त्यादिवशी कोणीच उचलायला आलं नाही | This will change your life | Shweta Talkar | Josh Talks Marathi

  Рет қаралды 2,330,787

जोश Talks मराठी

जोश Talks मराठी

2 жыл бұрын

हि प्रेरणादायी कथा ऐका, फक्त आणि फक्त Spotify वर !!
Link :open.spotify.com/episode/3Jod...
ती डिग्रीच्या दुसऱ्या वर्षाला असताना पाय घसरून पडली आणि तिच्या पोटाला बेंच चा मार बसला. तेव्हापासून तिला पाळीत जास्त रक्त जायला लागलं आणि तिचं हिमोग्लोबिन चार पर्यंत गेलं होतं.हळुहळू तिचा त्रास वाढतच गेला.तिच्या आयुष्यात पुढे काय वाढुन ठेवले होते आणि तिने त्याचा कसा सामना केला हे पाहूया आजच्या video मध्ये फक्त आपल्या जोश टॉक्स मराठी चॅनेलवर.
When she was in her second year of a degree, her legs slipped and her stomach was hit by a bench. She started bleeding profusely during menstruation and her hemoglobin level had gone up to four. Gradually her pain is increased. Let's see what happened next in her life and how she coped with it in today's video only on Josh Talks Marathi Channel.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.➡️
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#joshtalksmarathi​​​​​​​​​​ #women #real
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda. business ideas women health women wellness maharashtra women's health women health care josh tallks marathi depression

Пікірлер: 2 300
@Pooja-lw1bi
@Pooja-lw1bi 2 жыл бұрын
दुनिया खूप स्वार्थी आहे एक आई बाबा शिवाय कुणीच कुणाचं नसत
@savitakure2781
@savitakure2781 Жыл бұрын
श्वेता तुझी स्टोरी ऐकून खरंच डोळ्यात पाणी आलं ग 😥😮😮❤ स्वतःची काळजी घे देव तुला सुखात ठेवेल आनंदी राहा😍🤩
@nitinpatil9595
@nitinpatil9595 Жыл бұрын
देव करो आणी ही वेळ कोणावर येऊ नये ताई तुझ्या पाठीशी स्वामी कायम पाठीशी असतील श्री स्वामी समर्थ ❤️🙏
@Shravani869life
@Shravani869life Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@kirankumarbaviskar1917
@kirankumarbaviskar1917 Жыл бұрын
🌹God bless you..🌺🙏. देव तुझ्या पाठीशी आहे... तो तुझे रक्षण करेल, तुझी सर्व स्वप्न पूर्ण करेल🌺
@sonalipahune3894
@sonalipahune3894 Жыл бұрын
खरंच श्वेता तुझ्या बहुदुरीला सलाम आहे 🌺🌸🌸🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🌸🌸🌺. तुझे रक्षण करो. तुझी प्रकृती सदैव चांगली राहो
@kavitakamble40
@kavitakamble40 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 तुझ्या पाठीशी कायम आसतील तु खूप आनंदी रहा देव तूझ्या पाठीशी आसतील
@niveenovee
@niveenovee 2 жыл бұрын
श्वेता तू खरच खूप ग्रेट आहेस.. व्हिडीओ बघताना सारखे पोटात गोळे येत होते.. तू कस सहन केलस हेच नवल आहे.. मासिक पाळीचे ५ दिवस पण नको वाटतात पण तू तो त्रास २८ दिवस सहन करत होतीस.. खरच तुझी जिद्द आणि देवाचे आशिर्वाद हेच मोठ सत्य आहे… तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवोत ही ईश्वर चरणी प्रार्थना!🙏🙏
@radhapingale8658
@radhapingale8658 2 жыл бұрын
Same...mazya potat gola ala...and after listening her...I suddenly started crying
@suvidhawaghmare676
@suvidhawaghmare676 2 жыл бұрын
Sweta tai aamhi tumchya cake Shop madhunch cake gheto pn madhe tumhi dukanat nhvta mala vatle tumhi job la laglat mi didi la vicharle tya kahich bolalya nahi...aso aata tumhi thik aahat hech bghun chan vatatey.
@roshanikale6768
@roshanikale6768 2 жыл бұрын
Q
@sonalbutte8346
@sonalbutte8346 2 жыл бұрын
Same hach trass mala hota
@sonalbutte8346
@sonalbutte8346 2 жыл бұрын
Mala ha trass Pawane 3 mahine zalela
@meghanakelkar3293
@meghanakelkar3293 Жыл бұрын
छोट्या छोट्या दुखण्याने घाबरणाऱ्या प्रत्येकाने श्वेता चा आदर्श ठेवला पाहिजे खरच श्वेता, देव तुलाच कळला 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sangeetatullu5762
@sangeetatullu5762 Жыл бұрын
श्चेता तुझी कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आल ग स्वामी समर्थ आहे तुझ्या पाठीशी
@gopalkendre1189
@gopalkendre1189 Жыл бұрын
दीदी खंरचं तुझी स्टोरी भयानक होती ऐकताना डोळे भरून आले....तु हे सारं सहन कसं केलं .....तुझं दुसरं स्वप्न लवकरच पूर्ण होईल.... तुला निरोगी आयुष्य लाभो... हीच ईश्वरचरणी प्रार्थना...,.
