आत्ता कुट्टी मशीनची कटकट संपली I भारतातील सर्वोत्तम कुट्टी यंत्र - Vidhata 2D Chaffcutter

  Рет қаралды 1,061,752

Y T Patil Dairy Farm Arvind Patil

Y T Patil Dairy Farm Arvind Patil

2 жыл бұрын

नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
२D यंत्राबद्दल अधिक माहितीसाठी संपर्क -
अमित शर्मा - +91 9068818252
Website :- www.vidhataindia.com

Пікірлер: 378
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 2 жыл бұрын
विधाता 2D कुट्टी मशिनची किंमत आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी या मोबाईल नंबरला कॉल करा - अमित शर्मा - ९०६८८१८२५२
@sandeshkharmate3506
@sandeshkharmate3506 2 жыл бұрын
31500 रुपये किंमत आहे. सर. सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडेल का ?? चुकीचं काही तरी मार्केटिंग होतंय. साहेब मला पण कुट्टी घ्यायची आहे.
@pravin4041
@pravin4041 2 жыл бұрын
Phone uchalt ny te
@akshayshendage_5911
@akshayshendage_5911 2 жыл бұрын
Sir subsidi kiti available ahe ya machine var
@farmfreshagro6448
@farmfreshagro6448 2 жыл бұрын
Phone uchalat Nahi ahe
@farmfreshagro6448
@farmfreshagro6448 2 жыл бұрын
2 divsa pasun try kartoy
@vishalpatil5642
@vishalpatil5642 2 жыл бұрын
आपलं मार्गदर्शन खूप मोलाच आहे. फालतू कमेंट कडे लक्ष न देता, शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करत रहा. त्यांच्या यशामध्ये आपलाही हातभार लावला .🙏🙏👍
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद दादा
@krantisinhpatil0
@krantisinhpatil0 2 жыл бұрын
👍👍
@pandurangkalantre7013
@pandurangkalantre7013 Жыл бұрын
बरोबर
@vijaykashid3702
@vijaykashid3702 2 жыл бұрын
सर तुम्ही चांगली माहिती दिली 👌👌👍👍🙏🙏🙏🙏
@rahulchavan5299
@rahulchavan5299 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती व अनुभवावर आधारित
@rajaramsawant2768
@rajaramsawant2768 2 жыл бұрын
खूप छान माहिती आहे धन्यवाद आणि खूप खूप आभार
@ramchandraraje8180
@ramchandraraje8180 Жыл бұрын
खूप उपयुक्त ! सुंदर माहिती दिलीत !! धन्यवाद !!!
@ramchandraraje8180
@ramchandraraje8180 6 ай бұрын
🎉 खूपच छान ! सर्व बाबतीत उपयुक्त ! धन्यवाद !
@Sachin-pp5hs
@Sachin-pp5hs 2 жыл бұрын
पाटील सर खुप छान माहिती दिली. अभिनंदन सर
@manjurmulla3195
@manjurmulla3195 2 жыл бұрын
Sir congratulations for silver play button
@santoshranjane8517
@santoshranjane8517 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली dhanyáwad
@anandmane385
@anandmane385 2 жыл бұрын
खरोखरच उपयुक्त मशीन माहिती आहे.धनवाद.
