तुम्ही म्हणाल ते होईल पण तेव्हाच जेव्हा....- Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 55,887

Jeevanvidya

Jeevanvidya

7 ай бұрын

तुम्ही म्हणाल ते होईल पण तेव्हाच जेव्हा....- Satguru Shri Wamanrao Pai | सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-1153
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvidyafoundation.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#satguru #sadguruwamanraopai #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpositive

Пікірлер: 110
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 7 ай бұрын
आपले हात आहे ना ते देवाचं हात आहे आपल्या हृदयात ईश्वर आहे मीच देव आहे मीच ईश्वर आहे हे आपण विसरतो पण आपल्या हृदयात मध्येच ईश्वरी शक्ती आहे धन्यवाद देवा 🙏🙏 कोटी कोटी वंदन माऊली 🙏🙏🌹🌹
@subhashchougule7181
@subhashchougule7181 10 күн бұрын
🙏विठ्ठल विठ्ठल 🙏देवा सर्वांचं भल 🙏कर देवा सर्वांना चांगली बुध्दी दे🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏
@vinodkarjekar3905
@vinodkarjekar3905 7 ай бұрын
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतरत्न भारतभूषण पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार सद्गुरू श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
@reshmapednekar566
@reshmapednekar566 7 ай бұрын
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 7 ай бұрын
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai ₹ DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 7 ай бұрын
Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏🇮🇳🇮🇳 💯✔️
@leenakale3888
@leenakale3888 7 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली मातृतुल्य माईं आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🙏🙏 जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏
@sumandhavale2681
@sumandhavale2681 7 ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन सर्वांमध्ये मी आहे, सर्वांमध्ये जे ईश्वरी तत्व आहे ते एकच आहे ,म्हणून आपण सर्वजण एकच आहोत. कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर. 🙏🙏🌷
@prakashdeshmukh8571
@prakashdeshmukh8571 7 ай бұрын
आपण स्वतः च ईश्वरी शक्तीने भरलेले असून आपणच आपले जीवन कसे घडवू शकतो याचे सुंदर विवेचन सद्गुरू येथे करीत आहे!💐💐💐
@teja841
@teja841 7 ай бұрын
अपल्या मध्येच ईश्वर हा वास करून आहे आणी आपणच आपल्या चैतन्य शक्तीला विसरून जाऊन स्व ला विसरतो हे उत्तम पद्धतीने उदाहरणासाहित पटवून दिल्याबद्दल खूप कृतज्ञतापूर्वक वंदन माउली 🙏🏻
@kartikrameshchavan6662
@kartikrameshchavan6662 7 ай бұрын
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 7 ай бұрын
आपल्या हातात देव आहे ऐकूया ,जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏 🌹 🙏🌹🙏🌹
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 7 ай бұрын
Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Jeevanvidya Navhe Navhe Annat Annat Annat Annat Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏🇮🇳🇮🇳 💯✔️
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 7 ай бұрын
मानवाकडे किती सामर्थ्य आहे व त्याने ठरवले तर तो काय करू शकतो यासाठी सद्गुरु श्री वामनराव पै यांचे आगळेवेगळे मार्गदर्शन.
