tv9 Marathi Vidhan Sabha Opinion Poll | लोकसभेनुसार विधानसभेचा पोल; विधानसभेत कुणाला धक्का बसणार ?

  Рет қаралды 532,421

TV9 Marathi

TV9 Marathi

Ай бұрын

#VidhanSabhaOpinionPoll #VidhanSabha2024 #tv9MarathiLive #tv9MarathiVidhanSabhaPollLive #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #UddhavThackeray #RajThackeray #ShindeFadnavisGovt #RajThackeray #NanaPatole
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZfaq : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Пікірлер: 674
@narendrathakur7754
@narendrathakur7754 Ай бұрын
भाजप ला या जन्मात मत नाही.
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Ай бұрын
उ, बा ठा, पक्ष ७४ जागा निवडून येईल,
@sethmanus2289
@sethmanus2289 Ай бұрын
प्रविण केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार आहे म्हणून पुन्हा चुना आयोगाला हाताशी घेऊन खेळी करणार वाटतं पण जनता तुम्हाला नाकारणार.
@Hanumanghumatkar
@Hanumanghumatkar Ай бұрын
महा विकास आघाडीचेच सर्व उमेदवार विजय होणार 200 जागा महा विकास आघाडीचेच येणार मशाल पंजा तुतारी
@thefarmer4986
@thefarmer4986 Ай бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी वालो को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@AnilGund-kb4vw
@AnilGund-kb4vw Ай бұрын
अरे काय बोलतोय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला एक नंबर वर नेले होय नेले की एक नंबर वर पण महाराष्ट्रातल्या सगळ्या कंपन्या बाहेर पाठवल्या त्या ह्यात एक नंबर वर नेले महाराष्ट्रात रोज गरज नाही
@roshanpatil786
@roshanpatil786 Ай бұрын
हा बाजारू विचारवंत मटणकरी ग्रामपंचायत ला सुद्धा निवडून येऊ शकतं नाही 😂😂
@hotshighlights4349
@hotshighlights4349 Ай бұрын
कांदा सोयाबीन चा विचार केला नाही तर अजुन ताकदीने पाडणार कांदा सोयाबीन पट्टा
@pawarkhanderav6817
@pawarkhanderav6817 Ай бұрын
सुपडा साफ होणार महायुती च... माहविकास आघाडी 230+भोनार
@thefarmer4986
@thefarmer4986 Ай бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@akshaygaikwad9808
@akshaygaikwad9808 Ай бұрын
भाजप हा पक्ष पुन्हा महाराष्ट्र मद्ये सत्तेत येणार नाही. 👍🏻
@irfanjomel7056
@irfanjomel7056 Ай бұрын
Daydreaming
@thefarmer4986
@thefarmer4986 Ай бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@anilvalam5023
@anilvalam5023 Ай бұрын
😊no0 look l MP l LP90 लो😊
@shabajnaikwadi9479
@shabajnaikwadi9479 Ай бұрын
मिटकरी लई टीम टीम करू लागला आहे आज काल 😂😂
@anilshelar8775
@anilshelar8775 Ай бұрын
प्रविण दरेकर गुर्मी जनतेने उतरवली जरा अजुन सुधारा दलीत आणि मुस्लिम जनता मुलाखत बघत आहे.विधानसभेत तुम्हाला दणका मिळणार ‌
@sachinshelar6843
@sachinshelar6843 Ай бұрын
Bjp मत नाही एक शेतकरी
@user-mx1ej3do5c
@user-mx1ej3do5c Ай бұрын
तू एनसीपी च कुत्रा आहे माहिती आहे 😂
@thefarmer4986
@thefarmer4986 Ай бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@SonaliNikam-zu7lu
@SonaliNikam-zu7lu Ай бұрын
भाजपचा सुपडा साफ होयल विधानसभेत
@user-mc4hw9in5e
@user-mc4hw9in5e Ай бұрын
भाजपा कशी माजली होती आणि जनतेने भाजपा चां माज उतरवला आहे
@namdevsuse2280
@namdevsuse2280 Ай бұрын
भाजप शेतकऱ्यांना ₹1 पिक विमा दिला तो सुधारावा त्याचा शेतकऱ्यांना काही फायदा झाला नाही त्यामुळे भाजपचे केंद्रातील सरकार गेले
@user-rh9ln3xn9j
@user-rh9ln3xn9j Ай бұрын
100% महाविकास आघाडी ची सत्ता येणार