@sonalikadu2303
@sonalikadu2303 2 жыл бұрын
श्वेता तुझी स्टोरी एकुण डोळ्यात पाणी आल.... देव तुला नेहमी सुखी ठेवो...हीच ईश्वर चरणी प्रार्थना......
@truptipati_yt8923
@truptipati_yt8923 Жыл бұрын
Ho na
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana Жыл бұрын
श्वेता तुझा व्हिडिओ पाहून डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते... श्री स्वामी समर्थ महाराज कायम तुझ्या पाठीशी राहतील
@vanitapawar2180
@vanitapawar2180 Жыл бұрын
Sagal aikun angavar kata ala hats off
@jyotilandge3838
@jyotilandge3838 Жыл бұрын
You are a very brave girl thank you for motivation others 👍😘
@amolikalondhe7584
@amolikalondhe7584 Жыл бұрын
जिद्दीला सलाम ताई तुझ्या 🙏🏻🙏🏻👏🏻खूप मोठी हो. तुझी सर्व स्वप्न पूर्ण होऊदेत हीच इच्छा 🙏🏻
@RPatil-kk3tu
@RPatil-kk3tu 2 жыл бұрын
स्वेता बेटा, सलाम तूझ्या हिमतीला /जिद्दीला..🙏 खरच तू देवाची स्पेशल मुलगी आहेस..आता तू दीर्घायुषी होणार आहेस. कारण भविष्यात गणपती बाप्पा तुझ्याकडून रंजल्या गांजल्या लोकांची सेवा करून घेणार आहे..🙏 ॐ श्री गजाननाय नमः.🙏🚩
@shailabhendeyes237
@shailabhendeyes237 Жыл бұрын
ताई सलाम तुमच्या कार्याला.
@sanjaydevakar3144
@sanjaydevakar3144 Жыл бұрын
सलाम ताई 🙏🙏🙇🙇
@gctjnthgdji6221
@gctjnthgdji6221 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉस्पिटल दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि तुझी जिद्द यांना खरंच सलाम
@reshmajadhav3310
@reshmajadhav3310 Жыл бұрын
श्वेता तु फार संयमी आणि धीराची आहेस कोणी नसतं तेव्हा परमेश्वर परमात्म आपल्या सोबत असतो घाबरु नकोस इच्छा तिथे मार्ग असतोच श्री स्वामी समर्थ 💐🙏🙏
@abhishekgamer7320
@abhishekgamer7320 Жыл бұрын
श्वेता ताई तूझ्या या जीवनातील दुःख दायक त्रास एयकून मला आणि माझ्या आईचे डोळे भरून आले. तूझ्या या मनातल्या भावनेल खूप खूप आईचा आशिर्वाद आणि ह्य छोट्या भावाचा सलाम असाच देवावर विश्वास ठेवला 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍
@shubhammalusare98
@shubhammalusare98 2 жыл бұрын
जे झालं ते भयानक होत पण यातून तू स्वत:ला एवढ सावरलं आहेस I really Inspired 💖😘 देव करो हे दिवस कोणा वर न येयो🙏🙇‍♂️
@ganeshkadam2970
@ganeshkadam2970 2 жыл бұрын
श्वेता तुझ्या जिद्दीला सलाम बाप्पा तुला सुखी आयुष्य देवो 🙏🙏🙏
@avdhutshinde6684
@avdhutshinde6684 Жыл бұрын
श्वेता तुझी स्टोरी ऐकून डोळ्यात पाणी आलं देव तुला सुखी ठेव ही ईश्वर चरणी प्रार्थना
@poojakalambekar8102
@poojakalambekar8102 Жыл бұрын
अशी वेळ खरच कुणावर येऊ नये ......तुझी कहाणी ऐकून खरच डोळयात पाणी आल ताई..... स्वामी समर्थ नेहमी तुझ्या सोबत असतील..... तु खुप ग्रेट आहेस
@sawantvilas5277
@sawantvilas5277 2 жыл бұрын
श्वेता, तुझ्या जिद्दी साठी तुला एक कडक सॅल्यूट आणि खुप सारे आशिर्वाद. भावी जीवनात सुखी आणि आनंदी रहा. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@atulbhairatgraphic9473
@atulbhairatgraphic9473 2 жыл бұрын
Shri Swami Samarth 🙌
@sandipbhoyar7982
@sandipbhoyar7982 2 жыл бұрын
Swami Samarth
@ayushshinde3181
@ayushshinde3181 2 жыл бұрын
Swami nkki tuzya pathi ahet....tu khoop pudhe jashil
@ramchandradeshmukh1413
@ramchandradeshmukh1413 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज
@sonalizalte7119
@sonalizalte7119 2 жыл бұрын
👌👌 Shri swami samarth
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 2 жыл бұрын
तुमच्या जिवनाचा प्रवास खुपच संघर्षमय झाला ताई. तुमचा आत्मविश्वास खुपच दांडगा आहे. तुमचा जगण्याचा निश्चय ठाम होता त्यामुळे तुमचे एवढे ऑपरेशन होऊन ही तुम्ही यशस्वीपणे ठिक झाल्या. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sangeetamungekar7756
