शुद्धतेने परिपूर्ण आजीने पूर्णपणे प्राकृतिक पद्धतीने केलेले घरगुती काजळ | How to make kajal at home

  Рет қаралды 536,150

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

Жыл бұрын

जस कि आपल्या सगळ्यांना माहित आहे कि आपल्या शरीरात ५ ज्ञानेंद्रय आहेत डोळे , कान ,नाक,तोंड आणि त्वचा आणि या सर्वात महत्वाचं म्हणजे आपले डोळे . वाग्भट ऋषिनी आपल्या ग्रंथात सांगितले आहे कि जर तुम्हाला आयुष्यभर तुमचे डोळे चांगले ठेवायचे असतील आर तुम्हाला काही गोष्टींचे पालन करावेच लागेल . आताच्या काळात चेहऱ्यासोबत डोळ्यावरती सुद्धा खूप मेकअप केला जातो यामुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडत जाते आणि यात सर्वात धोकादायक असते ते केमिकल मिश्रित काजल , म्हणून आज आजी जुन्या पद्धतीने पूर्णपणे शुद्ध काजळ कसे बनवायचे ते दाखवणार आहोत , धन्यवाद .
Simple & easy Herbal kajal/Homemade herbal kajal for eye care/kajal in marathi
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZfaq) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसांचे तेल तयार करण्याची पारंपरिक पद्धत | Homemade herbal hair oil
• आजीच्या आईची १०० वर्षा...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
#gavranekkharichav #kajalrecipe #homemadekajal
#howtomakekajal
#village_food #village_cooking
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Пікірлер: 355
@ashanazare1855
@ashanazare1855 9 ай бұрын
काजळ कसे बनवायचे हे अतिशय सुंदर पद्धतीने आजी व मुलीने सांगितले दोघींनाही खूप खूप धन्यवाद
@amitakumarsfamilycare
@amitakumarsfamilycare Жыл бұрын
अजी काजळ बनुन वीकू शकता स्वता चा ब्रांड चालू करा शुभकामना देते मना पासून 👍👍👍
@sunilmutal9601
@sunilmutal9601 Жыл бұрын
👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@sakshi_kakre.
@sakshi_kakre. 2 ай бұрын
खरंच खूप सुंदर 👌🙏
@LalitaAnande10-kx4hu
@LalitaAnande10-kx4hu 9 ай бұрын
Khup chhan 👌
@latanirmale9362
@latanirmale9362 Жыл бұрын
Mast chan aaji
@Manishary
@Manishary Жыл бұрын
तुम्ही दोगी खरच ग्रेट आहात खूप शिकायला मिळते 😘😘🙌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
आजी, माक्याचा उपयोग पितृकार्यात आणि केश तेल बनवण्यासाठी केला जातो एवढाच समज होता पण त्याचं काजळही करता येतं हे पहिल्यांदाच समजलं.. 1 नंबर आजी 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
@varshahedau7613
@varshahedau7613 Жыл бұрын
Chaan mahiti
@mujahidnadaf7180
@mujahidnadaf7180 Ай бұрын
Thanks aaji and kaki🎉🎉❤❤
@pornimatupe2589
@pornimatupe2589 Жыл бұрын
अशाच जुन्या जुन्या पद्धती सांगत रहा आजी खूप खूप छान वाटत तुम्ही जे बोलता ते आयकायला मी तर तुमचे video खास आजी साठीच बगते खूप छान वाटतं आम्ही पण केलआहे काजळ कोरफडीच काजळ मे बनवलय आता हे पण बनवून बघीन 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या स्नेहपूर्ण कमेंट साठी खूप खूप आभार
@ranjanjagtap1783
@ranjanjagtap1783 Жыл бұрын
ताई खुपच छान माहीती दिली आहे धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@smitapatil1169
@smitapatil1169 Жыл бұрын
Mast mast pahilyanda pahile padhat
@vijaypandit5824
@vijaypandit5824 Жыл бұрын
मस्त खूप छान माहिती दिली आजीने