@dilipchaudhari5704
@dilipchaudhari5704 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
@TechMayur45
@TechMayur45 Жыл бұрын
छान माहिती दिली आहे सर 🙏🏻🙏🏻👍
@anilkale2280
@anilkale2280 Жыл бұрын
खूप छान सर माहिती दिली धन्यवाद
@sunilguldagad7731
@sunilguldagad7731 2 жыл бұрын
मुद्द्याची पण थोडक्यात माहिती दिली तर बरे होईल ही विनंती धन्यवाद
@vikasawatade3361
@vikasawatade3361 Жыл бұрын
मावशी आहे मराठी तर बडबडही क the 89 jpl
@Laxmiagro80
@Laxmiagro80 Жыл бұрын
सर आपण माहीती छान दिलीत पण मशिन विषयी जास्त दिलीत म्हणून आपला अनुभव चांगलाच आहे पण तुम्ही अजुनही जुनी मशिन पण वापरताय , 1 CM ची कुट्टी झाल्यावरच जनावर चांगला रवंथ करत व चारा नास नाही करत , चारा एकदम लहान झाला तर ते चावणार नाही थोडा चावुन गिळणार त्यामुळे पचनशक्ती मंदवुन ते आजारी पडणार आणी सर्वात महत्वाच। या कंपनीच्या मशीनची सुरुवात 55000 पासुन पुढे आहे , पुर्ण पेंढी बसत नाही , 4-4 घास टाकुन किती वेळ लागणार आणी बाजारात 16 हजारात मशिन मिळतात त्याचा मेंटेनन्स होतो ,ह्या मशीनची किंमतच एवढी असेल तर मेंटेनन्स च काय । अशा टाईपच्या गुजरात मेड मशीन मुळे खुप शेतकरी डुबले सर ही टिका नाही वैयक्तिक मत आहे सर ।
@user-wm1ve4mj2x
@user-wm1ve4mj2x 11 ай бұрын
याला पैसे मिळाला म्हणून इतकी धडपड करतोय हा
@krushnabhase1920
@krushnabhase1920 11 ай бұрын
Sir good work धन्यवाद साहेब
@sidheshwarjadhav5532
@sidheshwarjadhav5532 Жыл бұрын
Khup changali mahiti ahe saheb
@rameshpawar3953
@rameshpawar3953 2 жыл бұрын
छान माहीती दिली त्याबदल धन्यवाद
@user-do8ui6re5r
@user-do8ui6re5r Жыл бұрын
धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती देतात व्हिडिओमध्ये नव नवीन माहिती आपणाकडून मिळते सर आयुष्यभर शेतकऱ्यांची सेवा आपल्या हातून घडो हीच साईबाबा चरणी प्रार्थना करतो.
@dhulehorselover946
@dhulehorselover946 Жыл бұрын
अतिशय सुंदर दादा 💐
@rajeshlad9944
@rajeshlad9944 4 ай бұрын
Sir आपण खरंच खूप अभ्यास केला आहे
@sainathpatil1619
@sainathpatil1619 2 жыл бұрын
सर तुम्हीvetrina lactation चा उपयोग सांगितला आम्ही तुमचा अभिप्राय एकूण स्वतः वापरले व याचा आम्हाला चांगला फायदा झाला आहे 🙏
@maheshlokhande6593
@maheshlokhande6593 Жыл бұрын
वय भारी
@ankitpisal7365
@ankitpisal7365 2 жыл бұрын
Gret Work..👌👍
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 2 жыл бұрын
नमस्कार सर खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ganeshshahir4575
@ganeshshahir4575 2 жыл бұрын
Kay milali mahiti
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 2 жыл бұрын
कुट्टी मशीन विषयी माहिती मिळाली कोणत्या कंपनीचे घ्यावे कोणत्या कंपनीचे घेऊ नाही....
@namdevbhise6823
@namdevbhise6823 Жыл бұрын
Sir लय भारी माहीती
@miekdudhautpadakshetkari1158
@miekdudhautpadakshetkari1158 2 жыл бұрын
Thank you🙏💕 sir
@sunilsawade1254
@sunilsawade1254 2 жыл бұрын
मिल्किंग मशीन विषयी व्हिडिओ बनवावा सर 🙏🐄🐄
@sikandarkalawant2464
@sikandarkalawant2464 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब
@sandeshkharmate3506
@sandeshkharmate3506 2 жыл бұрын
31500 रुपये किंमत आहे. सर. सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडेल का ?? चुकीचं काही तरी मार्केटिंग होतंय. साहेब मला पण कुट्टी घ्यायची आहे.
@bskgroups3184
@bskgroups3184 2 жыл бұрын
Najarana kutti machine bhalavani
@sandeshkharmate3506
@sandeshkharmate3506 2 жыл бұрын
@@bskgroups3184 तिचं घेणार आहे.
@prashantswami5192
@prashantswami5192 2 жыл бұрын
Ggg
@jalindershinde1545
@jalindershinde1545 2 жыл бұрын
At. Dagadwadi post karanji. Tal pathardi. Dist. Ahmed agar.
@niteshpatil6303
@niteshpatil6303 2 жыл бұрын
अगदी बरोबर... मध्यम वर्गीय शेतकरी ला हे परवडत नाही..
