उजाडलं, पण सूर्य कुठे आहे? | Girish Kuber | EP 2/2 |

  Рет қаралды 53,035

Think Bank

Think Bank

4 жыл бұрын

बजेट च्या निमित्ताने एकुणातच भारतीय अर्थव्यवस्था व जागतिक परिस्थिती याचा आढावा घेणारा गिरीश कुबेर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग
या बजेट मध्ये काय असायला हवं होतं? बजेट मधल्या चांगल्या गोष्टी कोणत्या? यावर्षी महाराष्ट्राला नक्की काय मिळालं ? जगातले सगळेच देश आर्थिक राष्ट्रवाद का आणत आहेत? जगात सध्या नक्की काय चाललं आहे?
आता थिंकबँक चे व्हिडीओ ऐका स्टोरीटेल वर सुद्धा , ३० दिवसांची फ्री ट्रायल मिळवण्यासाठी क्लिक करा www.storytel.com/thinkbank

Пікірлер: 164
@rajusarmalkar3249
@rajusarmalkar3249 4 жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण. मराठी जनांच्या न्यानाच्या कक्षा प्रगल्भ करणारी मुलाखत
@ravigaware3383
@ravigaware3383 4 жыл бұрын
Only Kuber Sir can explain budget in such a simple and meaningful way.
@user-cq7db9ij1o
@user-cq7db9ij1o 4 жыл бұрын
मला एक कळत नाही. गेले २५ वर्षे मी बघतोय, "बजेट चांगले आहे" असे कोणीच म्हणत नाही. "एवढी साधी गोष्ट सरकारला कळत नाही ते काय फालतू बजेट आहे " .. अशी टीका होते. पण देशाचा गाडा चालू राहतो म्हणजे १)सरकार कोणत्याही पक्षाचे असो, मी शहरातील दुकाने कधी बंद झालेली पाहिली नाहीत. २)कोणी मोठा बिल्डर, उद्योगपती बजेटमुळे तोट्यात गेला व रस्त्यावर आला असे झाले नाही. ३)शहरातील /जिल्ह्याच्या शहरातील हॉटेल्स(साधी/पंचतारांकित) कधी बंद झालेली पाहिली नाहीत. ४)गाड्या/अवजड माल बनवणार्या कपंनीने गाशा गुंडाळला असेही दिसले नाही. ५)२ बी एच के मध्ये राहणारा बजेटमुळे १ बी एच के मध्ये राहू लागला असेही दिसले नाही. मग ही 'अर्थव्यवस्था' ही भानगड असते तरी काय ?
@user-cq7db9ij1o
@user-cq7db9ij1o 4 жыл бұрын
@TheVinayak09 खरे आहे. आता हेच कुबेर लोकसत्तेत म्हणतात - "सगळ्या राज्यांचा खजिना रिकामा आहे" . प्रत्येक राज्याचे आर्थिक विभाग आहे. त्यात अनुभवी अर्थसचिव- जे आय ए एस असतात ते आहेत. मग ह्या सगळ्यांना कोणालाच कळत नाही पण ह्या संपादकांना मात्र कळतय ! बरे राज्यांनी काय करायला पाहिजे ह्यावर ते काहीच बोलत नाहीत. कोणत्याही पक्षाचे सरकार असो, आर्थिक निर्णय घेण्यामागे अनेक लोक असतात . आर्थिक निर्णय प्रत्येकवेळी बरोबर असेलच असे नाही पण हे व इतर महाशय " एवढे साधे सरकारला कळू नये.. " असे लिहितात .. तेव्हा आश्चर्य वाटते.
@user-cq7db9ij1o
@user-cq7db9ij1o 4 жыл бұрын
@@Ph-xj9lb Shops might be closing but how much is the percentage? Same thing for businessmen. I am not BJP supporter or Modi Bhakt. Even when Manmohan Singh used to present budget, media used to criticize. My point is no matter what the budget is, you don't see radical changes visible in the economy. Premier Pamini went . true but BMW,Mercedez are making excellent business who produce luxury cars(Last Diwali, Mercedex Benz sold 300 cars in JUST 3 days!). Also Kia, Hyundai are making good business. BMW/Merc/Hyundai all entered India in late 90s? Same thing for real estate. If economy is really bad, can i buy 2 BHK for 50 Lakhs in South Mumbai?
