‪@TukaramMundhe‬

  Рет қаралды 68,938

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Жыл бұрын

#TukaramMundhe #EknathShinde #MaharashtraTimes ‪@TukaramMundhe‬
तुकाराम मुंढेंनी थेट सरकारी रुग्णालय गाठून गरीबांना मिळणाऱ्या सुविधा आणखी दर्जेदार करण्याचे आदेश दिले.. आरोग्य सेवा आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच निर्णयांचा धडाका लावला आणि तिथेच तुकाराम मुंढे निशाण्यावर आले.. शिंदे सरकारने नवी नियुक्ती दिल्यानंतर दोनच महिन्यात तुकाराम मुंढेंना पुन्हा हटवण्यात आलं.. तुकाराम मुंढेंविरोधात लॉबी सक्रिय झाल्यामुळे सरकारने दबावातून ही बदली केल्याचं बोललं जातंय, पण तुकाराम मुंडे यांनी काही अधिकाऱ्यांना घाम फोडणारी माहिती मागवली होती आणि ती माहिती मिळण्यापूर्वीच त्यांना हटवण्यात आल्याचंही सांगितलं जातंय.. सरकारी दवाखान्यांचा कायापालट करण्याची शपथ घेणाऱ्या तुकाराम मुंढेंनी नेमका कुणाला घाम फोडला होता आणि दोनच महिन्यात बदली का झाली त्याचीच स्टोरी या व्हिडीओत पाहू..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZfaq channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 209
@ketandeore5723
@ketandeore5723 Жыл бұрын
शिक्षण आणि आरोग्य यासारख्या विभागात मुंढे साहेब च पाहिजे
@dhanjaybankar4364
@dhanjaybankar4364 Жыл бұрын
Tukaram munde saheb aarogya vibhahat pahij
@babajinimse9635
@babajinimse9635 Жыл бұрын
Tukaram madhe aarogya vibhagatch thevle pahije kupch changle improve khupach changlya suvidha changli treatment sarkari davakhanyat miltil
@Sunandatekale1546
@Sunandatekale1546 Жыл бұрын
@@babajinimse9635 खरच आशाच अधीकार्याची गरज देशास आहे
@ulhasrane2292
@ulhasrane2292 Жыл бұрын
४००वर्षापुर्वी संत तुकारामाना छळलं आता आधुनिक तुकारामाना छळतोय.
@ghanitamboli7841
@ghanitamboli7841 Жыл бұрын
तुकाराम मुंडे यांच्यासारखा अधिकाऱ्यांची देशाला गरज आहे.
@santoshchhapriband4393
@santoshchhapriband4393 Жыл бұрын
सही में गरज है हमारे देश को
@dattaramkanade5149
@dattaramkanade5149 Жыл бұрын
प्रामाणिक अधिकारी आहेत ...काम करू दिले पाहिजे
@subhashchandorkar5852
@subhashchandorkar5852 Жыл бұрын
भ्रष्ट राजकारण्यांना असले अधिकारी नकोत . AAP ला मत द्या, महाराष्ट्राची प्रगती उत्तम होईल
@vasantdeshmukh743
@vasantdeshmukh743 Жыл бұрын
मा.मुंढेजी आगे बढो गरीब जनता आपल्या सोबत.
@krushnapatil4112
@krushnapatil4112 Жыл бұрын
खेकडा मंत्र्याला नको होते मुडे साहेब तसेच अजून 1 राजकारणी आहे जो आरोग्य सेवा पुरवतो असे सांगतो
@chhayajoshi3525
@chhayajoshi3525 Жыл бұрын
चांगले योग्य व खरे काम करणे हा गुन्हा असेल तर तुकाराम मुंडे सरांचे अशीच बदली करत रहा
@milindshetake3717
@milindshetake3717 Жыл бұрын
तुकाराम मुंडे सारख्या अधिकाऱ्याची महाराष्ट्राला फार फार गरज आहे एक निष्ठावंत अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे
@ashokshinde4307
@ashokshinde4307 Жыл бұрын
आदरणीय आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे खरे कारण काय आहे
@surendrasawant7747
@surendrasawant7747 Жыл бұрын
सरकार मधील भ्रष्टाचार उघड करण्याचे काम एक सनदी अधिकारी करीत असल्याने त्याची वारंवार बदली केली जात आहे म्हणजेच हे सरकार अकार्यक्षम आणि खंडणीखोर वसुली सरकार आहे असेच म्हणावे लागेल.
