#तुमच्या

  Рет қаралды 110,988

poonam Tupe

poonam Tupe

3 жыл бұрын

#पुनम तुपे आमचं भगुलं हाय#

Пікірлер: 449
@vaishaligaikwad6437
@vaishaligaikwad6437 3 жыл бұрын
घरोघर मातीच्या चुली ज्याच त्याला माहिती लक्ष नका देऊ ताई वाईट कमेन्ट येतच राहतील तुम्ही तुमच काम चालू ठेवा छान Video टाकत रहा be positive 👍
@mayurideshpande8551
@mayurideshpande8551 3 жыл бұрын
Tai tumchya channel cha uddesh Kay ahe.. karan tumchya personal goshtinvar vait comments yetat . Tar ase videoch taku nka jya mule vait comments karayla karan milel
@dreamy2031
@dreamy2031 3 жыл бұрын
Yes 100% lok je baghtat tyavr comment kratat... n tyana tumchya life madhe kay ghadun gely yachi kalpana naste... so good n bad comments tr yenarch... so lokana aplya personal life madhe kiti dokawayla dyaycha he pratyekachya hatat ahe..
@nehavarerkar2221
@nehavarerkar2221 3 жыл бұрын
Tai tumhi video taktat tya varun baghunch loka boltat.. Comments nehmi changlech yenar ka.... Asa nasta....changla bola ki bara vatata asa nhi... Loka baghat tya vr boltat.. Ignore kara... Gharat la sagla Dakhvta mhanun loka boltat na
@gayatrisawant2626
@gayatrisawant2626 3 жыл бұрын
अहो ती राग आला आहे असे दाखवते आणि वर बोलते की हे केल तेही केल पण असे नसते, तुझे चॅनल वर तू काय दाखवायचे तेही तुला माहिती पाहिजे, लोक ही बोलणारच, ती सरळ सांगते की यायचे तर या भेटायला नाहीतर नका येऊ हे काय बोलणे झाले का
@Ayushcric_shorts
@Ayushcric_shorts 3 жыл бұрын
ताईसाहेब किती त्रास करून घेता आता काय आम्हाला रडवता का द्या सोडून एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं आपलं काम आपण करत राहायचं 👍👍
@nutangade189
@nutangade189 2 жыл бұрын
👌👏👏👌👍😍😘
@vijayamohod4011
@vijayamohod4011 3 жыл бұрын
Hi public aahe tai Chadhvtat pan ani utrvtat pan patkan Lakshat thev
@shilpaundegaonkar8847
@shilpaundegaonkar8847 3 жыл бұрын
घरातले सर्व फोडून सांगू नकोस...... आता फेमस झालीस हसण्यामुळे तेच ठेवायचे हसणं...... आता तो विषय सारखा घेऊ नकोस ...
@poojakapil978
@poojakapil978 3 жыл бұрын
Ag Tu sasubai la bolayla bolavles ki tyanchyashi magchya goshti kadun bhandan krayla bolavles......ani aste sglyanchyach ghari pn sasu sasre thaklyavr ya goshty Nahi mnat teun tyanchyashi vait vagaych mothya mnani visrun jaun tyachi seva kra tumhala kdhich kahi kmi pdnar Nahi ...ulat te tumhala bharbharun aashirvadach detil ani tyanch pn kahi chukle asel tr smjun yeil tyana pn
@Mohinip140
@Mohinip140 3 жыл бұрын
Right@pooja
@vibhagaikwad5458
@vibhagaikwad5458 3 жыл бұрын
ताई.......तू लक्ष नको देऊ.....तू खरी आहेस त्यामुळे लोकांना स्पष्टीकरण नको देत जाऊ.....
@kalpitagirkar7871
@kalpitagirkar7871 3 жыл бұрын
agdi brobar !!!