@user-cq7db9ij1o
@user-cq7db9ij1o 4 жыл бұрын
@@Ph-xj9lb Following people are there in NIramala Sitharaman's team- en.wikipedia.org/wiki/Krishnamurthy_Subramanian en.wikipedia.org/wiki/Subhash_Chandra_Garg en.wikipedia.org/wiki/Ajay_Bhushan_Pandey www.rbi.org.in/scripts/bs_viewcontent.aspx?Id=3759 Are you saying these people who helped in forming budget and involved in many economic decisions are fool ?
@tejaswinig8821
@tejaswinig8821 4 жыл бұрын
Slow poison... How much I will pay is decided clearly bit what I'll get in return is never mentioned.
@tejaswinig8821
@tejaswinig8821 4 жыл бұрын
Slow poison... How much I will pay is decided clearly but what I'll get in return is never mentioned.
@anshumanmagar1514
@anshumanmagar1514 4 жыл бұрын
उत्कृष्ट विवेचन गिरीशजी व मुलाखतकार विनायकजी 👌👌
@manishakanetkar8923
@manishakanetkar8923 4 жыл бұрын
Yes. Financial literacy is essential.
@harshadrandhe5693
@harshadrandhe5693 4 жыл бұрын
Financial literacy plus political awareness
@Paisa_pani
@Paisa_pani 4 жыл бұрын
Listening Kuber Sir is always a gr8 treat.
@jayantp.486
@jayantp.486 4 жыл бұрын
खरच खुप छान मुलाखत। कितीजणांनी मन लावुन बघितली किंवा पुर्वग्रह मनात न धरता बघितली या बद्दल शंकाच येते कमेंण्ट वाचुन।
@bhaskarshinde395
@bhaskarshinde395 4 жыл бұрын
खूप छान माहिती। धन्यवाद
@Abhilash_Harne
@Abhilash_Harne 4 жыл бұрын
Perfect explaination & full of information. Thank you.
@Khairnarsk
@Khairnarsk 4 жыл бұрын
खुपच छान माहितीपूर्ण मुलाखत....
@swwapnilghorpade2845
@swwapnilghorpade2845 4 жыл бұрын
छान विश्लेषण.
@fictionkings1957
@fictionkings1957 4 жыл бұрын
Knowledge is power great man awesome interview.
@kaustubhtale369
@kaustubhtale369 4 жыл бұрын
Thanks sir
@secularhumanitybasedindian7772
@secularhumanitybasedindian7772 4 жыл бұрын
तुमच्या सारख्या अभ्यासू आणि परखड ब्राम्हण लोकांना सलाम सर आपला..!! फक्त गद्दार काँग्रेस वर पण तेवढीच टीका कराल..जय जिजाऊ..!!
@ashokbobade9257
@ashokbobade9257 4 жыл бұрын
Congress tyala paise deti
@pratikjoshi7653
@pratikjoshi7653 4 жыл бұрын
चीन प्रचंड महत्वाकांक्षी देश आहे. त्यांना खूप पुढे जायचे आहे. त्यांना अमेरिकेच्याही पुढे जायचे आहे. There are 129 Chinese companies in fortune 500 list, more than united states.
