तुकाराम महाराजांचा खरंच खून झाला होता का | Sant Tukaram Beej | Sant Tukaram Death | Vishaych Bhari

  Рет қаралды 475,727

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Жыл бұрын

तुकाराम महाराजांचा खरंच खून झाला होता का | Sant Tukaram Beej | Sant Tukaram Death | Vishaych Bhari
आमच्यापेक्षा कनिष्ठ समाजातील माणूस ईश्वरासाठी कविता कशा करू शकतो ? कविता करण्यासाठी तुम्ही धर्मपीठाची परवानगी घेतलेली का ? आम्ही पंडित मेलो की काय ? धर्मपीठा समोर आरोपी म्हणून उभे असलेल्या तुकाराम महाराजांना रामेश्वर भट असा खोचक प्रश्न विचारतो. त्यावर शांत स्वभावाचे तुकाराम महाराज ठामपणे बोलू लागतात. नुकतच जन्माला आलेलं मूल त्याच्या आईचं स्तन्य चोखु लागतं तेव्हा त्याला कुणाची परवानगी घ्यावी लागत नाही. अगदी त्याचं निरागसपणे मी माझी काव्य लिहितो. ज्ञान मिळवण्याचा आणि ईश्वराला भेटण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी । देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे. इतक्या आक्रमकपणे ज्या तुकाराम महाराजांनी त्यांच्या जिवंतपणी कर्मकांड, कर्मठपणा, भोंदूगिरी, अस्पृश्यता, शेतकऱ्यांवरील अन्याय या गोष्टींबद्दल त्यांच्या जिवंतपणी वैज्ञानिक दृष्टीकोनातून आवाज उठवला, लोकांना आयुष्याला पुरेल एवढं तत्वज्ञान अभंगातून सांगितलं त्याचं तुकाराम महाराजांच्या निधनाबद्दल मात्र काही लोकांनी चुकीची माहिती इतिहासात नोंद केली असा आरोप गेले कित्येक दिवस सातत्याने होताना दिसतोय.. तुकाराम महाराजांचं खरंच वैकुंठ गमन झालं की अनेक इतिहासकार सांगतात तसं त्यांचा खून झाला, नेमकं काय सत्यय, सगळं तत्कालीन परिस्थिती नीट समजावून घेऊयात...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#santtukaram #santtukarammaharaj #santtukaramdeath #santtukarammoviesongs #tukaram #santtukarammovie #santtukarammahiti #santtukaramabhang #santtukaramkikahani #santtukaramfullmovie #santtukarammaharajstatus #santtukarammaharajfullmovie #dehusanttukaram #tukarammaharaj #sainttukaram #santtukaramhindi #santtukaramsongs #santtukaramaarti #gaurisanttukaram #santtukaramgatha #santtukaramstory #santtukarambiopic #संततुकाराम #संततुकाराममहाराज #तुकारामबीज #संततुकारामगाथा #संततुकारामनिबंध #संततुकारामबीज२०२३ #संततुकाराममहाराजबीज #संततुकारामबीजस्पेशल #संततुकाराममहाराजआरती #संततुकाराममराठीनिबंध #संततुकाराममहाराजअभंग #संततुकाराममहाराजगाथा #संततुकाराममाहितीमराठी #संततुकारामसंपूर्णचरित्र #संततुकाराममहाराजांचीआरती #संततुकाराममहाराजबीजविशेस #संततुकाराममहाराजअभंगवअर्थ

Пікірлер: 1 700
@BapuJadhav-wh4uc
@BapuJadhav-wh4uc 16 күн бұрын
माझ्या मते सत्य सांगतो राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा पांडुरंगाची शप्पथ महाराजांचा खूनच झाला परंतु खून होऊनही महाराज अमर झाले आणि ज्या विचाराने खून झाला त्या लोकांचा खून महाराजांच्या लेखणीने केला❤
@naushadshikalgar49
@naushadshikalgar49 11 ай бұрын
तुकोबांना विरोध करणारे मेले नष्ट झाले..पण तुकाराम महाराज प्रयेक मराठी माणसाच्या मनात अजरामर झाले आहेत...🙏
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 Жыл бұрын
खूप विस्तृतपणे आपण माहिती दिली आहे. इतक्या सोप्या आणि छान भाषेत आपण हा विषय सांगितला त्याबद्दल धन्यवाद. तुकाराम महाराज यांना जिवंतपणी खूप त्रास दिला गेला.आज आपण त्यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
@dnyanobathombre1749
@dnyanobathombre1749 9 ай бұрын
आपण दिलेली माहिती डॉ. आ.ह. साळुंखे, डॉ. रावसाहेब कसबे, आणी पांडूरंग कवडे यांचे विचार एकदम सत्य वाटतात. माहितीबद्दल धन्यवाद
@kalyanjambhale9413
@kalyanjambhale9413 Жыл бұрын
संत तुकाराम महाराजांना ज्यानी संपवले ते कधीच संपलेत पण तुकाराम महाराज आज ही अमर आहेत
@mangesharkas7060
@mangesharkas7060 11 ай бұрын
ते संपले नाहीत त्यांनीच छत्रपतींचा खून केला, पुढे संभाजी महाराज सोयराबाई यांच्यात वाद लावून दिला. पुढे फुले शाहू महाराज यांना टार्गेट केले. एवढंच नाही तर भिडे आता बहुजनांच्या पोरांना फितवतात ते लोक मेली नाहीत
@Renaissance861
@Renaissance861 11 ай бұрын
मग rss कोण आहे?
@pradipladhe5001
@pradipladhe5001 10 ай бұрын
महाराजांचा खून झाला
@pramodpatil5419
@pramodpatil5419 10 ай бұрын
​@@Renaissance861तुझा बाप आहे RSS..... आंड चोक्या भडव्यानो.
@exam6250
@exam6250 9 ай бұрын
Right...❤❤❤❤
@SP-hg1xi
@SP-hg1xi Жыл бұрын
लोकांना जागरूक आणि समाज प्रबोधन करणाऱ्यांना नेहमीच छळ कपट करून वैकुंठात पाठवले जातात हेच वास्तविक सत्य आहे.
@kishornikam7375
@kishornikam7375 6 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@ronaldos8712
@ronaldos8712 4 ай бұрын
हत्या केली आहे ब्राम्हण समाजाने संत तुकाराम महाराज यांची हेच सत्य आहे 🚩
@manish.And.Gajju-vlog
@manish.And.Gajju-vlog Жыл бұрын
नराधमांनी संत तूकाराम देहरूपी जरी मिटवला असला तरी गेली 400 वर्षे झाली अगदी प्रखर पणे जिवंत आहेत...
@ViralLake7
@ViralLake7 11 ай бұрын
खूपच छान विश्लेषण दादा...असाच एक विडिओ छत्रपती शिवाजी महाराज यांचा खून झाला की नैसर्गिक मृत्यू यावर आला पाहिजे आम्ही वाट बघतोय🙏
@user-du6nz3cs4d
@user-du6nz3cs4d Жыл бұрын
तुकाराम महाराजांचचा खुन झाला तर देव काय सुटीवर गेला होता..... ब्रम्हरूप झाले त्याचा खुन कोण करू शकतो का हे कळायला हवे... तुकीता तुलनेसी ब्रम्ह तुकासी आले, म्हणोनि रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले! आरती तुकारामा स्वामी सदगुरू धामा, सचिदानंद मुर्ती पाय दाखवी आम्हा!! सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलीया भय नरका जाणे!!
@govindbiradar5682
@govindbiradar5682 11 ай бұрын
घुबडाला दिवस मान्य नाही. कारण त्याला दिवसा दिसत नाही. रात्री दिसते .
@RoyalFarming007
@RoyalFarming007 Жыл бұрын
माझे वडील जवळपास 30 वर्षा पासून भजन आणि कीर्तन करतात मी एका दिवशी हाच प्रश्न त्यांना विचारला होता की तुकाराम महाराज खरंच वैकुंठाला गेले का तर त्यांनी मला इमान इतबारे सांगितले की या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला माणूस मेल्या शिवाय वैकुठाला जाऊ शकत नाही. त्याच पस्टी करणं देताना ते सांगत होते की जेव्हा भगवान श्री कृष्णा नी या पृथ्वी वर जन्म घेतला तेव्हा त्यांना सुद्धा वैकुंठाला जाण्यासाठी त्यांचं शरीर याच पृथ्वी तलावर सोडून जावं लागलं. हे ऐकुन माझा गैरसमज दूर झाला आणि मला त्या दिवशी कळाल की तुकाराम महाराजांचा रहस्यमयी खून झाला हे सत्य आहे.