@tusharjiwtode6671
@tusharjiwtode6671 3 жыл бұрын
जे झाल ते झाल सगळ विसुरुन जा आणी सासु सासरया घेऊन चाल अस समज की तुझ्या वडील च अाहे
@user-fg1ll6jf6v
@user-fg1ll6jf6v 3 жыл бұрын
अग पूनम किती टेन्शन घेतेस🤦माझी सासू हाय मी कवाबी बोलीन कवाबी जेवायला दिन अस बोल की😁😁😁😁😁✌️
@user-fl7zh9bt3j
@user-fl7zh9bt3j 3 жыл бұрын
ताई जाऊद्या ना ताई कशाला टेन्शन घेतात बोलणारी माणसे असावीत त्यामुळेआपण पुढे जात असतो आपले प्रॉब्लेम आपल्याला माहीत असतात लोकांना सांगून ते लोक असेच असतात पुढे जाणारा लाथा त्यांच्याकडे लक्ष नका देऊ आम्हाला तुम्ही खूप आवडता आहे तशा छान आहे तुम्ही दाजी
@babymusale5967
@babymusale5967 2 жыл бұрын
पुनमताई छान.
@PSB2007
@PSB2007 3 жыл бұрын
Congratulations for 50 k tai 💐💐💐
@pritipethkar1787
@pritipethkar1787 3 жыл бұрын
थोड्या लोकांनी स्पष्ट आणि परखड कॉमेंट्स दिल्या तर लगेच इतका राग येऊन सासूबाईंना ओरडुन ओरडुन बोलून जगाला काय दाखवायचे आहे तुम्हाला? किती कांगावा करता या गोष्टीचा ..थोडे सावकाश आणि आदराने बोला, वयस्कर व्यक्ती आहेत त्या आणि सासू सून हे नातेच बऱ्याच ठिकाणी वादाचे असते पण तुमच्या पतीच्या आई,मुलींच्या आज्जी म्हणून थोडे नीट बोला. टाळी एका हाताने वाजत नाही कुठेच ..त्यांच्या ९९ चुका असतील तर तुमची १ तरी असेल ना..त्यांनी पण चॅनल सुरू केले तर त्या पण त्यांची बाजू सांगतील.. .तुम्ही विचारता म्हणून लोक सांगतात कॉमेंट करतात..तुम्ही दोन हाताने तोंडाने आवाज करत जेवता,काम करताना कपड्यांना च हात,तोंड पुसत या अश्या कॉमेंट्स वर पण सुधारणा करा मग परत असेच ओरडुन व्हिडिओ बनवा..वाईट कॉमेंट असे शब्द वापरण्यापेक्षा स्पष्ट/ सूचना असे शब्द वापरले तर योग्य वाटेल ..शेवटी तुमची मर्जी...
@rohinipandhare4593
@rohinipandhare4593 3 жыл бұрын
Congratulations tai 💐💐
@ashusworld1292
@ashusworld1292 3 жыл бұрын
Ignore kra tai bad comments krnarya lokanna.. koni pudhe jat asel tr tyala mage ks khechaych he tya lokanna changal mahit ast.. so lksh deu nka
@sushammungekarr474
@sushammungekarr474 3 жыл бұрын
Tumcha swabhav saglyana samjla ahe... Tyana kashala gheta aata video madhe???
@sushammungekarr474
@sushammungekarr474 3 жыл бұрын
Kiti kuchkyawani bolte bagh saasu shi... Buchari ghabarun kahi boli... Hichi padhat bagha bolaychi..