@shaharukhnadaf7084
@shaharukhnadaf7084 4 жыл бұрын
Yes....I have been to Schenzen, Guangzhou cities of china.. and yes when it comes to technology they r working very very very hard ... very focussed... That's why there is Trade War
@hemantmohare7821
@hemantmohare7821 4 жыл бұрын
Kuber sir really way of conversation is very good we can understand immediately and I never miss any interview of him very good personality
@sunilk_
@sunilk_ 4 жыл бұрын
Great Sir
@vaibhavraut5053
@vaibhavraut5053 4 жыл бұрын
30:00... बजेट मधल्या या तरतुदी जनतेच्या समोर उघड करू दिल्या नाही .. आणि जनता बसली Income tax च्या options वर चर्चा करत.. "GIFT city" वर इतका खर्च केला आहे कि बस रे बस.. बाकी देशात राज्यच नाहीत....
@vijayjosh5895
@vijayjosh5895 4 жыл бұрын
हा गुजराती पंतप्रधान गुजरातसाठी तुमचेआमचे पैसे खर्च करून, उरावर बसून...सारी प्राथमिकता देणार.
@royalmaratha8983
@royalmaratha8983 4 жыл бұрын
निष्पक्ष पत्रकारिता स्वप्नच राहणार!
@rakeshmhatre8958
@rakeshmhatre8958 4 жыл бұрын
8.04 eye opener every indian
@jaihind116
@jaihind116 4 жыл бұрын
Financial literacy .. point noted...
@Qwdtdgg2662
@Qwdtdgg2662 4 жыл бұрын
want maximum export with minimum import best example is german economy. failing now as well.
@swapnilpavane3397
@swapnilpavane3397 4 жыл бұрын
Nice sir 👌👍💐💐💐💐🙏🙏
@shivkumarkumbhar4421
@shivkumarkumbhar4421 4 жыл бұрын
Nice speech
@chandrakantdeshmukh6078
@chandrakantdeshmukh6078 4 жыл бұрын
विश्लेषण चांगलं आहे.
@udaypatare8574
@udaypatare8574 4 жыл бұрын
Best
@Sunday_Munday
@Sunday_Munday 4 жыл бұрын
2009 ते 2014 धोरणलकवा 2014 ते 2019 धोरणचकवा 2019 ते 2024 धोरणचकवाचकवी..! 2024 ते 2029 धोरण.....?
@user-cq7db9ij1o
@user-cq7db9ij1o 4 жыл бұрын
2020 te 2029- वाचकांना आला थकवा!! . तेच ते अवजड शब्द , "सरकारला काहीच कळत नाही म्हणायचे पण सरकारने काय करायला पाहिजे ते मात्र गुप्त ठेवायचे ".
@KP-wy3bu
@KP-wy3bu 4 жыл бұрын
@@user-cq7db9ij1o ugach apla banvaycha mhanun banavla ajun kaay .
@Sunday_Munday
@Sunday_Munday 4 жыл бұрын
@@user-cq7db9ij1o सरकारला कळत नाही, असं बिलकुल नाही. सरकार म्हणजे गयासुद्दीन तुघलक नव्हे...! आपल्या खुर्च्यां सकट सगळ्या आघाड्या समर्थपणे सांभाळाव्या लागतात. तो एेर-गबाळ्याचा खेळ नव्हे. 1992 पसाुन सगळ्यात मोठा दबाव जागतिक भांडवलशाहीच्या आक्रमणाचा आला आहे. तो पेलने, प्रत्येक सरकारला जमेलच असे नाही. जगातील ईतर देशाशी व्यावसायिक संघर्ष करणे क्रमप्राप्त आहे. वकिल व डाॅक्टरां सारखे सगळेच प्रोफेशन्लालिस्ट आपापल्या प्रोफेशन मध्ये प्रॅक्टिसच करित असतात. सरकार सुध्दा याला अपवाद नाही. म्हणून त्यांनी घेतलेला एखादा निर्णय चुकीचा ठरु शकतो. म्हणून कोणी सरकारात बसण्याचा प्रयत्न करणे सोडत नाही...! टिकाककारांचे काम टिका करणे असते. ते लोक सरकार बनणार नाहीत. पण कित्येक ठिकाणी सरकारला टिकेचा धनी बनवतील, परंतु सरकारने ठोकर खाउन सुधारण्याचे धैर्य ठेवावे. टिकेमुळे सरकार कोलमडणे हा भ्रम आहे. मुळात ते एक सुनियोजित षडयंत्र असते...!
