तुळशीदास कॅटरर । Marathi katha | online Marathi stories | मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । katha

  Рет қаралды 1,707

मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन

मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन

5 ай бұрын

तुळशीदास कॅटरर । सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । Sarvottam ketakar । Marathi katha
वैमानिक इशारा या कथेची लिंक • वैमानिक इशारा । सर्वोत...
कुणाच्या खांद्यावर या कथेची लिंक - • कुणाच्या खांद्यावर । स...
छचोर या कथेची लिंक -- • छचोर । सर्वोत्तम केतकर...
सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । मराठी कथाकथन । मराठी सत्यकथा । कोकणातल्या कथा । सरकारी कथा । मराठी कथाकथन । मराठी बोधकथा । छान छान गोष्टी । सर्वोत्तम केतकर कथा । कोकणातल्या कथा । कोकणातल्या गोष्टी । गजाली । पुणेरी कथा । पुण्याच्या गोष्टी । माय मराठी । मराठी भाषा । मराठी गोष्टी । मराठी साहित्य
Sarvottam ketkar | Marathi katha | Marathi Kathakathan | satyakatha | kokanatalya katha | sarakari katha
मी श्री सर्वोत्तम केतकर, व्यवसायाने मेकेनिकल इंजिनियर, आणि एका नामांकीत कंपनीत बावीस वर्षे सेवा करून व्यवस्थापनाच्या अनेक पातळ्यांवर काम करून अनुभव जमा केले आहेत. आजूबाजूला घडणार्‍या घटनांचा मागोवा घेवून त्यातले सत्य आणि तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न सातत्याने करीत होतो. याच प्रयत्नामुळे अनेक अदभुत आणि वेगळ्या प्रकारच्या बाबी समोर आल्या आणि मनाची अथांगता , विचारांची अदभूतता, जाणवली
‘सत्य हे कल्पनेपेक्षा अदभूत असतं’ याचा प्रत्यय आयुष्यात आपण नेहमी घेत असतो. अशाच अदभूत माणसांच्या, अनुभवांच्या कथा या माध्यमातून आपल्या समोर आणल्या आहेत. या सर्व कथा सत्यकथा असून त्यातील व्यक्तींची नावेही जशीच्या तशी ठेवली आहेत, अर्थात काही अपवाद सोडून.
मराठी कथा हा सर्व मराठी रसिकांना अतिशय भावणारा आणि जवळचा वाटणारा साहित्यप्रकार आहे. श्री पु. ल. देशपांडे, श्री द. मा. मिरासदार, श्री शंकर पाटील, श्री चि. वि. जोशी यांनी मराठी कथेचे दालन समृध्द केले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
कोकणचा प्रदेश हा निसर्गाने समृध्द आहे तसाच तो ओळखला जातो तिथल्या माणसांच्या वैशिट्यपूर्ण स्वभावामुळे. हा कोकणी स्वभाव सांगणार्‍या अनेक कथा या ठिकाणी आपल्याला भेटतील.
सरकारी नोकर ही एक वेगळी बाब असून त्यांच्या सवयी आणि स्वभावाच्या कथाही इथे आहेत.
‘Truth is stranger than fiction’ and it’s always experienced by all of us. This channel narrates stories based on same line, which includes true incidents of excellent thought process by people around us. All the characters described in stories are real and almost in all cases even names are not changed, except in few cases where it was very much necessary.
‘Truth is always stranger than fiction’ this is the key word of this channel. Stories of different people and their nature are compiled here to serve purpose of entertainment and making aware the how the situation moulds behaviour of common man.
Kokan is important region of state and the people in kokan are very versatile in nature and their thought process is unique. These aspects of people are brought forward through true stories taken place in different parts of kokan
Government officials have their own ways to work and the common man gets irritated by the procedures of government working. This surely leads to corruption and anger in mind of common man. Sometimes the officers on duty are also helpless. This leads to various stories which are sometimes beyond imagination. Such true stories are compiled in this channel.
I am proud to get influenced and motivated by following
Bhau Torsekar | Pratipaksha channel
Sushil Kulkarni | Analyser channel
Pu La Deshpande
Da Ma Miraskar
Anil Thatte
Indira Gandhi