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 2 жыл бұрын
फार सुंदर माहीती दिली🙏🏻👌
@dilipsawant3790
@dilipsawant3790 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@anandapatil9849
@anandapatil9849 Жыл бұрын
Sir tumhi garet aahet
@user-wv6vh4lu2f
@user-wv6vh4lu2f Жыл бұрын
धन्यवाद सर
@mahadevpatil3717
@mahadevpatil3717 Жыл бұрын
मस्त,👌👌👌👌
@BhushanPatil-hc3nw
@BhushanPatil-hc3nw 2 жыл бұрын
Sar Tumi atishy yogya margdarshan karta
@dilipbhandarge7113
@dilipbhandarge7113 2 жыл бұрын
Superb
@mahadevhulli1945
@mahadevhulli1945 2 жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन केलात सर, माझ्याकडे सुपर नेपियर नावाच्या जातीचे गवत आहे. त्यात कॅल्शिअम चे प्रमाण सुध्दा जास्त आहे. हवे असल्यास कळवावे.
@satishmahajan7266
@satishmahajan7266 Жыл бұрын
आपला फोन नंबर?
@kailaslugade5638
@kailaslugade5638 2 жыл бұрын
हेच्या पेक्षा आपली आहे ती कुटी मशीन चांगले आहे त्याच्यासाठी दातर्या असलेले ब्लेड ची पान वापरा . मशीनला नंतर प्रॉब्लेम येतो ह्याची धार कमी झाल्यानंतर मशीन खूप आवाज करत व कुट्टी तशीच बाहेर वडत
@SachinPatil-zc8hj
@SachinPatil-zc8hj 2 жыл бұрын
सर या मशीनला एक इंचापेक्षा कमी साईजची कुट्टी होते पण डॉक्टर तर म्हणतात एक इंचापेक्षा मोठी कुट्टी असली पाहिजे
@user-qj6xr1yy7w
@user-qj6xr1yy7w Жыл бұрын
1 enchpeksys motich pahije
@SaurabhNagare-ij4uy
@SaurabhNagare-ij4uy Жыл бұрын
अगदी योग्य बोलता आहात तुम्ही youtube वर जी माहिती देतात ती १००% खरी असते अस नाही कुट्टी ची size ही मोठीच असली पाहिजे म्हणजे गायी रवंथ करतात लाळ पोटात जाते पचन शक्ती चांगली राहते
@sunilahire1121
@sunilahire1121 Жыл бұрын
पाटील साहेब आपण पोटतिडकीने माहिती दिली आहे.
@kailaskadam4378
@kailaskadam4378 2 жыл бұрын
Pratical करून दाखवा आणि चारा जरा मोठा आल्या सारखं वाटत आहे पुढील व्हिडिओ मध्ये हे सगळे एक्सपैलन करून दाखवा ही विंनाती
@khadirinamdar1190
@khadirinamdar1190 Жыл бұрын
Nice 👌
@ajaychavan4275
@ajaychavan4275 2 жыл бұрын
चागली माहिती दिली आहे👌👌
@gurunathparit5029
@gurunathparit5029 2 жыл бұрын
Khup chaan massage sir 👌 👌
@vinodpatil4660
@vinodpatil4660 2 жыл бұрын
या मशीनची किंमत किती आहे व आमच्याकडे सुखा चारा उदाहरण गवत व ज्वारी कडबा आहे तो तुम्ही येथे दाखवल्या प्रमाणे त्याची कूटि यवस्थीत होईल का ते सांगा
@gokulsarbande9894
@gokulsarbande9894 2 жыл бұрын
2d machinchi Prise kiti ahe video khup chan ahe
@SachinYadav-rt4hq
@SachinYadav-rt4hq 2 жыл бұрын
Nice
@sandiprajputrajput5324
@sandiprajputrajput5324 2 жыл бұрын
Nice sir
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 2 жыл бұрын
2d मशीन खूप लहान कुट्टी होत आहे असं वाटतं याच्यामुळे गुरे रवंथ करण्याच्या ऐवजी कुट्टी केलेला चारा डायरेक्ट गिळतात काही काही जनावरांना बोकणा बसतो आणि जनावरे फुगतात.