@drprasannasuru
@drprasannasuru 4 жыл бұрын
GDP = Consumption + Private capex+ Government expenditure + Net Export. By the way I am doctor, curious about finance & economics.
@suhaspatil4808
@suhaspatil4808 4 жыл бұрын
जर अर्थशास्त्राचे निकष/तत्व जर सर्व अर्थ्शस्त्र्याना माहित असेल तर, RBI, FM मधील उच्च सचिव अर्थश्स्त्रीच आहेत, आणि हो अगदी मागील सरकारपासून आहे, मग हे सगळ का बदलला नाही? मला अस वाटत कि हे सगळ इतक सोप नाही.... घर चालवायला इतका त्रास होतो... हा तर देश आहे...
@tushardesale1
@tushardesale1 4 жыл бұрын
मी आधीच स्टोरी टेल एप्स स्पक्राईब केले पण तेथे think tank पेज सापडत नाही प्लिज शेअर लिंक
@pajtmvorvndeifneif
@pajtmvorvndeifneif 4 жыл бұрын
👍
@padmakarkhadatare
@padmakarkhadatare 4 жыл бұрын
सगळं ठीक आहे पण "असंतांचे संत" हा अग्रलेख कोणाच्या दबावाखाली मागे घेतला ते सार्वजनिक करा "निर्भीड "कुबेर साहेब. मोदीला कितीही शिव्या घातल्या तरी कधी अग्रलेख मागे घ्यावा लागला नही तुम्हाला.
@saipreetdivinecentre719
@saipreetdivinecentre719 4 жыл бұрын
साध्या पद्धतीने परंतु बहुमुल्य माहिती
@rhshirke7393
@rhshirke7393 4 жыл бұрын
Sir. Your Interview was very informative, but. but & but how to become FINANCIAL LITERATE. Sir you're of the opinion that common man should try to understand the Financial scenario but to increase financial literacy I think we need to make it is as movement by conducting seminars or lectures by reaching to the layman & explain the basic principles & concept & how to study financial scenario of our country & world at large. Thanks, Hemant Shirke
@lokeshbhagadkar7712
@lokeshbhagadkar7712 4 жыл бұрын
23:00 😁😁👌👌
@koustubhashtekar9969
@koustubhashtekar9969 4 жыл бұрын
हा हा हा... आता तुम्ही झाला देशद्रोही!
@bajiraopawar3425
@bajiraopawar3425 4 жыл бұрын
I differ with ur opinion partially on comments of disinvestment during vajpai sahib's tenure
@desaipoultry
@desaipoultry 4 жыл бұрын
धर्मांध्द प्रवृत्ति व धार्मिक उच्छाद अशी प्रवृत्ति व संकुचित विचार धारा व संस्कारांच्या नावाने देशाची विचारधारा पूसण्याची गरज
@umasawant3015
@umasawant3015 4 жыл бұрын
आर्थिक साक्षरता गरजेची आहे
@sagarkhetmalis4516
@sagarkhetmalis4516 4 жыл бұрын
कांग्रेस ने वोडाफोन कंपनी कडून कर घेतला पण भाजप ने तर वोडाफोन कंपनी ला देशातुन हकलूंन दिले🤣🤣🤣🤣
@madhukarrane5280
@madhukarrane5280 4 жыл бұрын
गिरीश कुबेर तु जर कुबेर आहेस ना तर तर तु तुझी निष्ठा इटालियन बाई कडे गहाण का ठेवली आहेस? तु किती पण बडबड करत रहा या देशातील सर्व जनता इटालियन बाईला स्विकारणार नाहीत.