@salvesunita247
@salvesunita247 3 жыл бұрын
👍
@nitaindalkar7028
@nitaindalkar7028 3 жыл бұрын
पुनम तू लोकांच्या वाईट बोलण्याकडे दुर्लक्ष कर वाईट बोलणारे लोक जळत असतात तू व्हिडिओ टाकत रहा हमालीचे काम काय असतं ते करणाऱ्यालाच माहीत असतं त्यामुळे वाईट बोलणाऱ्या ला म्हणावं तू व्हिडिओ बघू नको काँग्रॅजुलेशन तुम्हा दोघांना
@chayyakambre3422
@chayyakambre3422 3 жыл бұрын
तू पुनम दोन मुलीना चांल बघतेस आणि मदधीला.कमी लेकतेस ते दिसत विडीओ मधे बरोबर नाही हे मला राग ऐतो पुनम तूझा
@vidishathackeray2126
@vidishathackeray2126 3 жыл бұрын
Congratulations for 50k... Lavkr ch hou de 10 lakh. ❤️
@madhavipawar2434
@madhavipawar2434 3 жыл бұрын
लक्ष देत बसू नका असं माझं म्हणणं आहे.हे जग सुंदर आहे प्लीज तिकड लक्ष केंद्रित करावे इतर काही फालतूक गोष्ट लक्षात घेत बसू नका
@archanakumbhoje4001
@archanakumbhoje4001 3 жыл бұрын
पूनम हे पब्लिक कधी डोक्यावर घेईल आणि कधी उतरवल याचा काही नेम नसतो. प्रत्येकाला उत्तर देताना इतकं हायपर होऊ नका. नाही कमेंट चागली वाटली तर सरळ सरळ इग्नोर करा . प्रत्येक कमेंट ला रिप्लाय देणं गरजेचं नाही. बाकी तुमची इच्छा.
@shamraoanarse5973
@shamraoanarse5973 3 жыл бұрын
ईरवट करणार जित्राब भले त्याला पुरण पोळी दिली तरी इरवट दिसली कि खाणारच, लयं मनाला लावून घेऊ नका ताई
@truptibacche4378
@truptibacche4378 3 жыл бұрын
अगं ताई लोकांचे एवढंमनावरती नको घेऊ शांत शांत तू रहा नको टेन्शन घेऊ दाजी लय भारी आहेत सोन्यासारख्या पोरी आहेत
@AshasTadka
@AshasTadka 3 жыл бұрын
सासु खरच चांगली आहे बिचारी त्याव्हिडिओ समोर स्पष्टीकरण देत होत्या 🙏🙏🙏
@sanskrutibhogil8890
@sanskrutibhogil8890 3 жыл бұрын
सगळेच मिळुन रहा...खूप छान आहात तुम्ही पूनम..👌👌
@saritakandale9652
@saritakandale9652 3 жыл бұрын
Congratulations 💐💐💐
@snehalkhadse9917
@snehalkhadse9917 3 жыл бұрын
Congratulations tai daji
@ranishinde6458
@ranishinde6458 3 жыл бұрын
अभिनंदन ताई,💐💐
@meghnamahajan1823
@meghnamahajan1823 3 жыл бұрын
लोकांना आपल्या घरातल काही माहित नंसत तर लोकांनी काही बोलू द्या
@meenabhawar6502
@meenabhawar6502 3 жыл бұрын
पुनम तुझ्या वागण्यामुळेच तुला वेगळेराहावे लागत आहे
@radhajalindarpawar1146
@radhajalindarpawar1146 3 жыл бұрын
पूनम ताई माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही कोणाला स्पष्टीकरण देत बसू नका ,कारण इथे कोणीच सर्वगुणसंपन्न आहे असा नाही,.त्यामुळे तुम्ही अश्या लोकांकडे आणि त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका.प्रत्येकाच्या life मध्ये problems असतातच म्हणून ते सगळे problems सांगितलेच पाहिजेत असा नाही. पूनम ताई म्हणून तुम्हाला सांगते जर का तुम्ही प्रत्येक जण बोलतोय त्याला उत्तर देत बसू नका,वेळ आली की सगळ्यांना उत्तर मिळतील. आणि प्रत्येक जण वेगळा असतो त्याचे विचार वेगळे असतात मग तुम्ही तरी किती जणांचे विचार ऐकून स्वतः मध्ये बदल करणार,आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही खरच स्वभावाने खूपच छान आहात त्यामुळे कोणाचं ऐकून बदलायची गरज नाही. तुम्ही लोकांना अशी उत्तर देऊन सवय लावताय दर वेळेस नवीन प्रश्न विचारण्याचे आणि नाव ठेवण्याचे ,ते लोक अजून तुमच्या कमी शोधून नाव ठेवणार त्यामुळे तुम्ही कोणाला काही गरज नाही सांगायची की तुम्ही कश्या आहात ते.