@user-qs1em7ez5d
@user-qs1em7ez5d Ай бұрын
MVA 180+
@thefarmer4986
@thefarmer4986 Ай бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@pandharinathdange4758
@pandharinathdange4758 Ай бұрын
विधानसभेला विधानसभेला हा मराठा वर्ग व शेतकरी वर्ग या भाजपची वाट लावणार
@ShivajiChavan-os5pd
@ShivajiChavan-os5pd Ай бұрын
आरक्षण नाही तर विधानसभा सुपडा साफ मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩
@thefarmer4986
@thefarmer4986 Ай бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@user-fw2fk7pj5d
@user-fw2fk7pj5d Ай бұрын
Pp p😊
@amolgawade2546
@amolgawade2546 21 күн бұрын
1cha number
@user-gd6sq4eq7q
@user-gd6sq4eq7q Ай бұрын
महाविकास आघाडीदोनशे जागा येनार
@dadasahebtambe5535
@dadasahebtambe5535 Ай бұрын
महायुती पडणार आणि महाविकास आघाडी सरकार येणार आमचं मतदान फक्त महाविकास आघाडीला साथ आहे जय महाराष्ट्र
@thefarmer4986
@thefarmer4986 Ай бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@prakashkakde7901
@prakashkakde7901 17 күн бұрын
महविकास आघाडी
@sandipkamble5814
@sandipkamble5814 Ай бұрын
महविकास आघाडी 180+ जागा जिंकेल
@daulatkasabe829
@daulatkasabe829 Ай бұрын
राजू.अमोल.आणि.दरेकर.संधी.साधू.मानस.
@akhtarattar982
@akhtarattar982 Ай бұрын
आरे बाप रे हा राजू वाघमारे शिंदे नी कधी विकत घेतला ....
@adhikarkatkar5535
@adhikarkatkar5535 Ай бұрын
सहा महिने झाले
@Ganeshsham111
@Ganeshsham111 Ай бұрын
😂😂😂
@deepakkhandare3742
@deepakkhandare3742 Ай бұрын
😂
@ashokpisal4334
@ashokpisal4334 13 күн бұрын
पगार वाढून मिळाला.कारण काँग्रेस कडे चोरीचे पैसे नाहीत.
@ashokpisal4334
@ashokpisal4334 13 күн бұрын
या दरेकर मुळे मुंबई bjp चे वाटोळे होणार.
@sureshdhamdhere9874
@sureshdhamdhere9874 Ай бұрын
बॅलेट पेपर वर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका केंद्र सरकारने निवडणूक आयोगाला सांगितले तर महायुती चा सुपडा साफ होईल हे महायुतीच्या नेत्यांनी लक्षात ठेवले पाहिजे
@balkrushnadalavi1655
@balkrushnadalavi1655 Ай бұрын
बि जे पी चे देवेंद्र हे महाराष्ट्रातील बे रोजगाराला कारनिभुत आहेत म्हणून युवा मतदार बाजूला गेलाय हे १००/टक्कै सत्य , विसरून का 😢
@thefarmer4986
@thefarmer4986 Ай бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@rajuthombre6874
@rajuthombre6874 Ай бұрын
विधानसभेला तुम्हचा सुपडा साफ होणार,च्युत्याहो केंद्रात तुमच सरकार आहे पण महागाईसाठी काही उपाययोजना काही नाही,शालेय शिक्षण वस्तुवर १८ टक्के जि एस टि लावली
@sanjaysawant6506
@sanjaysawant6506 Ай бұрын
आता अजित दादा ची बोंब उठणार कारण अजित दादा सते शिवाय जगू शकत नाही
@mohsinsheikh5373
@mohsinsheikh5373 Ай бұрын
174+आमदार निवडून येणार महाविकास आघाडीचे🚩🚩🚩🚩
@thefarmer4986
@thefarmer4986 Ай бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@KishorJadhav19849
@KishorJadhav19849 Ай бұрын
मी तर म्हणतो 200 च्या वर यायला हवेत मविआ चे उमेदवार तेव्हा यांची नामुष्की होईल महाराष्ट्रात फिरायची
@ManishaSalvi-ls6io
@ManishaSalvi-ls6io 20 күн бұрын
😊🎉🎉🎉
@arungandole2715
@arungandole2715 Ай бұрын
महाराष्ट्रात नाही तर देशात भाजप चोपडा साफ होणार
@amitjangam2995
@amitjangam2995 Ай бұрын
राजु ला कुठल बिस्कीट दिल😂😂😘
@deepakkhandare3742
@deepakkhandare3742 Ай бұрын
😂
@ashokpisal4334
@ashokpisal4334 13 күн бұрын
तो फक्त. हाडके खातो..ती पण माणसाने चाघळलेली.