@sangeetamungekar7756 Жыл бұрын
श्वेता तुझ्या सहनशक्ती ला सलाम बेटा.... खरोखर सेल्युट... तुझ्या ह्या आजारपणातुन लवकर सुटका होऊदे... हिच स्वामी चरणाशी प्रार्थना....... 🙏
@madhurijog7797
@madhurijog7797 Жыл бұрын
श्वेता तुझ्या ह्या खडतर प्रवासा विषयी तुझे निवेदन केलेस ते खूप प्रेरणा देणारे आहे अशीच सकारात्मक रहा तुला खूपखूप शुभेच्छा🎉🎉
@sourabhforyou6903
@sourabhforyou6903 2 жыл бұрын
मेलेल्या व्यक्तीला जिवंत करणारा,हा व्हिडीओ!
@joshientertainment7440
@joshientertainment7440 2 жыл бұрын
Exactly 👍👍
@Chaitanya_8260
@Chaitanya_8260 2 жыл бұрын
Finally it is true मेलेली व्यकी सुद्धा जिवंत होईल इतकी प्रेरणा मिळाली
@9604012521
@9604012521 Жыл бұрын
हरशु मी कधीच कूनाचा वीडीओ बघत नाही आज दसरा च्या दिवशी तुझा वीडीओ पाहून तुझा मोठा बाबा खुप रङला पोरी भीऊ नकोस मी पाठीशी आहे तूझा मोठि बाबा
@Traval132
@Traval132 2 жыл бұрын
श्वेता तुझ दुसरं स्वप्नही पुर्ण होईल.. All the best. कितीही संकट आयुष्यात आली तरी देव आपल्या पाठीशी असतो .. || श्री स्वामी समर्थ ||
@anuradhakambale4695
@anuradhakambale4695 2 жыл бұрын
Sri gurudev datta 🙏🙏🙏🙏
@tejasviholkar1146
@tejasviholkar1146 Жыл бұрын
Shree gurudev datt 🙏🙏
@sarlapatil6387
@sarlapatil6387 Жыл бұрын
सलाम दीदी तुझा हिम्मती
@sopyashinde135
@sopyashinde135 Жыл бұрын
अभिमान वाटतो तुझ्या जिद्दीचा तुला पुढचे आयुष्य खूप सुंदर लाभो
@manoharmetkari7091
@manoharmetkari7091 Жыл бұрын
श्वेता तुझ्या जिददीसाठी तुला एकदम कडक सॅल्यूड आणी तुला खुप खुप शुभेच्छा भावी जीवनात सुखी आनंदी रहा हीच बाळूमामाच्या चरणी इच्छा🙏🙏🙏
@utube4660
@utube4660 Жыл бұрын
गणपती बाप्पा तुला निरोगी दीर्घायुष्य देवो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना ....
@shivanichavan9283
@shivanichavan9283 2 жыл бұрын
तुझ्या जिद्दी ला सलाम आणि तुझं दुसरं ही स्वप्न लवकर पूर्ण होवो.. श्री स्वामी समर्थ🙏
@atulbhairatgraphic9473
@atulbhairatgraphic9473 2 жыл бұрын
Shri Swami Samarth 🙌
@ishvarpawar8077
@ishvarpawar8077 2 жыл бұрын
•|| श्री. स्वामी समर्थ.•||•
@mahendrakhapare6755
@mahendrakhapare6755 2 жыл бұрын
*खरं बाय ऐकून सगळं रडायला आलं पण खरं खूप ञास सहन केलंस तु तुझ्या पुढील प्रवास छान होवो हिच त्या गणराया चरनी बाय तुझ्या बदल प्रार्थना आनंदी छान रहा*
@chetanpatil619
@chetanpatil619 Жыл бұрын
ताई तु तुझ्या आयुष्यात खुप दुःख🥺 सहन केल आहे तुझा विडिओ बघून अंगावर फार काटे आले....तु सोतावर फार आत्मविश्वास ठेवला म्हणून तु जिंकली.... धन्य तुझे आई बाबा जांनी तुझ्यी सात नाही सोडली..आई मुक्ताई चर्नी प्रार्थना करतो कि आपणांस दिर्घ आयुष्य लाभो....!🙏🙏💐💐
@ganeshgaikwadsarkar2727
@ganeshgaikwadsarkar2727 Жыл бұрын
अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं ताई..... सलाम तुझ्या जिद्दीला... आई तुळजाभवानी तुला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना.. 🙏🏼
@aapalsolapur239
@aapalsolapur239 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आल बाळा तुझं बोलणं ऐकून सलाम तुझ्या जिद्दीला आणि तुझ्या मध्ये असणाऱ्या स्वप्नांना 🥰🥰
@hemlatakhandpekar3831
@hemlatakhandpekar3831 2 жыл бұрын
Hey Shweta तुझा त्रास ऐकून पोटात गोळा आणि कंठ दाटून आल्यासारखं झालं.. खरंच, तू स्वतः असा त्रास कसा सहन केलास तुझं तुलाच माहित.. तू खुप strong आहेस.. देव सदैव तुझ्या पाठीशी राहो.. आणि तुला भरभरून निरोगी आयुष्य लाभो.. ही देवाकडे प्रार्थना आणि सदिच्छा..