ज्यांना तुम्हाला ओळखायचं असेल ते बरोबर ओळखतील.आणि ज्यांना तुम्ही चुकीचे दिसता त्यात चूक तुमची नाही तर समोरचा कोणत्या दृष्टिकोनातून पाहतोय यावर आहे त्यामुळे अश्या लोकांचं जास्त मनावर घेऊ नका.जे लोक तुम्हाला नाव ठेवून. मागे खेचायचा प्रयत्न करतात त्यांच्या साठी रोज आणखी confidance मध्ये vedio पाठवत राहा .आणि सगळ्यात महत्त्वाचं कोण काय बोलत त्याकडे लक्ष देऊ नका.मस्त खुश राहा .😊
@manishadayal7866
@manishadayal7866 3 жыл бұрын
अभिनंदन ताई 💐💐💐💐💐 जाऊदे नको लक्ष देऊ कोणाच्या बोलण्या कडे ताई
@veenagawade4618
@veenagawade4618 3 жыл бұрын
पुनम ताई जाऊदे लोकांकडे लक्ष देऊ नकोस लोक अशीच आसतात तु डीप्रेशन मध्ये जाऊ नकोस टेन्शन घेऊ नको मीही आनभवलय हे सगळं आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत
@vandanawasnik5561
@vandanawasnik5561 3 жыл бұрын
Baprere🤔🙄 kiti khatarnak ahes g Punam tu khup badbade g Bai tu🥱
@seemapawar9763
@seemapawar9763 3 жыл бұрын
Kon kasha tumhala kay detil ,saglyana aapaple karun khave lagte
@abcd-by8fr
@abcd-by8fr 3 жыл бұрын
Ani jar char varsha boli nahi tr dileli bhakar khau naka.kashala ugach daji la sangta vichara kai bnvlay bhakar banavli ah ka.
@omkarwakre9251
@omkarwakre9251 3 жыл бұрын
Bolat jari naslya tari ekmekancha jeev aahe ekmekanvar tyanchya sasucya samorch khat hotya na tya
@abcd-by8fr
@abcd-by8fr 3 жыл бұрын
@@omkarwakre9251 kasla eka mekat jiv.kadi sasu chukun tari dakhvlj ka hyani.daji chi tr aai ahe vadil ah poonam tai ch soda daji ni dakvla ka eka tri video madhe.vishay tri kadhla ka kadhi ki he bagha maji aai ikde rahate asa tri bole ka
@omkarwakre9251
@omkarwakre9251 3 жыл бұрын
@@abcd-by8fr aho dada asel kahi tari tyancha personal ishu ata yevadhe vait vatat nahit te ki muddamun etaran sarkha aai vadilana gharcya baher haklun dyaych vagere ani tya tai yevdya santaplya yach karan he pn asu shakat ki kahi chuki nastana lokanche asle he comments yetat tyancya gavatle pn lok video baghatch astil na ani te pn comments vachat astil
@vaishalideshmukh1959
@vaishalideshmukh1959 3 жыл бұрын
@@dimagkhujao9845 सर्वांनीच सांगितले पुनमला मागचे विसरून जा म्हणून तिने एक पाऊल पुढे टाकले तिच्या बाजूने आज तिने सासू बाईंच्या हातचे खाल्ले तर उद्या त्यांच्यातही काही बदल होईलच की
@gayatrisawant2626
@gayatrisawant2626 3 жыл бұрын
@@dimagkhujao9845 टाळी दोन हातानी vajate
@latapatil3733
@latapatil3733 3 жыл бұрын
पुनम ताई खरे आहेत त्यांना कुणी घाण कॉमेंट्स करू नका त्यांना लहान मुले असताना खूप त्रास झाला आहे एका चांगल्या व्यक्तीला बोलणे चुकीचे आहे ज्याच्या त्याच्या घरचा प्रश्न असतो त्या माहेरी गेल्या तरी गप्प होत्या
@Vishakha_phaterpekar
@Vishakha_phaterpekar 3 жыл бұрын
Congratulations!