@sagarkhetmalis4516
@sagarkhetmalis4516 4 жыл бұрын
@@madhukarrane5280 हो बरोबर बोलसास हा देश मायनर आसियातल्या लोकांना पन कधीही स्विकारणार नाही
@sharadpatil366
@sharadpatil366 4 жыл бұрын
लोकशाही मध्ये सगळ्याचा विचारकरून पुढे जावा लागतो,oneside विचार करणे खुप अवघड असते,हे केले तर च बरोबर असे नाही,नाही तर लोक हुकूमशहा म्हणतील।
@pradnyeshdoshi348
@pradnyeshdoshi348 4 жыл бұрын
आर्थिक ज्ञान कसे मिळवावे ?
@amol2163
@amol2163 4 жыл бұрын
जागतिकीकरना चा चांगला फायदा चीन ने घेतलेला दिसतो...
@pratikjoshi7653
@pratikjoshi7653 4 жыл бұрын
चीन प्रचंड महत्वाकांक्षी देश आहे. त्यांना खूप पुढे जायचे आहे. त्यांना अमेरिकेच्याही पुढे जायचे आहे.
@rohanj7356
@rohanj7356 4 жыл бұрын
सुंदर विश्लेषण केले सर. धन्यवाद.
@samartha279
@samartha279 3 жыл бұрын
Better than Bhau 👍👍
@prateekraut9526
@prateekraut9526 4 жыл бұрын
Mpsc chya mulanvar khup parbhv ahe tumcha
@akshaydeshpande7164
@akshaydeshpande7164 4 жыл бұрын
बाकीच्या गोष्टी चांगल्या सांगितले पण gst बाबत भारत आणि सिंगापूर सारख्या छोट्या देशाशी तुलना हास्यास्पद आहे.संघराज्यात असा एक कर नई लावता येणार
@rajeshtrane
@rajeshtrane 4 жыл бұрын
Canada also has same rate across.
@arth_gyan
@arth_gyan 4 жыл бұрын
Singapurche example denya magcha uddesh hota ki Sarkarne tax laws madhye karaychya badalanchi purvkalpana khup aadhi dyayla havi
@bajiraopawar3425
@bajiraopawar3425 4 жыл бұрын
विचारांच्या ठामपणा साठी dynanachi गरज लागत आसावी ना ? Sir
@SachinThakur-me6dc
@SachinThakur-me6dc 4 жыл бұрын
नम्र पणे मुलाखत घ्या आपण समाेरच्या व्यक्तिमत्त्वाला समजून घ्या
@samanya_manus
@samanya_manus 4 жыл бұрын
अप्रतीम विश्लेषण केले आहे. बरीच माहिती आणि वस्तुस्थिती समजली.
@jaiprakashdeshmukh1549
@jaiprakashdeshmukh1549 2 жыл бұрын
ह्या सदा सुतकी माणसाला कशाला बोलावलं मुलाखतीला?
@vivekchaskar7439
@vivekchaskar7439 4 жыл бұрын
Vinayak Govilkar sirana Thinkbank madhe baghayala awadel
@ashokshah7193
@ashokshah7193 4 жыл бұрын
।। वंदेमातरम्।। सर्व च आयात करायचे असेल तर येथील शिक्षित तरूणांना रोजगार कसा मिळेल? उत्पादन करणारे राज्य होत नाही निर्यात वाढत नाही तोपर्यंत उजाड णार नाही आणि सूर्य उगवणार नाही जागते र हो
@santoshparab3143
@santoshparab3143 4 жыл бұрын
Nice interview
@koustubh5349
@koustubh5349 4 жыл бұрын
Sahi sir....👌👆
@rakeshmhatre8958
@rakeshmhatre8958 4 жыл бұрын
8:04 eye opener every indian
@RameshShinde-fx8mt
@RameshShinde-fx8mt Ай бұрын
शेतीमालाच्या निर्यात बंदी विषयी बोला
@sachindivakar632
@sachindivakar632 4 жыл бұрын
चष्म्याचा नंबर चेक करा , किंवा डोळे फुटलेत का बघा ?