@user-ep4be3bt6g
@user-ep4be3bt6g Ай бұрын
राजु वाघमारे तुमच्या मुळे मराठी माणसाचा वाटोळे झाले
@dattasatpute9123
@dattasatpute9123 Ай бұрын
महायुती वाल्यानी उमेदवार उभेही करु नयेत. कारण त्याची परिस्थिती बिकट होणार.
@YuvrajDeshmukh-fb6qj
@YuvrajDeshmukh-fb6qj Ай бұрын
महाविकास आघाडी महाराष्ट्रात १७०-१८२ जागा निवडून आणणार
@ashokpisal4334
@ashokpisal4334 13 күн бұрын
मी देशमुख,,मराठा..मला आरक्षण मिळू शकत नाही.तरीही...अब की बार..आघाडी..२०० पार..
@ashokpisal4334
@ashokpisal4334 13 күн бұрын
Ha उंदीर मारे आता kothaly पक्षात आहे.जरा दाखवा.
@ashokpisal4334
@ashokpisal4334 13 күн бұрын
वाघमारे ला पगार vadhaoun मिळाला का ?
@ashokpisal4334
@ashokpisal4334 13 күн бұрын
मित्करी मिट्टी मे मिल jaega.
@vaibhavgawandeakola2223
@vaibhavgawandeakola2223 Ай бұрын
आम्हाला बीजेपी महाराष्ट्र मध्ये नको आहे ते अच्छे दिन बीजेपी ला दया आणि ते अच्छे दिन बीजेपी जवळ ठेवा 🍉🍉🍉🍉🍉
@VishwasZENDE-dh6wl
@VishwasZENDE-dh6wl Ай бұрын
दरेकर मुदा सोडून बोलतो तुमच्याकडे10 वर्षे दिली ती कशासाठी रिली याच्या वर बोलना
@sachindamse9925
@sachindamse9925 Ай бұрын
कांदा कापूस फटका नाही दरेकर मग शेतकऱ्याला आत्ता काय भरपाई देणार १ लाख २ लाख नाहीं ना ?तसा विधानसभेचा निकाल देखील लोकसभेसारखाच लागणार तेव्हा भाजपला शेकर्यांचे युवकांचे हल दिसत नव्हते आत्ता काय दिवा लावणार भाजप🎉
@vinodsalvi9322
@vinodsalvi9322 Ай бұрын
राजु वाघमारे, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले हाच विकास तुमच्या मुख्यमंत्र्यांनी केला.
@suryakantmatkar6213
@suryakantmatkar6213 Ай бұрын
दरेकर चिडुनका
@sachindamse9925
@sachindamse9925 Ай бұрын
नेरेटिव हा गैर समज आहे भाजपचा ... ही सत्य स्थिती आहे देशाची.... महाराष्ट्रात फक्त मविआ च येणार ....🎉
@user-vi7yh8qh9k
@user-vi7yh8qh9k Ай бұрын
आरक्षण नाही बीजेपीला मत नाही एक मराठा लाख मराठा
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 Ай бұрын
आरे वाघमारे तुम्ही म्हणजे ग्रहण आहे, तुम्ही युती साठी ग्रहण लागले आहे, तुमचा सुपडा साफ होणार म्हणजे होणार..
@raghunathkadu5517
@raghunathkadu5517 Ай бұрын
Bhikari darekar hyachi layaki kay paksh badlu manus jantela hyanchi layaki kalate
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 Ай бұрын
चुकीचं चित्र आहे महाविकास आघाडीचे कमीतकमी 170 आमदार निवडून येतील
@thefarmer4986
@thefarmer4986 Ай бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@harunshaikh6327
@harunshaikh6327 Ай бұрын
राजू वाघमारे कधी गेले कांग्रेस सोडून शिंदे गटात😢
@sunilrautulwad1136
@sunilrautulwad1136 Ай бұрын
शेतकरी कष्टकरी कामगार बेरोजगार युवकांना तुम्ही काय दिलं सांगा भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते ने झालं का छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक झालं का बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक दिलं का धनगर समाजाला आरक्षण.दिल का मराठा समाजाला आरक्षण तुम्ही फक्त आश्वासन देतात तुम्ही महाराष्ट्र कांहीही केलं नाही तुम्हाला या वेळी लोकं तुमचा महाराष्ट्रतील इतिहासात कधी येवढा मोठा पराभव झाला नसेल तेवढा महायुतीचा होणार हे मात्र नक्की.. महाविकास आघाडी १९०+ जागा निवडून येतील असे सामान्य माणसाला वाटतं.