@vishwanathjadhav3112
@vishwanathjadhav3112 Жыл бұрын
तुकाराम मुंढे साहेब सारखे अधिकारी सर्वत्र पाहिजे जन साहेब 👍
@sonugode6014
@sonugode6014 Жыл бұрын
राजकारण्यांना पैसे खायला भेटत नाहीत ना त्यामुळं बदली करतायत
@durgabhosale226
@durgabhosale226 Жыл бұрын
मुंडे साहेबांची खरच आरोग्य विभागाला आता गरज आहे .कारण आरोग्य विभागात खुप मनमोकाट कारभार चालला आहे . काँटॅक्ट बेसीक वर काम करणाऱ्या परिचारिका कडून तर एक रुपया नावा खाली एक एक लाख रुपये गोळा केलेत ओ साहेब कोट्याधीश होऊन बसलेत घेणारे लोक . मुंडे साहेब तुम्ही परत यावं म्हणून जनता देवाला साकड घालत आहे🙏
@prakigvvnndv123
@prakigvvnndv123 Жыл бұрын
माझी मिडिया ला विनंती आहे की प्रकरण लावून धरा आणि तोपर्यंत लावून धरा तोपर्यंत परत त्यांना तिच पोस्ट परत मिळत नाही.
@chandrashekharuke1714
@chandrashekharuke1714 Жыл бұрын
खऱ्या अधिकाऱ्याची बदली करणाऱ्या शिंदे सरकारचा निषेध असो...
@satishmanivade7839
@satishmanivade7839 Жыл бұрын
या चोरांना चांगला माणूस नको आहे आज सरकारी हॉस्पिटल ची अवस्था काय आहे भयाण परिस्थिती झाली आहे मंत्र्यानो लाज बाळगा आणि बदली रद्द करा
@neerajpeshattiwar5557
@neerajpeshattiwar5557 Жыл бұрын
करोना काळातला झालेला भ्रष्ट्राचार मध्ये आमदार,खासदार,कलेक्टर,तहसीलदार, सिव्हिल सर्जन,तसेच डॉक्टर्स यांची साखळी होती,यांचे घोटाळे बाहेर पडणार होते म्हणून. 🙏
@rajendraalase8734
@rajendraalase8734 Жыл бұрын
अस वाटतय एक ही सरकारकडून तुकाराम मुङे ना न्याय मिळेल काय नाही कर्तव्य निष्ठ अधिकारीच चोख काम करीत असतात पण.....
@prashantshinde4265
@prashantshinde4265 Жыл бұрын
सत्याला न्याय नाही...
@kalyanpatil973
@kalyanpatil973 Жыл бұрын
महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला सरकारी दवाखान्यात तुकाराम मुंढे मुळे चांगले उपचार मिळत होते दवाखान्यात औषधे स्वच्छता डॉ उपस्थित या सारखी सुधारणा मुंढे झाली होती मात्र सरकारने तुकाराम मुंढे यांची बदली करून आरोग्य विभागाचे वाटोळे झाले हे खरे
@ganeshvarade9850
@ganeshvarade9850 Жыл бұрын
खरा देशभक्त देवमानुस तुकाराम मुंढे साहेब
@balrajrathod8236
@balrajrathod8236 Жыл бұрын
इथे प्रामाणिकपणाच बक्षीस हे शिक्षा म्हणून भेटते....