@yuvrajpawale4127
@yuvrajpawale4127 4 жыл бұрын
kuber ji loksattta varcha visvas udala
@panditgate8125
@panditgate8125 4 жыл бұрын
www. Priti Rane
@prashantlawand8876
@prashantlawand8876 4 жыл бұрын
Makrand Paranjpe yanchi mulakhat ghya.....
@shaharukhnadaf7084
@shaharukhnadaf7084 4 жыл бұрын
PROTECTIONISM DANGEROUS AHE APALYA DESHASATHI.....
@santoshpatil44342
@santoshpatil44342 4 жыл бұрын
MPSC व UPSC च बदल पण सांगातल नाही, ही परीक्षा आता online व तुमच्या च शहरातील सेटर वर देण्यात येणार परराज्यात जायची गरज नाही व वेगवेगळ्या परीक्षा दरवेळी द्यायची गरज नाही
@harshadrandhe5693
@harshadrandhe5693 4 жыл бұрын
नाही , SSC , ibps , raiway सारख्या एक्झाम ऑनलाईन आहे आता सगळ्या एकत्र करणार म्हणजे जागा कमी झाल्या तरी कळणार नाही .
@hollywoodtobollywood8573
@hollywoodtobollywood8573 4 жыл бұрын
अशीच अर्धी माहिती घात करते,सरकार नॉन gazetted पोस्ट साठी एक्साम घेणार आहे त्यास nra नाव देण्यात आले आहे,mpsc upsc एक्साम तशाच राहणार आहे, तुमी मोदी पुढं नुसत्याच माना डोलवा, मोदींचे शब्द तुमच्यासाठी ब्रम्हवाक्य झालं आहे, स्वतः कधीतरी गोष्टीचं विश्लेषण करा 😏😏😏😏😏
@shrikantinamdar9781
@shrikantinamdar9781 4 жыл бұрын
कुबेर साहेब लाल सलाम सूर्य सध्या शहींनबाग JNU अलीगढ मुस्लिम युनी.इथेच उगवितो सुर्य दर्शन घ्यायाच असेल तर बघा बा
@sagarpore6320
@sagarpore6320 4 жыл бұрын
Vegala vichar desh virodhi nasava
@sushantambhore3631
@sushantambhore3631 4 жыл бұрын
@@Ph-xj9lb khar ahe
@rushiiiiiiiii7997
@rushiiiiiiiii7997 4 жыл бұрын
चांगल्या मधून पण वाईट शोधण्याचं म्हणजेच ....मूर्ख पनांचं उत्तम उदाहरण या पेक्षा काय आसवं😂......
@amolsw
@amolsw 4 жыл бұрын
@@Ph-xj9lb matacya viruddha asu det na... Pan fakt Ani fakt BJP Ani modi waeit Baki sagle ekdam bhari..asa pan nasta.
@amolsw
@amolsw 4 жыл бұрын
@@Ph-xj9lb hyanni kadhi Congress, leftist hyanwar kuthalya video madhye Tika keli aahe?
@amolkhutwad1787
@amolkhutwad1787 4 жыл бұрын
अर्थ वाद,,,only thing
@watchfulmind9415
@watchfulmind9415 4 жыл бұрын
अर्थकरणाचे अज्ञान व बहुमताचा "ग" डोक्यात जाणे व त्यामुळे घेतलेले चुकीचे ’ राजकारणी" निर्णय या मागे निशितच आहेत.
@sushantambhore3631
@sushantambhore3631 4 жыл бұрын
India become second Pakistan now
@yogeshbelsare7474
@yogeshbelsare7474 4 жыл бұрын
म्हणजे तुमचं म्हणणं आहे की इतर देश त्यांचे प्राधान्य क्रम ठरवू शकतात भारताने ठरवायचे नाही . आणि विहिरीत उडी मारायची नाही काठावरच बसून राहायचं. आता तुम्ही म्हणता तसेच होईल बरे.
@rajeshwanjale5636
@rajeshwanjale5636 4 жыл бұрын
सर डोळ्यावरची ती (मोदी विरोधाची)पट्टी काढा म्हणजे सूर्य दिसेल.