@gopikabanga2113
@gopikabanga2113 3 жыл бұрын
Chan tai tumi belata🙏🏼🙏🏼💐💐
@abcd-by8fr
@abcd-by8fr 3 жыл бұрын
Bhakri varun te ishare tumhi kele dolyane tyavrun loka tumhala boli ,vegle ka gele koni vegla jaila sangitla asa nahi.tumhala magcha konihi vicharla nahi.tumhi sasuni anleli bhakar khalli ani tynna kai dila nahi mhnauj loka bole
@meenabhawar6502
@meenabhawar6502 3 жыл бұрын
सासमच्या चूका सिंगतेस तुझ्या चूका सांगत नाहीस
@chhayamali1265
@chhayamali1265 3 жыл бұрын
पूनम , सोडून द्यायला शीका .तेच तेच रीपीट करून त्रास होतो तूम्हाला.
@babymusale5967
@babymusale5967 2 жыл бұрын
ताई तुझ मन निर्मळ आहे. ५०,००० लाईक.हार्दिक अभिनंदन.
@surbhi2780
@surbhi2780 3 жыл бұрын
ज्याचं जळतं त्यालाच कळत,जाऊदे पुनम लोक बोलतच राहतात म्हणून सगळ्यांना स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. तू दाजी आणि मुलगी सुखी रहा, आनंदी रहा 🙏
@beautyqueen-bk7rk
@beautyqueen-bk7rk 3 жыл бұрын
तुम्ही यांना का सपोर्ट करता जे लोक आपल्या आई-वडिलांना उद्धटपणे बोलतात जे आई-वडिलांना बोललेले शब्द ऐकून घेतात तुम्ही लोक ह्या लोकांना कसा पोट करता
@manishakole7343
@manishakole7343 3 жыл бұрын
किती बोलती ग तु सासूला
@neelimajadhav2414
@neelimajadhav2414 3 жыл бұрын
Poonam aga kiti tension ghete... ignore negative people...je lok negative comment kartat te gharat neet vagat nastil....te tari sagle aaplya saasu saare na sambhalat astil ka? Je kahi asel tyanchi kalji ghene tuji aani dajin chi responsibility aahe tevde paar paad...baki sodun de...
@bhagatgorakh9141
@bhagatgorakh9141 3 жыл бұрын
ताई खचून जाऊ नका आयुष्यात खूप चांगले दिवस येतील तुमचे आम्ही तर तुमच्या पेक्षा वाईट दिवस काढत आहोत पण तुमचे व्हिडिओ बघून प्रेरणा मिळते आम्हाला तुम्ही आमच्या साठी प्रेरणास्थान आहेत किती कष्ट करतात तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी ....💐💐👍
@rajnandiniartacademy2396
@rajnandiniartacademy2396 3 жыл бұрын
अभिनंदन पूनम ताई ५०,००० ची फॅमिली झाली subscribers ची. असेच छान व्हिडिओ टाकत रहा. आमच्या पूर्ण फॅमिली ला तुमचे सर्व व्हिडिओ आवडता. दाजिंना आणि मुलींना पण अभिनंदन 👏👏👍
@kamblemayashreyakamblemaya7891
@kamblemayashreyakamblemaya7891 3 жыл бұрын
🎊 congratulations 🎊
@annapurnapawar9171
@annapurnapawar9171 3 жыл бұрын
ताई बरोबर बोलतायं, नको ताई मनाला लावून घेऊ नका, तुम्ही पोरीनवर कीती चांगले संस्कार केलेत हे बर दिसत नाही कुणाला,, हे अस बोलु नका कोणीपण, जे काय माहित नाही तर वाईट कमेन्ट करु नका,
@amolhotel4184
@amolhotel4184 3 жыл бұрын
घरोघरी मातीच्या चुली सगळी कडे असे असते नका लष देऊ
@shivanipatekar4141
@shivanipatekar4141 3 жыл бұрын
👌❤🙏
@user-yz7ex4ep4o
@user-yz7ex4ep4o 3 жыл бұрын
नको लक्ष देऊ जाऊ दे पुनम काही लोकांना नाही समजत काय बोलायचं ते
@atharvasalunkhe6939
@atharvasalunkhe6939 3 жыл бұрын
लक्ष देत जाऊ नकोस. लोक अशी असतात.
