No video

Top Quality Hf गाईंचा गोठा | कमी गाईंपासून जास्त नफा | Hf cow dairy farming

  Рет қаралды 303,001

Farming Babaji

Farming Babaji

Жыл бұрын

Channel शी संपर्क करण्यासाठी
For Business Enquiry- farmingbabaji@gmail.com
#dairyfarming #hfcow #hfcowfarm
Queries
How to start new dairy farm
Hf cow farm in india
Dairy farm in india
best cow farm Buffalo farm
Difficulties in hf cow, dairy farm vyavsay
Hf dairy farm business
Dudh vyavsay information in marathi
Buffalo dairy farm
Mhais palan marathi
Murrah buffalo dairy farm
Jafarabadi buffalo
#buffalodairyfarm #dairyfarm #दूध_व्यवसाय
Another
1 Dairy farm in maharashtra
2 Dairy farm shed design
3 Dairy farm kaise shuru kare
4 Hf cow farm in india
5 Fodder cutter mashine
6 Hf cow price in india
7 Jarcy cow milk per dat
8 Hf Jercy Milking Farm Dairy
9 hf dairy farm in india
Hf cow farm in india price
Hf गाय पालन
गाय पालन माहिती
Hf गाय पालन नफा
Hf गाय पालन खर्च
Hf गाय पालन दुध
मुक्त संचार गोठा
दूध व्यवसाय

Пікірлер: 324
@SavitaPatil-gz7zb
@SavitaPatil-gz7zb Жыл бұрын
६० लिटर दूध देणाऱ्या गाईचं दूध काढताना व्हिडिओ करा
@vishalpatil489
@vishalpatil489 Жыл бұрын
Live milking dakva
@sainathkarale2053
@sainathkarale2053 Жыл бұрын
Right 👍
@pradiptavare2856
@pradiptavare2856 Жыл бұрын
😂😂😂😂😂😆😆😆😆😆
@padvihitesh293
@padvihitesh293 Жыл бұрын
Yes
@saurabhbhosale1657
@saurabhbhosale1657 Жыл бұрын
Yes kara video mag
@trimurtidairyfarm2657
@trimurtidairyfarm2657 Жыл бұрын
व्हिडिओ बघुन खुपच छान वाटल... आज महाराष्ट्रा सुद्धा पंजाबला कमी नाही....आज आपण सुद्धा 50-60 लिटर दुध काढु शकतो फक्त गाईंची पारख आणि नियोजन टाॅप पाहीजेत...दादांना पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.. आजुनही पुढ जाऊन दादांनी चांगले इंपोर्टेड सिमेन वापरले पाहीजेत ते दोन - चार वर्षांत आनखी खुप पुढे जातील ....
@haripatilharipatil9705
@haripatilharipatil9705 Жыл бұрын
शशशश
@ajuajay5352
@ajuajay5352 Жыл бұрын
Ghanta
@ajuajay5352
@ajuajay5352 Жыл бұрын
You tube wale paise kamat ahe , mazyakde 25 ahe gay 1 gay 20 ltr dete fakt
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Жыл бұрын
या दुधाच्या फर्मवर दोन दिवस मुक्कामी राहून ६० लिटर गाय देणार्या गायीचा अभ्यास करावा लागेल , गाईचे शेड्युल अभ्यासावे लागेल.
@ajitsalokhe2398
@ajitsalokhe2398 Жыл бұрын
सर दुध ते 3 टाईम काढतात त्याची टायमिंग विचारून घ्या म्हणजे किती तासांनी 1दूध काढावं 2रा 3रा काढावं ते आणि दूध काढतांना किती खुराक प्रत्येक वेळी द्याचा 20 लिटर 22लिटर 25 लिटर 30 लिटर गाईना किती खुराक द्याचा ते पण विचारा किंवा त्याचा वर 1 विडिओ करा
@sudhirsonawane6150
@sudhirsonawane6150 Жыл бұрын
८तासांचे अंतर ठेवावे
@sambhajinarutenana9944
@sambhajinarutenana9944 Жыл бұрын
ब्रिडींगवर काम केल्याचा फायदा झाला 👆👌 top HF bridding cow
@shelkedairyfarmidfa5419
@shelkedairyfarmidfa5419 Жыл бұрын
कालवडी संभल्याच नाही तर ब्रिड कस तयार होईल
@bhagwanbawaskar70
@bhagwanbawaskar70 Жыл бұрын
Addres phone no.must.otherwise all vdio fall.