@mithariyuvraj9506
@mithariyuvraj9506 Жыл бұрын
सरकारला अकल नाही त्यानी बदली करून आपले सरकार खोके आहे हे सिध्द केले आहे
@babanchougule9247
@babanchougule9247 Жыл бұрын
,खोके सरकार कडून काही दुसरी अपेक्षा काय करणार
@punebreakingnews4755
@punebreakingnews4755 Жыл бұрын
खर्याची दुनिया नाही ए ही ...आपण रस्त्यावर उतरले पाहिजे.. आपण जागे झाले पाहिजे..
@sanjaybansode5011
@sanjaybansode5011 Жыл бұрын
खरे काम करणाऱ्यांना अर्धवट अधिकारी त्वरित बदली करतात .
@karandeverynice1494
@karandeverynice1494 Жыл бұрын
साहेब या खात्यात पाच वर्षे टिकले पाहिजे जसे प़त्येक लोक प़तिनिधीना आपला कार्यकाळ पूर्ण करावा वाटतो
@babubavdhane790
@babubavdhane790 Жыл бұрын
तुकाराम मुंडे साहेब तुमचा विजय नक्कीच होईल
@shobhagaikwad7490
@shobhagaikwad7490 Жыл бұрын
सर्व च अधिकारी मा.तुकाराम मुंडे साहेबांसारखे कर्तव्यनिष्ठ व्हायला हवे.म्हणजे त्यांची बदली थांबेल. सलाम साहेबांच्या कार्याला.
@nandkumarsanap786
@nandkumarsanap786 Жыл бұрын
बदलीमुळे गोरगरिबांवर अन्याय ....
@harshgsk100
@harshgsk100 Жыл бұрын
अगदी बरोबर करत होते मुंढे साहेब. मी सुद्धा या खालील मताशी सहमत आहे. शिक्षण, आरोग्य, शेती इ. क्षेत्रात अशाच कर्तव्य निष्ठ अधिकारयांची गरज आहे. म्हटले जाते की आपल्या भारतात दोन भारत वासतात.
@vinodwakchaware3233
@vinodwakchaware3233 Жыл бұрын
Ek pramanik Manus...Adhikari ...kay karu shakto... sir Always Respect for You..
@shridharthorat6590
@shridharthorat6590 Жыл бұрын
आरोग्य भरतीत घोटाळा होणार.100%😔😔😔
@drsandip100
@drsandip100 Жыл бұрын
माझ्यासोबत मुंढे साहेबांची थेट मुलाखत ठेवा.. नाशिक मधील खाजगी रुग्णालय कडून बेकायदा हार्ड शिप वसुली केली होती यांनी...जनतेला खरे रूप कळू द्या यांचे
@gtronicsindia9399
@gtronicsindia9399 Жыл бұрын
Munde saheb tumhi tumchi Kam chalu theva...he kaliyug ahe...ekdivas tumcha vijay hoiel......ase pramanik adhikari khup kami ahet...salute to u
@ravindrasankhe972
@ravindrasankhe972 Жыл бұрын
मा. मुख्यमंत्री खरोखरच सामान्य जनतेसाठी असतील तर खरोखरच मा. तुकाराम मुंडे साहेब याची बदली स्थगित करतील. जनतेने विचार करणे आवश्यक आहे. सत्ताधाऱ्यांना काय हव असत. सेवा की फक्त मेवा.
@vasantgadekar9503
@vasantgadekar9503 Жыл бұрын
बरोबर आहे आरोग्य मंत्री हात झटकतात पण खरे तर त्यांचा मेवा बंद होईल म्हणून बदली केली हे खोके सरकार नसेल तर त्यांची बदली रद्द करून जनतेला न्याय द्याल.
@patilharsha3236
@patilharsha3236 Жыл бұрын
तुकाराम मुंडे कर्तव्य निष्ठ अधिकारी आहेत .राजकारणी लोकांना खूपच जड जाते म्हणून त्याची वारंवार बदली केली जाते.