@user-uy9go1on9v
@user-uy9go1on9v Ай бұрын
पहिली चूक शेतकऱ्यांची कर्जमाफी तत्वता निकष लावून केली आणि दुसरी चूक महागाई बेरोजगारी वाढते ही सर्वात मोठी बीजेपी सरकारची चूक आहे म्हणून येत्या काळात बीजेपी सरकारला व महायुतीला सर्वात जास्त फटका बसण्याचा अंदाज आहे
@sudamkadam1287
@sudamkadam1287 Ай бұрын
दूध उत्पादक शेतकरी तुम्हाला घरी बसवणार
@sudamsonune4766
@sudamsonune4766 Ай бұрын
शेतकऱ्याच्या मालाला भाव दया सरकार भाजपा शिवसेना आल्याशिवाय राहणार नाही शेतकरी नाराज असल्या मुळे भाजप ला फटका बसला
@amitjangam2995
@amitjangam2995 Ай бұрын
प्रविण लोणच मनसे सोडुन खाजप मध्ये आला नाही तर तुला कोण ओळखत
@deepakkhandare3742
@deepakkhandare3742 Ай бұрын
लोणचं फक्त .....😂
@vijaykumbhar7583
@vijaykumbhar7583 Ай бұрын
भाजप नको ..... इतर कोणही चालेल भाजपमुक्त राज्य करायचं आहे
@adityayenkar1395
@adityayenkar1395 Ай бұрын
Mumbai Bank ghotalebaj darekar😂😂😂
@namdevsuse2280
@namdevsuse2280 Ай бұрын
मुख्यमंत्र्यांची घोषणा 75 हजार नवीन युवकांना नोकरीचा काय झालं ते सांगा
@chandrakantkuwar9153
@chandrakantkuwar9153 Ай бұрын
तुम्ही फक्त पक्ष फोडून तुम्ही सरकार स्थापन करणारे दुसर्यांची घर फोडणी ईडी लावणे व ते भाजपमध्ये प्रवेश केला की तो धुतल्या तांदळाचा भाजपमध्ये ईडी का लागली नाही त्यांची मालमत्ता कायदेशीर आहे का
@milindsaner8269
@milindsaner8269 Ай бұрын
अगदी बरोबर
@thefarmer4986
@thefarmer4986 Ай бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले.. यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !😢
@suniljadhav7745
@suniljadhav7745 Ай бұрын
शरद पवार मुख्यमंत्री झाले तेव्हा पक्ष फोडुनच झाले होते
@bharatnangare8317
@bharatnangare8317 Ай бұрын
शेतकऱ्यांचा विचार कराल त्यातच महाराष्ट्र सरकार बनेल
@dineshmagar9279
@dineshmagar9279 Ай бұрын
४०० पार❤ खासदार❤ २८८ आमदार❤ जनता तुमच्या संग नाही❤ सुपडा साफ होणार❤ १७५ महा आघाडी
@kishorchopde6291
@kishorchopde6291 Ай бұрын
पुन्हा महाविकास आघाडी सरकार येणार महाराष्ट्रामध्ये बहुमताने 🌹🌹🌹👍🌹🌹🌹
@suryakantmatkar6213
@suryakantmatkar6213 Ай бұрын
महाविकास आघाड़ी विधान समेला 180 जागा निवडुण येणार
@DinajiKarhale
@DinajiKarhale Ай бұрын
महाविकास आघाडी 🔥🔥🔥💯
@VishwasZENDE-dh6wl
@VishwasZENDE-dh6wl Ай бұрын
राजू कधी क्रॉग्रेस सोडून गेलेला कधी कळला नाही
@walmikdekhane2754
@walmikdekhane2754 Ай бұрын
दूध सोयाबीन कांदा यांचे जो दुर्लक्ष करीन त्याला शेतकरी जमिनीवर उतरवणार मी एक शेतकरी
@mpscwithpawansir
@mpscwithpawansir Ай бұрын
तुम्ही पोल न दाखवलेले बरे आम्हाला अनुभव आले लोकसभेला
@rameshwarjadhav1994
@rameshwarjadhav1994 Ай бұрын
मनोज दादा 200 जागा आणतील निवडून
@SmilingCaptainHat-ru8qz
@SmilingCaptainHat-ru8qz Ай бұрын
महा विकास आघाडी निश्चितच महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन जनते समोर जाईन
@SantoshWaghmare-ec3lc
@SantoshWaghmare-ec3lc Ай бұрын
नरेटीव सेट करण्यात भाजपने पि एच डी केली आहे.