@sainathkarale2053
@sainathkarale2053 Жыл бұрын
सर पुढच्या व्हिडीओ त 60 लिटरच्या गाई दाखवा.....
@sanjayshivraana1996
@sanjayshivraana1996 Жыл бұрын
जबरदस्त आणि मनातील कमेंट्स,, you tube वाले वर विश्वासच ❌नाही,, काय फपार्या बाता मारतील सांगता येत नाही,, सगळेच बाताडे आहेत असे नाही,, काही KZfaq'S मेहनतीही आहेत,, पण बाकीच्या मुळे सर्वांचा विश्वास नाही राहीला,, कृपया वरील कमेंट्स प्रमाणे 60 लिटर दूधाचा व्हिडिओ अपलोड करा,, नाहीतर आम्ही subscriber ह्या फक्त बाता समजू..
@dipakgore4825
@dipakgore4825 Жыл бұрын
अहो सर मी गेले 10 वर्ष पासून गाई पालन आहे मला 30 लिटर प्लस गेलो नाही तुम्ही 60प्लस सांगत आहेत
@sachingangurde1965
@sachingangurde1965 Жыл бұрын
त्यांची सरासरी ही कमी येत आहे कारण १२ गाईंचे दूध हे ३० लिटर सांगता हे म्हणजे १ गाय - २४ लिटर
@sachingangurde1965
@sachingangurde1965 Жыл бұрын
३०० ली
@Tukaramk18
@Tukaramk18 Жыл бұрын
इतके लिटर दूध खरंच निघत काय ?? मी तर पहिल्यांदाच पाहतोय , जास्त करून 15 ते 20 लिटर पर्यंत पहिल्या आहेत मी गायी
@adiff695
@adiff695 Жыл бұрын
Mazyakd 60 Ltd ci mhis
@samadhandhage5788
@samadhandhage5788 Жыл бұрын
60 लीटर चा वीडीओ बनवा
@umeshmhetre8494
@umeshmhetre8494 Жыл бұрын
Mineral mixture ani calcium liquid konat vaprata
@cowloverfarmer5724
@cowloverfarmer5724 Жыл бұрын
दूध खूपच जास्त काढतात भाऊ...मस्त management आहे
@jskdairyfarmpune9891
@jskdairyfarmpune9891 Жыл бұрын
एक प्रश्न आहे . 10 जर्शी गाई आणि 5 म्हैस सहित चारा साठा यासाठी किती जागा असावी
@rushikeshbhuje3282
@rushikeshbhuje3282 Жыл бұрын
प्रतेक गाई ची माहीती घ्या.किति दुध देतेय.दाताला कशी आहे.किति रुपयाला आणली.कुठून आनली.हे सगळे प्रश्न विचारा.पुढिल वीडियो मधे
@samadhandhage5788
@samadhandhage5788 Жыл бұрын
48.60बहोत बढिया
@wablekiran
@wablekiran Жыл бұрын
मला हि मुलाखत सगळ्या मुलाखतीत जास्त आवडली भविष्यात दूध धंद्यात पुढे जायचं असल तर थोड्या गाईत जास्त दूध काडने
@sudhirsonawane6150
@sudhirsonawane6150 Жыл бұрын
दूध बंद करण्याची पध्दत कशी असते .(dry period)
@praveensusar5294
@praveensusar5294 Жыл бұрын
60 ltr दूध कशी देईल मी पन तोच Business करतो कही पन नका सांगू live Dakhva दूध काढून...... 👍
@vipmarathicom4203
@vipmarathicom4203 Жыл бұрын
Aaj preyant ३० chya pudhe kontich gay dudh det nahi ६० kas kay
@zolageomkar5707
@zolageomkar5707 Жыл бұрын
Sir Hf गाई जर्सी गाई चा compare मध्ये खूप बिमार पडतात का . Hf गाई मध्ये रोग येना चे खूप chances असतात का
@Akshaypathare5997
@Akshaypathare5997 Жыл бұрын
कांडी खाद्य व भुसा देतात हा भुसा म्हणजे नेमकं काय....?