@prabhakarmorankar4574
@prabhakarmorankar4574 Жыл бұрын
अतिशय धोरणी, समाज हीत जोपासणारे, कृप्रवृत्तीस आळा घालणारे, सर्व सामान्य जनता व उत्तपन्न कर भरण्यांच्या पैशांचा विनियोग सतकर्मासाठीच व्हावा हीच ध्येय निष्ठा बाळगणारे प्रशासन अधिकारी, Hat's off to *Shri Tukaramji Munde Sir*
@adityayeole4602
@adityayeole4602 11 ай бұрын
Saheb tumhi राजकारणात या तुमची फार गरज आहे महाराष्ट्राला
@sanjaykamble9003
@sanjaykamble9003 Жыл бұрын
नमस्कार मुंडे साहेब आपण असेच कार्यरत रहा. राजकारणी नेते एक दिवस हारणार. शंका नसावी. विजय आपलाच आहे. निषेध सरकारचा ....
@ravindrasonavane6344
@ravindrasonavane6344 Жыл бұрын
Hero 👍👍👍
@sachinpatil3458
@sachinpatil3458 Жыл бұрын
आपला देश लोकशाहीवर चालतो, ही निव्वळ अंधश्रद्धा आहे... इथं फक्त खाबू न बाबुशाहीच चालनार..
@dattatrayawaghmode1993
@dattatrayawaghmode1993 Жыл бұрын
This man knows the root cause of government hospital degradation. He was working very systematically to plug the gaps one by one. Tukaram Munde has great analytical ability to breakdown the problem and analyze it thoroughly. And great thing is he provides very creative and simple solutions.
@deepaktoggi6160
@deepaktoggi6160 Жыл бұрын
ईस्ट आणि वेस्ट मुंढे सर इज बेस्ट.🙏👍💐
@ganeshdhawale3004
@ganeshdhawale3004 Жыл бұрын
One number sabheb
@patule1784
@patule1784 Жыл бұрын
आरोग्य मंत्राला त्यांच्या खात्याला मुंडे साहेब नकोसे होते म्हणून मुंडे साहेबाची बदली केली
@suhaswaghmare3002
@suhaswaghmare3002 Жыл бұрын
शिक्षण आणि आरोग्य व महसुल या विभागाचे मुंडे साहेब कायम आयुक्त राहावेत
@umakantkawale1749
@umakantkawale1749 Жыл бұрын
तुकाराम मुंढे सर तुमची धाराशिव जिल्हात बदली व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो
@pravinbr7329
@pravinbr7329 Жыл бұрын
मुंढे साहेब भारताचे पंतप्रधान व्हायला हवे जनतेला खुप खुप काही मिळुन जाईल विद्वानांनी विचार करावा लागेल
@swapnilbodamwad9780
@swapnilbodamwad9780 Жыл бұрын
🤣🤣
@santoshchhapriband4393
@santoshchhapriband4393 Жыл бұрын
तुकाराम जी मुंडे साहेब हि चाहिए ऐसा अधिकारी गरिब जनता और हमारे सभी के लिए भगवान है मै तो कहता हु श्री तुकाराम जी साहेब भगवान हि है जो ये अधेंरी राज चालु है उनके जवाब देने के लिए बस एक ही साहेब श्री तुकाराम मुंडे हमने ऐसा मंत्री हमारे लाईफ मे नही देखा तो साहेब जी ऊन्हे उस पद मंत्री रहेने दे ऐसि हमारी सबकी प्रार्थना है
@indian5313