@pdc19
@pdc19 Жыл бұрын
स्त्री चा जन्म हा फार कठीण असतो, किती शारीरिक मानसिक त्रास सहन केला ताई तू तुझ्या आयुष्यात,सोबत तुझ्या आई वडिलांची फार परीक्षा पहिली निसर्गाने. सर्व देव ,माता सरस्वती,आई लक्ष्मी,आईं पार्वती सदैव तुझ्या पाठीशी राहो ही प्रार्थना. सर्व डॉक्टर्स लोकांनाही सलाम की त्यांनी तुझ्यावर उपचार केलेत हिम्मत दिली तुला. देव करो तुझे सर्व स्वप्न पूर्ण होवोत. जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत 🙏🇮🇳
@sandeepj5908
@sandeepj5908 Жыл бұрын
सलाम तुझ्या सहनशीलतेला ... सलाम तुझ्या जिद्दीला..... सलाम तुझ्या सकारात्मक वृत्तीला.... आयुष्याच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏
@jyotisolankar8052
@jyotisolankar8052 2 жыл бұрын
खरच लय सहन केलस. पन देवाशिवा कोन नसत आपल्याला.
@pratibhaotari2897
@pratibhaotari2897 2 жыл бұрын
श्वेता तुझी जिद्द आणि आत्मविश्वासाला सलाम. तुझे स्वप्न परमेश्वर नक्कीच पूर्ण करेल.
@yogeshsole9880
@yogeshsole9880 Жыл бұрын
हो अगदी बरोबर श्वेता ताई. तु आणि तुझे विचार, जिद्द strong आहे. म्हणून तर, असे आजार त्यांनाच होतात ज्यांच्यात अशा आजारकरिता लडण्याची ताकद असते. Great ताई Strong Salute of you.👍
@amoldalvi8358
@amoldalvi8358 Жыл бұрын
ऐकतानाही अंगावर काटे आणि डोळ्यातून पाणी येतंय कस सहन केलास ताई तुझ्या जिद्दीला सलाम l🙏
@dakshatagawde1539
@dakshatagawde1539 2 жыл бұрын
श्वेता तुझी स्टोरी ऐकून मी फक्त आणि फक्त रडत होती.तुझ्या हिम्मतील खरच मनापासून सलाम.तुझ्या सर्व ईच्छा देव पुर्ण करो.
@ganeshmohite8949
@ganeshmohite8949 2 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ. तु खुप जग आणि मनापासून जग. तुझ्या आयुष्यच प्रवास माझ्यासाठी प्रेरणा आहे आणि तुझी स्वप्न पूर्ण होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@gabhaletushar
@gabhaletushar Жыл бұрын
हिंमत हैं मर्दा, तो सात हैं खुदा....जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी... खुद पर भरोसा💪💯
@snehalkesarkar9150
@snehalkesarkar9150 Жыл бұрын
तुज्या जिद्दीला सलाम तुज सगळे स्वप्न पूर्ण होवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@yogeshpatil4777
@yogeshpatil4777 2 жыл бұрын
ताई खरंच तु खूप ग्रेट आहेस...सलाम आहे तुझ्या हिंम्मतीला..देवा बालाजी महाराजांचा कृपेने तुला सुख समृध्दी आणि निरोगी आयुष्य लाभो हीच देवाजवळ प्रार्थना करतो.पुढील वाटचीस माझ्या खूप खूप शुभेच्छा दिदी तुला...💐💐👍
@pankajjadhav5153
@pankajjadhav5153 2 жыл бұрын
जिद्द असेल तर कितीही मोठा संकट असेल तर नक्कीच त्यातून बाहेर येऊ शकतो हे तुझ्या मुळे समजल 🙏
@prakashkadam4730
@prakashkadam4730 Жыл бұрын
ताई,तू खरोखर कणखर आहेस..तुला आणि तुझ्या आई बाबांना सलाम..देव तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुखी ठेवो🙏
@NeelAcademy2919
@NeelAcademy2919 Жыл бұрын
ताई खुप शूर आहेस तू, आणि म्हणूनच देवही तुझ्या पाठीशी कायम आहेच. तुझ्या सगळ्या इच्छा तू पुर्ण करशीलच. धन्य आहेत तुझे आई वडिल🙏आता दर महिन्याला होणारा त्रास एवढा भयानक वाटणार नाही. तू प्रेरणा आहेस आम्हा सगळ्या महिलांसाठी..आणि पुरुष तर आपली बरोबरी करुच शकणार नाहीत. तुला दंडवत!🙏🙏 भेटावसे वाटतय तुला, तुझे शॉप कुठे आहे?