@user-bz7rh3ch6p
@user-bz7rh3ch6p Жыл бұрын
60 litter live milking kara🤔
@pranaybahurupi2313
@pranaybahurupi2313 Жыл бұрын
Barobar ahe
@rn-ot9ec
@rn-ot9ec Жыл бұрын
सगळं फेक आहे 35 लिटर पुढ नाय देत दूध
@user-bz7rh3ch6p
@user-bz7rh3ch6p Жыл бұрын
@@pranaybahurupi2313 खरं आहे
@vinayakashoksawantsawantvi4207
@vinayakashoksawantsawantvi4207 Жыл бұрын
दूध अवरेज जबरदस्त आहे
@Mr.Indian15490
@Mr.Indian15490 Жыл бұрын
*dada kiti gayi sathi kiti hirva chara lagwad karavi ani roj eka gayila kiti kilo hirva chara dyava* 🙏
@dipakgaikwad4139
@dipakgaikwad4139 Жыл бұрын
Live milking for 60 litter
@TradeBuyer708
@TradeBuyer708 Жыл бұрын
मी युट्युबवरती पाहिलेला सर्वा घाणेरडा गोठा।
@mahaveervhargar8726
@mahaveervhargar8726 Жыл бұрын
६० लिटर 😀 काही ही
@harshadbacche
@harshadbacche Жыл бұрын
Parat gothyavar video banava
@bharatpatil3385
@bharatpatil3385 Жыл бұрын
६० लिटरची गाय आहे पण सरासरी कमी का??आपले काहि चुकत तर नाही ना परीक्षण कले पाहिजेत मालक
@shivajiauti6473
@shivajiauti6473 Жыл бұрын
दररोज 60 लिटर दूध देणारी गाय किती दिवस 60 लिटर दुध देते ,,ती गाय एका वेताला किती दूध देते ,,,,या गाईला दररोज किती किलो ओला व सुका चारा देतात ,,,,,खाद्य किती देतात दिवसात 60 लिटर च्या एका गाईला ,,,किती दिवस dry period असतो ,,,प्लिज सविस्तर मार्गदर्शन करावे
@shivajiauti6473
@shivajiauti6473 Жыл бұрын
उत्तर द्या ना साहेब ,,,,,
@rohitbhadane8696
@rohitbhadane8696 Жыл бұрын
40 liter chi gai parant thik ahe 60 liter chi gai punjab madhe mushkil ne bhete
@dipakavhad1029
@dipakavhad1029 Жыл бұрын
60 लिटर दूध देणाऱ्या गायीचा लाईव्ह व्हिडिओ काडा
@santoshzende3296
@santoshzende3296 Жыл бұрын
Vadhi charun 60litar dudh kadhta kay
@breedloverfrommaharashtra7867
@breedloverfrommaharashtra7867 Жыл бұрын
अजीम पठाण यांचा नंबर द्या काही गाई खरेदी करायच्या आहेत
@insuranceincome8708
@insuranceincome8708 Жыл бұрын
Ajim PATHAN YANCHA CONTACT NO DYA
@gorakhkopnar9360
@gorakhkopnar9360 Жыл бұрын
साठ लिटर गाय पिताना व्हिडिओ बनवा
@vinaypandharinathkulkarni1852
@vinaypandharinathkulkarni1852 7 ай бұрын
Khup chhan niyojan
@user-hg5fs7th4j
@user-hg5fs7th4j Жыл бұрын
भुसा कोणता समजेल काय
@sayalipawar1577
@sayalipawar1577 Жыл бұрын
Jar gai gabhan rahayla tras det asal tar kay karav
@sunilmore3958
@sunilmore3958 Жыл бұрын
दूध संकलन सकाळचं डेरी ला दे देता पण संध्याकाळच्या दुधाच काय करता ह्या बद्दल कोणीच प्रश्न विचारत नाही जे प्रश्न विचारायला पाहिजे ते विचारत नाही
@jskdairyfarmpune9891
@jskdairyfarmpune9891 Жыл бұрын
Sheth collection evening ch pan ast
@chandukhot3262
@chandukhot3262 Жыл бұрын
Sar panjab gayeche rete kay ahe.