@watchfulmind9415
@watchfulmind9415 4 жыл бұрын
पट्टी काढली तर प्रखर तेजाने मोदीवादी अंधभक्त जळून खाक होतील.
@pranjalkelkar
@pranjalkelkar 4 жыл бұрын
कुबेर सर गणपतीच्या मुर्ती भारतातला कुंभार पुर्वापार बनवतोय. मेट्रो आपल्याकडे आत्ता आली आहे ना? टेक्नॉलॉजी ट्रान्सफर नावाचा प्रकार असतो. बाहेरच्या कंपन्यांबरोबर करार करा, काम करा टेक्नॉलॉजी आत्मसात करा, करार संपवा आणि स्वतःच स्वतंत्र उत्पादन सुरू करा
@paragnafde7856
@paragnafde7856 4 жыл бұрын
He dave (leftist) vavral parat uthala ....
@ujwal2358
@ujwal2358 4 жыл бұрын
डोळे उघडा
@saurabhintube
@saurabhintube 4 жыл бұрын
सूर्य तुमच्या मागून उगवला पण.. आहात कुठे?
@nitinkulkarni631
@nitinkulkarni631 3 жыл бұрын
प्रामाणिक कॉपी पेस्ट
@digambarullappadyavarkonda5539
@digambarullappadyavarkonda5539 4 жыл бұрын
पाचलग सर आपण बोलताना नाकाला तोंडाला बोट लावू नये
@mpunekar
@mpunekar 4 жыл бұрын
Mr. Kuber says that Modi is Nehruwadi, what kind of stupid analysis is this?? Modi is trying hard to privatize Air India (among others like BPCL) which Nehru forcefully nationalized. Nehru nationlized so many things and didn't allow any private investment. Show me a single entity that Modi is even dreaming of nationalizing? At least have basis analysis in place before you start to speak in public domain!
@straightforward8219
@straightforward8219 4 жыл бұрын
Ujjwala farmers subsidy toilet construction subsidy for home are all nehruvian policies
@mpunekar
@mpunekar 4 жыл бұрын
@@straightforward8219 read my comment and counter that first then go on your verbal diaherria!
@nandinishinde1463
@nandinishinde1463 4 жыл бұрын
पण आपल्या देशात अंधार कधी केव्हा कोठे पडला ते सांगा. आणखी काही पाप लपवून ठेवता आहात का?
@vilaspandit2793
@vilaspandit2793 4 жыл бұрын
Vinayak अगदी निरपेक्ष आणि आतापर्यंत घेतलेल्या मुलाखतींचे तुलनात्मक विश्लेषण आणि गल्लती सांगणारी तज्ज्ञांची मुलाखत घ्या.कितीही झालेतरी कुबेर मोदी ग्रस्त आहेत पण इतके विद्वान की चतुरपणे सामान्य माणसाला निरपेक्ष वाचावेत.कृपया बघा
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 4 жыл бұрын
मोदीनीच आणलेले व नंतर त्यांचा नाद सोडून गेलेले अरविंद सुब्रह्मण्यम, आर.बी.आय.गव्हर्नर उर्जित पटेल यांच्याबद्दल तुमचं मत काय?
@vaibhavraut5053
@vaibhavraut5053 4 жыл бұрын
स्वतः तज्ञ नसताना दुसऱ्याच्या ज्ञानावर टिप्पणी करणं... कसं काय जमतं बुआ तुम्हाला...
@madhukarrane5280
@madhukarrane5280 4 жыл бұрын
@@Ph-xj9lb आम्ही सगळे फक्त भारतीय जनता पक्षाचे सरकार आणि केंद्र सरकार राज्य सरकार यांचे सर्वाधिक समर्थक आहोत.जर या देशातील धर्म निरपेक्षता मोडून काढली नाही तर हा देश राष्ट्र म्हणून टिकून राहू शकत नाही.तर आपल देश सर्व धर्म समभाव मानणारा आहे.राषटरदरोही लोकांना देशातून हाकलून दिले पाहिजे नाही तर ते ह्या देशाची वाट लावतील.तुमही कायम राष्ट्र द्रोही भुमिका का घेता?