@niketandalvi2181
@niketandalvi2181 2 жыл бұрын
हेच बोलायचं होतं मला पण जितका चारा बारीक होईल तितका रवंथ करताना माघारी कमीतकमी येईल नैसर्गिक म्हणाल तर कुट्टी न केलेला. कुट्टी केली तर ती थोडी मोठीच असावी
@Nikhilvargude7592
@Nikhilvargude7592 2 жыл бұрын
हे बरोबर आहे. कंपनी ची publicity आहे.
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 2 жыл бұрын
चारा व्यवस्थित पचण्यासाठी कुट्टी ची साईज कमीत कमी पावना इंच ते एक इंच तो चारा पचन होतो आणि त्याचेच ऊर्जेत आणि दुधात रूपांतर होते पावना इंचापेक्षा कमी कुठे चा तुकडा डायरेक गिळला जातो पचन होऊन बाकी राहिलेला सेना वाटे बाहेर पडतो मी कुट्टीमशिनच्या दोन पानापैकी एक करवत पान काढलेला आहे याच्यामुळे कुट्टीचा तुकडा मोठा होतो
@vishalmane4398
@vishalmane4398 2 жыл бұрын
मी काय मणतो भावा जनावरांना जस असेल तस लांब किमान दोन आडिच फुट वैरण टाकावी आणि राहिलेला वेस्टेज चारा कुट्टि करुन वापरावा जनावरांना याचा रिजल्ट कसा येइल नक्की कमेण्ट करा ...वैरणीतुणच पोषक तत्व जनावरांना मिळतात
@shivakanyashinde6631
@shivakanyashinde6631 2 жыл бұрын
Mi kay mhanto sir ki itki barik kutti karaychi kay garj aahe yachya pude jaun direct charyach juice karaych ani gurana pajaych direct dudh vadhel nahika,....,😇🤓kay pan tark kadhata rao..... Remember one thing that till today no one can get success by changing Nature. Jaychi garaj aahe te nisarg detoch. Ram krishan Hari🙏
@shivajiraokendre2554
@shivajiraokendre2554 11 ай бұрын
कमी वेळात समजून सांगतजा पाटील समोरील लोकाची मीणसिकता समजून घेतचला
@pankajthorat3294
@pankajthorat3294 2 жыл бұрын
Vedio mast banavtat tumhi......fkt thodkyat mahiti sangat ja
@organiclife6226
@organiclife6226 2 жыл бұрын
मी स्वतः अरविंद पाटील सरांकडून ट्रैनिंग घेतली आहे आणि मागच्याच आठवड्यात मीही २d कुट्टी यंत्र घेतला आहे. खूप चांगले परिणाम आहेत. दूधवाड दिसून येत आहे
@atuldahake9553
@atuldahake9553 2 жыл бұрын
Kiti Price aahe 2d kutti machine chi
@nikhilchougule2747
@nikhilchougule2747 2 жыл бұрын
Price kiti ahe machine che
@shivamdhumal4184
@shivamdhumal4184 2 жыл бұрын
Price kiti ahe bhau
@rahulyramalakar5716
@rahulyramalakar5716 2 жыл бұрын
सर तम्हंचा नबंर सोडा
@housaiagroprocessorsandnat8320
@housaiagroprocessorsandnat8320 Жыл бұрын
तुमचा no द्या साहेब
@sambhajipatil1009
@sambhajipatil1009 2 жыл бұрын
👌👌👍
@cat2980
@cat2980 2 жыл бұрын
👏👏
@shaileshkhetal8496
@shaileshkhetal8496 2 жыл бұрын
👌👌👌
@rajkumarbhosale300
@rajkumarbhosale300 2 жыл бұрын
👌👍
@abhishekdeshmukh4420
@abhishekdeshmukh4420 Жыл бұрын
Great work sir 👌🏻
@abdulrehmanshaikh292
@abdulrehmanshaikh292 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@Ajayj14166
@Ajayj14166 Жыл бұрын
Sir murghas...budal sanga
@anilshintre3125
@anilshintre3125 2 жыл бұрын
🙏🙏👌
@rahulphatangare5436
@rahulphatangare5436 2 жыл бұрын
🙏🙏👌👌
@pravingawade4288
@pravingawade4288 2 жыл бұрын
किंमत किती आहे सर
@dharmarajkhopade5823
@dharmarajkhopade5823 2 жыл бұрын
कडबयाची कुटीची विडीओ बनवा‌ सर