@GajananParaskar-dj7db
@GajananParaskar-dj7db 11 ай бұрын
संत तुकाराम महाराजांचाच नाही तर सुकरात, ओशो, अलहिल्लज मन्सूर, वगैरे वगैरे वैचारिक विद्रोही महापुरुषांचा तत्कालीन कर्मठ ब्राम्हणांनी खुनच केला आहे.
@zhingaru518
@zhingaru518 11 ай бұрын
त्याच श्रीकृष्णाच्या आधी वीज म्हणून आकाशात गेली तिच्या बद्दल काय म्हणतात तुमचे वडील?
@sulbhapawar3405
@sulbhapawar3405 5 ай бұрын
बरोबर आहे
@sulbhapawar3405
@sulbhapawar3405 5 ай бұрын
तुकोबांचा रहस्यमयी खुन झालाच असावा, त्या मंबाजी नेच केला असावा खूप जळफळाट व्हायचा, आयुष्यातुन उठवण्यासाठी खूप त्रास दिला
@SahadeoEkre
@SahadeoEkre 4 ай бұрын
P😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@sudhirugale8449
@sudhirugale8449 Жыл бұрын
संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचे विचार, शिकवण, दिलेले ज्ञान यांस कधीही कोणी मारू शकत नाही.. ते देहाने जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या विचाराने, अभंगांतून, गाथेतून आजही आपल्यात अजरामर आहेत.
@chandrakantgaikwad5349
@chandrakantgaikwad5349 2 ай бұрын
संत तुकाराम महाराजांचा खून झाला, त्यांच्या इमानदारपणामुळे खून केला,लोक म्हणतात ते विमानाने गेले,पण ते इमानाने गेले.
@shobhapatil6811
@shobhapatil6811 4 ай бұрын
खून किंवा मृत्यू व्यक्तीचा करता येतो पणं त्याच्या विचारांचा, आदर्शांचा करता येत नाही आज चारशे वर्ष होऊन गेली तरी प्रत्येकाच्या मनामनात कणाकणात तुकाराम महाराज भरून उरले आहेत हे महत्वाचे राम कृष्ण हरी
@user-dg3gd2it4l
@user-dg3gd2it4l 19 күн бұрын
Jay shivray
@user-dg3gd2it4l
@user-dg3gd2it4l 19 күн бұрын
Ram nko
@aniruddhakarpe9256
@aniruddhakarpe9256 Жыл бұрын
ज्या गाथा बुडाल्या त्या संत जगनाडे maharajani लिहून काढल्या म्हणून आज ते अभंग आपल्याला अभ्यासता येतात आणि तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले हे समजण्या पलीकडचे आहे
@wearemovielovers717
@wearemovielovers717 Жыл бұрын
धर्माच्या कट्टरपंथी लोकांनी संत तुकाराम महाराज यांचा घातपात केला ... हे विधिलिखित सत्य आहे
@eknathlamdade2112
@eknathlamdade2112 8 ай бұрын
ब्राह्मणांनी संत तुकाराम महाराजांचा खून केला आणि तुकाराम महाराज वैकुंठवासी गेले म्हणून ब्राह्मणांनी जयघोष केला.
@mansinghpol7775
@mansinghpol7775 Жыл бұрын
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. येई वो विठ्ठले माझे माऊली ये माऊली ये..
@vivekpaturkar2692
@vivekpaturkar2692 10 ай бұрын
दंडवत प्रणाम , विषयच भारी टीमला धन्यवाद...चक्रधर स्वामींना त्रास दिला हि गोष्ट खरी आहे मारण्याचा हि प्रयत्न केला परंतु मारु शकले नाही
@nirmalakamble8102
@nirmalakamble8102 Жыл бұрын
संत तूकाराम महान होते. तूकाराम महाराजांना लाख लाख नमन. संत तूकाराम आवडते संत. संत तूकारामांचे अभंग आणि गाथा खूप सूंदर आहेत
@rajendrakumargangurde1333
@rajendrakumargangurde1333 Жыл бұрын
तुकाराम महाराज यांचा खून झालेला आहे
@nirmalakamble8102
@nirmalakamble8102 Жыл бұрын
तूकारामांची वाणी अतीशय शूध्द रसाळ गोड होती. अध्यात्मीकतेची उंची त्यांनी गाठली होती.ते खूप प्रसीध्द पावले होते. प्रत्यक्ष पांडूरंगाच्या रूपाने त्यांनी परमात्म्याचा अनूभव घेतला होता. ज्यावेळी अतीसूंदर अतीवेगळे असे कूणी असते त्यावेळी जळकूकडी माणसे घातपात करतात."वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे " हा तूकारामांचा अभंग खूप सूंदर आहे. निसर्गात रमणारे एकांतात राहणारे एकांताचा अनूभव घेणारे संत तूकाराम हे साक्षात दैवी चमत्कार होते म्हणून आजही लाखो लोक त्यांच्यासाठी वेडे आहेत
@chhayagaikwad2880
@chhayagaikwad2880 Жыл бұрын
खुप छान आहे गाथा 👏👏👏👏👏👏👏
@theIndianhistory9999
@theIndianhistory9999 Жыл бұрын
शिवाजी महाराज के असली गूरू , संत तूकाराम महाराज जी
@dr.vikasvaidyaofficial7062
@dr.vikasvaidyaofficial7062 Жыл бұрын
Yavarun Ghanerde Rajkaran chalu hoil.
@madhukarshete9997
@madhukarshete9997 Жыл бұрын
खुन झालाच नाही फुकट 1 समाजाला बदनाम करायचे षडंयत्र खुन होनार कसा ते महारााचे गुरू होते जय शीवराय
@arungaikwad9682
@arungaikwad9682 Жыл бұрын
प्रमाण दे भाई और अगर शिवाजी महाराज के गुरू थे तो हमारे मराठे(देश के लिए लडने वाले)तो जिंदा थे
@swatideshmukh3454
@swatideshmukh3454 Жыл бұрын
Shivrayanche khre guru ekch jgdguru v Rashtrguru swami ramdas Jai jai raghuvir samarth 🚩🚩🚩🚩
@sunitasurwase323
@sunitasurwase323 Жыл бұрын
​@@swatideshmukh3454 Ramdas swami ani maharajanchi janm tarik tar bagha mag mhana guru, khara itihas yeudya samor......
@harishsonawane4497
@harishsonawane4497 Жыл бұрын
💛 संत तुकाराम महाराज की जय 💛
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
🙏
@ramachandrapatil3042
@ramachandrapatil3042 Жыл бұрын
नुसतच जय का संपूर्ण जय
@pavanfarkande1674
@pavanfarkande1674 Жыл бұрын
एकदम सोप्या भाषेत सांगतो संत तूकाराम महाराज म्हणजे धगधगता निखारा या निखार्याचे ज्यांना चटके बसले या अग्नी मूले ज्यांचे अस्तित्व संपनार होते त्यांनी हा निखारा विझवला 😢😢😢😢
@bhauasahebkawale7104
@bhauasahebkawale7104 Жыл бұрын
Murder
@alonelove79
@alonelove79 10 ай бұрын
संत तुकाराम महाराज हे माणसाच्या रुपात येऊन देव झाले होते 🚩🙏
@pradipkale5430
@pradipkale5430 Жыл бұрын
हिंदु धर्मात सदेह स्वर्गात जान्याचा कोणताहि मार्ग उपलब्ध नाहि.त्या मुळे महाराज सदेह स्वर्गात गेले हि भाकड कथा आहे.
@mangalpusande8997
@mangalpusande8997 Жыл бұрын
कपट्यानेच केला कपटाने, संत तुकोबाचा खुन. कपट्यांची वंशावलं, आजही तेच करीत आहे. बहुजणांनी सावध व्हावे. हिच प्रार्थना 🙏.
