Tushar Bhumkar on Share Market Ep 2: शेअर मार्केटचा कोर्स का करावा?नव्या ट्रेडर्सने काय काळजीघ्यावी?

  Рет қаралды 7,410

ABP MAJHA

ABP MAJHA

19 күн бұрын

#abpmajhalive #Wankhede #TeamIndia #India #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray
Tushar Bhumkar on Share Market Ep 2 : शेअर मार्केटचा कोर्स का करावा? नव्या ट्रेडर्सने काय काळजी घ्यावी?
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 19
@ajay1212.
@ajay1212. 17 күн бұрын
हा ट्रेडिंग करून नाही ट्रेनिंग घेऊन पैसा कमावतो...😂😂
@TeChGuruji007
@TeChGuruji007 17 күн бұрын
Investment is best ✅✅✅✅
@atishbehele1592
@atishbehele1592 6 күн бұрын
मी कोसऀ केला आहे profit होतं नाही कोणीही course करू नका, 55000 वाया गेले
@rupeshkundale5183
@rupeshkundale5183 17 күн бұрын
Market मधे क्लास वाले पैसे मिळवता
@moneyguide-i1e
@moneyguide-i1e 15 күн бұрын
55000 रुपयाचा क्लास घेतो आणि लोकांना पासवतो. फ्रॉड आहे हा पैसे लुटतो. जे ज्ञान Google वर Free आहे तेच शिकवतो! KZfaq वरचे Tushar Bhumkar चे व्हिडिओ पहा. हा कधीच आपल्या KZfaq channel वर स्वतः ट्रेडिंग करून दाखवत नाही किंवा सिक्रेट सांगत नाही. लोकांचे फीडबॅक देऊन स्वतःच्या क्लासची मार्केटिंग करतो. (हाच त्या लोकांना पैसा देत असेल त्याची मार्केटिंग करायला) तुषार भूमकर चे इतर चॅनेल वरचे व्हिडिओ पहा! ज्या लोकांनी तुषार भुमकर चा क्लास केलेला आहे, त्यांचा रियल अनुभव तुम्हाला पाहायला मिळेल कमेंट सेक्शन मध्ये! तुषार भूमकर त्याच्या KZfaq channel वरील सगळे negative मेसेज डिलीट करतो त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा.
@Umeshatil
@Umeshatil 17 күн бұрын
हा मार्केट मधून पैसे कमवत नाही हा क्लासेस घेउन त्याचे एकाचे चार्जेस 50हजार घेतात त्याच्यातून पैसे घेतो
@moneyguide-i1e
@moneyguide-i1e 15 күн бұрын
55000 रुपयाचा क्लास घेतो आणि लोकांना पासवतो. फ्रॉड आहे हा पैसे लुटतो. जे ज्ञान Google वर Free आहे तेच शिकवतो! KZfaq वरचे Tushar Bhumkar चे व्हिडिओ पहा. हा कधीच आपल्या KZfaq channel वर स्वतः ट्रेडिंग करून दाखवत नाही किंवा सिक्रेट सांगत नाही. लोकांचे फीडबॅक देऊन स्वतःच्या क्लासची मार्केटिंग करतो. (हाच त्या लोकांना पैसा देत असेल त्याची मार्केटिंग करायला) तुषार भूमकर चे इतर चॅनेल वरचे व्हिडिओ पहा! ज्या लोकांनी तुषार भुमकर चा क्लास केलेला आहे, त्यांचा रियल अनुभव तुम्हाला पाहायला मिळेल कमेंट सेक्शन मध्ये! तुषार भूमकर त्याच्या KZfaq channel वरील सगळे negative मेसेज डिलीट करतो त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा.
@yashshinde2271
@yashshinde2271 15 күн бұрын
Class karun bagha sir result milel .mi class kela ahhe tushar bhumkar sirancha result 100% milat ahhe 👍
@bharatdeshmukh6181
@bharatdeshmukh6181 17 күн бұрын
सर्वात चांगला शेअर बाजार कोर्स कोणता आहे हे कोणी सांगू शकेल का.
@Ad___9824
@Ad___9824 16 күн бұрын
Loss karne sarav kahi savata shikato mag
@rupeshkundale5183
@rupeshkundale5183 17 күн бұрын
Trading मधून पैसे मिळवून दाखव
@moneyguide-i1e
@moneyguide-i1e 15 күн бұрын
55000 रुपयाचा क्लास घेतो आणि लोकांना पासवतो. फ्रॉड आहे हा पैसे लुटतो. जे ज्ञान Google वर Free आहे तेच शिकवतो! KZfaq वरचे Tushar Bhumkar चे व्हिडिओ पहा. हा कधीच आपल्या KZfaq channel वर स्वतः ट्रेडिंग करून दाखवत नाही किंवा सिक्रेट सांगत नाही. लोकांचे फीडबॅक देऊन स्वतःच्या क्लासची मार्केटिंग करतो. (हाच त्या लोकांना पैसा देत असेल त्याची मार्केटिंग करायला) तुषार भूमकर चे इतर चॅनेल वरचे व्हिडिओ पहा! ज्या लोकांनी तुषार भुमकर चा क्लास केलेला आहे, त्यांचा रियल अनुभव तुम्हाला पाहायला मिळेल कमेंट सेक्शन मध्ये! तुषार भूमकर त्याच्या KZfaq channel वरील सगळे negative मेसेज डिलीट करतो त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा.
@user-oo4mz9ut2t
@user-oo4mz9ut2t 17 күн бұрын
Course nka karu khara sangto
@PratikshaKhade-sy3yy
@PratikshaKhade-sy3yy 17 күн бұрын
एखादी strategy sangayela sanga na sir la
@rahuldacumets105
@rahuldacumets105 17 күн бұрын
अरे कोण आहे ह्यो अरे वा वानर आहे वानर
@ravindranikam333
@ravindranikam333 17 күн бұрын
Mg classes madhun kamawale
@vikramgaganmale9335
@vikramgaganmale9335 16 күн бұрын
Ghanshyam tech and power of stock best sir
@rupeshkundale5183
@rupeshkundale5183 17 күн бұрын
😂😂
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 38 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 57 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 64 МЛН
Live Streaming of Daily Upasana
AniruddhaBapu Devotee Samirsinh
Рет қаралды 4,9 М.
SIP म्हणजे काय? | भाग - ३६  | CA Rachana Ranade
12:59
CA Rachana Ranade (Marathi)
Рет қаралды 1,2 МЛН
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 38 МЛН