@nileshbhosale5560
@nileshbhosale5560 2 жыл бұрын
Nice information sir 🙏
@rushikeshghode7687
@rushikeshghode7687 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@motivational1267
@motivational1267 Жыл бұрын
Marketing chalu kel ahe. kay rav... 🤩🤩
@atharvahardikar
@atharvahardikar 2 жыл бұрын
या मशीन मध्ये भातीयाण गवत सुका चारा कुट्टी होईल का
@jaydippatil1715
@jaydippatil1715 2 жыл бұрын
Sir video khup chan aahe pan jo no. Dila aale to pick karatch nay
@vishwaschougale4813
@vishwaschougale4813 Жыл бұрын
Singal fiz 1hp milnar ka sir
@amanpathan5491
@amanpathan5491 Жыл бұрын
Sir, where are you from
@dharmarajkhopade5823
@dharmarajkhopade5823 2 жыл бұрын
कडबायाची कुटीची विडीओ बनवा‌ सर
@adhikraopawar3808
@adhikraopawar3808 11 ай бұрын
नमस्कार साहेब एका गाय किंवा म्हैसी साठी दुध काढण्याची मसिन कोणत्या कंपणीची घ्यावी,
@TISMARKHAFF
@TISMARKHAFF 2 жыл бұрын
Milking machine var video banva
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 2 жыл бұрын
हो लवकरच बनवीन, फक्त चॅनलला Subscribe करून ठेवा...
@jayantmane2768
@jayantmane2768 2 жыл бұрын
एका तासात किती टन कुटी करते मशीन
@yashghorpade7333
@yashghorpade7333 2 жыл бұрын
गोचाडी ल उपाय आहे का
@bhagwankathale4464
@bhagwankathale4464 2 жыл бұрын
Sir milking machinecha pn video banva
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 2 жыл бұрын
लवकरच दादा
@sharadbhoyate4915
@sharadbhoyate4915 2 жыл бұрын
Price सांगा सर आनि मालेगाव ला कसे मिळेल
@PrashantPatil-me9vn
@PrashantPatil-me9vn 2 жыл бұрын
price kay ahe
@kiranchavan884
@kiranchavan884 2 жыл бұрын
sr Ty machine che kimmat kay aahe
@nitin3110
@nitin3110 Жыл бұрын
तुम्ही नवीन मशीन घेतलेच आहे तर जुनं मशीन विकायचय का?
@ajaykumbhar1711
@ajaykumbhar1711 2 жыл бұрын
या मशीन ची किंमत खूपच जास्त आहे
@snehadeepjadhav6922
@snehadeepjadhav6922 2 жыл бұрын
मिल्किंग मशीन विना लाईट बॅटरी वरती चालवता येते काय.....जे लोक वापरताय plz reply
@akshaypawar7692
@akshaypawar7692 2 жыл бұрын
pretrol engin vr chalte kk
@tukarambhosale5363
@tukarambhosale5363 Жыл бұрын
रवंताला पोटातुन घास तयार होईल का?
@timepass-bz1lm
@timepass-bz1lm 6 ай бұрын
Good marketing ! शेतकरी वर्गाने उगाच खर्चात पडू नये
@santoshtarale3901
@santoshtarale3901 2 жыл бұрын
Price please
@kakasopatil9268
@kakasopatil9268 2 жыл бұрын
सर वेळेबद्दल सांगितलं नाही. ( 15 पंधरा जनावरांचा चारा कटर करण्यासाठी किती वेळ लागतो)
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 2 жыл бұрын
विधाता 2D कुट्टी मशिनची किंमत आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी या मोबाईल नंबरला कॉल करा - अमित शर्मा - ९०६८८१८२५२
@rahulwagh9358
@rahulwagh9358 2 жыл бұрын
sir he barobar nahi tumi paid jahirat karat aahat ase disat aahe plz amcha tucha var vishvas aahe tyala tada jau naka deu
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 2 жыл бұрын
💯% तस नाही.तुम्ही गैरसमज करून घेऊ नका.मी स्वतः दोन्ही मशिन खरेदी केली आहे.रिझल्ट छान आहे.