@deepalikhanvilkar9308
@deepalikhanvilkar9308 3 жыл бұрын
वा अभिनंदन तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा
@NITINPATIL-vn9jo
@NITINPATIL-vn9jo 3 жыл бұрын
Sasu sunech personal ahe lokanla Kay karayach
@prayojitamoon5297
@prayojitamoon5297 2 жыл бұрын
Baki sagde vidio khup chan aahete
@mansibhalerao2643
@mansibhalerao2643 3 жыл бұрын
अग ताई लोक वाटेल तस काही बोलतात आईका वे जनाचे करावे मनाचे. आणि तच चुकली नाही तुझ्यामुळे आणि दाजीन मुळे माला खुप काही शिकायलख मिळतय. परिस्थिती सगळ शिकवते. ज्याना आयत खायच सवय झाली न ते असच बोलतात.
@sushammungekarr474
@sushammungekarr474 3 жыл бұрын
Ghanta shikayaa milte???
@user-sr8sr7iz3o
@user-sr8sr7iz3o 3 жыл бұрын
ताई तुम्ही अगदी बरोबर बोलतात
@mansibhalerao2643
@mansibhalerao2643 3 жыл бұрын
@@user-sr8sr7iz3o दुसरा विडीयो बघा मला रडू आवरल नाही ओ. अशिकल्या सवरलेल्याना जीतक समथल नाही जगण ते पुनम ताईला समजल. भले मी वयाने मोठी आहे तिचा हुन पन अनुभवानी ती फार मोठी आहे. म्हणून ताई आहे। श. तिचा नंबर हवा होता मला कुठे मिळेल?
@user-sr8sr7iz3o
@user-sr8sr7iz3o 3 жыл бұрын
पाहिला ओ ताई खरच विडीओ पाहता पाहता कधी डोळ्यात पाणी आलं समजलंच नाही कशाला वाईट कमेंट करत असतील लोक कदाचीत ते विसरले असतील कि आपन यातुनच बाहेर पडलो आणि आपलं चांगलं झालंय
@prayojitamoon5297
@prayojitamoon5297 2 жыл бұрын
Tai bhande thevnya sathi topla ghya
@user-yz7ex4ep4o
@user-yz7ex4ep4o 3 жыл бұрын
अभिनंदन पुनम आणि भाऊ तुमचं 💐
@arpitagawade5767
@arpitagawade5767 3 жыл бұрын
तुम्ही छान बोलता नका मनावर घेऊ लोकांचं
@sangitachorghe9683
@sangitachorghe9683 3 жыл бұрын
हो पुनम ताई अगदी बरोबर आहे तु फक्त कष्ट करा बाकी टेन्शन घेऊ नका दुनिया जले बस्ती में हमरहे मस्ती मे अगदी बरोबर
@deepalibobhate1474
@deepalibobhate1474 3 жыл бұрын
Are channel chalu kartana ha vichar karaycha hota na avda rag kashala yayla pahije
@saneshlive7970
@saneshlive7970 3 жыл бұрын
Punamtai past kadhi naka kadhu sasu sasryala sambhala 👍👍
@varshamishra3795
@varshamishra3795 3 жыл бұрын
congratulation 50000 zaale ajun chaan hoil dev .tumchya pathishi aahe murkh lokankade laksh deu nakos
@suvarna6465
@suvarna6465 3 жыл бұрын
Kay hote 😂 lok tumcha life shi itke close hotat ki visartat ki tumi tumcha jivan jagta sagle akak vichar sangtat tumi pakt je jamte je yogya ahe te swikar kara ani manala kay lawaych tumi tumchi life public kelay ata he gadnar normal ahe ok
@priyankaaher4913
@priyankaaher4913 3 жыл бұрын
Tai Tumi big boss madha ja na
@aartirealvlogs7405
@aartirealvlogs7405 3 жыл бұрын
पूनम ताई‌ कुनाकडे लक्ष‌‌ देउ नका तुम्ही खुप छान आहे त्यामुळे त्यांना बोलुदे कांही पण
@priyankapatil5746
