No video

Uday Samant on Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या भेटीनंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया, म्हणाले..

  Рет қаралды 59,486

Loksatta

Loksatta

2 ай бұрын

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरक्षणासंदर्भातील विविध मागण्यांवर अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे उपोषण जरी मागे घेतलं तरी जरांगें आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत, संदिपान भूमरे संजय शिरसाट यांनी आज मनोज जरांगेंची रुग्णालयात भेट घेतली.
#udaysamant #manojjarangepatil #marathareservation #marathamorcha #news #maharashtranews #maharashtrapolitics #marathinews #loksatta
Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 89
@SportsInstinct9
@SportsInstinct9 2 ай бұрын
जय obc जय मराठा एकच पर्व मराठा obc पर्व ❤ सर्व obc समाज आपल्या सोबत जरांगे 🎉
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 2 ай бұрын
आमचा विरोध महायुतीला नाही, पण जर आमची फसवणूक केली तर आम्ही सहन करणार नाही..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
@vikrantmorbale6370
@vikrantmorbale6370 2 ай бұрын
भावा आपल जो भलं करेल त्याच्या मागे उभे राहिलेच पाहिजे 🚩💯🎯✌️
@moryatech4
@moryatech4 2 ай бұрын
​@@vikrantmorbale6370 नक्की राहू फक्त त्यांनी मराठ्यांच्या मागण्या मान्य कराव्या
@ajitpatil4063
@ajitpatil4063 2 ай бұрын
​@Finalcoachsuprim court tuzay ghari Pani bhate kai
@ajitpatil4063
@ajitpatil4063 2 ай бұрын
@Finalcoach 4 tarkela je bagitle na devendra ne atta toch mantoy deto manun sarsagat Ani te lavkar milel
@moryatech4
@moryatech4 2 ай бұрын
@Finalcoach एकेरी नाव काय घेतो, पवार साहेबांच राज कारन काहीही असो पण त्याच वय तुझ्या बापाच्या बाप एवढं आहे.. तुझ्या घरी शिकवलं निदान वयाचा तरी. मान सन्मान करावा
@surykantjadhav2737
@surykantjadhav2737 2 ай бұрын
भुमरे मामां एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील यांचा विजय असो जय शिवराय जय शंभुराजे जय भीम ❤❤
@anilbarkul3329
@anilbarkul3329 Ай бұрын
जय महाराष्ट्र मामा
@LearningwithVet
@LearningwithVet 2 ай бұрын
जर आरक्षण दिल एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री करायचे bhavano 🚩❤️
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 2 ай бұрын
Yes
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 2 ай бұрын
आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
@amoljadhav9534
@amoljadhav9534 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤
@ramkisansahane4258
@ramkisansahane4258 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा एकजूट मराठा
@tsunil5484
@tsunil5484 2 ай бұрын
एकच मिशन obc मराठा आरक्षण
@malhariargude4296
@malhariargude4296 Ай бұрын
सरकारने समान नागरी कायदा तयार करावा
@shiv.5797
@shiv.5797 2 ай бұрын
आता कसं वाटते😂 अगोदरच मराठा आरक्षणा बाबत योग्य निर्णय घेतला असता तर लोकसभा निवडणुकी चा निकाल वेगळा लागला असता.
@sandipchavan9691
@sandipchavan9691 2 ай бұрын
मनोज दादा कितीवेळा सांगत होते हैद्राबाद संस्थान कागदपत्रे तपासणी करून आरक्षण द्या आता कळलं का बरोबर 🚩🚩🚩 एक मरात कोटी मराठा
@sharaddhanwate8021
@sharaddhanwate8021 2 ай бұрын
तूम्ही आमचा शब्द पाळा आम्ही तूमचा शब्द पाळू
@Rajendra.Bhelonde
@Rajendra.Bhelonde 2 ай бұрын
तुम्ही विधानसभेला पडणारच एक मराठा लाख मराठा
@babasahebingle4599
@babasahebingle4599 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@ommagar4009
@ommagar4009 2 ай бұрын
भूमंरे मामा
@papoint142
@papoint142 2 ай бұрын
फाटली का आता महायुती ची
@kerbasawant7119
@kerbasawant7119 2 ай бұрын
आता जास्त वेळ न घेता मराठा समाजाला त्याच्या हक्काच obc मधुन आरक्षण द्यावे. हा लढा खुप वर्षापासून चालु आहे.
@vadpachi1093
@vadpachi1093 2 ай бұрын
Kel ghya amache😂
@vadpachi1093
@vadpachi1093 2 ай бұрын
Kel ghya 😂
@KuteSopan
@KuteSopan 2 ай бұрын
आता कसं पाटील म्हणतील तसं
@user-tw2nr7gl1z
@user-tw2nr7gl1z 2 ай бұрын
सुतासारखे सरळ झालय सरकार
@umeshsatam7637
@umeshsatam7637 2 ай бұрын
नुसती चर्चा करू नका मराठा समाजाचे हक्काचं आरक्षण त्यांना मिळू द्या. नाहीतर पुन्हा विधानसभा निवडणुकीत मराठा समाज तीव्र नाराजी व्यक्त करेल एवढं नक्की. कोणावरही अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे.
@hemantmore8884
@hemantmore8884 Ай бұрын
जागे व्हा सरकार वेळ गेलेली नाही मराठा समाजाला लवकर आरक्षण द्यावे नाहीतर समाजाचा रोशन ओढवून घयल
@parkashgala2336
@parkashgala2336 2 ай бұрын
सरकार सकरामत आहे ।। जय महाराष्ट्र।।
@sunilkulkarni4810
@sunilkulkarni4810 Ай бұрын
घटनेमुळे आरक्षण दिले आहे मग घटना अस्तित्वात नव्हती तेव्हाचे निजामशाही मधील नोंदी कशा ग्राह्य धरण्यात येणार मग स्वातंत्र्य प्रातीनंतर ज्या जमिनींचे आम्ही मालक होतों त्यांच्या नोंदी वरुन आता आमच्या मुळ मालकांना परत करा त्या जमिनी सरकार ने काढून घेतल्या होत्या
@anujlanke9247
@anujlanke9247 2 ай бұрын
अख्ख्या महाराष्ट्राचे मामा जय हो
@gakomti3281
@gakomti3281 2 ай бұрын
काय मागणी करताय आजुन मराठा स्वत्रत 10%, 10% EWS, obc, 19% मद्ये कुणबी म्हणून 10% खुल्या प्रवर्गातून 20% एकूण 50% आरक्षण पहिलेच मराठा घेतो आता काय जीव घेता😢😢😢गरीब जाती पण जगू द्या a,b,c गट करून गरीब जातींना न्याय द्या 😢😢
@prashantthombare1
@prashantthombare1 2 ай бұрын
जो पक्ष मराठा आरक्षण देईल तोच महाराष्ट्रावर राज्य करेल
@marotiwagh3013
@marotiwagh3013 2 ай бұрын
बुमरे मामा चांगल काम करत आहेत मुणुण तर निवडून आले
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 2 ай бұрын
ओबीसी वर अन्याय न होता मराठा समाज ल आरक्षण द्या
@asaramsable1125
@asaramsable1125 2 ай бұрын
कसं पाटील म्हणतील तसं
@artsuhaskumar
@artsuhaskumar 2 ай бұрын
लोकसभा निकालाचा धासका घेतलाय यांनी हे काय करत नसतात विधानसभेपर्यत गाजर दाखवनार
@amolphoke4328
@amolphoke4328 2 ай бұрын
आम्ही सदैव मनोज दादा सोबत
@papoint142
@papoint142 2 ай бұрын
अन्याय होणार नाही मग तू काय केळ आरक्षण देणार
@vkcreation9321
@vkcreation9321 2 ай бұрын
1 वर्षांपासून वेळखाऊपणा
@dnyandevkharad9499
@dnyandevkharad9499 2 ай бұрын
सामंत आता कळलं काय की मराठा विरोध काय असतों