@bhaveshmanani9606
@bhaveshmanani9606 Жыл бұрын
Tai haychyach pursancha kahich vishay yet ny tri tumhi as ka boltatye
@cancersurvivorswati6390
@cancersurvivorswati6390 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏मी पण कॅन्सर च गेल्या 8 महिन्यापासून ट्रीटमेंट घेत आहे..खूप वाईट वेळ होती..पण खूप काही शिकायला मिळालं..स्वामी माझ्या सोबत आहे..कोणत्याही बिमारी मध्ये फक्त पॉझिटिव्ह राहायचं..बाकी सगळ स्वामी वर सोडायचं.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏
@anuradhashete76
@anuradhashete76 Жыл бұрын
Swami 🌹🙏🌹
@vamantonde6028
@vamantonde6028 Жыл бұрын
बेटा तुझासाठी फार अभिनंदन आहे गणपतीचा कृपेने तुझे जीवन आसेच सुखात राहो देवाजवळ प्रर्थाना करतो
@priteshsalve9696
@priteshsalve9696 Жыл бұрын
श्वेता ताई खरंच तू खूप खूप हुशार व्यक्तिमत्व आहे तुझी ही क्लिप पाहिल्यावर मला अजून काही बरं वाटायला लागली कारण तू खूप छान बोललीस मी माझ्या नेक्स्ट फिल्म साठी नक्की तुझा विचार करेल पुढील वाटचालीसाठी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देव तुला सुखाचे ठेव काळजी घे ताई आणि स्वतःची जीवाला जप जास्त त्रास करू नको हा भाऊ नेहमी तुझ्या सोबत आहे
@varshagodse1261
@varshagodse1261 Жыл бұрын
सलाम तुझ्या जिद्दीला.गणपती कृपेने तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणारच आहेत. वृधद आणि मुले यांना एकत्र आणण्याचा विचार खूप छान आहे. गणेशाला तुला खूप मोठे करायचे आहे. तुझ्या कार्यात मदत करायला मिळाली तर मला खूप आवडेल.
@aditidahadonde2435
@aditidahadonde2435 2 жыл бұрын
श्वेता दीदी तो खूप स्ट्रॉंग आहे आणि तूझ्यात काहीतरी करण्याची जिद्द आहे त्यामुळे बाप्पा ला एवढंच मागणं आहे की श्वेता दिदीच्या सदैव पाठीशी उभे रहा . दीदी तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा God bless you didi .😊😊
@POOJApatil-pn1dn
@POOJApatil-pn1dn 2 жыл бұрын
इतकी शक्ती कोठून आणलीस, खरंच मानलं तुला 👍🏻 तुझ्यावरचा आत्मविश्वासाने तुला यातून बाहेर कडलं आहे... All the best 😊 तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील 🥰 second wish kharach lavkr purn houde 🙌🏻
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
इतनी शक्ती हमे देना दाता मन का विश्र्वास कमी न होणा हे तू साथ करून दाखवले आहेस तुझा जिदीला सलाम
@sanjaysurwase9282
@sanjaysurwase9282 Жыл бұрын
ताई.. खूपच धाडसीपणा आहे तुझे कडे.. समर्थ सदैव तुझे पाठीशी आहेत.. ||..श्री स्वामी समर्थ..||
@nilimatambade7736
@nilimatambade7736 Жыл бұрын
स्पिचलेस, डोळ्यात फक्त पाणीच पाणी होत. ६२वय आहे माझं दुःख सुख सगळं अनुभवलं. पण हिचं दुःखावर फुंकर घालण्यापेक्षा तिची जिद्द फार आवडली. फक्त आशिर्वाद देते पुढचं आयुष्य सुखात जावो. भोगायची होत तेवढं सोडुन झालंय
@swaranginaik2847
@swaranginaik2847 2 жыл бұрын
Hey Shweta, एवढ कस काय सहन केलस? I was literally crying and feeling that pain while watching video.