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@ritachavda1467
@ritachavda1467 Жыл бұрын
Khub mast hai
@nutanchaudhari2738
@nutanchaudhari2738 4 ай бұрын
खूप छान
@user-gr5mh7ky6r
@user-gr5mh7ky6r 9 ай бұрын
मस्त 👌👌👍🏽👍🏽
@komallokare-qt6rn
@komallokare-qt6rn 2 ай бұрын
आजी आणि काकूंनी खूप छान काजळ बनवले आहे 🎉🎉❤❤
@sheetalkulkarni2160
@sheetalkulkarni2160 Жыл бұрын
खूप छान माहितीपूर्ण video
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@durgakumbhar995
@durgakumbhar995 Жыл бұрын
आजी खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@sonalmotale3340
@sonalmotale3340 Жыл бұрын
First like. & comment... Ajji
@swapnachavan6135
@swapnachavan6135 Жыл бұрын
Khup chaan information deta kaku. Thank you and God bless with good health to ur mom
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@nayaraandzarapriyankamulla8055
@nayaraandzarapriyankamulla8055 Жыл бұрын
Khup mast aaji aani mavashi Khup important mahiti dilit
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 Жыл бұрын
First comment khup bhari aaji
@vedanttg5912
@vedanttg5912 Жыл бұрын
Tai thanks khup chan sangitl
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.
@anitatirlotkar1065
@anitatirlotkar1065 Жыл бұрын
Aaji khup chhan mahiti sagitali . Pahilyandac pahile Kajal banavtana . Thank'you so much. 👍🏻👍🏻🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@aartichandne2450
@aartichandne2450 Жыл бұрын
खूप खूप छान......
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@sunitamali4899
@sunitamali4899 Жыл бұрын
मस्त आहे काजळ आजी खुप छान 🥰🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@gargikhaire3740
@gargikhaire3740 Жыл бұрын
ख़ूप खुप धन्यवाद ..... Agadich navin kahi tari pahayala milal.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.
@reshmapawar5158
@reshmapawar5158 Жыл бұрын
खरंच खूप खूप सुंदर अशी काजळ बनवायची पद्धत आम्हाला सांगितली त्याबद्दल धन्यवाद 🙏....माझी आजी आम्ही लहान असताना घरीच काजळ बनवायची फक्त तुम्ही जिथे तूप वापरल त्या ऐवजी गावरान मेन वापरायची...आज तुमच्यामुळे आजीच्या आठवणी ताज्या झाल्या...खूप आभार 🙏😍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@meenapatil803
@meenapatil803 Жыл бұрын
,, खुप सुंदर आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@sunilsakalkamble3965
@sunilsakalkamble3965 Жыл бұрын
ताई. काकू असेच छान माहिती सांगितली जाते खुपच छान
@ShubhangiKumbhar_15
@ShubhangiKumbhar_15 Жыл бұрын
खरंच आहे आपली परंपरा पुढे चालवली पाहिजे.छान सांगितले
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@prashantkoti763
@prashantkoti763 Жыл бұрын
Mastach.....aajini kajal khup chan cannavale....👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@sushamakulkarni5946
@sushamakulkarni5946 Жыл бұрын
खरय ताई.तुम्हाआलाआई आहेकिती भाग्यवान आहात
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@yogeshchaudhari9971
@yogeshchaudhari9971 Жыл бұрын
Apratim... Kadhi mahitich nvahata kajad asa banta
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.
@sadhanamane3528
@sadhanamane3528 Жыл бұрын
Kharaca aaji khup use full video dakhavle tumhi
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@pratibhapisal2741
@pratibhapisal2741 Жыл бұрын
Khup Chan 👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@vaishalighodekar852
@vaishalighodekar852 Жыл бұрын
Khupch chaan 👌👌 आजी
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sanikakamble6110
@sanikakamble6110 Жыл бұрын
Mi hi asch bnvte kajak... Mhakyach .. Ha mhaka amchya shetakde khup ahe m anhi ha mhaka ani karuna mhnj undarache kan hi don vanaspati ghalun bnvte. Tya mule dile jaljal krt nhit ani long time kajal tikate.. 😍😍
@mangalhankare4795
@mangalhankare4795 Жыл бұрын
Khup chan aaji.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
@kashinath3857
@kashinath3857 Жыл бұрын
Aji thanks chan mahiti dili
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@pritibaviskar7345
@pritibaviskar7345 Жыл бұрын
खुप छान आजी..
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@kalavaticreations4043
@kalavaticreations4043 Жыл бұрын
Tumche sarv video baghte mi tumhala doghina baghun khup chhan vatate ani khup shikaylahi milte
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@prachidighe1877
@prachidighe1877 Жыл бұрын
गोड काकी आणि गोड आज्जी 😍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या प्रेमळ कमेंट साठी खूप खूप धन्यवाद
@anandikolkar5964
@anandikolkar5964 Жыл бұрын
👍👌धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@komalhakale7302
@komalhakale7302 Жыл бұрын
काजळी मस्त बनवली 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@sarikashinde9357
@sarikashinde9357 Жыл бұрын
Khup Chan aji mi pahilyandach pahile kajal banavtana ani tumchi paddhat khup avadli. 👌👌👍👏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@endieshamkuwar6343
@endieshamkuwar6343 Жыл бұрын
Mi पहिल्यांदाच बघितले खरच सांगते आपणच आपली परंपरा जपली पाहिजे👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या स्नेहपूर्ण कमेंट साठी खूप खूप आभार
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@rekhawaghmare6084
@rekhawaghmare6084 Жыл бұрын
खूप छान 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@shrutikaparab6465
@shrutikaparab6465 Жыл бұрын
Khupch chan video 😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@varshanivalkar3178
@varshanivalkar3178 Жыл бұрын
Khup Chan Tai
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vinayapatil365
@vinayapatil365 Жыл бұрын
खूप छान आजी
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@HellBoy-ew9ii
@HellBoy-ew9ii Жыл бұрын
आम्हीं पण असेच बनवतो,पण तुम्ही माका वापरला,आम्ही कोरफडीचा गर लावतो ,सेम प्रक्रिया अशीच करतो,ह्यावेळी तुमच्या पद्धतीने नक्की बनवून बघू 😘👍
@namratadeshmukh9297
@namratadeshmukh9297 Жыл бұрын
Khup chan kaku
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@latasonawane9401
@latasonawane9401 Жыл бұрын
Kup chan काजळ
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.
@SRM3599
@SRM3599 Жыл бұрын
Khup chhan❤
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@kalpanaalhat9675
@kalpanaalhat9675 Жыл бұрын
ताई व आई तुम्हा दोघींना साष्टांग नमन आईचा काजु बनवण्याचा विडिओ बघताना माझ्या मोठी आई म्हणजे मोठी चुलती जी आता हयात नाही तीची आठवण झाली घरातील सुन मुलगी बाळंत झाली की ती असे बाळबाळंतीला लावण्यासाठी काजळ बनवायची मला थोडथोड आठवते वावडंग्या असतात ना धुळीत टाकायच्या त्यापासून असेच पणतीत एरंडेल तेलाचा दिवा लावून पितळी ताट ठेऊन रात्रभर ठेवायची दुसऱ्या दिवशी ताटावर जी काजळी जमा व्हायची ती जमा करायची व तेच काजु बाळबाळंतीन व घरातील मुली लावायचो डोळ्यांना ठंडावा देणारे घरगुती काजळ, आणि रेल्वे लाईनला उगवलेला माका उखडून आणुन ते खोबरेल तेलात कढवायची केसांसाठी, महाबळेश्वरहुन माझी आई शिकेकाई पाठवायची त्याची प्रत्येक शनिवारी खलबत्त्यात कुटुन ती भिजत ठेवायची व रविवारी ती आम्हाला आंघोळीआधि केसांना लावायची त्यामुळेच केस खुप छान व मोठे होते लहानपणी हल्ली कुणी काजु लावत नाही ती काजल पेन्सिल वापरतात आणि केसांसाठी वेगवेगळे शॅम्पु पण छान माहीती दिलीत काजु बनवायची धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.