@govindvichare6644
@govindvichare6644 7 ай бұрын
तूच आहेस तुझ्या‌ जीवनाचा शिल्पकार कसा याचे खुप सुरेख मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@arunanaik8014
@arunanaik8014 7 ай бұрын
"Tumhi mhanal te hoyil pan kevha jevha" .... Satguru Shree Wamanrao Pai.....AZ ha Sundarrr vishay Mauline ghetla aahe. Dhanyavaad.Mauli.Bless All 🙏🏻🙏🏻🌺🌺
@leenakale3888
@leenakale3888 7 ай бұрын
आपण सर्व जण एकत्र आले की आपली प्रगती होते नाही तर आपण ताठ राहीलो तर आपण आपले नुकसान करून घेतो हे आपल्या हाताच्या बोटाद्वारे छान समजून सांगितले आपले बोटे जर ताठ झाले की आपण काहीही काम करू शकत नाही,स्वतःची ही कामे करू शकता नाही आपल्या हातात सरस्वती गोविंद आहे आपण हात जोडून दुसर्यासमोर नम्र होऊ शकतो🙏🙏जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 7 ай бұрын
पुन्हा पुन्हा ऐकावे असे अप्रतिम सांगितले सदुगरू राया संत मज निरंतर जागवती thanks a lot मनापासून कृतज्ञता पुर्वक अनंत अनंत कोटी वंदन🙏🙏🙏🌹🌹🌹❤️
@user-lp2gp2py9g
@user-lp2gp2py9g 7 ай бұрын
Thank you satguru Mai thank you dada Milan vahini jay satguru jay jeevanvidya khup dnyavad khup thanks khup khup krutanyta khup thanks khup khup dnyavad
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 7 ай бұрын
Saraswati, Laxmi, Govind are there in our hands. Five fingers, bend and come together then only we can do everything. But if these fingers are separate, they cannot do a single thing . Similarly we are separated by my jaat, my dharma, my vansha, my God, you are separate and there is no progress . But we come together,go with one direction, we are on the royal path. Now whether to come together or not you have to decide and that's why you only are the architect of your own life. There is great atma shakti, self power, within us, this is the greatest invention by our indian sanskruti. Which one cannot find in the world anywhere else.you have power to happen whatever you want but for that you need that vision which only jeevanvidya can give you. Thank you so much Mauli 🙏
@murlidharpai1678
@murlidharpai1678 6 ай бұрын
Jai Jeevan Vidya Jai Sadguru. Dhanyavad.
@bhikajisawant3435
@bhikajisawant3435 7 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांच्या नोकरी धंद्याची भरभराट कर देवा सर्वांच्या मुलांचा उत्कर्ष होऊन टॉप ला जाऊ दे देवा सर्वाना सुदृढ निरोगी व निरामय आरोग्य मिळू दे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@suyogmorye3981
@suyogmorye3981 7 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 7 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 7 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या
@rajanibendale1823
@rajanibendale1823 7 ай бұрын
अनंत कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏🌹
@jatinjayantparab4608
@jatinjayantparab4608 7 ай бұрын
Thank u Satguru 🙏🌺🙏🌺🙏
@raghunathkumbhar7080
@raghunathkumbhar7080 7 ай бұрын
ताट व्हायचे की नम्र तूच ठरवायचे !!कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार .
@anjanakadam8352
@anjanakadam8352 7 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@latanesarikar9550
@latanesarikar9550 7 ай бұрын
Thank you sadguru vitthal vitthal
@savitathakur3748
@savitathakur3748 7 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची आणि दादांची खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏
@kirandusharekar2771
@kirandusharekar2771 5 ай бұрын
Great guidance 🙏🏻🙏🏻 Thank you sadguru 🙏🏻🙏🏻
@udayredkar5991
@udayredkar5991 7 ай бұрын
Sense of peace
@sayalikambli4633
@sayalikambli4633 7 ай бұрын
आपले हात म्हणजे देवाचे हात आहेत. आपल्याच हृदयात ईश्वर आहे.सद्गुरूंनी खूपच अप्रतिम मार्गदर्शन केले आहे.कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.कृपावंत तू दयावंत तू सद्गुरूराया माझा भगवंत तू🙏🙏🙏
@NamrataNK
@NamrataNK 7 ай бұрын
Thank you thank you thank you dada
@NamrataNK
@NamrataNK 7 ай бұрын
Thank you thank you thank you sadguru
@KavitaJamdade-mw5kt
@KavitaJamdade-mw5kt 7 ай бұрын
Koti koti pranam sadguru dada
@eknaththorat6657
@eknaththorat6657 7 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल।
@KavitaJamdade-mw5kt
@KavitaJamdade-mw5kt 7 ай бұрын
Vitthal vitthal sarvana
@nilimabawkar9035
@nilimabawkar9035 7 ай бұрын
Thank you satguru mouli
@PrakashGosavi-hy4un
@PrakashGosavi-hy4un 7 ай бұрын
Vitaal Vitaal Vitaal mauli 🎉🎉🎉🎉
@vimaljadhav2817
@vimaljadhav2817 7 ай бұрын
🙏🏻🌹🙏🏻 माझ्या सदगुरु माय माउली चरणी कृतज्ञता पूर्वक अनंत जन्मापर्यत अनंत कोटी वंदन 🙏🏻देवा सर्वांच भलं कर,🙏🏻 🙏🏻 देवा सर्वांच कल्याण कर🙏🏻 🙏🏻 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर🙏🏻 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻❤❤❤
@vasudhabhoir7569
@vasudhabhoir7569 2 ай бұрын
प्रार्थना मनाला आनंद देणारी आहे.