@anantibhurkud8139
@anantibhurkud8139 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@priyankakothati6503
@priyankakothati6503 Жыл бұрын
Gret aahe Sweta god blessed you
@Pooja-lw1bi
@Pooja-lw1bi 2 жыл бұрын
लहान मूल आणि वृद्ध आजी आजोबा खूप छान विचार आहे आणि तुझं हे स्वप्न नक्की पूर्ण होणार स्वामी समर्थ आहे तुझ्या पाठीशी
@mayurahire2357
@mayurahire2357 Жыл бұрын
बाळा, तुझ्या जिद्दीला सलाम. तुला अनेक आशिर्वाद. तू मृत्युंजय आहेस. Fortune favour braves. तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होतील अशी खात्रीच आहे आम्हाला.
@dharmeshawsare5470
@dharmeshawsare5470 Жыл бұрын
ताई खरचं तूझी स्टोरी बघुन शब्दांना हि कोड पडलं की कस व्यक्त होऊ साधं सर्दी खोकला ताप आला की गळुन पडणारे मानस नक्कीच हि स्टोरी बघुन आयुष्याचा दृष्टिकोन बदलतील.. कस सहन केलस एवढा भयानक प्रवास... रडु ही खुप येत आणी अभिमान हि वाटतो तूझ्या जिद्दीचा..
@shrikantgawande8599
@shrikantgawande8599 2 жыл бұрын
स्पेशल धन्यवाद josh talk अश्या योध्याच्या संघर्ष आमच्या समोर मांडण्यासाठी तयार केलेल्या मंचासाठी
@prasadmodak7261
@prasadmodak7261 Жыл бұрын
स्वामी कृपेने सर्वकाही ठीक होईल ताई 🙏🏻 सलाम तुझ्या जिद्धीला ताई 🙏🏻
@shitalraut4414
@shitalraut4414 Жыл бұрын
आयुष्यात सुखी रहा बाळा. व्हिडीओ बघतांना खूप रडू आलं ग. देव तूझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो .
@_HE_RAM7038
@_HE_RAM7038 Жыл бұрын
🌹🌹🌹 श्वेता जीवनात तुला खूप ताकद, शक्ती मिळो! तुला दिर्घायुष्य मिळो!
@sunitapadave5125
@sunitapadave5125 Жыл бұрын
श्वेता तू हार मानू नकोस तुला चांगल बंद वाटेल ईश्वरचरणी प्रार्थना
@shubhangikamble7870
@shubhangikamble7870 2 жыл бұрын
ताई मी खर सांगेन की तू जिवंत देवावर विश्वास ठेव..येशू नी तुला आता पर्यंत ..सांभाळ आहे ..आरोग्य दिले ..आणि येथून पुढे ही येशू तुला उत्तम अस आरोग्य देईल..मी जरूर preyer करेन..🙏
@sakshishinde1237
@sakshishinde1237 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@dipakhinge2441
@dipakhinge2441 2 жыл бұрын
सलाम तुला ताई , तु आता खुप Strong आहेस , श्री स्वामी समर्थ ❤️
@pranjalimilind4233
@pranjalimilind4233 Жыл бұрын
तू शेवटी खर बोललीस.. देव हा माणसाच्या मनात असतो.. पुढील आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा तुला
@niteshbirade1371
@niteshbirade1371 Жыл бұрын
Tai salute ahe tuza je yudhha tu jinkly te kharach khup kathin ahe ..... सदगुरू कृपा आहे tuzhyavr
@rajeshjamdhade5212
@rajeshjamdhade5212 2 жыл бұрын
Sweta, एवढ्या कमी वयात एवढी जिद्द खरच खूप छान, आज आम्ही तुझ्या वयाच्या दुप्पट आहोत.तुझ्या जिद्दीला सलाम.
@miaanismit8357
@miaanismit8357 2 жыл бұрын
हे ऐकल्यानंतर मलाही एक उमेद मिळाली कारण माझा मुलगा हा एक special Child आहे.त्याची प्रतेक गोष्ट मला करावी लागते त्याला बोलता येत नाही ,काही समजत नाही त्याला सांभाळताना मला खूप त्रास होतो कधी कधी अगदी हरल्यासारखे वाटते,कारण जेव्हा संकट असत अशा काळात कोणीच मदत करत नाही,प्रतेक जन हा आपला फायदाच घेत असतो,मलाच हे सगळ करायचं आहे, त्यामुळे हार मानायची नाही,हे पटल मला
@fancyblousesladuu
@fancyblousesladuu 2 жыл бұрын
Har manu nako tai aplya balachi kalji apanch gheu shkto jaftl konich ny ek aai ch balachi kalji ghu shakte
@durvaa.2431
@durvaa.2431 Жыл бұрын
Mazi mulgi pn special aahe malapn sagal karav lagat tai
@chaitanyakatkade5421
@chaitanyakatkade5421 Жыл бұрын
स्वामी असल्यावर काळजी करायची नाही ते नेहमीच पाठीशी असतात ... 🙏
@prasadkatore7610
@prasadkatore7610 Жыл бұрын
Salute Tai tujhya jiddi la ... Ayushyat 3 goshti Satya..aai vadil Ani Dev...baki sagli moh Maya.. Swami n chi Krupa tujhyavar nehmi asel .. Hats off..
