तुकोबांचे किर्तन सुरू असतानाच छ.शिवरायांवर मुघलांचा हल्ला (त्यानंतर जे घडले ते ऐकून थक्क व्हाल)🙄🙄

  Рет қаралды 593,079

Sagar Madane Official

Sagar Madane Official

4 жыл бұрын

तुकोबांचे किर्तन सुरू असतानाच छ.शिवरायांवर मुघलांचा हल्ला होतो... त्यानंतर जे घडले ते ऐकून थक्क व्हाल....🙄🙄
----------------------------------------
#SagarMadaneOfficial
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#शिवराय_आणि_तुकोबा
#ShivajiMaharaj
#ShivajiMaharaj_TukaramMaharaj
-----------------------------------------------------
ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "Fair use" for purposes such as criticism, comment, news Reporting,teaching, Scholarship, and research. Fair use is a permitted by Copyright Statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Пікірлер: 297
@rameshatkare9997
@rameshatkare9997 3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मस्तच जगदंब जगदंब ⛳⛳🙏🙏
@madhukarambadkar4177
@madhukarambadkar4177 3 жыл бұрын
धन्य ते सन्त धन्य ते शिवाजी महाराज
@sachinpotdar391
@sachinpotdar391 3 жыл бұрын
तुकाराम महाराज यांच्या चमत्काराची एक गोष्ट लक्षात आहे ती म्हणजे कीर्तन सुरू असताना शत्रू अचानक येतो पण त्याला जिथे तिथे शिवाजी महाराज दिसू लागले., लहानपणी मराठी चित्रपटात हा प्रसंग पाहताना खूप मजा यायची आणी आम्ही सर्व जण हर हर महादेव चा जयघोष करत रहायचो. तुम्ही सांगितलेल्या प्रसंगाने जुन्या आठवणी जाग्या झाल्या., जय शिवराय जय शंभू राजे. जय भवानी., आता मी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवेतून स्वेच्छेने निवृत्ती घेतली आहे पण लहानपणापासुन ते आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा मनामध्ये जिवंत आहे माझ्या लहानपणी गणेशोत्सव काळात काळबादेवी ते गिरगाव परिसरात रस्त्यावर आणी छोट्या वाड्यात मराठी चित्रपट दाखविले जायचे., त्यात संत तुकाराम संत ज्ञानेश्वर., धन्य ते संताजी धनाजी., मराठा तितुका मेळ वावा आणि राजा शिवछत्रपती असे मनाला स्फूर्ती देणारे चित्रपट असायचे पुर्ण परिसर हर हर महादेव चा जयघोष करत भर पावसात सुद्धा चित्रपट पहायला जायचे., आता ही गोष्ट आठवली की टचकन डोळ्यात पाणी येते.
@tejabhaicomedian3527
@tejabhaicomedian3527 4 жыл бұрын
तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रसंग सांगितला बद्दल धन्यवाद दादा
@shubhamborkar7782
@shubhamborkar7782 4 жыл бұрын
मी ज्या गावी आता राहतो,‌
@ratankenwadkar8240
@ratankenwadkar8240 3 жыл бұрын
धन्य तुकोबा समर्थ ।जेणे केलं हा पुरुषांर्थ। धन्य तो जिजाबाई धन्य ते शिवराय
@hardballpawar4284
@hardballpawar4284 3 жыл бұрын
जगद् मान्य जगद्गुरू श्रीमंत श्रीसंत तुकोबा राया यांच्या चरणी त्रिवार वंदन
@gajendrayewale1422
@gajendrayewale1422 3 жыл бұрын
मोगल पोटा साठी नाचत होते मावळे स्वराज्या साठी लढत होते जय शिवराय जय शंभुराजे
@malharmore3558
@malharmore3558 3 жыл бұрын
राष्ट्रसंत जगतगुरु तुकोबा महाराज की जय 🙏💐🙇छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🌹💐🙇जय जिजाऊ जय शंभूराजे 🙏💐🙇🙇🙏
@vishnuraymale2199
@vishnuraymale2199 3 жыл бұрын
मागे पुढे उभा राहे सांभाळीत ।
@mohanwagh4416
@mohanwagh4416 4 жыл бұрын
कुळवाडी भूषण, रयत राजा, छञपती शिवाजी महाराज त्यांचे गुरू संत तुकाराम महाराज यांना प्रणाम व सलाम. जय जिजाऊ, जय शिवराय.
@vitthalraosanap6776
@vitthalraosanap6776 3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे 🙏🙏🙏🙏🙏🙏 हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज सम न भूतो न भविष्यात युगपुरुष होणार. महाराजांना मानाचा मुजरा 👏👏👏👏👏👏
@prasannadeshpande8497
@prasannadeshpande8497 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय।
@Utsav_patil
@Utsav_patil 4 жыл бұрын
मुघलांनी काहीही केले
@JAYSH333
@JAYSH333 4 жыл бұрын
महाराजांना वाचवायला खुद्द पांडुरंगच आला....🙏☺🚩🚩🚩
@dhanjaykhedakar369
@dhanjaykhedakar369 4 жыл бұрын
भक्ती शक्ती चा संगम म्हणजेच स्वराज्य
@suvarnashevkar3013
@suvarnashevkar3013 3 жыл бұрын
अंगावर शहारे येईल अस अस्तित्व ...आजही जिवंत आहे ....जय शिवराय ...🙏
@ashwinibhavar8573
@ashwinibhavar8573 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सागर सर तुम्ही आम्हाला 🙏🙏🙏 जय भवानी जय शिवाजी 🔥🔥 अभिनंदन एका शिवभक्ताचे 🙏🙏
@ningeshwarakale104
@ningeshwarakale104 4 жыл бұрын
🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩
@narayanghuge8568
@narayanghuge8568 3 жыл бұрын
शिवाजी महाराज यांच्या साठी व तुकाराम महाराजांसाठी निसर्ग ही मदतीला आला.आणि महाराज आपल्या बुद्धी चातुर्य यांने संकटांना सामोरे गेले.जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान जय महाराष्ट्र जय जिजाऊ.
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН