Uddhav Thackeray यांच्या शिवसेनेत वाढलेलं इनकमिंग भाजपसाठी डोकेदुखी ? Maharashtra Vidhansabha 2024

  Рет қаралды 119,698

LagavBatti

LagavBatti

13 күн бұрын

🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
#uddhavthackeray | #devendrafadnavis| #uddhavthackerayvsbjp | #maharashtravidhansabha2024
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे (Raju Shinde) यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश पार पडला. राजू शिंदे यांनी पक्षप्रवेशावेळी संभाजीनगर भाजपला मोठं खिंडार पडल्याचं दिसून आलं. शिंदे यांच्या सोबत माजी नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, भाजप जिल्हा उपाध्यक्ष,यूवा मोर्चा अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य ,पदाधिकारी, आणि मंडळ अध्यक्ष यांचा सुद्धा प्रवेश ठाकरे गटात गेले.त्यामुळे राज्यच राजकारण पुन्हा वेगळ्या दिशेने जात आहे का यावर प्रश्न तयार झालेत. भाजप मध्ये नाराज असलेले नेते ठाकरेंकडे जातील का? विधासभेपूर्वी ठाकरे राज्यात भूकंप घडवून आणतील का ? याच सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत.
---------------------
KZfaq : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
---------------------
नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
---------------------
Hello! Welcome to Lagavabatti's KZfaq channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavbatti.

Пікірлер: 64
@shashigawde4293
@shashigawde4293 11 күн бұрын
नक्कीच उद्धव ठाकरे साहेब यांचे सरकार येणार ❤
@dattatraysasane7377
@dattatraysasane7377 11 күн бұрын
100% उद्धव बाळासाहेब ठाकरे येणार जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव
@santoshrikame7194
@santoshrikame7194 11 күн бұрын
नक्कीच उद्धव साहेबांचं सरकारी येणार
@prakashvarpe6732
@prakashvarpe6732 11 күн бұрын
नक्कीच उद्धवजींची शिवसेना विधानसभेला जास्त जागा घेणार व जास्त जागा निवडून आणणार.
@DilipDevadkar
@DilipDevadkar 11 күн бұрын
ठाकरेसरकारयेणार
@rajaramchougule1163
@rajaramchougule1163 11 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरेच ❤
@babanshinde1917
@babanshinde1917 11 күн бұрын
Only Udhav Balasaheb Thakare Sarkar zindabad
@premnathpatil1376
@premnathpatil1376 11 күн бұрын
१००% उध्दव बाळासाहेब ठाकरें कडे भरपूर स्कोप आहे आणि सर्वात जास्त महाविकास आघाडी मध्ये ठाकरेंचेच आमदार निवडून येतील 🚩🚩🚩🚩
@sks1464
@sks1464 11 күн бұрын
Only शरद पवार
@milindsaner8269
@milindsaner8269 11 күн бұрын
​@@sks1464उध्दव ठाकरे आणि शरद पवार दोन्ही नेते महाविकास आघाडीचे आहेत.
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 10 күн бұрын
दोन्ही एकच नेते आहे वाद विवाद नको ​@@sks1464
@sureshmagadum9692
@sureshmagadum9692 11 күн бұрын
जय ऊ बा ठा जय महाराष्ट्र
@gulabnalawade7460
@gulabnalawade7460 11 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩
@rameshsurve377
@rameshsurve377 6 күн бұрын
एक नंबर उद्धव साहेब ठाकरे आहेत
@nareshpedhvi2184
@nareshpedhvi2184 11 күн бұрын
BJP साफ होणार
@anitatharewal846
@anitatharewal846 11 күн бұрын
उद्धव ठाकरे जिंदा बाद 🎉🎉🎉
@Nitingardi341
@Nitingardi341 11 күн бұрын
आबकी बार ठाकरे सरकार 🚩
@NarasappaSharanappa
@NarasappaSharanappa 2 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे साहेब 💯 ok आहे शिवसैनिक ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब शिवसैनिक
@kamalakarkatawale4590
@kamalakarkatawale4590 11 күн бұрын
Jay Maharashtra Jay Shivsena only Uddhav Thackeray saheb 🙏💐
@vinodjade5268
@vinodjade5268 11 күн бұрын
Uddhav Bala Saheb Thackeray Shiv Sena Zindabaad 🚩 Mumbai Maharashtra = Shivsena
@jaywantdesale4176
@jaywantdesale4176 7 күн бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद
@samirshinde6282
@samirshinde6282 11 күн бұрын
शंभर टक्के
@pramodwankhede5884
@pramodwankhede5884 11 күн бұрын
BJP 45+MP nahi MLA sangitale
@jaydevpatil4699
@jaydevpatil4699 11 күн бұрын
गुजरात साठी कष्ट घेणारी माणसं 😢
@bharatshelke6259
@bharatshelke6259 10 күн бұрын
आता फकत उदवजी ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होनार हि जनतेची आपेक्षाखरी जनतांच निवडणूक हातात घेऊन पूर्ण करनार
@SaysingvalviValvi-oj4rt
@SaysingvalviValvi-oj4rt 11 күн бұрын
Unly bhajapa tadipar....jitenge unly udhavji thakre saheb...101%
@sagarmhaske7113
@sagarmhaske7113 11 күн бұрын
45+ लोक सभेसाठी नव्हतं ते विधानसभा साठी 45+😂😂😂
@yogesharadhye8948
@yogesharadhye8948 11 күн бұрын
😅😅😅
@sandeeppatil1939
@sandeeppatil1939 11 күн бұрын
Fadanavis ni maharatra vikala
@sampatpawar9998
@sampatpawar9998 10 күн бұрын
केंद्रात सुध्दा भाजप काही दिवसात दहा खासदार येतील थोडा दम ठेवा.
@pradeeppawar8228
@pradeeppawar8228 11 күн бұрын
Eknumber
@sukhadeochaskar3855
@sukhadeochaskar3855 11 күн бұрын
भा ज पा सत्ताधारी असुन एकही सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास केला नाही. फक्त जाहिराती
@avinashpalande4162
@avinashpalande4162 11 күн бұрын
Super 🌹🌹🌹👍🏻🌹🌹👍🏻👍🏻
@sheelasutar59
@sheelasutar59 6 күн бұрын
Ubt सरकार येणार 200/
@sitaramkale7140
@sitaramkale7140 Күн бұрын
उद्धव ठाकरे सरकार येणार
@ishwarchavan7527
@ishwarchavan7527 10 күн бұрын
उद्धव साहेब फक्त त्या छगयाला पक्षात घेऊ नका
@manoharmahadik3965
@manoharmahadik3965 11 күн бұрын
Bhujbalana Thakrene Senet Gheu Nahe
@santrampatil6123
@santrampatil6123 11 күн бұрын
👍👍
@jaywantdesale4176
@jaywantdesale4176 7 күн бұрын
Jay ho
@SatishGavate-x3d
@SatishGavate-x3d Күн бұрын
ठाकरे.सरकार
@sandychigang6959
@sandychigang6959 11 күн бұрын
उद्धव साहेबांच्या 90 जागा येतील
@narendrathakur7754
@narendrathakur7754 11 күн бұрын
90 नाही तर 110 सुद्धा येतील. पण त्यातील त्या त्या उमेद्वारांनो जे मतदार 300 ते 500 र.एकाएका मताप्रमाणे विकत घेतले तर. जर हे न केल्यास आमदार संख्या 90 वरुन 70 ते 72 येवू शकेल. त्या त्या पक्षाच्या समर्थक मतदारांची मते त्या त्या उमेद्वारांना मिळतीलच पण जी १५% मतदार जे पैशाने विकले जातात व ते थ. यांना मते देतात ते निसटते विजयी होतात. मग असा प्रकार भरपूर प्रमाणात होवून आमदार संख्या गडबड होणार जसे लोकसभा निवडणुकांमध्ये मा उद्धव ठाकरे यांचे 16 खासदार यायला हवे होते पण ते हे 15% मतदार सांमाळू न शकल्याने ते 9 वर आले आहे. काय या निवडणुका ह्या पैशांवर लढल्या जाणार आहेत. त्या अगोदर ही लढल्या. पण वेळी अजून त्या वेगळ्या असतील हे नक्की.
@vinodjade5268
@vinodjade5268 11 күн бұрын
Janata Yogya Veli Yogya Jaaga Dakhvnar
@peshwaworrier4172
@peshwaworrier4172 4 күн бұрын
"thackray" this not a just surname it's a brand 🚩🚩
@SubashShinde-xs6vg
@SubashShinde-xs6vg 11 күн бұрын
Yeah Apne Swagat Hai.. Pan tikun Raha
@surajbharkade9521
@surajbharkade9521 10 күн бұрын
2024 vidhansabha Shivsena UBT. 80+ seat
@hemrajpatil1383
@hemrajpatil1383 8 күн бұрын
राजू ने खैरे साहेब ना निवडले असते.. मग प्रवेश केला असता
@l.dangre6172
@l.dangre6172 10 күн бұрын
छगन भुजबळ यांना ठाकरे साहेब प्रवेश देणार का?
@anilgamare841
@anilgamare841 11 күн бұрын
V, more step ghetli😊
@phoenixinfotech6588
@phoenixinfotech6588 10 күн бұрын
चिन्मय आठवला😅
@user-cj4hd8td2f
@user-cj4hd8td2f 11 күн бұрын
होय
@krishnaingle2229
@krishnaingle2229 10 күн бұрын
Bhujbal nako
@shantaramkhilari9953
@shantaramkhilari9953 10 күн бұрын
षसर .
@SamadhanNagarkar
@SamadhanNagarkar 11 күн бұрын
Bhai q subscribe karneka
@nitinpatil3633
@nitinpatil3633 11 күн бұрын
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
काँग्रेसचे गद्दार ! Abhivyakti I अभिव्यक्ती I
12:35
अभिव्यक्ती Abhivyakti
Рет қаралды 6 М.
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 72 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 19 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН
AJIT PAWAR LIVE 🔴
राजकारण मराठी
Рет қаралды 1,2 М.
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 72 МЛН