@poojabharakar6500
@poojabharakar6500 2 жыл бұрын
वाह खूप छान श्वेता...मी अक्षरशः रडली तुझा हा सर्व होणारा त्रास ऐकताना.....म्हणतात ना आपलं दुःख त्यालाच कळत जो स्वतः दुःखी असतो....मी ही अशाच काही वेगळ्या दुःखातून गेली आहे...तेव्हा देवाने खूप साथ दिली🙏🙏🙏🙏 काही केलेले पुण्य कदाचित फळाला आलं असावं.... तुला तुझ्या दोन्ही स्वप्नासाठी शुभेच्छा💐💐 लवकरच दोन्ही स्वप्न पूर्ण होवोत आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो🙏🙏🙏🙏🙏 आणि खरं आहे..... मी ही josh talk चे प्रेरणादायी विडिओ पहायची...आज ही पाहते.... यातून खूप काही शिकायला मिळालं आणि जीवन जगण्याला एक नवीन आशाही मिळाली.... खूप खूप आभारी आहे josh talk ची🙏🙏🙏🙏
@joshientertainment7440
@joshientertainment7440 2 жыл бұрын
Be strong 👍👊🏻
@pankajdadhe1340
@pankajdadhe1340 2 жыл бұрын
तुमची दुसरी इच्छा लवकर पूर्ण व्हावी यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा......
@hetalsoni5340
@hetalsoni5340 Жыл бұрын
तुला निरोगी आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना करत आहेत आणि या सगळ्या गोष्टी समोर तू खूप लढा दिला आहे श्री स्वामी समर्थ सदैव तुझ्या पाठीशी आहेत 🙏🙏
@mayurisonule1855
@mayurisonule1855 Жыл бұрын
Mla proud feel hoty ki Mi Deenanath Mangeshkar Hospital chi Staff Nurse ahe ani khrch majya hospital mdhe Team work n quick treatment aste.... Khup chan hospital ahe 100% Treatment aste.. God bless you sister 🙌
@neelashinde6460
@neelashinde6460 2 жыл бұрын
श्वेता तुझा प्रवास खूप कठीण होता त्यातून तू स्वतःला सावरलेस आणि आजारावर मात केलीस आता तुझ्या आयुष्यात आनंद आणि सुख समृद्धी नांदो हिच सदगुरू चरणी प्रार्थना तुझ्या धाडसाला सलाम. जय सदगुरू जय गजानन 🌹🙏🌹
@anandee6740
@anandee6740 2 жыл бұрын
आम्हाला ऐकवत सुद्धा नाहीय,तू सहन कस केलंस😢😢
@Sahyadri2020
@Sahyadri2020 Жыл бұрын
मी निःशब्द झालोय, काय बोलावे खरंच काही समजत नाही. लढणारी व्यक्ती कधीच हार मानत नाही, हेच खरे....... Best luck and be happy always...... 💐
@sonbakolpe4197
@sonbakolpe4197 Жыл бұрын
सलाम तुला दीदी आयुष्यात तू खूप काही विश्वासाने कमावलं तू तुझं जीवन जगवलं म्हणजे खूप काही कमावल्यासारखं झालं
@shrinandsagavkar9756
@shrinandsagavkar9756 2 жыл бұрын
श्वेता बेटा तुझ्या जिद्दीला सलाम तू एक आदर्श निर्माण केला आहे. God bless you बेटा
@pratimachaure8644
@pratimachaure8644 2 жыл бұрын
श्वेता 👍🌹 स्वामी सदैव तुझ्या पाठीशी असतील 🙏🏼
@chavansushil18
@chavansushil18 Жыл бұрын
श्वेता तुमची हिम्मत आणि आत्मविश्वास खूप भारी आहे... भावी आुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा
@siddhivinayakayurvedpancha1292
@siddhivinayakayurvedpancha1292 Жыл бұрын
श्वेता तुझ्या जिद्दीला सलाम. खूप यातना सहन करून ,अनेक दिव्य पार करून तू जिंकली आहेस. खरच तुला तुझ्या घरच्या लोकांना मनापासून सलाम.
@vaishali111
@vaishali111 Жыл бұрын
ईश्वर तुझ्या सदैव पाठीशी आहे श्वेता तु जिद्दीने लढत राहा तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा🙌🙌
@crazyexperiment7712
@crazyexperiment7712 Жыл бұрын
खरच श्वेता तु खुप सहन केलस तुझा पाठीराखा देव आहे म्हणून तु यातुन सुखरूप बाहेर पडलीस माझा तुला आर्शिवाद आहे श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@dipalisalve2789
@dipalisalve2789 Жыл бұрын
He sagle pahun dolyat pani yet ahe tujhya sahan shakti la salam... Swami nehmi rakshan kartil... Shri swami samarth🙏
@rupeshthombare1971
@rupeshthombare1971 Жыл бұрын
खरचं ऐकताना अंगावर काटा येत होता त्याचबरोबर डोळ्यासमोर तुमचा संघर्ष दिसत होता.. आपल्या जिद्दीला आणि आत्मविश्वासाला सलाम..
@shambhurajeshelke6359
@shambhurajeshelke6359 2 жыл бұрын
Huge Respect for your suffering pain and dream.. I have same story of my mom, she is suffering from many diseases from last 20 years and total bed rest for past 20 years Last week she was operated on the same issue of women's periods and she was safely done with OT, I witnessed my mom's pain from past the many years, But one thing is true god give pain to those people who are capable of sustaining the pain, as my Mom and you are the strongest person which i never can be, stay happy and bright Life ahead
@NextStock7
@NextStock7 2 жыл бұрын
Thanks for Precious words ❤ Also this line 👉🏻God give pain to those....
@rajendrapathre1607
@rajendrapathre1607 2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
@user-ee3yi8ps6b
@user-ee3yi8ps6b Жыл бұрын
प्लिज 🙏
@sachinkhavare2774
@sachinkhavare2774 Жыл бұрын
पब
@parshantmisalkar6888
@parshantmisalkar6888 Жыл бұрын
@@sachinkhavare2774 ।‌‌।
@vishalkale307
@vishalkale307 2 жыл бұрын
श्वेता दीदी खरच तुझ्या जिद्दी साठी सलाम अन् तुझी स्वप्न पूर्ण होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏 ...
@nileshsarnaik6966
@nileshsarnaik6966 Жыл бұрын
तुझ्या जिद्दीला सलाम....तु जे बोललीस ते बोलायला फार धाडस लागते... तुझा जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बघून फार छान वाटले....तू अशीच छान आणि आनंदी रहा....गणपती बाप्पा मोरया....👍🏻
@sagarrakshe8817
@sagarrakshe8817 2 жыл бұрын
जिद्द, सहनशीलता , धैर्य, प्रयत्न, आणि परमेश्वरावरील श्रद्धा यांचे सर्वोत्तम उदाहरण आहात आपण ।।। salute ।।।
@asmitadivekar8011
@asmitadivekar8011 2 жыл бұрын
तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत हे, स्वामी चरणी प्रार्थना, 🥺|| श्री स्वामी समर्थ|| 🙏🏻🙏🏻
@vijaygawande6376
@vijaygawande6376 Жыл бұрын
स्वेता तुझी जिद्द आणि धाडस बघून खुप खुपखुप शिकला मिळाले.तुला बघून इतर मुली आणि सर्वांनी शिकले पाहिजे.कधी हार नाही मानाची लढा द्यायचा.तुला हात जोडून नमन करतो
@amolsalunkhe6770
@amolsalunkhe6770 Жыл бұрын
एवढंच बोलू शकतो salute तुला ताई मनापासून खरी योद्धा आहेस तू .....श्री स्वामी समर्थ तुझ्या कायम सोबत राहतील
@jyotsnarandive9327
@jyotsnarandive9327 Жыл бұрын
श्वेता, खरंच तुझ्या प्रयत्नांना आणि जिद्दीला सलाम, तुझी दोन्ही स्वप्न पूर्णत्वाला ये तील . 🎉🎉🎉🎉🎉
@sagarraorane
@sagarraorane 2 жыл бұрын
Khup sare ashirwaad tula shweta Tu khup dhirachi aahes Dev tuze kalyaan karo Ashich nehami strong aanandi raha
@alkashinde2522
@alkashinde2522 Жыл бұрын
स्तब्ध झाले ऐकून... शब्दच हरवले बेटा... तु सदैव सुखी राहतो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
@yogitarane5069
@yogitarane5069 Жыл бұрын
श्वेता, तूझ्या आई वडील ना पण hattsoff. त्यांनी अजीबात आशा सोडली नाही आणि तूझ्या पाठीशी खंबीर उभे राहिले
हे अनेकींसोबत घडतं पण...  | Sushma Chaudhari | Josh Talks Marathi
27:19
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 44 МЛН
ROCK PAPER SCISSOR! (55 MLN SUBS!) feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
02:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 10 МЛН
Episode One | Saurabh Bhosale Specials "Chalaychch"
42:34
Saurabh Bhosale
Рет қаралды 314 М.
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 44 МЛН