@indian5313 Жыл бұрын
Tukaram mundhe ek numbers aahe.. Janatene support kela pahije
@dadabhaidhangar4489
@dadabhaidhangar4489 Жыл бұрын
तीन गोष्टी खूप महत्वाचे आहेत शेतकरी , डॉक्टर , शिक्षक या गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंढे साहेब योगय आहेत
@pushaplataborde3308
@pushaplataborde3308 Жыл бұрын
सरकारी आरोग्य सेवा या सारख्या महत्वाचा पदाचा कार्यभारावर माननीय मुंडे साहेबां सारखीच व्यक्ती कङे असायलाच पाहीजेत
@manojbarathe8433
@manojbarathe8433 Жыл бұрын
तुकाराम मुंढे साहेब यांना प्रतेक खात्याचा किमान दोन वर्षे कार्य काळ सरकारने दिला पाहिजे हि सरकारला विनंती आहे धन्यवाद
@rakeshjadhav3422
@rakeshjadhav3422 Жыл бұрын
आरोग्यमंत्री यांना जनतेला लुटायचा धंदा चालू केला आहे आता चागलं अधिकारी मिळालं आता जनतेला लुटायला मिळणार नाही म्हणून बदली केली
@prakashnagargoje32
@prakashnagargoje32 Жыл бұрын
सगळ्याच आय.ए.एस.अधिकारी यांनी तुकाराम मुंडे याचेसारखे कामकाज करणं गरजेचं आहे. मग पधादिकारी प्रशासनात लुडबुड करणःर नाहीत.
@maheshabhare
@maheshabhare Жыл бұрын
कठीण आहे "महाराष्ट्राचं"
@punebreakingnews4755
@punebreakingnews4755 Жыл бұрын
लवकरच उपोषण करायला बसले पाहिजे...
@shivnathmule5536
@shivnathmule5536 Жыл бұрын
श्री राजमान्य राजश्री तुकाराम साहेब यांचा विजय असो 🙏🌹👌
@krishnamane6809
@krishnamane6809 Жыл бұрын
मुंडे साहेबांची आरोग्य खात्याला गरज होती
@harshpatil6747
@harshpatil6747 Жыл бұрын
प्रामाणिक अधिकारी असल्याने त्यांची बदली झाली
@somnathbadhe1198
@somnathbadhe1198 Жыл бұрын
खरे जनतेचे सेवक आयएएस तुकाराम मुंढे साहेब
@yogeshparab6426
@yogeshparab6426 Жыл бұрын
Nice Information
@deepaktoggi6160
@deepaktoggi6160 Жыл бұрын
Next सी एम तुकाराम मुढें सर. 🙏👍💐
@dilipjadhav1706
@dilipjadhav1706 Жыл бұрын
We want MR. TUKARAM MUNDHE JI,
@premkumardharmadhikari1182
@premkumardharmadhikari1182 Жыл бұрын
जोपर्यंत मताच राजकारण आहे तो पर्यंत कायद्याचे प्रभावीपणे पालन केले जाणार नाही
@endgame2171
@endgame2171 Жыл бұрын
Best example of bad the bureaucrat could be... Very practical, much necessary decision taken by govt.. Otherwise bcoz of this type of हिटलर could ruin whole of health sector... Kudos to democracy...
@sandeepgade5530
@sandeepgade5530 Жыл бұрын
Arogya mantri is the new jocker
@shubhashpundkar1087
@shubhashpundkar1087 Жыл бұрын
अतिशय वाईट वाटतं बदली झाल्यामुळे.