@sangitakakade8920
@sangitakakade8920 Жыл бұрын
Khup chan aji ! Tumhi doghi khupach chan ahat !tumache ghar pan chan ahe ! recipi pan chan astat tumachya
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@ujwalamane9322
@ujwalamane9322 Жыл бұрын
खुप छान ❤
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@oceanloveloveocean2000
@oceanloveloveocean2000 Жыл бұрын
Loved this video
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Thanks for watching
@annamore9179
@annamore9179 Жыл бұрын
खूप छान आजी👌👌👌👌👌😘😘👍👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@VirShri
@VirShri 6 күн бұрын
धन्यवाद आज्जी 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Күн бұрын
मनापासून धन्यवाद
@jyotibagal8195
@jyotibagal8195 Жыл бұрын
खुप छान महीती दिली धन्यवाद
@vaishalimane9509
@vaishalimane9509 Жыл бұрын
आमचे आजोळ मालेवाडी आजी खूप छान अनुभव सांगत आहेत. मला माझ्या आई ,आजीची आठवण झाली. मायलेकी चे व्हिडिओ खूप खूप छान आहेत.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@nayanakumbhar2738
@nayanakumbhar2738 Жыл бұрын
1st veiw
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 Жыл бұрын
आई आणि ताई काजल बनविण्याची पद्धत आवडली.खूपच छान वाटली मी नक्की करून बघणार धन्यवाद ताई 👌👌🙏🏿🌹
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@steffeemascca4491
@steffeemascca4491 Жыл бұрын
Dhanyawad aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
@laxmisalgar3646
@laxmisalgar3646 Жыл бұрын
खुप छान आजी 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@prabhakulkarni4177
@prabhakulkarni4177 Жыл бұрын
ग्रेट
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या प्रेमळ कमेंट साठी खूप खूप धन्यवाद
@prettypritam5108
@prettypritam5108 Жыл бұрын
Dhanyvad,aasach parampara cha olakh karun dai. Aai
@smitaharne3748
@smitaharne3748 Жыл бұрын
Aaji khup hushar aahat kuthe ch kami nahi khup chhan video hota thanks pan maka Nasel tar kahi paryay aahe ka yasathi please reply
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद , tai tumhi korphadicha ras lavun kajal banvu shakta
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
आजी पारंपरिक पद्धतीने काजळ बनवल खूप छान 👌👌🙏👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
@@gavranekkharichav 🙏🙏👍
@urmilachavan3561
@urmilachavan3561 Жыл бұрын
आजी खूप मस्त राधे,राधे....
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@rajashriohal2381
@rajashriohal2381 Жыл бұрын
मस्तच आजी..माझी आई पण अशीच काजळ धरते..
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@varshaskitchen5758
@varshaskitchen5758 Жыл бұрын
Chan kajal banwale
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या प्रेमळ कमेंट साठी खूप खूप धन्यवाद
@aishwaryakad321
@aishwaryakad321 Жыл бұрын
Nay chhan zal maz kajal time west gela ugich
@sewingartwithamruta818
@sewingartwithamruta818 Жыл бұрын
Khara ch khup Chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.
@sonalmotale3340
@sonalmotale3340 Жыл бұрын
Chan... 👌❣️❣️
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@selvidesoza5469
@selvidesoza5469 Жыл бұрын
Dhanya kase sathvave kadadhanye kashi sathvavi naral kase sathvave bhandi konti ani kashyasathi vaprari ushya hou nayet mnun kay karave dhanya kase pakhdave yache pn video banva.