@MAARI-THE-GREAT
@MAARI-THE-GREAT 10 ай бұрын
tumhi evdhe kapti ahe 🔥🔥🔥🙏🙏
@AlonMusk_ANDHABHAKT
@AlonMusk_ANDHABHAKT 2 ай бұрын
कधिच नाही होणार खुन
@KD-ug6ib
@KD-ug6ib 22 күн бұрын
बहुजन? ब्राह्मण हेच खरे बहुजन. तुकारामांचे प्रमुख शिष्य ब्राह्मण होते.
@poonamchavan5990
@poonamchavan5990 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल पाडूरंग तुकाराम महाराज जय 🙏🇮🇳🙏
@dnyaneshwarmerje7509
@dnyaneshwarmerje7509 Жыл бұрын
भावा व्हिडिओ बनवल्या बद्दल तुला लाख लाख शुभेच्छा,400, वर्षांपूर्वी व त्या नंतर एकहि विमान कुठे ऐकन्यात नाही, महाराजांचं काही तरी बरंवाईट च केलं,कारण हे मनुवादी विचारांचे लोकं अजुन हि बहुसंख्य लोकांना ऊजरू देत नाही,हि मोठी शोकांतिका आहे, रामकृष्ण हरी,
@saiprasad253
@saiprasad253 Жыл бұрын
गुरूचरित्र मध्ये आहे
@saiprasad253
@saiprasad253 Жыл бұрын
विमानाचा उल्लेख
@sauravkawde
@sauravkawde Жыл бұрын
मनुवादी लोक हे चुकीचे म्हणणं हे चुकीचं आहे भाऊ
@sureshkute8446
@sureshkute8446 Жыл бұрын
वैकुठगमन ही निव्वळ थाप आहे.एवढे संत नैसर्गिकरीत्या मरण पावले त्यांना नेण्यास कधी विमान आले असे ऐकण्यात आले नाही मग केवळ संत तुकोबांना चा विमान कसे नेणयास येते.हे निववळ अवैज्ञानिक आहे.
@madhurisawant4756
@madhurisawant4756 Жыл бұрын
Vimanach petant कोणाच्या navavar आहे तेही सांग
@milindbarve3334
@milindbarve3334 Жыл бұрын
महाराजांचा खून सनातन्यांनी केला पण त्यांच्या विचारांचा खून तुम्हीं आम्हीं बहुजनांनी केला 🙏
@surekhashelke1727
@surekhashelke1727 Жыл бұрын
सनातनी मध्ये तू ही येतो भावा . शब्द जरा जपून वापरा . आता मी काय तुम्हाला सनातनी या शब्दाचा अर्थ समजावत बसणार नाही. तुकाराम महाराज देव होते ते आमच्यासाठी देव च राहणार . तुकाराम महाराजांचा खून झाला की ते वैकुंठाला गेले हे ना तुला माहीत भावा न मला माहित . पण ते त्यांच्या पुण्याईने वैकुंठाला गेलेच असतील ही माझी खात्री आहे तेव्हडा त्यांचा अधिकारच होता. आजही जाऊन बघ भावा देहूला जिधून महाराजांनी वैकुंठ गमन केले तिथलं झाड हिरवे गार आहे जसाच्या तस आणि दर वर्षी तुकाराम बीज चया दिवशी ते झाड हलत . जरा खरी पुस्तक वाचत जा .म्हणजे सत्य समजेल बोलणारे काय काहीही बोलतात
@luxurycars5195
@luxurycars5195 Жыл бұрын
@@surekhashelke1727 e baba amhi sana tani nahit kahipan bolu nakos , shevti ekhadya santa mansache vichar nahi patle tar tyala devatva bahal karaycha asach tumcha kapti daav , khara tar bhartala baherchya dahashadvaadi peksha tumchya sarkhyancha jaast dokha aahe ,
@rameshpatil287
@rameshpatil287 Жыл бұрын
@@surekhashelke1727 खरी गोष्ट आहे जाता येत वैकुंठाला कसं जायचे मला माहीती आहे आज गरज आहे देशद्रोही पक्षाच्या पुढाऱ्यांना पाठवायची .जे शेतकरी द्रैही,सैनीकद्रोही व शीवद्रोही व महाराष्ट्रद्रोही आहेत .त्यांना तीथेच पाठवलं तर द्रोह संपुन जाईल
@vaibhavmsonavane6937
@vaibhavmsonavane6937 Жыл бұрын
भडव्या गप तू ... तूझ्या तोंडात ... बांभू
@praachideshmukh3604
@praachideshmukh3604 Жыл бұрын
Agree. Seems to be another effort of hate mongering by marginalized brigade. If one would make such a video about proven & documented atrocities on Hindus, it would be labelled as 'hate mongering' 'why to go in past' 'focus on current economic challenges' etc. All this is seems to be a game plan to keep Hindus divided- starting with Ramcharitmanas row in UP few weeks ago. It was successful for a long period in the past. But then unexpectedly there was unity in Hindus which destroyed the political ecosystems nurtured by these selfish traitors. So now is an attempt to reignite the divisions. For everything else their moto is forget the past, but when it comes to Hindus, it is reignite the hate by visiting past with real or fictitious stories. Instead of word Vaidic Dharma or Hindu Dharma they cleverly use the word 'Brahman Dharma' as in this Video. It's an irony that the religion which adapted most changes by leaving out wrong or outdated rituals is attacked again n again by shrewd combination of true & false narratives from the past. Just contrast this with other religions who steadfastly do not allow any dilution in their original scriptures/ commands/ rules. Dr. Prasad Deshmukh
@dadajipatil72
@dadajipatil72 Жыл бұрын
ब्राम्हणी साहित्य सामान्याना लुबाडणारे वाटते जय तुकाराम महाराज जय मुलनिवासी जय तुकाराम महाराज महात्मा फुले स्वामि पेरियार डॉ बाबासाहेब आम्बेडकर तसेच बहजन समाजचे क्राती कारी संत
@user-sx9rh6cx2l
@user-sx9rh6cx2l 10 ай бұрын
उच्चल ली जिभ आन् लावली टाळ्याला अशा सवईच्या लोकांचे कोण ऐकतो ?
@sneharaut767
@sneharaut767 10 ай бұрын
@@user-sx9rh6cx2l n
@adarshkulkarni182
@adarshkulkarni182 10 ай бұрын
Konte mulnivasi lok ahet? Kshavarun tharval baba tu mulnivas nd all?
@Rahulrdev299
@Rahulrdev299 4 ай бұрын
😂
@vishalchaudhari8740
@vishalchaudhari8740 10 ай бұрын
महाराजांचा खुन करणारे आज भिडे सारख्यांच्या रुपात राज्यात फिरताय.😢😢
@sakshikulkarni2750
@sakshikulkarni2750 7 ай бұрын
Are bhimtya guppa . Prakash s k
@ab...1
@ab...1 6 ай бұрын
​@@sakshikulkarni2750bhata pali panchpatracha khel pura zala....
@govindraokshirsagar4243
@govindraokshirsagar4243 5 ай бұрын
अरे मुरखा तु कसा जन्मला यता शोध घे आणि नंतर तुकोबारायावर बोलायला शिक
@akashpawar9640
@akashpawar9640 5 ай бұрын
​@@sakshikulkarni2750तुझ्या आईवर चडले का 😂😂😂
@abhangchannel9116
@abhangchannel9116 4 ай бұрын
जगद्गुरू तुकाराम महाराज हे जगातील सर्वश्रेष्ठ विचारवंत व कृतीशील राष्ट्रसंत आहेत...या चर्चा बंद करा...
@krishnkumardeshmukh9880
@krishnkumardeshmukh9880 Жыл бұрын
आपले मनःपूर्वक आभार धन्यवाद आपण सत्यता समोर मांडली .... सत्यमेव जयते...
@ravirajmanukh7857
@ravirajmanukh7857 10 ай бұрын
श्री संत तुकाराम महाराज की जय हो
@chintamanipalekar2491
@chintamanipalekar2491 Жыл бұрын
खरेच अवघड आणि संशोधनाचा विषय आहे. यामध्ये फक्त एकच शंका आहे. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत कोणी असे करणे अवघड आहे. या शिवाय महाराजांनी संत तुकाराम महाराज यांना सुवर्ण मोहराचा नजराणा भेट पाठविला होता. यावरून छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे बाबतीत असलेली श्रद्धा दिसून येते.