Пікірлер: 15
@manishjain2203
@manishjain2203 5 ай бұрын
🙏🙏
@surekha9841
@surekha9841 20 күн бұрын
🙏 तुमच्या प्रत्येक कथेमध्युन शिकायला मिळते आणि प्रत्येक कथा खूप सुंदर पद्धतीने सांगता 🙏 धन्यवाद
@atuldarwatkar1557
@atuldarwatkar1557 5 ай бұрын
Hatts of sir
@manishagersappa7338
@manishagersappa7338 4 ай бұрын
Wow
@vilasmungekar1822
@vilasmungekar1822 5 ай бұрын
खूप मजेशीर😅
@anjalivarma2160
@anjalivarma2160 5 ай бұрын
Ekdam bhari Katha 😅😂
@medhapatankar2095
@medhapatankar2095 5 ай бұрын
😅😂😂😂 गंमतीशीर पण मार्मिक
@kamlakarghaisas2146
@kamlakarghaisas2146 5 ай бұрын
सुंदर कथा आहे।सोच,समज,जानकारी व केटरींग धंदेवाईक गणित.मुगहलवा स्वस्त, अंगुर रबडी महाग.लोकांनी कशावर ताव मारावा हे ठरवलं जात.लवकरच मी निवे गावा ला भेट देईन।रिक्षा ने.धन्यवाद.
@rahulbhisesays
@rahulbhisesays 5 ай бұрын
भारी
@rameshdange6142
@rameshdange6142 5 ай бұрын
तुळशीदास कॅटररचं विधान बरोबर आहे. लोकांची "सोच" त्याला कळली होती. काय करायला पाहिजे याची "समझ" त्याला होती आणि कसं करायचं याची "जानकारी" त्याला होती! लोकांना वाढपी दिसायला चांगला, स्वच्छ व नीटनेटका असावा लागतो. (स्वत: कितीही बेंगळूर असलो तरी!! ) 25 वर्षांपूर्वी माझ्या वाचनामध्ये एक गोष्ट आली होती. एक परदेशी नागरिकांने एका वाढप्याकडून पदार्थ वाढून घेण्याचे नाकारले होते, का तर त्याचे तोंड (चेहरा) मुरम्यांनी भरलेले होते.
@vasantisudame9687
@vasantisudame9687 5 ай бұрын
खूपच मजेदार गोष्ट, पूर्वी लग्न कार्यात जेवणं पंगत बसवून, घरच्यांचा मुली, स्त्रिया वाढायच्या त्यावेळी जो पदार्थ संपत आला असायचा तो कमी वेळा व जो भरपूर तो जास्त वेळा वाढायला आणत
@shilpamahajan3123
@shilpamahajan3123 5 ай бұрын
ऐकून मजा आली.फक्त मला वाटलं की सोहन🎉लाल कुरूपहोता की काय!पण तसं नव्हतं ,मग मनातच हसूही आलं.
@sudhirsartape3137
@sudhirsartape3137 5 ай бұрын
मला खेद वाटतो ती नामांकित कंपनी कोणती आहे याचं आपण अजूनही उल्लेख केला नाही किंवा उत्तर दिलं नाही ज्या कंपनीमध्ये आपल्या आयुष्याची सुरुवात झाली त्या कंपनीचं नाव घेण्यात कोणता कमीपणा आहे हे मला कळालं नाही.
@ruchirashinde1261
@ruchirashinde1261 5 ай бұрын
L&T
तिजोरीच्या किल्ल्या Marathi katha | online Marathi stories | मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । katha
42:29
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1,9 М.
मला पटले तेच केले । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । UPSC | online  Marathi katha | Sarvottam Ketkar
32:41
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1 М.
Harley Quinn's plan for revenge!!!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 8 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 40 МЛН
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 2,6 МЛН
उचापत | कोकणातली कथा | सर्वोत्तम केतकर | sarvottam ketkar
16:31
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 4,2 М.
सर्वोत्तम केतकर - इंद्रधनु चॅनेल - sarvottam ketkar katha | Marathi katha kathan
22:47
सर्वोत्तम केतकर - इंद्रधनु चॅनेल Marathi katha
Рет қаралды 520
अचूक निदान | मराठी कथा | सर्वोत्तम केतकर | कथाकथन | कोकणकथा । विलक्षण कथा
15:21
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 39 М.
GET BURNED BY TOUTCHING A POT OF CARDBOARD!#asmr
0:18
HAYATAKU はやたく
Рет қаралды 26 МЛН
За девочкой гонится бандит😳
1:00
Trailer Film
Рет қаралды 6 МЛН