@yogitabhor9888
@yogitabhor9888 7 ай бұрын
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 7 ай бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल... हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@RekhaBhirud
@RekhaBhirud 7 ай бұрын
सुखी जीवन जगण्यासाठी उत्तम मार्गदर्शन सद्गुरु माऊली तुमचं या साठी कृज्ञतापूर्वक वंदन 🙏🙏🌹🌹
@nilimabawkar9035
@nilimabawkar9035 7 ай бұрын
Vitthal vitthal satguru mouli
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b 2 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 7 ай бұрын
Khup khup sunder margadarshan thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 7 ай бұрын
Thank you very much. Viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 7 ай бұрын
Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 Great Dada 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏
@roshanraut8011
@roshanraut8011 7 ай бұрын
🙏देवा सर्वंच भल कर, कल्याण कर, रक्षण कर विट्ठल विट्ठल🙏
@nileshkhapre3296
@nileshkhapre3296 3 ай бұрын
❤ सद्गुरू
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 7 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा
@manishkolhe2941
@manishkolhe2941 7 ай бұрын
आतापर्यंत भरपूर शोध लागलेले आहेत, आणि ते सर्वच महत्त्वाचे आहे, पण आपल्या हृदयात ईश्वर आहे हा शोध सर्वात मोठा आहे.
@shrutibhagat5464
@shrutibhagat5464 6 ай бұрын
Khupach sunder pravachan ahe 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@marutikhot7895
@marutikhot7895 7 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल, 🙏🙏
@arunadargopatil8052
@arunadargopatil8052 7 ай бұрын
खूप च छान आहेत विचार आणि ते जीवनात आणले पाहिजेत
@user-ei1no8zn4f
@user-ei1no8zn4f 7 ай бұрын
Khup Sunder margadarshan Thank you Satguru
@anjanikaropady5336
@anjanikaropady5336 9 күн бұрын
Namesakaru 🙏 🙏 🙏 🙏 🙏
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 7 ай бұрын
Development
@sunilabhale1283
@sunilabhale1283 7 ай бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
@yogitachimte6470
@yogitachimte6470 3 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली
@jagrutiamberkar2809
@jagrutiamberkar2809 7 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू 🙏धन्यवाद 🙏
@latachavan8551
@latachavan8551 7 ай бұрын
Excellent guidance mauli thank u so much 🙏🙏
@rekhabharambe2641
@rekhabharambe2641 20 күн бұрын
Jay sadguru mauli vitthal vitthal ❤
@jeevanvidya
@jeevanvidya 17 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@ujwalawaghmare6575
@ujwalawaghmare6575 6 ай бұрын
खुप छांन
@balajijamdade8903
@balajijamdade8903 7 ай бұрын
Koti koti pranam sadguru
@pravintayade2024
@pravintayade2024 6 ай бұрын
Dhanywad
@snehagirkar3065
@snehagirkar3065 7 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली❤
@arunanaik8014
@arunanaik8014 7 ай бұрын
Tumhi mhanal te Hoyil kevha
@ishwariandfavorite1600
@ishwariandfavorite1600 7 ай бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 7 ай бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@jairajsasane1324
@jairajsasane1324 6 ай бұрын
Vithal vithal vithal..
@shivamluhure689
@shivamluhure689 6 ай бұрын
Hamare haath bhagvan ke 😁👏haath hai 🤗. Bhagvan hamare hridy mein hai 🤗.