@sambhajibandal6104
@sambhajibandal6104 Жыл бұрын
🌹संत तुकाराम महाराज की जय 🌹
@user-bf7er1zl1n
@user-bf7er1zl1n Жыл бұрын
अप्रतिम खूप खूप छान. विश्लेषण.🚩👌
@realtimestudio7228
@realtimestudio7228 Жыл бұрын
माझा प्रश्न आहे गरुड माणसाला घेऊन उडू शकतो का? उडाला तर किती वर? वैकुंठ कुठे असेल तर त्याला यानाच्या ताकतीने वर जाण्याची escape गती गरूडाला कशी मिळाली? आज पर्यंत कोणी असे सदेह गरुडावर बसून गेले का? त्या गरुडाची size काय असेल? पृथ्वीची कक्षा सोडल्यावर oxygen कुठून मिळाला? मी तुकाराम महाराजांचे काय झाले त्या प्रश्नांकडे जाणार नाही, तो शास्त्रज्ञांनी शोधावा, नाहीतर वाद नको? वैकुंठ शोधण्याचे काम अंतराळातील एखादी दुर्बीण करू शकते, आजपर्यंत कुठेही पृथ्वी सोडून जीवसृष्टी नाही, विनाकारण भाकड कथांचा पुरावा म्हणून वापर करू नये? Dr बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा विचार करा सगळ्या समस्या सुटतील
@nanaware2841
@nanaware2841 Ай бұрын
आज ही सत्य वादी लोकांना आणि समाज सुधारक ,प्रबोधनकार यांचा खून होत असतो.
@sun-jb2fs
@sun-jb2fs Жыл бұрын
वैज्ञानिक विचार करणाऱ्या कोणालाही सदेह स्वर्गाला गेले असल्या कथा पचणे कठीणच आहे. त्यांचे विचार पचनी न पडलेल्या माणसांनी या कथा रचल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्यावरून आता वाद निर्माण करण्यापेक्षा तुकाराम महाराजांचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे
@BRKadam-kk7ej
@BRKadam-kk7ej 11 ай бұрын
तुकाराम महाराज विमानातून वैकुंठाला गेले ही शुद्ध थाप आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्रात हे सत्य पोंहचविणे गरजेचे आहे.
@AlonMusk_ANDHABHAKT
@AlonMusk_ANDHABHAKT 2 ай бұрын
त्यांचा खून होऊच शकत नाही विठ्ठल पाठिसी असल्यास
@jotiramnikam1802
@jotiramnikam1802 Жыл бұрын
छान विषय घेतला खरे कदिच कळनार नाही
@shruti_3243
@shruti_3243 6 ай бұрын
संत मंडळींच्या पाठीशी भगवंताचा आशीर्वाद असतो! असे होणे शक्य च नाही !! महाराजांवर अनेक संकटे आली पण प्रत्येक संकटात पांडुरंग त्यांच्या सोबत होते!!
@sunilmane6004
@sunilmane6004 Жыл бұрын
ज्यांनी आयुष्यभर आपल्या स्पष्ट आणि परखड लिखाणातून सामान्य गोरगरीब जनतेला प्रबोधन केलं त्यांनी तरी वैकुंठ गमन वर विश्वास ठेवला असता का??? हा प्रश्न आहे🙏
@iVillagerr
@iVillagerr Жыл бұрын
ज्या विठ्ठलाला ते पुजत होते त्याच्या घराला च वैकुंठ म्हणतात........... असे काय वेगळे वैकुंठ सांगितले.........
@sunilmane6004
@sunilmane6004 Жыл бұрын
@@iVillagerr हे कोणी सांगितलं?
@avinashjagtap1267
@avinashjagtap1267 Жыл бұрын
माझा एक प्रश्न आहे.तेचे उत्तर भेटेल का ? प्रश्न - श्री. संत तुकाराम महाराज यांची हत्या (खून) झाला होता तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी का काही नाही केलं? (छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे श्री. संत तुकाराम महाराज यांचे भक्त ( शिष्य) होते. तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना भेटले होते हे सर्वांना माहीत आहे. टीप - आती हुशार लोकांनी रिप्लाय करू नये. हा फक्त प्रश्न आहे. आजुन खूप प्रश्न आहेत जर याचे उत्तर मला भेटले तर एक एक प्रश्न विचारेल.
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
बरोबर
@ganeshjagtap3854
@ganeshjagtap3854 Жыл бұрын
शंभु राज्यानी 14ब्राम्हणाना का मृत्यु दंड दिला
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
@@ganeshjagtap3854 काय फक्त ब्राह्मण ना चा मृत्युदंड दिला होता का स्वराज्यात जात पाहून नाही तर गुन्हा पाहून शिक्षा व्हाय ची
@lalitargade
@lalitargade Жыл бұрын
उत्तर. शिवाजी महाराज हे पराक्रमी मानव होते पन तेअंधश्रधेचे बळीअसु शकतात त्यांनासुद्धा खुन करनाऱ्यांनी फसवले असनार
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
@@lalitargade तुझ्या डोक्यात प्यारालेसिस झालेला दिसतोय 🤣
@revanathbhagyawant
@revanathbhagyawant 10 ай бұрын
तुकाराम महाराज जर अजून दहा वर्ष जिवंत असते तर नक्कीच महान काहीतरी झालं असतं.. वारकरी लोक तुकाराम महाराजांच्या विचारांचे पाईक होण्याऐवजी त्यांच्या वैकुंठ गमन ह्या विषयावर जास्त विश्वास ठेवतात हे पाहून वाईट वाटतं..
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 10 ай бұрын
मा आदरनिय सर जय संत तुकाराम महाराज दंडवत प्रणाम नमस्कार जय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जय फुले शाहु आंबेडकर जय संविधान जय भारत आपण फार छान माहिती दिली आपणास दिर्घ आयुष्य लाभो जिवनात यशस्वी होवोत आनंदमयी जिवन राहो आर्थिकदृष्ट्या सक्षम होवोत हीच सदिच्छा संत तुकाराम महाराज यांचे चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना आहे धन्यवाद
@AkshayPatil-gd3ei
@AkshayPatil-gd3ei Жыл бұрын
Bhava jinkals...chan episode . Jay shivrai, jay tukoba
@mahadevnanaware129
@mahadevnanaware129 Жыл бұрын
किती लोक विमानाने स्वर्गवासी झाले। एकणरी केस दाखवा हा खूनच आहे.
@manishaghule452
@manishaghule452 Жыл бұрын
Tuza adhikar nahi tevdha
@iVillagerr
@iVillagerr Жыл бұрын
तुमच्या मते किती लोक तुकारामांसारखी विठ्ठलावर श्रद्धा ठेवतात ते कळवावे........
@sanjayjoshi4260
@sanjayjoshi4260 10 ай бұрын
नरसोबाच्या वाडीला प. पू. सद्गुरू श्री नारायणस्वामी यांचे सदेह वैकुंठगमन झालेले आहे असा इतिहास आहे.
@OptionTradingbySSRathod
@OptionTradingbySSRathod 10 ай бұрын
​@@manishaghule452tuza aahe ka?
@OptionTradingbySSRathod
@OptionTradingbySSRathod 10 ай бұрын
​@@sanjayjoshi4260kontya jagat rahato bhava . Sagle Maharashtrian ach direct swargat jatet ka.. ani bhartachya etar bhagat ashi ghatna gadli aahe yache ekade tari purava aahe ka aplyakade.. murke pana soda ani bhagwantane budhi deli aahe tyacha vapar Kara....