@MR-BHK
@MR-BHK Жыл бұрын
Navin dairy farm kiti gai pasun suruwat karavi ?
@amolabhang4524
@amolabhang4524 Жыл бұрын
अनुभव नसेलतर् 2 असेल तर 6
@user-cc2br1lc6o
@user-cc2br1lc6o Жыл бұрын
Reshim varti mahiti yashogatha dakhava sir
@user-qi9xc5sp4e
@user-qi9xc5sp4e Жыл бұрын
सर 60लिटर गाईची किंमत सांगा
@ganeshbodhare119
@ganeshbodhare119 Жыл бұрын
खूप छान
@gauravumap4605
@gauravumap4605 Жыл бұрын
गोठा आणि गाई खरच छान पण दूध 60 लीटर जरा मुश्किल वासराकड थोडे लक्ष दिले पाहिजे खूप पोट सूटलय केस पण खूप
@javedsheikh2528
@javedsheikh2528 Жыл бұрын
60 लीटर दूध गाय च वीडियो
@vaibhavjagtap1527
@vaibhavjagtap1527 Жыл бұрын
सर मला पण गाई घ्याच्या आहेत पण सर मला कुठून घ्यावी लागतील गाई सर मला तुम्ही गाई घेण्यासाठी हेल्प करू शकता का
@sandipghare6523
@sandipghare6523 Жыл бұрын
60 liter milking video
@parekhyash2808
@parekhyash2808 Жыл бұрын
मी आज गावी गेलो होतो तेव्हा मी एका गोठ्या जवळून जात होतो तेव्हा मी मोबाईल वर छोटा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला मी गाई पासून भरपूर लांब होतो तरी पण गाई मला पाहून खूप मोठ्याने ओरडायला ( हांबरायला) लागली जणू ती माझावर रागवली होती हे normal aahe ki nahi ह्याला काय समजावे शुभ की अशुभ ?
@shwetambarifoods_3713
@shwetambarifoods_3713 Жыл бұрын
Khup changla sangopan asel tr tr gai far far tr 35 te 37 litre milking krte yancha chara Ani khurak yache niyogen pn evdha yogya nahi tri evdha milking shkya nahi ya peksha khup mothya gai aplya farm vr ahe 2.5 lakh rs paryant gai ahe chotya chotya ghontinkade laksha deun dekhil 45 plus milking aj paryant farm madye zalela nahiye ...maza anubhav sangtoy yancha hishobat ky tri chuki nakki hot asel
@vishalraut2188
@vishalraut2188 Жыл бұрын
Konty gavca gota aahe ha sir
@maheshtejinkar6491
@maheshtejinkar6491 Жыл бұрын
चारा व्यवस्थापन विचारा
@bharatpatil3385
@bharatpatil3385 Жыл бұрын
भावा रात्री आऱ्या नाही का बसत
@omkartakale5461
@omkartakale5461 Жыл бұрын
Khup Chan
@TISMARKHAFF
@TISMARKHAFF Жыл бұрын
Kon kon te semen vapartyat aani kiti jaminivar kiti gayi hou shaktat ❤
@dineshgajora6590
@dineshgajora6590 Жыл бұрын
Cows price
@adityashindevlogs3200
@adityashindevlogs3200 Жыл бұрын
गाई किती रुपयांना आणल्या ते विचारा की राव🙏🙏
@sarthakmane1745
@sarthakmane1745 Жыл бұрын
विकायला आहे का कालवड
@maheshdongare2617
@maheshdongare2617 Жыл бұрын
गाई वेल्या पासून तीन वेळा दूध किती काळ काढता? गाई अतवे पर्यंता तीन वेळा दूध काढता का???