@suhasparab1240
@suhasparab1240 7 ай бұрын
देवा सर्वांच भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
@ggkurale8009
@ggkurale8009 7 ай бұрын
Very Nice 🙏
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 7 ай бұрын
Sundar margdarshan thank you Mauli Dada Shardamai MilanVahini Technical Team🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌❤️❤️
@krushnmore6698
@krushnmore6698 7 ай бұрын
जय श्रीगुरुदेव 🌹👏
@ArunaPawar-vu6bv
@ArunaPawar-vu6bv 7 ай бұрын
आपल्यातला ताठपणा म्हणजे अहंकार सोडून सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे आपले हात देवाचे हात आहे आपल्यामध्ये ईश्वर शक्ती आहे ईश्वर आणि आपण एकच आहोत याचा विसर आपल्याला पडल्यामुळे आपण भगत बुवा बाबाकडे पळतो हे प्रथम थांबवलं पाहिजे आणि आपण स्वतः कोण आहोत हे प्रथम पाहिले पाहिजे हे पाहण्यासाठी दाखवण्यासाठी जीवन विद्येचे ज्ञान घेणे आवश्यक आहे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@chittaranjanbasrur4289
@chittaranjanbasrur4289 7 ай бұрын
Vitthal vitthal
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 7 ай бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@pratikshapatil643
@pratikshapatil643 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@SachinGaikwad-ne6oq
@SachinGaikwad-ne6oq 4 ай бұрын
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@user-kf1ct1zf7z
@user-kf1ct1zf7z 6 ай бұрын
🎉 सद्गुरू चरणी सविनय सादर प्रणाम. हरिओम
@dattatraypanat9932
@dattatraypanat9932 7 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली! धन्यवाद दादा! आपले कृतज्ञतापूर्वक आभार! 🙏🙏🙏आपल्या चरणी कृतज्ञतेने कोटी कोटी नम्र वंदन! 🙏🙏🙏 Sadguru bless all !🌹🌹🌹🙏🙏🙏
@laxmanshinde9576
@laxmanshinde9576 7 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल खूप छान मार्गदर्शन
@vishnusontakke2220
@vishnusontakke2220 7 ай бұрын
Shree sadhguruji ke charano me Sadar pranam Jay Shree Krishna 💐🌹🌹🌹🌹🕉️🌹🌹🌹🌹🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 7 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏...
@prashantshinde948
@prashantshinde948 7 ай бұрын
आपली पाच बोटे ताट होतात तेव्हा आपण काहीही करू शकत नाही ती सर्व एकत्र येतात तेव्हा आपण सर्व व्यवहार करू शकतो खुप सुंदर मार्गदर्शन केले सद्गुरू
@dhananjaygode9345
@dhananjaygode9345 10 күн бұрын
👌🏻💚
@prasadparab2183
@prasadparab2183 7 ай бұрын
विठ्ठल🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kiranpawar5449
@kiranpawar5449 7 ай бұрын
Okk 🙏
@rajandegawekar2820
@rajandegawekar2820 7 ай бұрын
Satgùru nath maharaj ki jay
@amitmuthe3805
@amitmuthe3805 7 ай бұрын
🙏🙏🙏🌷🌷🌷
@sachinsuryawanshi102
@sachinsuryawanshi102 7 ай бұрын
🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻🚩❤️
@vighneshadelkar
@vighneshadelkar 7 ай бұрын
Thank u satguru. Beautiful explanation with stories to know everyone that God is within us.
@keshavpawar2928
@keshavpawar2928 7 ай бұрын
Vitthal Vitthal Sadguru your speech is exlence by which we get spirutul knollege and metaphysics🎉
@shitalparte6715
@shitalparte6715 7 ай бұрын
Thank you sadguru... 🙏🙏🙏
@Mahendradhindele.
@Mahendradhindele. 7 ай бұрын
😍 God bless all of you always 🤲🙌🙏
@nikitasavale1537
@nikitasavale1537 7 ай бұрын
Jivanvidhya app download hot nahi aahe...kontya site varun kas karayach .. please...
@pranalikanade2596
@pranalikanade2596 7 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 35 МЛН
Tom & Jerry !! 😂😂
00:59
Tibo InShape
Рет қаралды 61 МЛН
WHO DO I LOVE MOST?
00:22
dednahype
Рет қаралды 79 МЛН
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 85 М.
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 35 МЛН