@sandeeppatil2821
@sandeeppatil2821 4 ай бұрын
Hari Anant..Hari Katha Anant.. Jay Tukoba..Jay Shivaba.. 🌄📚🌈JagatGuru Shri Sant TukaRaam Maharaj yaana vinamra sashtaang dandvat Pranaam.👣.Jay Hari.💐Jay Guru..🙏 ⛳Tevha TukoRayana Bramhan-ManuVadi Karma Kandi PraVrutti paasun agadi jivghena tras,zaala,pid jaanun-bujun zaala an tyaanche shishya aapale ChhatraPati ShivRaaay yaana pan.🥱🖤💔😱.Ha tr to satya kala itihaas anek sant-mahatyaan sobat zaalela anyaay aahe ki..🤏👺🥱😭Jithe bahujan kami oadle kuthe tari an daav,kapat,kaarstaan Baamani Kavyaane saadhalech.🤨🙃.🖤🌚🪑👻🪱 ⛳TukobaRaay he VaikuntaVasi hote he jari khare tari Kasha varun nahi mhanata yet ki Khun nasel.🥱🤔🤨. NathuRam Kutil Sanghoti PraVrutti kahi Mahatma GandhiJi che velisch hoti asse naahich.😭🎬😱.Antim Satya baher yaavech ki.🪞.Kaay nemke an kasse zaale te tari..🔎 SudaamJi Savarkar he RastraSant samkaalin Lekhak "TukaRaam Vaikunth-Vaman ki Khoon" pustak vaachun paahuya.📚.Kahi tari ajun mahiti oadel.🤳. ⛳Jay Jay RaamKrishanaHari Naanvata Mandir,GuruKunj Mozari, Amravati la jaavun paahuya.🇮🇳. Jay Hind.🙏.Jay Guru.⛳.DnyaanDev📚..TukaRaam.🙏.
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 Жыл бұрын
संत शिरोमणी तुकोबारायांसारखे सुधारणावादी संतांनाही कीती अन्याय त्या काळात झाला. हे आपण निर्भीडपणे समाजापुढे आणता आहात, हे समाजजागृती चे मौलिक कार्य आपण करित आहात. आपल्या सडेतोड विचारांना बहुजनांचा पाठिंबा कायम तुमच्या पाठीशी राहिल. आजच्या काळाची ही गरज आहे. तुमचे हे कार्य असेच अविरत चालत राहो त्यासाठी खुप खुप.... !! शुभेच्छा !! !!जय जिजाऊ !! !! शिवराय जय !! 🌺🌺🌺🌺🌺🌺
@sairajambekar9149
@sairajambekar9149 Жыл бұрын
वारसा हा नेहमी विचारांचा व संस्काराचा असतो कारण ते शरीरांत सिमित नाही करता येत. खर म्हणजे तुकाराम महाराज यांनी खरा सनातन धर्म पाळला. व ज्यांनी तुकाराम महाराजांना विरोध केला ते कर्मठ होते आपल्याला कर्मठ पणा संपवायचा आहे सनातन धर्म नाही. जय हरी विठ्ठल 🚩
@nitinkadam0017
@nitinkadam0017 Жыл бұрын
आम्ही जातो आमुच्या गावा आमचा राम राम घ्या वा या अभंग मध्ये सगळे आहे
@Rahulrdev299
@Rahulrdev299 4 ай бұрын
Balishana nahi kalnar he..maharajan tari soda mhan
@sameerkamble7825
@sameerkamble7825 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर 👍 पुरोगामी चळवळ चालुच ठेवायची.
@aYashGamer298
@aYashGamer298 Жыл бұрын
तुकाराम महाराजजी या काऴातील विचारांशी सुसंगत होते ..त्यांच्या खर्या विचारसरनीचे घाव त्या काऴातील स्वताला श्रेष्ठ मानणार्या कथीत लोकांना सहन होत नव्हते त्या मुठभर श्रेष्ठ नसलेल्या लोकानीच तुकाराम महाराजांना..........?
@kishornikam7375
@kishornikam7375 6 ай бұрын
💯💯.
@prakashshirsath4078
@prakashshirsath4078 Жыл бұрын
अहो इसवी सन पूर्व कित्येक वर्ष अगोदर सनातन्यांचा एक ही मुडदा वर आभाळात गेला नाही मग आमचे संत शिरोमणी तुकाराम महाराज कसे वैकुंठाला गेले ? हे कसे ? कोणता पुरावा ? उगिच सामान्यांना किती काळ मुर्ख बनवणार ?
@VISHWTEJJADHAVOFFICIAL
@VISHWTEJJADHAVOFFICIAL Жыл бұрын
Information is very important
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 Жыл бұрын
तसेच संत मीराबाई विश पाजल्यानंतर श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन ती सदेह अदृश्य झाली त्यातला हा प्रकार कारण तिची समाधी कोठेच नाही तसे तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेले त्यांची पण समाधी नाही वैकुंठ गमन ठिकाण आहे समाधी व वैकुंठ गमन ठिकाण यात खूप फरक आहे वजन चा पाठीराखा स्वयम् पांडुरंग विठ्ठल देव आहे त्याचा खून कसा होऊ शकतो बरे जर त्या देवाची प्रचिती सर्वांना नाहीच आली असती तर इतके लोक आषाढी एकादशी ला पाई चालत गेलेच नसते हा आहे तर्कसुसंगत परिस्थितीजन्य पुराव्यानुसार उदाहरण देऊन 100% खरा असल्याचा अंदाज
@jitendrashinde9325
@jitendrashinde9325 Жыл бұрын
Chokhobarayancha mrutyu ha saglyat motha purava
@user-tl9dw4zs2i
@user-tl9dw4zs2i Жыл бұрын
तुकाराम महाराज वैकुंठ गमन झाले आहे की नाही हे संत निळोबारायांचे अभंगातून आपल्याला बघायला मिळते
@ajitkamble236
@ajitkamble236 8 ай бұрын
अतिशय सुंदर विषय सर, तुकाराम महाराज यांचा खून झाला
@hdnarake
@hdnarake Жыл бұрын
तुमच्या या कार्याला सलाम.... 🙏 🙏 🙏 🙏 🙏 आपण भविष्यात तुकाराम महाराज yanchyavr content, सिरीज bnvavi हीच sadichha.. 🙏
@rajendragotmare6868
@rajendragotmare6868 Жыл бұрын
महारांजाचा खुनच झालेला आहे
@lalitargade
@lalitargade Жыл бұрын
सहमत
@prabhakarsadawarte8810
@prabhakarsadawarte8810 11 ай бұрын
@@lalitargade 1
@saurabhjoshi6211
@saurabhjoshi6211 4 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@sureshgovindkhopde2022
@sureshgovindkhopde2022 3 ай бұрын
तूझ्या उत्पतीस कारण तुझा नव्हता
@Yerwada
@Yerwada Ай бұрын
​@@sureshgovindkhopde2022 बरोबर आहे, कारण तू मुखातून कोणाचं केळ खाऊन आला काय माहित
@PrasadMoresReactions
@PrasadMoresReactions Жыл бұрын
Khup chan mahiti dilit dada
@VijayYadav-li7po
@VijayYadav-li7po 4 ай бұрын
Very nice khub सुंदर आभार आपला आनंद झाला.
@rupalipatil9595
@rupalipatil9595 Жыл бұрын
छान माहिती
@sunilghodekar4243
@sunilghodekar4243 Жыл бұрын
संत तुकाराम महाराज महाभागवत भक्त होते आणि छत्रपति शिवाजी महाराज समकालीन होते जगद्गुरु संत शिरोमणी असा लोकिक झाला होता.त्यामुळे त्याचे भक्ता ची अफाट संख्येने होते म्हणून जेवढे सहजपणे ही गोष्ट होणे अपेक्षित नाही ही तत्वा ची लढाई जिंकली होती रामेश्वर भट ने मान्य केले होते ते शिष्य झाले होते . संत ज्ञानेश्वर श्रीमद्भगवद्गीता प्राकृत केली होती संत नामदेव संत गोरोबा कुंभार संत नरहरी सोनार संत संत सेना महाराज संत जनाबाई यांनी अभंग भजन लिहले होते संत सावता माळी ते संत चोखामेळा चे अभंग प्रसिद्ध झाले होते. बहुजन समाजात हरिभक्ति तल्लीन केले होते. संत चोखामेळा शिकलेले नव्हते त्याचे अभंग गोपाळ भट यांनी लिहिले होते प्रत्येक समाज एक संत झाले होते त्यांना कोणी त्यांचा खून केला का संत एकनाथ ब्राह्मण असुन श्री मदभागवत संस्कृत ते प्राकृत केले एकनाथी भागवत सार्थ रामायण वेद आणि महाभारत रामायण चे लेखक ब्राह्मण नव्हते महर्षी वेद व्यास आणि महर्षी वाल्मिकी उच्चकुळीन ब्राह्मण नव्हते. उत्तरं भारत मध्ये पण संत तुलसीदास संत सुर दास संस्कृत ते प्राकृत हिंदी मध्ये लेखन केले श्री रामचरित मानस महाभारत श्री मद भागवत श्री मद भगवत गीता वेद हिंदी त झाले होते. संत तुकाराम महाराज च्या आगोदर चा काळात झाले होते.त्या काळात येवढ्या टोकाची भुमिका कोणी घेतली नाही.का छत्रपती शिवाजी महाराज राज्य असल्या मुळे हे शक्य नाही संत तुकाराम महाराज देहूत आणि शिवाजी महाराज पुणे लाल महाल होतें साधू संतावर शिवाजी महाराज विशेष लक्ष प्रेम असायचं
@KD-ug6ib
@KD-ug6ib 22 күн бұрын
इथे सांगून काहीही उपयोग नाही. अभ्यास शून्य द्वेषाने पछाडलेले लोक आहेत हे.