@maheshrajput1110
@maheshrajput1110 Жыл бұрын
Kalvadiche video banawa
@VaibhavJadhav-jz9bh
@VaibhavJadhav-jz9bh 11 ай бұрын
सर गायींच्या किती जाती असतात. जर्सी मध्ये किती टक्के कशी ओळखावी . आणि HF मध्ये किती टक्के आहे कसे ओळखावे ? व्हिडिओ बनवा plz
@rohanjadhav4901
@rohanjadhav4901 Жыл бұрын
मुरग्रास कसा तैयार केला जातो व मस्थटीक अजार ला ट्रीटमेन्ट व काळजी काय घ्यावी..?
@anandpatil1091
@anandpatil1091 Жыл бұрын
गोठ्याची स्वच्छता अगदीच दुर्लक्षित वाटते.गायी सुद्धा शेणाने माखलेल्या आहेत. स्वच्छतेवर काम करा.
@FarmingBabaji
@FarmingBabaji Жыл бұрын
अहो शेठ मुक्त गोठा असल्यावर गाई धुवायची गरज पडत नाही
@anandpatil1091
@anandpatil1091 Жыл бұрын
@@FarmingBabaji मी कुणी ही सेट नाही. मुक्त गोठ्या बद्दल मी बोललो नाही. स्वच्छते बद्दल सत्य ते माडलंय स्वच्छते बाबत तडजोड कुणी ही कुठे ही करू नये. गोठ्यातील स्वच्छता आणि शेणाने माखलेल्या गायी बद्दल मी बोललोय. सत्य बोललं की सेट म्हणून शिवी कशाला देता? सगळेच हरबर्याच्या झाडावर चढवणारे नसतात. खोटं कौतुक करणारे नसतात.आरसा दाखवणे हा गुन्हा नाही. जिथं घाण तिथं रोग ,जिथं स्वच्छता तिथं आरोग्य हे सुत्र आहे. नाव ठेवणं हा माझा अजिबात हेतू नाही. क्लीप बनवली म्हणजे लाईक करायला पाहिजेच ही अपेक्षाच मुळी चुकीची आहे. काय वाटलं म्हणून सांगा म्हणता आणि सत्य सांगितलं की शिव्या देता व्वा खूपच छान धन्यवाद धन्यवाद
@mohandarade6776
@mohandarade6776 6 ай бұрын
पहिला वेताची गाय 40 लिटर दुधाचे विडीओ काडुन दाखवा भाऊ
@ashokjagtap5765
@ashokjagtap5765 8 күн бұрын
Gaya ki divsani dhuta ghanerdya mansano
@tusharsuryawanshi2208
@tusharsuryawanshi2208 Жыл бұрын
Mineral mixture contya Campani ch de ta
@tanajirankhamb1049
@tanajirankhamb1049 Жыл бұрын
साहेब 60 लिटर दूध देत नसते गाय उगीच काय पण बोलू नका उगीच लोकांना वेड्यात काढू नका
@hariprathap692
@hariprathap692 Жыл бұрын
72 lit given bro in Punjab .one day 72 lit .hf cow . don't under estimate the hf cow .