@prnmane3817
@prnmane3817 Жыл бұрын
राजकारणी लोक व त्यांचे नातेवाईक यांचेच मोठं मोठें खाजगी दवाखाने व शिक्षण संस्था आहेत
@user-hk1pc9ju8x
@user-hk1pc9ju8x Жыл бұрын
तुकाराम मुंढे साहेबांना मुख्य मंत्री बनवा मग बघा महाराष्ट्र चा काया पालट होईल व शासकीय अधिकारी हे आज थोडेच इमानदार आहे 🚩
@pravinrathod1929
@pravinrathod1929 Жыл бұрын
तुकाराम मुंडेतुकाराम मुंडे ही चांगला अधिकारी आहे गोरगरिबांसाठी झटणारा अधिकारी आहे अशा अधिकाऱ्याची खच्चीकरण करणे ही फार अवघड बाब आहे चांगल्या अधिकाऱ्यांची खच्चीकरण करणारा सरकारवर जनतेने विश्वास कसा ठेवणार
@bharattakalkar2483
@bharattakalkar2483 Жыл бұрын
ज्यांचा कोणाचाही या बदलिमागे हात असेल त्यांना गोरगरिबांचा तळतळाट लागेल
@ajijtamboli5739
@ajijtamboli5739 Жыл бұрын
सर्व अधिकाऱ्यांच्या (सुपर क्लास वन पासून ते क्लास टू पर्यंत )बदल्या ऑनलाइन करा. मग आपोआपच सगळा भ्रष्टाचार थांबेल किंवा कमी तरी होईल. आणि असे प्रकार देखील होणार नाहीत.
@ashrubachate1382
@ashrubachate1382 Жыл бұрын
खोके बंद होतील या भितीने बदली
@sachinkamble4349
@sachinkamble4349 Жыл бұрын
Real hero
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed Жыл бұрын
सरकारला प्रामाणिक आधिका री का नको असतात.त्यांचे स्पस्टीकर न करणे आवश्यक वाटते..
@yogeshraut6077
@yogeshraut6077 Жыл бұрын
मुंडे साहेबांसारखे अजून कर्तव्यनिष्ठ व जबाबदार अधिकार्यांची गरज आहे. तुकाराम मुंडे म्हणजे सौ सोनार एक लोहार की असा कार्यक्रम आहे. मोठमोठ्या पदावरच्या नेत्यांची हातभर फाटते. तुकाराम मुंडे नाम ही काफी है. डॅशिंग आणि भ्रष्टाचार्याचां कर्दनकाळ
@Maharashtra46
@Maharashtra46 Жыл бұрын
Ashya mansasathi saglyani maharashtra band kele payje teva halkat rajkarni jagevar yetil I support mundhe sir
@balirambandgar4191
@balirambandgar4191 Жыл бұрын
Munde saheb mharastratil jnta tumchya sobth gret Tukaram Saheb
@ashokchavan1659
@ashokchavan1659 Жыл бұрын
Mukhya mhanaje Tukaram mundhe yana chief sachiv nemane garajeche ahe Te sarv samanyana phayadhyache Ani Rajya kartyana dhokyache vatatat.Janatechya matanver nivdun yevun swatacha fayda karun ghenare he nete dhokadayakach asha prakare pramanik adhikaryachi badli karane chukichech ahe.
@anilpatil4652
@anilpatil4652 Жыл бұрын
Great munde saheb
@pirajiboinwad4080
@pirajiboinwad4080 Жыл бұрын
सर तुमच्या सारखे आधिकार फार कमी आहे सर तुम्ही गरीबाचे दैव आहे सर जय महाराष्ट्र
@shriharisonawane5760
@shriharisonawane5760 Жыл бұрын
खूप सक्षम अधिकारी आहेत
@vasantdeshmukh743
@vasantdeshmukh743 Жыл бұрын
शिक्षण आरोग्य पाणी ही सरकारची जबाबदारी आहे.
@LGTambe
@LGTambe Жыл бұрын
🚩🇮🇳🚩🙏🌹🙏. खऱ्या अधिकाऱ्याची बदली करून वर त्यालाच त्रासदेणें हे तर भ्रष्ठ लोकशाईचे आणि खादाड राजकारणाचे गमक नाही का???? 🚩🇮🇳🚩🌹🙏🌹
@Sandeepkolekar443
@Sandeepkolekar443 Жыл бұрын
असले अधिकारी ना नक्की सपोर्ट केला पाहिजे.... ग्रेट वर्क
@mahipatikashid2886
@mahipatikashid2886 Жыл бұрын
अप्रामाणिक राजकारण्यांना प्रामाणिक अधिकारी कसे चालणार?