@AnilThakre-ip3yh
@AnilThakre-ip3yh 3 ай бұрын
जगतगुरु श्री संत शिरोमणी व समर्थ असे तत्त्ववेत्ते विज्ञाननिष्ठ असामान्य व्यक्तिमत्त्व तुकाराम महाराजांच श्री विठ्ठल रुखमाई मंदिरात नामस्मरण चालु असतांना श्री छत्रपती शिवाजीमहाराज तेथे त्यांना भेटावयास गेले व हे मुघल सैन्यातला कळलं आणी त्यां सैन्याने मंदिराला वेढा घातलाय अस तुकाराम महाराजांना कळल तेंव्हा तुकाराम महाराजांनी ईश्वराचा धावा केला तेव्हा मंदिरात उपस्थित असली संपूर्ण भक्त मंडळीस श्री छत्रपती शिवाजीमहाराजांच स्वरुप प्राप्त झाले आणी त्यामुळेच खरा शिवाजीमहाराज कोण आहे हे मोघल सैन्य ओळखून शकल्यास ते परत गेले हा ईतिहास आहे तेव्हा तुकाराम महाराजांचा प्रार्थनेस मान देऊन ईश्वर शिवाजीमहाराजांचा वाचवितो तर ईश्वर त्या तुकाराम महाराजांच खूण होऊ देईल का ही सादी गोष्ट कळत नाही का मग का ईतिहास खोटा आहे म्हणायच कां....
@Dnyaneshwarakal45
@Dnyaneshwarakal45 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏
@sanskars6519
@sanskars6519 Жыл бұрын
आपल्याला कोणी आपल्यासारख सांगीतल तर तेच खरे वाटते.त्यासाठी आपण स्वता अभ्यास केला कि कोणाचे बरोबर हे लगेच कळते .
@shamashinde4971
@shamashinde4971 11 ай бұрын
Khupxhhan vatle aaiktana..khara itihas kadhich pudhe yet nahi.. dhanyavad 🙏 🙏
@jmjm1772
@jmjm1772 Жыл бұрын
Khup Chan sir
@pappujoshi3079
@pappujoshi3079 Жыл бұрын
मृत्यू की खून याची कल्पना मला नाही पण एक गोष्ट लक्षात आली तुझा आभ्यास देखील काही कमी नाही आजकाल तुकाराम महाराज कोण ? असेही प्रश्न कानी पडतात 🙏🙏🙏
@iVillagerr
@iVillagerr Жыл бұрын
वा काय गोष्ट म्हणाले राव.........
@rajendrapokharkar1403
@rajendrapokharkar1403 Жыл бұрын
बागेश्वर बाबा ची नाजायज औवलाद ज्योश्या चा पप्पु
@rajendrapokharkar1403
@rajendrapokharkar1403 Жыл бұрын
बागेश्वर बाबा ची नाजायज औवलाद, ज्योश्या चा पप्पू
@Renaissance861
@Renaissance861 11 ай бұрын
जोशी ची कमेंट बघा 😂😂😂
@adarshkulkarni182
@adarshkulkarni182 10 ай бұрын
@@Renaissance861Kulkarni chi sudha bghun ghe mitra!! Tula majak vatat asel pratyek thikani bramhandvesh pasarvtana pan pratyek thikani bina proof bina evidence chya tumchya hya aropanmule amhala hinval jat!! Are kahi thikani tr nokrya sudha det nahit!! Baman ahe labad asel mhnun maitri sudha krt nahit!! Tumhi khup humanity chya goshti krtat na? Mg ek evidence tumhi deu shakat nahit?
@ramchandrashinde9047
@ramchandrashinde9047 Жыл бұрын
आपण दिलेली माहिती खरोखरच अतिशय अभ्यासपूर्ण व चिंतनीय आहे त्याबद्दल आपणास धन्यवाद देतो आणि परम पूजनीय संत शिरोमणी तुकोबा महाराज यांच्या बद्दल असलेल्या इतर विचारांना आजच थांबवतो आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद जय श्रीराम
@babasahebsawant9897
@babasahebsawant9897 Жыл бұрын
शेवटी जे आपण म्हणजे डोईजड होणर्यांना आजपर्यंत ब्राम्णांनी जसे मातीमोल केले हे जे सांगितले आहे त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे . पण त्यामुळे ज्यांना दुःख सोसावे लागले ते सर्व जन अधिकच मौल्यवान ठरले . हत्तीच्या पायी दिलेल्या आनाजीपंताची पिलावळ अजूनही कार्यरत आहे .
@yogeshbaviskar536
@yogeshbaviskar536 11 ай бұрын
Jai sriram nahi tukaram maharaj brahmni sanskruti che nahi shraman sanskriti che pratinidhitav karaychre pandurang vittal mhanayche
@user-us9ge5hr7y
@user-us9ge5hr7y 10 ай бұрын
Sant Sreshth Tukaram Maharajanbaddal Fakt AadarchI Nahi Tar Amchya Hrudayat Tyanche Adhal Sthan Aahe. Tukaram Maharaj Amche Ladke Sant Aahet. Pan Kahi Natdrasht Rajkarni Marathi Samajat Eki Hovu Naye Mhanun Thyanchyat Bhandane Lavan Aahet. Tukaramanchya Mrutyche Rahasya Ulgadle Nastana Tyanchi Hatya Zalyache Sangun Tyacha Thapka Thevat Keval Brahamananlvar Chukiche Aarop Karat Aahet. Marathi Brahmana Vichara Tukaramanbaddal - 99 Takke Brahmanana Tukaramnvishayi Pranchand Aadar Aslyache Disun Yeil. JAY SHIVAJI - JAY BHAVAN - JAY BHIM
@ShrikantPawase09
@ShrikantPawase09 10 ай бұрын
तुकाराम महाराज हे हिंदुधर्माभिमानी होते..
@ShrikantPawase09
@ShrikantPawase09 10 ай бұрын
भेसळ केलेली मनुस्मृती वाचल्यावर डोक्यावर परिणामच होणार..
@harishsonawane4497
@harishsonawane4497 Жыл бұрын
🧡 संत तुकाराम महाराज 🧡
@shahajipawar5002
@shahajipawar5002 Жыл бұрын
खूप छान।
@Shekhar00p
@Shekhar00p 11 ай бұрын
तुकाराम तुकाराम | नाम घेता कापे यम ॥१॥ धन्य तुकोबा समर्थ | जेणे केला हा पुरुषार्थ ॥2॥ जळी दगडासहित वहया |जैश्या तरियेल्या लाहया ॥3॥ म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा | तुका विष्णू नोहे दुजा ॥4॥
@sachinshinde3679
@sachinshinde3679 Жыл бұрын
तुकाराम महाराजांचे जे झाले असेल ते होऊ द्या पण महाराजांचे अभंग, महाराजांचे विचार घ्या ना .
@blackopss017
@blackopss017 Жыл бұрын
हेच तर समाजाला कळत नाही आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोण आडवे गेले, छत्रपती संभाजी महाराजांना यांना कोण आडवे गेले , छत्रपती शिवाजी महाराज यांना कोण आडवे गेले , सावित्री बाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांना कोण आडवे गेले , संत तुकाराम महाराज यांना कोण आडवे गेले , ह्या गोष्टींचा आपण शोध घेतलाच पाहिजे आणि सत्य समाजा समोर आणलं पाहिजे आणि आता हि सुद्धा हि लोक हेच करत आहेत. बहुजन समाजाला कमी लेखण्याचं काम यांचं आजही चालू आहे. सगळे सारखेच नाही आहेत पण बहुतांश वाईट विचार धारणीचेच आहेत.