@shivamgamerz974
@shivamgamerz974 Ай бұрын
आरक्सेन मुद्दा पण खूप महत्वाचा आहे जर ते नाही मिळाले तर भाजपला खूप मोठा फटका बसणार.🎉
@wahajsayyed9051
@wahajsayyed9051 Ай бұрын
एस टी कर्मचारी ला सातवा वेतन आयोग लागू केला पाहिजे
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz Ай бұрын
सविधान आहे कुठे..... राजकारणी चोर मोकाटच😅😅😅😅😅😅 ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
@kailasvisave8424
@kailasvisave8424 Ай бұрын
मिटकरी पराभव कधी मान्य करणार नाही, आयुष्य भर चिंतन करत बस
@user-qd6wp6dn3d
@user-qd6wp6dn3d Ай бұрын
अरे भाऊ अमोल मिटकिरी एक महा भिकारी आहे सुरवातीला त्या कुत्र्या कडे स्वतःचि गाडी नव्हती आता करोडपती आहे कुठून आला माल
@bharatnangare8317
@bharatnangare8317 Ай бұрын
महाराष्ट्रातील रोजगार पळवणारा हद्दपार करणार विधानसभा मध्ये एकही खासदार निवडून येणार नाही
@vishnuchavan1645
@vishnuchavan1645 Ай бұрын
अमोल मिठ मीठ करी ज्या प्रकारे बोलत आहे ... जर ते टीव्ही वर अन्य पक्षांच्या नेत्यांना व्यवस्थित बोलत नाहीत तर सामान्य माणसाला हे कसे बोलत असतील?
@ashishgawande6477
@ashishgawande6477 Ай бұрын
MVA 190
@pradeepsatam4323
@pradeepsatam4323 Ай бұрын
महविकास आघाडी ला 158 च्या पुढेंजातील, महविकास अशीच एकत्र ठेवा, आतापासून अजेंडा तयार करा.
@ashking9408
@ashking9408 Ай бұрын
भाजप हा पक्ष येत्या विधानसभा निवडणुकीत सुफडा साफ होणार व यहाविकास आघाडी निवडून 100 टक्के येनार .
@sachindighe2101
@sachindighe2101 Ай бұрын
मिटकरी तुम्हाला काय 🍅🍅 भेटलं का
@user-jg2ps2cj3o
@user-jg2ps2cj3o Ай бұрын
संविधान बदलाला चालले होते दुनिया झुकती है झुकना वाला चाहिये राहुल गांधी जिंदाबाद
@Devidaspaithe
@Devidaspaithe Ай бұрын
परविन दरेकराचा माज उतरला नाही विधानसभेत निश्चितच भाजपला त्यांची जागा दाखवेल
@anilshelar8775
@anilshelar8775 Ай бұрын
राजू वाघमारे तुमचा काहीही उपयोग झाला नाही.तुम्हाला फक्त मिडियाला मुलाखती देण्यासाठी ठेवले आहे.
@trekwithajinath1490
@trekwithajinath1490 Ай бұрын
मेहबूब भाई शेख यांचं नेतृत्व बीड जिल्ह्यात चांगल आहे.. त्यांच्या गावात स्व गोपीनाथ मुंढे यांना मानणारा वंजारी समाज आहे तिथं मत नाय पडू शकत.. पण बाकी चांगल काम आहे..मी त्यांच्या गावचा शेजारी आहे
@janravsapkal5263
@janravsapkal5263 Ай бұрын
माझ्या लाडक्या नेत्याला एकच विनंती आहे,की शेतकरी वर्गाचा पाठी मागे खंबीरपणे उभे रहा.