@priyankapatil5746 3 жыл бұрын
Ag ho tai pn tu kiti jor laun vicharte ahis
@mrudulakadam346
@mrudulakadam346 3 жыл бұрын
पूनम ताई कोणाकडे लक्ष दूऊ नको ग . तू जशी आहेस तशी आम्हाला आवडतेस ग .🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹love you tai🌹🌹🌹🌹
@shalinikasare425
@shalinikasare425 3 жыл бұрын
Tai sasu pan tumchi changali ahe ani tumi pan
@aarav7413
@aarav7413 3 жыл бұрын
Sasu evhade samjutdar aahe … Tujhya bolnyatun tujhe swabhav samjhate sarv 👍🏻
@truptidanane2622
@truptidanane2622 3 жыл бұрын
सगळयाच गोष्टी नको सांगत जाऊ ताई,, लोकांना तेच हव आहे,, ते फक्त विनाकारण सगळ बोलायला भाग पाडतात.
@sonaliraut9830
@sonaliraut9830 3 жыл бұрын
Tai he lok comments kartat tya kade laksh deu naka aani tumcha gharatl sagl sangu naka.
@nileshbhogade960
@nileshbhogade960 2 жыл бұрын
पूनम ताई ...u r my favourite u tuber ✌
@SimranKaur.12
@SimranKaur.12 3 жыл бұрын
Tai aadi mhanje tu chukicha vagte nd mag loka bolli ki garibi pude anun bachav karun ghete...aso naka karat jau tai
@babymusale5967
@babymusale5967 2 жыл бұрын
माणुस मनाने श्रीमंत पाहिजे पैसे कोणीही कमऊ शकत.मला तर तुझा स्वभाव आवडला.
@amolpatil4141
@amolpatil4141 3 жыл бұрын
लक्ष देऊ नका सासू सासरे माझे पन तसेच आहेत दोघंच रहायची सवय आहे तेनना
@taksh774
@taksh774 3 жыл бұрын
Congratulations Tai.tension gheu nako.amhi tujya sobat nehmi ahot.khush raha
@shamafazlani6728
@shamafazlani6728 3 жыл бұрын
Congratulation hardly poonam ani family tu kashala laksh dete vait bolnarynkade ag nidkache ghar shejari god 🙏 bless u
@dayarambhoir5096
@dayarambhoir5096 3 жыл бұрын
🙏🙏 Tai
@poojachormule6006
@poojachormule6006 3 жыл бұрын
ताई तू लक्ष देऊन जाऊ नकोस या या जगात सगळेच लोक चांगले नाहीत
@suvarnabhorunde7157
@suvarnabhorunde7157 3 жыл бұрын
Hi poonam tai. kas ahe mahit ahe ka jyach jalat tyalach kalat. tu kahi goshti manala laun gheu nakos. tu fakt pude jaycha vichar kar. bhavishacha vichar Kar. mulina shikav. God bless you 🙏🙏👍👍👍
@divya.343
@divya.343 3 жыл бұрын
Aga taai kamit kami bs tu tuzi kasa hi vaagun image ghalau nakos bs evdhach saangana aahe...... baaki tu khup changli aahes
@chandrasenghule8133
@chandrasenghule8133 2 жыл бұрын
हो बरोबर आहे ताई
@jyotigulage8016
@jyotigulage8016 3 жыл бұрын
Ugi ky tr yevde age zale ahe aajich ani me bolnar navte mhne..TuZa aai jar TuZa shi bhandan keli asti tr as ch bolyala tras zala asta ka Tula..ky ly upkar nhi kart tu jevan devun sasu sasrala
@rishiandhetvlog88
@rishiandhetvlog88 3 жыл бұрын
Vayit comments kade laksh naka deu tai Changlya comments vachat ja Ani asech mst mst video bnvat ja Paay khechnare bgarpur astat
