उडीद पिकातून झाला का नफाच ? 75 दिवसात 72800/- रुपये.

  Рет қаралды 64,479

आधुनिक शेतीचा गोडवा

आधुनिक शेतीचा गोडवा

11 ай бұрын

आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चैनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.
आपण अनेक वेळा कांदा असेल हरभरा असेल किंवा अनेक पिकांची माहिती घेत असतो आजच्या भागात आपण उडीद या पिकाविषयी आणिि आलेल्या उत्पन्न विषयी माहिती घेणार आहोत.
उडीद हे पीक साधारण अडीच महिन्याच्या आहे म्हणजे साधारण 70 ते 75 दिवसाच्या आहे इतर पिकाच्या तुलनेत अगदी खर्च कमी आहे आणि एकरी साधारण सात तेेेे आठ क्विंटल पर्यंत उतारा मिळू शकतो. कााही शेतकऱ्यांचा उत्पन्नाच्याा दृष्टीने पाहिले तर ये एकरी नऊ ते दहा क्विंटल पर्यंत हायेस्ट स्कोर आहे.
ऊस पिकाच्या तुलनेेेत पाहिलं असता उसासाठी लागणारा कालावधी हा साधारण 16 ते 18 महिन्याचाा असतो परंतु अगदी कमी वेळेत उडीद या पिकातून एकरी 40 ते 45 हजार नफा आपल्याला राहू शकतो उत्पन्नाच्या दृष्टीने पाहिलं असता वरायटी असेल वातावरण असेल रोगराई असेल या सर्व गोष्टींचा विचार केला असता एकरी मिळणारेेेेेेे उत्पादन कमी अधिक होऊ शकते तसेच शकते होऊधिकमीन सध्या मिळणारा उडदासाठी असणारा तो जो भाव आहे तोोोो क्विंटल साठी 9500 ते 10000 परंतुु यापैकी आपल्याला मिळालेल्या दर हाााा 9100 रु.

Пікірлер
पातेगळ होणारच नाही करा हे काम
10:57
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 178 М.
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 30 МЛН
Comfortable 🤣 #comedy #funny
00:34
Micky Makeover
Рет қаралды 11 МЛН
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 12 МЛН
जिल्हा   बीड   उडीद काढणी व काढणीपश्चात तंत्रज्ञान
7:10
कृषि विभाग महाराष्ट्र शासन Agriculture Department GoM
Рет қаралды 13 М.
उडीद टोकण पद्धतीने नियोजन...  Udid
4:35
आधुनिक शेतीचा गोडवा
Рет қаралды 10 М.
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 30 МЛН