उद्धवजी, एकही मुस्लिम नेता विधान परिषदेवर पाठवू नका.. या मुस्लिम तरुणाचं खळबळजनक वक्तव्य Thackeray

  Рет қаралды 8,431

Fakt Maharashtra

Fakt Maharashtra

Ай бұрын

उद्धवजी, एकही मुस्लिम नेता विधान परिषदेवर पाठवू नका.. या मुस्लिम तरुणाचं खळबळजनक वक्तव्य Thackeray
महाराष्ट्राच्या या मुस्लिम तरुणाने महाविकास आघाडीला विनंती केली आहे. एकाही माजी मुस्लिम आमदार किंवा दिग्गज प्रस्थापित मुस्लिम नेता विधान परिषदेवर पाठवू नका या मुस्लिम नेत्यांनी आमचं खूप नुकसान केलंय. हे मुस्लिम नेते फक्त स्वतःची घर भरतात. उद्धव ठाकरे साहेब तुम्ही एखादा छोटा कार्यकर्ता विधान परिषदेत जाऊद्या. मुस्लिम तरुण मोहसीन शेख यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडवून दिली.
#UddhavThackeray #Congress #SharadPawar #MarathiNews #NCP #MuslimLeader #विधानपरिषद #MaharashtraPolitics #शिंदेगट #devendrafadnavis #shivsena #ठाकरे #cmeknathshinde #विधानसभा #MahavikasAghadi #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZfaq Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Пікірлер: 16
@sanjaychavan5851
@sanjaychavan5851 29 күн бұрын
साहेब खरे बोलता जनतेतील सामान्य माणसाला खरे 🙏💟☝👌💪💪💪
@ddjadhav9295
@ddjadhav9295 29 күн бұрын
अगदी बरोबर बोललात साहेब तुम्ही. जय हिंद
@nandkumartikam1530
@nandkumartikam1530 29 күн бұрын
आपण फार मोलाच बोलात! सर.
@sujatakhandare8812
@sujatakhandare8812 27 күн бұрын
खरच बोलला हा मुलगा. हेच दलित नेत्यांबाबत करा. ते सुध्दा हेच करत आहेत. नविन नेतृत्व निर्माण करा.
@RafiqActor
@RafiqActor 25 күн бұрын
महाराष्ट्राच्या कुठ्ल्याही मुस्लिम कार्यकर्त्याला मोठ करा पण उत्तर भारतीय मुसलमानां बनवू नका.
@suryakantmatkar6213
@suryakantmatkar6213 29 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@rajendrajadhav2011
@rajendrajadhav2011 29 күн бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 29 күн бұрын
जय इंडिया
@sadashivshelar9518
@sadashivshelar9518 28 күн бұрын
Great thinking!
@zubairmahimi1619
@zubairmahimi1619 24 күн бұрын
Yes true
@user-uc8yi9qw3p
@user-uc8yi9qw3p 25 күн бұрын
👍
@gababashaikh5591
@gababashaikh5591 29 күн бұрын
🙏🙏🙏👍👍👍✌✌✌👌👌👌❤❤
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 29 күн бұрын
सर्वांनाच १०० ची डीग्री लावून असंतोष निर्माण करू नका,.... दुसऱ्यांचे फक्त दुर्गुणच पाहाणे हा सुध्दा दुर्गुणच आहे
@Assabaiisonamy
@Assabaiisonamy 29 күн бұрын
❤ तू बीजेपी चा माणूस आहे रे दादा बीजेपीचा माणूस आहे म्हणून असं बोलतोस
@habibshaikh2619
@habibshaikh2619 29 күн бұрын
Ha 100/ Muslim nahi khot bolto
SHARAD PAWAR ON MANOJ JARANGE PATIL
7tv Marathi
Рет қаралды 1,1 М.
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 12 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 25 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 11 МЛН
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Stocat
Рет қаралды 17 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 12 МЛН