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 2 жыл бұрын
भविष्यात सायलेज वर गोठा ठेवायचा प्रयत्न करतो आहे.
@sourabhkamble4584
@sourabhkamble4584 2 жыл бұрын
Jahirat
@organiclife6226
@organiclife6226 2 жыл бұрын
dada, jevha te machine te swatah vapartat, tevha tyala recommendation mhantat. Jar tynna tyache changle results disat astil tr te recommend krnarach naa. Don't act stupid
@sandeshkharmate3506
@sandeshkharmate3506 2 жыл бұрын
@@YTPatilDairyFarmArvindPatil 31500 रुपये किंमत आहे. सर. सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडेल का ?? चुकीचं काही तरी मार्केटिंग होतंय. साहेब मला पण कुट्टी घ्यायची आहे.
@ganeshsurase6571
@ganeshsurase6571 2 жыл бұрын
2d mashin kimath kay ha he
@sharadsutar3239
@sharadsutar3239 2 жыл бұрын
मोठ्या मशीन बदल माहीती मिळेल का.थोडक्यात नमस्कार.
@Sunil-iz9tb
@Sunil-iz9tb Жыл бұрын
सर जमीन खुपच कमी आहे 5गाईचा गोटा बांधायचा सकाळी 10व साय 10किलो एका गाईस चारा टाकुन खाध्य वाढवून जर गोटा चालवला तर चालेल का सर लवकर उत्तर ध्या
@user-mc6vt2qf9m
@user-mc6vt2qf9m 5 ай бұрын
Sir buffalo जर आठवायची असेल तर कितव्या महिन्यात करावी
@chandrakantdhatrak307
@chandrakantdhatrak307 2 жыл бұрын
Mi nasik kar mazya mulala pathvayache kadhi pathavu treningsathi
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 2 жыл бұрын
*नमस्कार .मी अरविंद यशवंत पाटील,मु.पो.चिखली ,ता.कागल,जि.कोल्हापूर .* *आपण माझे युट्युब चॕनलला (Y T Patil Dairy Farm) सबस्काईव्ह करा.आणि प्रत्येक व्हिडीओला लाईक करा.आणि लिंक शेअर करा..* kzfaq.info/love/xkhA_10QxXfeW-HclDL0MA *तुम्हाला मला फोन करायचा आहे.चर्चा करायची आहे.मला भेटायच आहे.हा व्यवसायाबद्दल जाणुन घ्यायच आहे.पण मी एखाद्या वेळेस कामात असतो.गोठ्यात जाव लागत.काहीतरी व्याप असतो.या मध्ये फोन ऊचलु शकत नाही.मी माफी मागातो.कारण तुमची अपेक्षा असते मी बोलाव पण व्यापातुन किंवा व्यवसायाला वेळ द्यावा लागतो हे पण सत्य आहे.पण तरीही तुम्हांला ट्रेनिंग घ्यायचे आहे .तर निवासी ट्रेनिंगची सोय आहे.राहणे,जेवण,चहा,नाष्टा ,गोठा व्यवसायाबद्दल सर्व म्हणजे परीपुर्ण मार्गदर्शन व दुधाचे उपपदार्थ बनवणे 20 पदार्थ तुमच्या हातुन तयार करुण घेतो.इतक परीपुर्ण ट्रेनिंग दिले जाते.परत ट्रेनिंग घ्यायची गरज नाही.यात काहीच शंका नाही.याची फि 4500// आहे.सोबत कोणीही आणु नये.आणलेच तर त्याची फि द्यावे लागणार.ट्रेनिंग ला बसणार नसेल तर जेवणाचे व राहण्याचा 2000/ खर्च द्यावा लागणार.ट्रेनिंगला आदल्यादिवशी ट्रेनिंग ला जर आला तर जेवणाची व्यवस्था तुम्ही स्वतः करणेची आहे.तसेच ट्रेनिंग झालेनंतर आपल्याला परत जावे लागेल.कारण दुसऱ्या दिवशी जाणे म्हणजे 4/5 दिवस राहणे.हे थोडे यंत्रणेवर ताण येतो.समजुन घ्यावे लागणार .येताना सोबत अंथरूण .घेवुन येवु नये.लागणारे साहित्य ऊदा.कोलगेट ,ब्रश ,तेल,साबण,व इतर साहित्य येवढेच घेउन यावे.