@Prashant-ct9vu
@Prashant-ct9vu Ай бұрын
महाविकास आघाडी 200 जागा निवडून आणणार आणि येनार
@dineshmagar9279
@dineshmagar9279 Ай бұрын
२८८ जागा महायुती जीकेल शेतकरी लय खुस आहे '❤ शेतकऱ्याची वाट लावली
@Akkimusical
@Akkimusical Ай бұрын
Pravin darekar tu parat yenar nahi nivdun
@shrinivasparit5507
@shrinivasparit5507 Ай бұрын
राजू वाघमारे नेमक किती पक्ष फिरतोय ते पहिला सांग
@satwashiladairygoatfarm4933
@satwashiladairygoatfarm4933 Ай бұрын
दूध उत्पादक तुम्हाला घरी बसवणार
@nmv6887
@nmv6887 23 күн бұрын
भाजप नी. विशेषतः फडणवीस यांनी महाराष्ट्र तील राजकारणाची पुरती वाट लावली.. जनता हे कधीच विसरली नाही.. आता आपण. तीन महिन्याच्या काळात कितीही नवीन योजना सुरू करा. आता काही फरक पडणार नाही.
@sarikadhawade304
@sarikadhawade304 Ай бұрын
मिटकरी आणि दरेकर जी खूपच चिडतात
@shivamgamerz974
@shivamgamerz974 Ай бұрын
ता जनता सम्पूर्ण सुद्ने आहे पैशाने मतदान आता विकत घेता येणार नाही त्यासाठी कामाच करावा लागणार आहे
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 Ай бұрын
राजू वाघमारे, पुढच्या निवडणुकी नंतर दुसरा पक्ष शोधून ठेवा, तुम्ही काँग्रेस मध्ये होतात, तेव्हा काँग्रेसला ग्रहण लागले होते, आता मिंदे गटात गेलात, तीकडे सुध्दा महा ग्रहण लावले आहेस, पनवती..
@mithundbhapkar
@mithundbhapkar Ай бұрын
BJP ला 19 आमदार येणार...युती चे 45 आमदार येणार...🚩🚩
@user-ni5cr2yd1l
@user-ni5cr2yd1l Ай бұрын
दरेकर ची आताशिक मावळ भूमिका झाली अमोल तटकरे ची झाली यांचा खंड जमणार म्हणजे ज्यांना
@anilshelar8775
@anilshelar8775 Ай бұрын
मिटकरी आणि मेहबूब शेख जनता तुमचे पोरखेळ बघत आहेत.हे असले नेते.
@KishorJadhav19849
@KishorJadhav19849 Ай бұрын
अमोल दादा दुसऱ्याची प्रतिमा आरशात बघायला सांगण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार उरला आहे का हे जरा तपासून पहा....
@santoshbait3141
@santoshbait3141 Ай бұрын
Darekar la ka ghetle
@suniljagadale7463
@suniljagadale7463 Ай бұрын
मिडिया पहिला एक सागा हा सूत्र कोन आहे आणि तो कस काय सागतो
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni Ай бұрын
😂😂😂
@anandraosapkal2131
@anandraosapkal2131 Ай бұрын
राजू वाघमारे कधी गद्दार झाला
@user-vi7yh8qh9k
@user-vi7yh8qh9k Ай бұрын
निष्कलंकी मराठा योद्धा मनोज साहेब यांना त्रिवार मानाचा मुजरा
@prabhakarb3791
@prabhakarb3791 3 күн бұрын
कारभार चालला आहे.पण कारभार चालवणे म्हणजे काय हे या सरकारला कळत नाही आहे.लोक जाणून आहेत काय करायचे ते.!"
@dattarajmhaske5634
@dattarajmhaske5634 Ай бұрын
राजु वाघमारे ऐके काळी काँगेस ची बाजु मांडले पण आता शिंदे सरकार चे काही काढायला माग नाही
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 Ай бұрын
आरक्षण द्या विधानसभा निवडणूक जिंका जरंगे पाटील झिंदाबाद
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 Ай бұрын
31×6= 186 मविआ येणार. 1 खासदार म्हणजे 6 आमदार हे गणित आहे
@haribhaupadwal9629
@haribhaupadwal9629 Ай бұрын
वाघमारे वाघ दिल्लीत निघाला म्हणजे वाघमारे बिघले आहे वाघमारे भाजप मध्ये गेल्या मुळे हे बोलणे करतात
@uttamshinde8190
@uttamshinde8190 28 күн бұрын
प्रवीण जी जरा बीडच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या भाषणाची क्लिप ऐका, त्यांनी शुध्द मराठी भाषेत भाषण करत सांगितले आहे. आम्हांला ४०० जागेवर निवडून येऊन संविधान बदलायचे आहे त्यासाठी आंम्हाला ४०० पार पाहिजे. उगाच विरोधकांच्या नावाने बहाल करू नका
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 198 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 15 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 198 МЛН