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 Жыл бұрын
Vichar ka nahi karayacha kelach pahije tarkbudhhi cha vapar kara ki akkal budhhi gahan thevali aahe ka dada ❤️ kon karnar hya goshticha vichar apan 21 vya shatakat kade vatchal karatoy he dhynyat asu dya
@akshaygade8758
@akshaygade8758 Жыл бұрын
@@sunilgaikwad3238 Exactly 💯👍
@rameshpatil287
@rameshpatil287 Жыл бұрын
कांहोऊन जाऊ द्या तु मेंढी वाला आहेस म्हणुन
@Mahendra-gh6hq
@Mahendra-gh6hq Жыл бұрын
कोणते अभग खरे आणी कोणते खोटे आहेत ते कसे समजनार? मूळ प्रत कुठे आहेत अभंगाच्या
@rahulingavale8159
@rahulingavale8159 Жыл бұрын
मी या विषयावर खुपदा चिंतन केलय... समजा तुकोबांना न्यायला विमान आल होत तर ते कुणी पाहील कस नाही म्हणजे इंग्रज तर त्या आधी पासुनच भारतात होते आणि बहुतेक गोष्टी ते लिहून ठेवत.....???
@sulbhapawar3405
@sulbhapawar3405 5 ай бұрын
एकदम बरोबर आहे,
@Vichardhara303
@Vichardhara303 4 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/brh5lsdymravZ2w.html
@rggrrggr290
@rggrrggr290 4 ай бұрын
are dada te sanketik pan asu shakte , ki kundalini jagruk zali ani tyani deh sodle .
@satishtile162
@satishtile162 4 ай бұрын
जर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळात संत तुकाराम महाराज होते तर इंग्रज होते का
@harshadpatil8288
@harshadpatil8288 Ай бұрын
Ha mag bhava shivrajya bishek kala hota na Henry Ani panhala gadala Veda galnyasti tophe pan ingrajani diell ​@@satishtile162
@prakashvarpe6732
@prakashvarpe6732 Жыл бұрын
संत तुकाराम महाराजांचा मृत्यु कसा झाला असावा,हे संशयास्पद आहे याचा अर्थ त्याना मारले हाच होतो,कारण सुरवातीपासूनच एक समाज त्यांच्या विरोधात होता.
@KD-ug6ib
@KD-ug6ib 22 күн бұрын
म्हणून त्याचं समाजाचा माणूस त्यानीं पट्ट शिष्य म्हणून नियुक्त केला. आधी तुकाराम गाथा नीट वाचा. अगदी काही काळापूर्वी पर्यंत तुकाराम गाथा,तुकाराम बीज हे गावागावात देशपांडे,कुलकर्णी यांच्या वाड्यात व्ह्यायचे. उचलली जीभ लावली टाळ्याला असा तुमचा प्रकार आहे
@user-zp2sy3ph9d
@user-zp2sy3ph9d Жыл бұрын
संत तुकाराम महाराज हे छत्रपती शीव्रयच्यांचे समकालीन होते हे कुणीही बोलत नाही जगत्गुरू तुकारामांचा खून झाला याचा अर्थ यांना शिवरायांना कमी लेखायचं आहे
@mayurbhalekar6135
@mayurbhalekar6135 Жыл бұрын
Nice story
@amoltambade2738
@amoltambade2738 Ай бұрын
🙏🚩🕉️👏 राम कृष्ण हरी विठ्ठल माउली जय हरी विठ्ठल माउली 👏🕉️🚩🙏 आपण सर्व जण एवढे मोठे नाही की आपण वरक्यचा कळस जगत गुरू संत तुकाराम महाराज यांच्या विषयी तर्क लावु शकतो राम कृष्ण हरी विठ्ठल माउली 🙏👏🕉️🚩🙏
@shubhangishinde7439
@shubhangishinde7439 4 ай бұрын
खूप छान माहिती आणि विश्लेषण
@punjajipatil100
@punjajipatil100 11 ай бұрын
ते काहीही असो जगद्दगुरू संतसम्राट विश्ववंंदनीय तुकोबाराय अजुनही किर्ती रुपाने जीवंत आहे हे कटू सत्य आहे .
@govindshinde7085
@govindshinde7085 Жыл бұрын
त्या काळात जे वास्तव होते त्या नुसार संत तुकाराम महाराज यांची हत्या झाली असावी ? दुसरे म्हणजे संत संताजी जगनाडे महाराज यांनी तुकाराम महाराज यांचे अभंग पूनरलिखित केले कारण तुकाराम महाराज यांचे अभंग इंद्रायणीत बुडवले होते.
@prasadkamble1797
@prasadkamble1797 11 ай бұрын
दादा मी तुमचे विडिओ रेगुलर पाहतो.विनंती आहे.ज्ञानेश्वर महाराज आणी बसवेश्वर महाराजांची पण हिच स्टोरी आहे.त्या दोघांवर देखील असे स्वतंत्र 2 व्हिडिओ केले तर बर होईल...❤❤❤
@bhavarth.ramayana.123
@bhavarth.ramayana.123 Жыл бұрын
चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती । व्याघ्र ही न खाती सर्पतया । तुकाराम महाराज यांचा खुन होणे शक्य नाही . सिद्ध महापुरुषांच्या शरिराला स्पर्श करून गेलेली हवा सुद्धा दुसऱ्यांचे दोष संपवते .
@ab...1
@ab...1 5 ай бұрын
He bhamte vichar chuk ahet
@ab...1
@ab...1 5 ай бұрын
He bhamte vichar chuk ahet
@rahulpawar9488
@rahulpawar9488 Жыл бұрын
प्रयान काळी देवे विमान पाठविले l कलीच्या काळा माजी अद्भुत वर्तले l मानव देह घेऊनी निजधामा गेले l निळा म्हणे सकळ संता तोषविले ll . संत निळोबा महाराज . अभंग गाथा
@the...devil..
@the...devil.. Жыл бұрын
ha abhang nantar add kela aahe original hastalikita madhla nahie
@vitthalmaharajrathod2287
@vitthalmaharajrathod2287 Жыл бұрын
हा अभंग नाही ही आरती आहे. तुकाराम महाराजांचे शिष्य निळोबा महाराज पिंपळनेरकर यांनी लिहीली आहे. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले हेच खरे आहे
@rajendrapokharkar1403
@rajendrapokharkar1403 Жыл бұрын
@@vitthalmaharajrathod2287 nagdya bhik magya nchya nadala lagleya bavlat
@the...devil..
@the...devil.. Жыл бұрын
@@vitthalmaharajrathod2287 aasa nasta kadhi ....sadha gele tar parat yayla pahij tukaram maharaj he andhashradhana virodh karnare hote ....aani he viman biman dokyatun kadhuna takaha .......sadeha vaikunthala gele ...aasa kahi zala nahiye ...
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल
@user-ui9fj9fn6m
@user-ui9fj9fn6m Жыл бұрын
संत तुकाराम महाराजांचा खून खून झाला असे तुमच्या म्हणण्याप्रमाणे मानले तर मग संत तुकारामांचे शिष्य आणि कीर्तनातील टाळकरी संत निलोबाराय यांची ग्रंथ संपदा देखील खोटी ठरवावे लागेल
@sanjaypatil8210
@sanjaypatil8210 Жыл бұрын
कोणतं विमान आलं होतं... तुकोबाना न्यायला... हे मनुवाद्यांनी रचलेलं काव्य आहे, सत्य हे की तुकोबाचा खून केलाय ह्यांनी आणि ग्रंथ पण ह्यांनीच लिहिले आणि असा कांगावा केला गाथा इंद्रायणी च्या डोहातून वरती आल्या असं काहीच नाही
@vikasgayakwad2099
@vikasgayakwad2099 Жыл бұрын
तुम्ही घुमखोरी करण्याबाबत गिरगीट सरड्याला पण मागे टाकणार, कुठला संदर्भ कुठ कसं लावायचं हे एकदम जमत, शेवटी तुम्ही अंग मेहणत न करता दुसऱ्याच्या जिवावर अमरवेली सारखे जगणारे
@SAMADHAN.ZADE1307
@SAMADHAN.ZADE1307 Жыл бұрын
​@@vikasgayakwad2099 काय छान उपमा दिली ' अमरवेल'
@blackopss017
@blackopss017 Жыл бұрын
@@vikasgayakwad2099 जबरदस्त
@akshaygade8758
@akshaygade8758 Жыл бұрын
@@vikasgayakwad2099 Ek Number 💯👍
@empiresubhyt261
@empiresubhyt261 Жыл бұрын
तुमचं विश्लेषण खूप आवडलं
@yashwantchavan805
@yashwantchavan805 Жыл бұрын
खूपच छान विडिओ केला आहे.... डाॅ आ ह साळुंखे यांच्यापर्यंत हा विडिओ पोहोचवला जाईल. यथार्थ मांडणी केलीत... सादरीकरणही सुंदर. तुकोबांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नीने जवळपास २२ वर्षे जमिन - जुमला देहू सोडले होते. तुकोबांचे वैकुंठगमन झाले हे कोणी जाहीर केले तर रामेश्वरभटाने....