वही,पेन,सर्टीफिकेट दिले जाते .येताना मास्क ,सॕनिटायझर ,व लागणारे साहित्य आणावे.चुना .तंबाखु,गुटखा.आणु नये, वैयक्तिक सवयीने दुसऱ्याची अडचण होइल असे वागु नये.कारण एखाद्याला ते पटणार पण नाही याची खबरदारी स्वताच घ्यावी .ट्रेनिंग बद्दल काळजी नसावी ,राहण्यासाठी तर बिनधास्त .जेवणाचा तर नादच खुळा!प्रशिक्षण तर खुपच छान! हमी ईतकी कि आवडले नाही तर पैसे परत.!एकदा खरच ट्रेनिंग घ्या व दुग्धव्यवसाय सुरु करा.सर्व मार्गदर्शन केले जाईल.आता राहिला विषय यायच कस.तर कोल्हापूरला यावे लागेल CBS स्टँड ला व बस पकडावी लागेल निप्पाणी (कर्नाटकातील ) व निप्पाणीला बस स्टँड वर उतरणे बाहेर खाजगी वडाप असतात .25 रुपये घेतात.अवेळी आलात तर 300/ रिक्षावाले घेतात.नाहीच मिळाले तर निप्पाणी गारगोटी किंवा निप्पाणी राधानगरी बस किंवा वडाप पकडणे व खडकेवाडा तिकिट काढणे व खडकेवाडा स्टँड वर ऊतरणे.तुम्ही नानीबाई चिखली ला यायचे आहे.चिखलीत आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली समोर ऊतरणे.चला तर मग विचार कसला करताय काहीच गरज नाही विचार करायची.* वेळापत्रक, पहिला दिवस सकाळी 11 वाजता चालु होणार ते संध्याकाळी 8 वाजता संपणार.दुसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार व संध्याकाळी 10 वाजता संपणार.तिसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार ते दुपारी 1 वाजता संपणार. *ट्रेनिंगची.. तारीख. 30.एप्रिल 1 में व 2 मे 2022 शनिवार.रविवार .सोमवार *तुमच नाव व पत्ता .पाठवा.जर फिक्स असेल तर माझा नंबर* 📲9860764401 📲7588064528 📲7588064529 *स्थळ - वाय.टी.पाटील डेअरी फार्म ना.चिखली ता.कागल जि.कोल्हापूर .*
@shashikantdhavale4654
@shashikantdhavale4654 2 жыл бұрын
Price kiti ahe
@sainathpatil1619
@sainathpatil1619 2 жыл бұрын
सर कडबा कुट्टी करता येईल का
@user-qt6eq7lv4c
@user-qt6eq7lv4c 2 жыл бұрын
सर मम्हेस पालन चि आँनलाईन ट्रेनिंग द्यावी पीलीज रिप्लाय मी सर
@sandipdarade2101
@sandipdarade2101 2 жыл бұрын
milk pan online kada
@kumarchavan9289
@kumarchavan9289 2 жыл бұрын
@@sandipdarade2101 cbsc vala ahe वाटतोय तो......😁😁
@baburaobabhulgaonkar1273
@baburaobabhulgaonkar1273 2 жыл бұрын
Please give companys adress.
@babasahebpawar1436
@babasahebpawar1436 2 жыл бұрын
@@kumarchavan9289 .......
@nasaruddinpatel93
@nasaruddinpatel93 Жыл бұрын
@@sandipdarade2101 ये बात सही कही आपने
@user-xy2du4bv7y
@user-xy2du4bv7y 9 ай бұрын
मशिनची जोडनी सांगा सर.
@kedarjadhav2885
@kedarjadhav2885 Жыл бұрын
लय बोलतस राव
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil Жыл бұрын
व्हय व्हय
@shreyagajbhiye63
@shreyagajbhiye63 Жыл бұрын
Sir
@bhaskarthavare1450
@bhaskarthavare1450 2 жыл бұрын
त्याची प्राईज किती आहे
@sateritorgal3717
@sateritorgal3717 Жыл бұрын
Sir सूका चारा पण कुटी होतय काय
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН