त्या यादीत माझे नाव होते पण...! | Jitendra Awhad Interview | Atul Kulkarni | Maharashtra

  Рет қаралды 79,279

LOKMAT

LOKMAT

2 жыл бұрын

लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी महाराष्ट्राचे गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांची राजकारणाच्या पलीकडे जाऊन खास मुलाखत घेतली आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले आहेत. ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
Atulkulkarni anchor
#JitendraAwhad #Atulkulkarni #Maharashtranews #Sharadpawar #NCP
IconSteelIndia KZfaq Page - / @iconsteelindia
Subscribe to Our Channel 👉🏻
kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 70
@rahulghadge858
@rahulghadge858 2 жыл бұрын
एका सर्वसामान्य कुटुंबातील चाळीत राहणारा मुलगा ते गु्हनिर्माण मंत्री हा प्रवास माझ्या सारख्ख्या सर्वसामान्य कुटुबांतील मुलांणा खुप प्रेरणादायी आहे धन्यवाद लोकमत आणि साहेब
@suhassware
@suhassware 2 жыл бұрын
He is loud but as he is self made man, that much arrogance is acceptable. Great interview Sir.
@shailendra6888
@shailendra6888 2 жыл бұрын
नेत्यांच्या वैयक्तिक जीवन प्रवास कुणालाही ऐकाचा नाही. त्यांनी काय कामं केली, कुणासाठी केली हे नीट विचारा. गुळगुळीत मुलाखती घ्यायचा त्यात काहीही अर्थ नाही.
@giridharkeluskar242
@giridharkeluskar242 2 жыл бұрын
शैलेंद्रजी एकदम राईट सर.
@rameshbansode6320
@rameshbansode6320 2 жыл бұрын
मोदींची मुलाखत घ्या तुम्ही अगोदर
@babanjathar5747
@babanjathar5747 2 жыл бұрын
Right
@sudhakarpalnitkar566
@sudhakarpalnitkar566 2 жыл бұрын
@@rameshbansode6320 ĺqA1
@mayurpatil1137
@mayurpatil1137 2 жыл бұрын
Mi aaj paryant baghitleli saglyat emotional motivational aani khup aavadleli hi mulakhat hoti words madhe sangu shakat nahi itki bhari interview hoti (amazing) yaar🥺😌🌍💎🚨
@truenationalist2467
@truenationalist2467 2 жыл бұрын
गरिबीत वाढून सुद्धा power and पवार मुळे काय होऊ शकते याच उत्कृष्ठ उदाहरण. Hope he will use his great power for thane betterment. And not beating common man.
@santoshshete4223
@santoshshete4223 2 жыл бұрын
बी.डी.डी.चाळेचा कित्येक वर्षापासुन प्रलंबित प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनीच सोडवला.
@ashokb8808
@ashokb8808 2 жыл бұрын
साहेब, गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावा, त्याचा आनंद वयस्कर झालेल्या गिरणी कामगारांना खूप होईल
@sachinborkar1024
@sachinborkar1024 2 жыл бұрын
फुल्ल acting बाज मानुस. हयाचा watsapp viral video बघा. मुम्ब्रा light वर बघा स्वतः क़बूल केलेला की हां अक्टिंग मस्त करतो
@AN-cn6us
@AN-cn6us 2 жыл бұрын
जितेंद्र आव्हाडांवर आतापर्यंत त्यांच्या वाचाळते पणा मुळे मी बऱ्याचदा टीका केली. पण आज हा माणूस अजून थोडा कळला, आवडला. फटकळ आहे पण चालायचं. आई वडिलांचे आशीर्वाद नेहमीच ह्यांच्या सोबत नेहमीच राहातील
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 2 жыл бұрын
kiti CR मालिक ahes aata te bol ki
@harshuraundalpatil5719
@harshuraundalpatil5719 2 жыл бұрын
Boss
@arjunbarkade3852
@arjunbarkade3852 2 жыл бұрын
ठाण्याचा टपोरी
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 2 жыл бұрын
Àvahad सर मी àpla फॅन आहे निष था असावी तर आपल्या सारखी
@kulkarnipiyush04
@kulkarnipiyush04 2 жыл бұрын
👌👌👍
@anilhumbre1933
@anilhumbre1933 2 жыл бұрын
Awhad sir
@np7389
@np7389 2 жыл бұрын
इमेज बिल्डिंग करून देता का तुम्ही सहज विचारले
@v.rajurkarpatil6193
@v.rajurkarpatil6193 2 жыл бұрын
तुम्ही बॉल थेट boundry च्या baher काढलात 👍👍😂
@prashantbhosale6530
@prashantbhosale6530 2 жыл бұрын
एक अभ्यासु वेक्ती महत्व आहात साहेब तुम्ही मला तुमच्या कामाचा व तुम्ही जे रोख ठोक बोलता याचा खरंच सार्थ अभिमान वाटतो।।
@ajinkyabodke3781
@ajinkyabodke3781 2 жыл бұрын
राजकारणात काम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमी आपलासा किंबहुना आपलं प्रतिक किंवा आयडॉल वाटणारा नेता नव्हे कार्यकर्ता.....👍👌
@shubhampatil421
@shubhampatil421 2 жыл бұрын
अनंत कारमुसे यांना जी अमानुष मारहाण केली बंगल्यावर नेऊन त्याबद्दल हि जरा बोला साहेब
@pankaj3312
@pankaj3312 2 жыл бұрын
Jara karmuse vichar ka marla te...mag kalel. .ajun maraila pahije hota
@shubhampatil421
@shubhampatil421 2 жыл бұрын
@@pankaj3312 sang ki kay zaalela? Mag
@truenationalist2467
@truenationalist2467 2 жыл бұрын
Could be better in dawoodwood. Garib sadhya माणसाला घरात मारणारा xxxxk. Shame on lokmat. Choose real life hero's. Soldiers. Guru tasa chela. He should repent. Garib hota म्हणुन garibala marle. माज उतरवा lavkar ani ठाणेकरांची नाक घासून माफी मागावी कमीतकमी. Good actor. Sadhya तुष्टीकरण specialist.
@jurisesmayeeldada8568
@jurisesmayeeldada8568 2 жыл бұрын
Sir u are not accidental leader u are the product of hardwork and decisions." --
@sureshmarathe3886
@sureshmarathe3886 2 жыл бұрын
Aapla business konta ki aapan eevadi pragati keli.JR zindabad.Kalwa,Diva& Bandup te Nahur area of action.
@mayurpatil1137
@mayurpatil1137 2 жыл бұрын
शेवटच्या श्वासापर्यंत आव्हाड साहेब 🌍😌💎
@pravinb7080
@pravinb7080 2 жыл бұрын
हा तर महाभिकरी आहे...
@kshitijborse7480
@kshitijborse7480 2 жыл бұрын
PADREEEE - FATHER
@mkd2sh494
@mkd2sh494 2 жыл бұрын
Father la kanakhali marnara toh Paksh Bahutek Shiv Sena ch asawa, mag aata Sene sobat satta upbhogyla God wataty ka Yala..?!!
@satishpatil1186
@satishpatil1186 2 жыл бұрын
Aawadh awghad manus aahe … Acting khup bhari karto.. Nusti fasavnuk keliy lokannchi ..
@ashutoshupasani2747
@ashutoshupasani2747 2 жыл бұрын
Anand dighe helped jitendra avhad very lot but he never expressed his gratitude towards Anand dighe saheb
@santoshdongare8977
@santoshdongare8977 2 жыл бұрын
Fekanyache kiti paise bhetata saheb tumhala
@ashutoshupasani2747
@ashutoshupasani2747 2 жыл бұрын
@@santoshdongare8977 shivseneche thanyamadhil nete laandge aani mhaske khote boltil kaa dighe sahebanchya babtit karan dighe sahebanmulech jitendra avhad Yana tyavelis thane parivahan sevetil bus che tyre remolding che contract milale hote
@nirmal7061
@nirmal7061 2 жыл бұрын
Faltu Manu's😂😂🤣🤣🤣
@sbs3953
@sbs3953 2 жыл бұрын
अरे अरे एक मार्क साठी UPSC नापास झाले, पण चांगला अभ्यास आहे ह्याचा, खुप वाईट झालं नाहीतर IS officer नाहीतर मोठा कोणीतरी झालेच असते नक्की, yes, दहीहंडी ही मुंबईलाच असते,
@mayurpatil1137
@mayurpatil1137 2 жыл бұрын
Lokmat is best 💯
@mayurpatil1137
@mayurpatil1137 2 жыл бұрын
The great awhad saheb 🚨🚔💪🔥
@ajjayThakur
@ajjayThakur 2 жыл бұрын
Arey Jitya Karmuse pan baap hota na konacha … Kaa marla tyala …. Mhane swatcha baapala marla ki wait vatto aani dusryala marto … Tujhe he double standards tujh kade thev.. akkha Thanyala mahiti hay tu kai aahes ..
@mahendratoraskar9579
@mahendratoraskar9579 2 жыл бұрын
1 no cha feku ahe aaplich mothe pna sangtoy
@shubhampatil6233
@shubhampatil6233 2 жыл бұрын
KING OF MAHARASHTRA SHARAD PAWAR SAHEB
@riteshk451
@riteshk451 2 жыл бұрын
Vakdya Third class manus ahe .King Kasla ha Desh drohi .Marayla takla tari martoy ikde tikde
@dattakor1548
@dattakor1548 2 жыл бұрын
Natak company... Kiti acting. Lagech samajte. He sarv rajkarni lokancha avaj aikla tari kilas yete
@rahulwaghmare9354
@rahulwaghmare9354 2 жыл бұрын
Tyachyamade modi ahe kay?? Tyala Tar oscer bhetel...
@sandipkapadi6162
@sandipkapadi6162 2 жыл бұрын
Great person Avhad saheb.
@shivshankardoke4826
@shivshankardoke4826 2 жыл бұрын
22 हजार काय एक लाख बावीस हजार मतानीनिवडून येचाल . शांतीप्रीय समाजाच्या एक गट्टामताच्या ताकतीवर .
@creativehomesonlyrental6412
@creativehomesonlyrental6412 2 жыл бұрын
Haa interview thoda motha hawaa hotaa
@dr.anjali421
@dr.anjali421 2 жыл бұрын
......फार आग्रह केल्यानंतर वरदक्षिणा म्हणून फक्त चरखा मागणारे शास्त्रीजी .... परिवहन मंत्री असताना भारतातल्या पहिल्या महिला कंडक्टर ची नेमणूक करणारे शास्त्रीजी ....... गृहमंत्री म्हणून काम करताना लाठी ऐवजी पाणी वापरण्यास सांगणारे शास्त्रीजी ...... वयाच्या दीड वर्षी वडील गमावल्यानंतर कित्येक मैल भर दुपारी अनवाणी चालत काॅलेजला जाणारे शास्त्रीजी ...... पुस्तके डोक्यावर बांधून दररोज दोन वेळा नदी पोहून शाळेत जाणारे शास्त्रीजी ..... एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा देणारे शास्त्रीजी ....... गरीब लोकांची घरे पाडावी लागू नये म्हणून घरी पायी जाणारे पंतप्रधान शास्त्रीजी ...... पंतप्रधान असताना मुलाच्या काॅलेज अर्जावर आपला हुदा सरकारी कर्मचारी लिहिणारे शास्त्रीजी ...... पाकिस्तानला सर्वात प्रथम पाणी पाजणारे, जय जवान जय किसान जयघोष करत सैनिकांसाठी पुर्ण देशासोबत दर सोमवारी उपवास करणारे शास्त्रीजी ...... पंतप्रधान असताना खासगी कामासाठी सरकारी गाडी वापरल्यावर लगेच त्याचे पैसे सरकारी तिजोरीत जमा करणारे शास्त्रीजी.. मृत्यू नंतर त्यांच्या नावावर घर जमीन मालमत्ता काहीच नव्हते, होते फक्त फियाट घेण्यासाठी घेतलेले कर्ज. आणि बँकेने ते कर्ज शास्त्रीजींच्या पश्चात त्यांच्या पत्नी कडून वसूल केले. म. गांधीजींच्या जयंतीच्या गदारोळात त्यांचा हा कर्मयोगी शिष्य नेहमी झाकोळला जातो. असे साध्या पण निग्रही, मृदु स्वभावाचे पण कर्तव्यकठोर वृत्तीचे, सगळ्यात कमी कालावधीत मोठा प्रभाव टाकणारे *आपले दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्रीजी, त्यांना अनंत दंडवत*
@sbs3953
@sbs3953 2 жыл бұрын
Hi
@sbs3953
@sbs3953 2 жыл бұрын
@@dr.anjali421 छान आहे लेख
@vishwastripure2161
@vishwastripure2161 2 жыл бұрын
Very Good
@amolsartape7021
@amolsartape7021 2 жыл бұрын
आयुष्यात आपणास जे हवं आहे ते सहज उपलब्ध होण आणि याच्या उलट ते मिळवण्यासाठी सतत संघर्ष करत जगणं असं असेल तर संघर्ष करणाऱ्या व्यक्तींमध्ये तो बाणेदारपणा, रुबाबदारपणा आणि थोडा रागीटपणा चिडचिडपणा स्वभाव असणे सहाजिकच आहे त्यामुळे कोणीही एखाद्या व्यक्तीबद्दल कधीही जजमेंटल होऊ नये , प्रत्येक व्यक्तीचा मूळ स्वभाव तर असतोच पण तरीही माणसाच्या स्वभावामध्ये त्याच्या सोबत घडत असलेल्या प्रसंगावरून किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार बदल घडत असतो, ज्याने पावलोपावली आयुष्यात संघर्ष केला आहे, तोच नेहमी इतरांना यशस्वी होण्याचा आनंद काय आहे हे सांगु शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते. दगडाने डोकेही फुटतात पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली, तर लोक त्यावर डोकं टेकतात,🙏🙏🙏🙏 साहेब सलाम आहे तुमच्या विचारांना, आणि कर्तृत्वाला मानाचा मुजरा🙏🙏🙏
@Abhijeetchilap
@Abhijeetchilap 2 жыл бұрын
Lay fekya marto re ha... Kalat ha saral khot bolata yana vatat public yedi ahe apan kahi natak keli ki khapvun jatata
@mkd2sh494
@mkd2sh494 2 жыл бұрын
Kalmadi gheun gela ani mhtla asel, saheb wasuli karyla bhari manus aanlay... 😂
@mosesasade1529
@mosesasade1529 2 жыл бұрын
Kacha telache bhav koslunhi petrol diesel, che dar 45/50 ni mahag vikale modini kitek varsh yala kay manayache.
@mkd2sh494
@mkd2sh494 2 жыл бұрын
@@mosesasade1529 Yala mhnaych ki. Tuzya aai chi pucchi...!!!
@prathamesh9851
@prathamesh9851 2 жыл бұрын
Pawar family own clown
@positivevibes-iv4gg
@positivevibes-iv4gg 2 жыл бұрын
Hya vekti mule barech problems zaale aahet,ur taking interview of a person who can't respect his own religion
@shubhambhake2207
@shubhambhake2207 2 жыл бұрын
Harami manus
@amoltilekar470
@amoltilekar470 2 жыл бұрын
तुझा घरी येतो काय
@mkd2sh494
@mkd2sh494 2 жыл бұрын
@@amoltilekar470 Nay tu nastana Tuzya ghari yeto..... 😂😂
@mayureshk4185
@mayureshk4185 2 жыл бұрын
Farach faltu manus aahe ha?
@Shiv3413
@Shiv3413 Жыл бұрын
का ❓
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 12 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 11 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 46 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 60 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 12 МЛН