@vikaskahndebhrad8262
@vikaskahndebhrad8262 Жыл бұрын
कलियुग भारी अधभूत वरतले मानव देह घेऊनी निजधमा गेले
@sameerbirje9488
@sameerbirje9488 Жыл бұрын
पानसरे आणि दाभोलकर यांचाही असच झालाय... आताच्या काळात या हत्या दिसून आल्यात हेच सत्य..
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
ते दोघं ही चुटिये होते
@gauravshreshta9462
@gauravshreshta9462 Жыл бұрын
Ky mahitiye re tula tya raksha san banddal ky ghanta klatay ka
@jitendrashinde9325
@jitendrashinde9325 Жыл бұрын
@@gauravshreshta9462 Tula kay lavda kalalay ka
@bhappy7220
@bhappy7220 Жыл бұрын
@@gauravshreshta9462 ते फक्त खरं बोलत होते तुझी अक्कल इथेच दीसली तुला काय नवीन माहिती असेल तर सांग
@gauravshreshta9462
@gauravshreshta9462 Жыл бұрын
@@bhappy7220 hona hindu virodhi ani landya cha lawda god vataycha faqt hindu dharma vr aakrman
@kedarkumare848
@kedarkumare848 Жыл бұрын
अतिशय महत्त्वाचा घटक आहे
@user-gm5zi3ke2r
@user-gm5zi3ke2r Жыл бұрын
हे खरंच गुढ आहे कारण देव ही मनुष्य रुपांत जन्मले आणि मनुष्य रुपीच मृत पावले ‌तर संत तुकाराम महाराज हे स्वदेह वैकुंठ कसे जानार
@superking9178
@superking9178 Жыл бұрын
Shree रामाचा मृत्यू झाला असं कोणी सांगितलं ते
@nitinutale6839
@nitinutale6839 10 ай бұрын
कृष्णाचा तर म्रृत्यु झाला
@nitinpawar5206
@nitinpawar5206 8 ай бұрын
Krusavar khile thoklela dev jar parat jivant houn yeu shakto tar tukaram maharaj sahdeh vaikutala ka jau shakat nahi
@ajayk.7207
@ajayk.7207 Жыл бұрын
संत तुकाराम समजायचे असतील तर एकदा तरी आ. ह साळुंखे लिखित विद्रोही तुकाराम वाचावे
@AJ_9396
@AJ_9396 Жыл бұрын
भावा नक्की वाचणार. धन्यवाद😊
@suryakantmolawade4248
@suryakantmolawade4248 Жыл бұрын
Te amche ami baghu ki,... Tumi Buddha vr research kara
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 Жыл бұрын
@@suryakantmolawade4248 बुध्दावर कोणता रिसर्च करायचा आहे आता? तुकाराम हे बुध्दालाच समर्पित होते हे अगदीच स्पष्ट आहे
@suryakantmolawade4248
@suryakantmolawade4248 Жыл бұрын
Ghanta.....buddha is stupid person who allow foreigners to allow this country
@suryakantmolawade4248
@suryakantmolawade4248 Жыл бұрын
@@rajeevkamra9120 a lavdya.... Ata ase nko bolu ki ammerica cha shodh pn buddha ne lavla
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 5 ай бұрын
तुकाराम महाराज यांचा खून झाला आसवा कारण त्या काळात विमान नव्हते त्याअगोदर विमान नव्हते नंतर नव्हते ही बहुजनांना अज्ञानी राहावे म्हणून ही शाळा असावी जय शिवराय जय भीम 💙❤️
@Vichardhara303
@Vichardhara303 4 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/brh5lsdymravZ2w.html
@Rahulrdev299
@Rahulrdev299 4 ай бұрын
😂
@panditmokal6787
@panditmokal6787 Жыл бұрын
आम्ही आपल्या विचारांशी सहमत आहोत. आपले शब्द जणू महाराजांवर (पालखीवर) पुष्पवृष्टी करताहेत असं वाटलं.
@satishpatole8905
@satishpatole8905 Жыл бұрын
Mast mahiti dili dada
@mahadevborase7776
@mahadevborase7776 Жыл бұрын
Shivaji maharajanchya baryach vastu sapdtat pan त्याच काळातील गरुड विमान व वैंकुठ आजही सापडत नाही.
@kunalpawar6143
@kunalpawar6143 Жыл бұрын
वेकुंठाला फक्त संत तुकाराम महाराजांनाच का नेले इतरही संत होते त्यांना पण न्यायला पाहिजे होते इतर संतांनी सुद्धा देवाची भक्ती केली होती संत तुकाराम महाराजांना विद्यानवादी दृषटिकोनातून बगा सगळ्या शंकानचे उत्तर मिळून जाईल
@iVillagerr
@iVillagerr Жыл бұрын
हो मीराबाई ला ही विज्ञानाच्या दृष्टीने बघा.......
@adarshkulkarni182
@adarshkulkarni182 10 ай бұрын
Are vaikunth vaigre nahi gele te!! Pan khun sudha zala as nahi mhnu shakat tumhi!! Kontya pan santacha mrutyu zalyavar te vaikunthi gele asch mhnt astat!! Even aplyat koni gelyavar sudha swargvasi , kailasvasi, vaikunthvasi asch lihil jat!! Evdh literal meaning nstat ghet kuthlya goshtich!! Bass zal tumcha bramhandvesh ektr purave dya evidence dya!! Nahitr dvesh krn band kra!!
@KD-ug6ib
@KD-ug6ib 22 күн бұрын
प्रत्येक संताना काहीना काही चमत्कार केला असे सांगितले म्हंजे लोक त्यांचे अनुसरण करतात. उदा ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडी वेद वदवले किंवा भिंत पुढे नेली. मदर तेरेसा यांनी भारतात लोकांनां हात लावून बरे केले असे तिकडे ख्रिश्चन धर्मात पण चमत्कार दाखवले जातात याने लोक आकर्षित होतात आणि बऱ्याच वेळेला चुकीचे काम करणारा माणूस देखील चांगले काम करू लागतो
@sanjaygaykwad654
@sanjaygaykwad654 Жыл бұрын
Dhanyavad bhay
@dnyandevbhise2353
@dnyandevbhise2353 4 ай бұрын
Satya nirbhid pane mandale sir 🙏
@rohitborhade6531
@rohitborhade6531 Жыл бұрын
या पृथ्वीवरच स्वर्ग आहे असं सांगणाऱ्या तुकाराम महाराज इतर स्वर्ग, वैकुंठ ची कल्पणा करणे शक्य नाही, या मागे सनातन्यांचा हात आहे, तुकाराम महाराज यांचा खूनच झाला यावर मी ठाम आहे.🙏
@SwingtredingGuidance
@SwingtredingGuidance Жыл бұрын
gapp
@Renaissance861
@Renaissance861 11 ай бұрын
@@SwingtredingGuidance चोप सा ल्या
@Vishal__333
@Vishal__333 10 ай бұрын
Gapp🤣
@Vishal__333
@Vishal__333 10 ай бұрын
Shalela sutti ahe vtty aaj🤣
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 21 МЛН
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 56 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 10 МЛН
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 21 МЛН