@chetanajadhav2659
@chetanajadhav2659 Жыл бұрын
Thanks aaji mazya mummyn mazya mulgyasathi tumi ks dakhvly ts same dharly kajal changl zaly😍👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.
@seemamohite1916
@seemamohite1916 Жыл бұрын
खुपच छान काजळ तयार केलत. अगदीच ओरिजनल.Thank you आजी .
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.
@recreationwithmohini
@recreationwithmohini Жыл бұрын
आजी खरंच तूम्ही कमाल आहात🤗👌🏻👍🏻
@poojawarade2479
@poojawarade2479 Жыл бұрын
Nfw Fw N Nsbn
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@swatipradhan6839
@swatipradhan6839 Жыл бұрын
खुपच छान. माझी आई अजूनही बनवते.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.
@rpatil1169
@rpatil1169 Жыл бұрын
Asech video karat rha
@swatipaithankar7572
@swatipaithankar7572 Жыл бұрын
खूप छान डोळ्यांना थंडावा देणारे शुध्द काजळ कसे करायचे ते छान पध्दतीने शिकवलेत. आई आणि ताई धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@praveenkotulkar
@praveenkotulkar Жыл бұрын
आज्जी तुम्ही खूप छान माहिती दिलीत. आपणाला खूप खूप धन्यवाद. आता मी पण नक्की प्रयत्न करून बघतो मला जमते का काजळ बनवायला.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.
@anitachavan4522
@anitachavan4522 Жыл бұрын
आजी तुम्ही बनल असेच काजय माझी आजी बनवायची All the best 👍 👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
@lordgolu21
@lordgolu21 7 ай бұрын
Kont tel vapral ahe
@kanchankondawar3921
@kanchankondawar3921 Жыл бұрын
👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@saylibagul25
@saylibagul25 Жыл бұрын
Chan🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@JustTry-hb8si
@JustTry-hb8si Жыл бұрын
काकू आणि आजी तुम्ही मटणाचा आणि चिकन चा तांबडा रस्सा बऱ्याच वेळा केलेला आहे परंतु आपला कोल्हापूरचा फेमस असा पांढरा रस्सा पण करून दाखवा , आम्हाला तुमची रेसिपी बघायला आणि करून पाहायला नक्की आवडेल ❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार. , ho tai lavkrch dakhvu
@varshapatil4421
@varshapatil4421 Жыл бұрын
👌🏼
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
@suvarnapawar3278
@suvarnapawar3278 Жыл бұрын
👌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या स्नेहपूर्ण कमेंट साठी खूप खूप आभार
@samatajoshi1812
@samatajoshi1812 Жыл бұрын
मस्त आहे टाजळ खुप छान👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@surekhapatil4377
@surekhapatil4377 Жыл бұрын
खूप छान. आमची पण आई आम्ही लहान असताना असे काजळ बनवायची👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@vanitapotekar2545
@vanitapotekar2545 Жыл бұрын
Nice video
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@jyotibhosale6157
@jyotibhosale6157 Жыл бұрын
Aaji Mazi aaji pan Ashich kajal dharte ..
@deepalibhosale2504
@deepalibhosale2504 Жыл бұрын
पांढरे केस काळे करण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय सांगा ताई 🙏
@omkyakhamitkar9795
@omkyakhamitkar9795 Жыл бұрын
खुपच सुंदर माझी आई पण घरीच काजळ करत होती. असेच पण ती एरंडेल तेलात मिक्स करायची. दोन तीन थेंब
@Sk-sv6mk
@Sk-sv6mk Жыл бұрын
खुप छान बनवला आहे आजी
@varsharajurkar3179
@varsharajurkar3179 Жыл бұрын
Nice
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 65 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 33 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 2,4 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 65 МЛН