@milindshetake3717
@milindshetake3717 Жыл бұрын
सरकारने ही बदली तात्काळ रद्द करावी
@meenketanjoshi5818
@meenketanjoshi5818 Жыл бұрын
Tukaram Munde zindababTumhi shevat paryant asch ladhat raha annya virudhaa tumchya kartvya dsxtela trivar salam👌👍🙏🇧🇴
@ghevaderajendra1028
@ghevaderajendra1028 Жыл бұрын
चांगल्या अधिकारी ची बदली 2 वर्षा नंतर झाली पाहिजे असे रुल कोर्टा कडून बनवले पाहिजेत.
@manohargaikwad9683
@manohargaikwad9683 Жыл бұрын
जर खात्याच्या मंत्र्यांना हे आयुक्त म्हणून पाहिजे होते तर ,त्यांनी बदली रद्द करायला पाहिजे होती
@humbardhansare849
@humbardhansare849 Жыл бұрын
तुकाराम मुंडे साहेबांकडून होणाऱ्या चांगल्या कामात अडथळा ठरू शकणारी बदली सामान्य नागरिकांवर अन्याय करणारी ठरू शकते.त्यांची मुख्य सचिव पदावर नियुक्त केलेस बरे होईल असे वाटतेय 🙏
@ravimethe8971
@ravimethe8971 Жыл бұрын
मुंडे ना परत आनावे आंदोलन करून...
@manoharpatil1820
@manoharpatil1820 Жыл бұрын
70% खरे आहे, govt madhun pvt hospital जाण्यासाठी 15% commission असते, शिवाय आरोग्य खाते असे आहे की यात भ्रष्टाचार खूप वाव आहे, कारण 2,3 महिन्यात पुरावे nast होतात, covid मध्ये 20,25 cr आलेले काहीही n करता 3 महिन्यात संपवले
@sandhyazade2991
@sandhyazade2991 Жыл бұрын
आरोग्य खात्याला त्यांची खुप गरज होती भरपूर कायापालट झाला असता पण भ्रष्टाचार ‌करणारयानां ते नको होते म्हणून पण जनतेचे‌ नुकसान झाले आहे
@rebel8445
@rebel8445 Жыл бұрын
Main karan ekach aahe medicine kharedit munde corruption hou det nhavte... tyamule konalahi paise khata yet nhavte...tyach barobar ego nadla
@shahajiraje.
@shahajiraje. Жыл бұрын
आम्हाला काय वाटतेय त्या पेक्षा तुम्ही काही तरी करा..मीडिया
@avinashjagtap3431
@avinashjagtap3431 Жыл бұрын
Only Tukaram mundhe sir honest man
@gangadhardepe2328
@gangadhardepe2328 Жыл бұрын
या देशातील राजकीय माफियांनी प्रशासनाचा पार बट्ट्याबोळ केला आहे . या राजकीय माफियांना खरा तुकाराम चालनार नाही
@vilastorawane3477
@vilastorawane3477 Жыл бұрын
पूर्वी तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवल्या,व आत्ता तुकाराम मुंढे साहेबांच्या बदल्या होतात.मनुवाद्यांचे कां हे षडयंत्र.
@navingham1092
@navingham1092 Жыл бұрын
We need such people to run administration, else comman man will keep suffer Mundhe saheb dashing aaher4'
@nileshbachute5773
@nileshbachute5773 Жыл бұрын
ORIGINAL MAN
@happyrajvk
@happyrajvk Жыл бұрын
या साहेबांना निवडणुक आयुक्त म्हणून नेमलं पाहिजे.
@user-nv7kc2pn3h
@user-nv7kc2pn3h 5 ай бұрын
Great manus ahe mundhe shaeb tyanchya sarkhe sagle ias adhikari vagale pahije
@vijaysawant6587
@vijaysawant6587 Жыл бұрын
We support to Tukaram Munde
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 61 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 13 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 59 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 61 МЛН