@marutikunde8101
@marutikunde8101 Ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण द्या ते पण टिकेल असे द्या
@SatyabhamaKedar
@SatyabhamaKedar 2 ай бұрын
शरद पवारला घेऊन जा आता हैदराबादला
@RohitSaundlkar
@RohitSaundlkar 2 ай бұрын
भेटणार नाही
@user-qq2sz1mz3r
@user-qq2sz1mz3r 2 ай бұрын
Obc madhe a b c ase gat padle tar sarv obc jatina aarkshana cha fayda hoil nahi tar obc madil pragt jati m obc la aarakshanacha fayda hou denar nahi
@rajpat1000
@rajpat1000 Ай бұрын
Kiti lachari karta tychi .kai tumche jagne Manoj ji mhane😂😂😂
@Samidha9922
@Samidha9922 Ай бұрын
Obc valeghari bsva ata yala next election la
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 2 ай бұрын
Manoj jarange ani sanmaniya... Ha tumcha mothepana. To devendraji na tras dyayla sodlela .... Ahe
@littleharshu7921
@littleharshu7921 2 ай бұрын
Etke divas Hyderabad la jayla koni adavla hot ka? Nivadnukit thobadavar apatlyavar ata sagal suchayala lagla😂😂
@user-qj9hv3km2g
@user-qj9hv3km2g 2 ай бұрын
शिंदे ल पाढा हो
@sahadevaandhale7993
@sahadevaandhale7993 2 ай бұрын
तुम्ही एका समाजाला धरून चाललास ना आम्हाला विचार करावा लागेल ओबीसी समाजाला विचार करावा लागेल
@RJ_..
@RJ_.. 2 ай бұрын
तुम्हाला आहे ना आरक्षण , अजुन कसला विचार करता आता
@SatyabhamaKedar
@SatyabhamaKedar 2 ай бұрын
सगळे मीडियावर तिथेच राहू द्या ना
@shaileshjadhav2501
@shaileshjadhav2501 2 ай бұрын
हि सरव फिरवा फिरवी चालु आहे...
@digvijay...patil-
@digvijay...patil- 2 ай бұрын
Itkya divas mg acting ka chalu hoti adi kela asta tr itke ghode lagle naste atta kasa line vrti aale😂😂
@w658
@w658 2 ай бұрын
चोका त्याच जरा म्हणजे तुम्हाला शांतता भेटेल
@sanjogkadamengineer8461
@sanjogkadamengineer8461 2 ай бұрын
Hidrabadchya warya aadhich karun zalya aahet, aata sagesoyre chi ammalbajawni kara
@Jagnathbabanpawar
@Jagnathbabanpawar 2 ай бұрын
.. ,. ... नाटक.करु.नका..आरक्षण.ध्या
@shine855
@shine855 2 ай бұрын
Are hyala kashala support kartay arakshan band kara saglyanch kadhun taka
@digvijay...patil-
@digvijay...patil- 2 ай бұрын
Itkya divas khat hota reservation theva bara vatat hota atta marathyla भेटू लागला तर पोटात दुकु lagl
@bharatmundhe5866
@bharatmundhe5866 2 ай бұрын
Uday samant tula nivdnukit dakhvut
@user-tt8zh4bu5p
@user-tt8zh4bu5p 2 ай бұрын
आता महायुती चांगलीच घाबरली
@maheshkendre5338
@maheshkendre5338 2 ай бұрын
Lachar sarjar
@BaliramKshirsagar
@BaliramKshirsagar 2 ай бұрын
भाजप ने सत्ता सोडावी नाहीतर संपला पक्ष.
@varungarad2617
@varungarad2617 2 ай бұрын
हे सरकार काहीही करनार नाही ,नुसत चोंमडेपणा क र तय
@Rohan_Patil1122
@Rohan_Patil1122 2 ай бұрын
हा काहीही आरक्षण देणार नाही सरकारने एक महिन्याचा चॉकलेट दिला आहे जरांगे ला
@babasahebingle4599
@babasahebingle4599 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 12 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 34 МЛН