@sagarrajput1568
@sagarrajput1568 Жыл бұрын
60 liter jaudya fakt 45 liter live milking karun dakhva mang manu
@vikasnalkar8048
@vikasnalkar8048 Жыл бұрын
बरोबर
@atishatkare4507
@atishatkare4507 Жыл бұрын
मला खूप आवडला हा व्हिडिओ 💖💖💖
@tokyo8676
@tokyo8676 Жыл бұрын
आणि त्या वासरांची पण किंमत सांगा
@pavandeshmukh3952
@pavandeshmukh3952 Жыл бұрын
Dhudh hatsne kadhata ka mashin ne
@kuldipsonar7446
@kuldipsonar7446 Жыл бұрын
एकदा दुध काढताना विडियो घ्या भाऊ मला जरा शंका वाटते मी पण दुध काढतो पण एवढ कुठ आसत होय
@govindmali6783
@govindmali6783 Жыл бұрын
गाई सारख हिट वर हिट वर येत आहेत काही विलाज करावाकरावा
@atharvashinde2542
@atharvashinde2542 Жыл бұрын
गाय विकत मिळेल का ह्या फार्म वरून
@vikasnimbalkar4123
@vikasnimbalkar4123 Жыл бұрын
Pahilaru local gai 36 lit doodh deti ka
@AnilNirmale-bh3mf
@AnilNirmale-bh3mf Жыл бұрын
तीन महिन्याची गाभण गाय ची किंमत किती आहे 30ते 35लिटर वाली
@bibhishankamble6692
@bibhishankamble6692 Жыл бұрын
तुमच्याकडे गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत का 30ltr plus
@atharvashinde2542
@atharvashinde2542 Жыл бұрын
Trening milel ka sir
@hanumantrathod7770
@hanumantrathod7770 Жыл бұрын
दूध कसा वाडयचा जर्सी गाय
@bgmilive3575
@bgmilive3575 Жыл бұрын
Kimmt kiti 60 litar vali
@gajanansabale4659
@gajanansabale4659 Жыл бұрын
दुध काढण्यासाठी कालवडी पाजले जाते काय
@tusharsul6873
@tusharsul6873 Жыл бұрын
सर तुम्ही मिल्किंग करताना व्हिडिओ बनवा स
@aniketpingale1917
@aniketpingale1917 Жыл бұрын
Gay chya dudhat je protin pahije te aste ka dudhachi quality gavthi gay sarkh ast ka
@dipayadav
@dipayadav Жыл бұрын
Sir tyana khurakat ky ky detat te vichara please
@pritammagar5043
@pritammagar5043 Жыл бұрын
Nice 💯💯
@akashpardeshi8715
@akashpardeshi8715 Жыл бұрын
Sir gir VS hf cow video
@dipakgadekar3241
@dipakgadekar3241 Жыл бұрын
मस्टडिज आजार म्हनजे काय मराठित सांगा नविन शेतकऱ्यांना कसे समजेल
@amoltakale7902
@amoltakale7902 Жыл бұрын
पंजाबच्या गाईची किंमत सांगा
@adiff695
@adiff695 Жыл бұрын
4 cr
@balupatole85
@balupatole85 Жыл бұрын
👌👌👌👌
@timezoneuniversal8308
@timezoneuniversal8308 10 күн бұрын
60 liter chi cow price
@chandukhot3262
@chandukhot3262 Жыл бұрын
Matt fat kite lagat ahe
@geneshbhangre
@geneshbhangre Жыл бұрын
तीन महिने ची गाभन गाय ची किंमत किती तीस ते पस्तीस लिटर वाली मला मिळेल का मला घ्या यची आहे प्लीज मला मिळेल का
@pravinlandge9788
@pravinlandge9788 9 ай бұрын
Khurak kasa deta
@malhardairyfarm5762
@malhardairyfarm5762 Жыл бұрын
Price vichara
@user-nt4fh7xy4v
@user-nt4fh7xy4v Жыл бұрын
DUDHA KADHNYACHE TIME SANGA
@maheshpawar2973
@maheshpawar2973 Жыл бұрын
सर ६० लिटर गाय ची किंमत किती होईल घायची आहे तुम्ही मला घेऊन द्याल का
@sonushinde8539
@sonushinde8539 Жыл бұрын
शेठ पटेल आसे काहीतरी दाखवा 60 लिटर याने पंजाब पण मागे टाकले
@sanketaher6727
@sanketaher6727 Жыл бұрын
पंजाब च्या गाय आहेत यांच्या 2 महिने मध्ये 20 गाय घेतल्या आहेत यांनी ज्या व्यापाऱ्यांकडून गाय घेतल्या त्या विडिओ मध्ये दाखवलं आहे
@yogeshsonsale6160
@yogeshsonsale6160 Жыл бұрын
Sir mala 2 gai ghyaychya ahet
@paraskedar6012
@paraskedar6012 Жыл бұрын
साधारण जर्शी ..गाय ची किंमत काय चालू आहे आता .
@rockstaztechogamer2.013
@rockstaztechogamer2.013 Жыл бұрын
गाय काय दराणे घेतल्या आहेत
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 37 МЛН
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 37 МЛН