@vishalgaikwad6413
@vishalgaikwad6413 3 жыл бұрын
Brobar aahe poonam tai man khup halkat ast jit ekda apman zala tr part tith jau vatt nhi jyacya sobat hot tylac kalt
@ratnakartanajipadol3900
@ratnakartanajipadol3900 3 жыл бұрын
Congratulations
@charulatashingote5736
@charulatashingote5736 3 жыл бұрын
👍👍👌🏽👌🏽
@jyotigulage8016
@jyotigulage8016 3 жыл бұрын
Ye gap g ky tuzi ch kahani ahe ka .saglacha ghari asch asta tuz ky story aaikvte..ugi bichari ajjila la bolayla lavali
@shindepandurang2162
@shindepandurang2162 3 жыл бұрын
Kahi kunacha manavar gheu Naka tai
@marutigaikwad9467
@marutigaikwad9467 3 жыл бұрын
एकच नंबर आहेत ताई तुमचे विचार
@ashwinigurav7196
@ashwinigurav7196 3 жыл бұрын
Ty ajila dabv tr takl nhi video nit bolwhmun
@sheetaldevkule4627
@sheetaldevkule4627 3 жыл бұрын
सासू सासरे म्हातारे आहेत ताई! त्यांच्याशी भांडू नका.
@shrawanichougule4200
@shrawanichougule4200 3 жыл бұрын
ताई सासु सासु आसते आई आई आसते पुनम ताई लोक बोलतात बोलु दे
@swaroopnavale1606
@swaroopnavale1606 3 жыл бұрын
Jaudye g poonam tai lok thodi pahayla aali hoti ki tula pahila kiti tras zala asel te. lokanch kay nav thevtach rahtat. Tyana dusaryanchyach chuka kadhayala sangavyat. jaych jalat tyalach kalat. & jyala tras hoto na tech bolun dakhavt. Hey khar aahe. Lok pahayla nahi yet tuza tras.
@pranaylakhpati6179
@pranaylakhpati6179 3 жыл бұрын
Khup chan👌👌👌
@dipaligawade3340
@dipaligawade3340 3 жыл бұрын
ताई वाईट वाटुन घेऊ नका आपण आपल काम करत राहाचे
@madhavipawar2434
@madhavipawar2434 3 жыл бұрын
हे अगदी खरं आहे या निच जगात खरया ला पायातला जोडा आणि खोट्या ला त्याच्या पायात चांदी चा तोडा अशी उलटी रीत आहे.जाऊ द्या पूनम ताई.मन मोठं करा.देव तुमच एक ना एक दिवस खूपच चांगलं होईल असं मला विश्वास आहे.दिस जातिल दिस येतिल भोग सरल सुख येईल.so dont vari.tai.लई भारी होणार आहे.🤗👑🤴👸👍👌👌👌👌👌🙌🙌🤝🙏🙏🙏🙏👌💞👣💎👑
@bhavanabansode2222
@bhavanabansode2222 3 жыл бұрын
Sasu sasaryache Age zhale ahey tyana sambhale. aai vadilachi saath nashebhane milate daji.
@shoebpathan7632
@shoebpathan7632 2 жыл бұрын
Hi taai tumche video khup aawadte mala
@niveditamohite3571
@niveditamohite3571 2 жыл бұрын
Poonam taii vayet comment Kade durlkhsh Kara.
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 157 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 16 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 63 МЛН
सरपंचांची बायको पळाली घरगड्या बरोबर 😅#कॉमेडी
36:17
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 184 М.
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 157 МЛН