@madhukarrane5280
@madhukarrane5280 4 жыл бұрын
कुबेर तुम्ही कांग्रेस वर खडक टिका का करत नाहीत? इटालियन बाई कडे तुम्ही तुमची निष्ठा गहाण ठेवली आहे त्या मुळे आपल्या देशाची जगात गुलाम म्हणून नाचक्की होते. त्यामुळे देशातील स्वाभिमानी माणूस म्हणून आम्ही तुम्हाला मदत करु शकत नाही. त्यामुळे आजच्या घडीला भारतीय जनता पक्षाला पर्याय नाही.
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 4 жыл бұрын
@@Ph-xj9lb जाऊ द्यात सर, 'राणे' बहुतेक नारायण राणेंचे जवळचे नातेवाईक असावेत.😊
@subhashpatil264
@subhashpatil264 4 жыл бұрын
अलीकडील लोकसत्ता लेख वाचले की उदारमतवादी, स्वताला अति शहाणे समजणारे. आमचे तेच खरे असे समजणारा एक जो वर्ग आहे त्याचे समर्थन करणारा आहे. मग यांना नासिरुददीन शहा, कन्नन गोपी वगैरे लोक यांचे विचार मौलिक वाटतात.
@shaharukhnadaf7084
@shaharukhnadaf7084 4 жыл бұрын
Right Left chya aivaji centre la aslo ki donhi kadche problem samajtat
@santoshzure2465
@santoshzure2465 4 жыл бұрын
सूर्य व्हय! तो हाय की डोंगरा पल्याड...
@dnyaneshwarbhawar9954
@dnyaneshwarbhawar9954 4 жыл бұрын
Vastavacha bhan nasalele vishleshan....
@narendra4351
@narendra4351 4 жыл бұрын
Remove black goggles and you will see the Sun
@saurabhkulkarni818
@saurabhkulkarni818 4 жыл бұрын
Kuber left waala aahe tyala kahi changele disuch shakat nahi kadhi
@sandeepgoje7984
@sandeepgoje7984 4 жыл бұрын
saurabh kulkarni Tumhi right left karat basa Ani nantar bhik magaychi wel aali ki tumchi akkal thikanyavar yeil Tenvha dole ughadlele asatil pan khup asheer zalela asel
@shaharukhnadaf7084
@shaharukhnadaf7084 4 жыл бұрын
. andh bhakti ani andh dwesh doni khatarnak ahet....apan apal logic waparan hech khar ahe....
@amolsw
@amolsw 4 жыл бұрын
Tumhi black goggles ghaun baslat tyamule tumhala saglijade andhar disnar... Congress sarkar asalyawar tumhala 2 Surya distat...
@mangeshghaisas606
@mangeshghaisas606 4 жыл бұрын
Sir khara bolatayet te sarkar dharma sodun ujvya vichar sarni sarkha vicharach karat nahiye
@govindsamant685
@govindsamant685 4 жыл бұрын
एवढा मोठा माणूस कसं चुकीचं बोलतो बघा. दुसऱ्यावर चुकीचे विचार लाडोळे हे किती कल्पकतेने करतात ते बघा. आम्हाला चिनी ब्रिज चालतो पण चिनी गणपती नको. कारण येथे गरीब माणूस गणपती बनवतो.
@govindsamant685
@govindsamant685 4 жыл бұрын
चीन वर्ण गणपती आणण्याची गरज नाही पण ब्रिज ची गरज आहे. यांना स्वदेशी म्हणजे काय ते माहीतच नाही. फक्त विद्यमान सरकारला विरोध एवढेच गणित त्यांच.
@rajendragosavi2233
@rajendragosavi2233 4 жыл бұрын
its about competition. We are not able to manufacture in our country at that scale and quality. Its FACT! We have to become self-reliable.
@vaibhavraut5053
@vaibhavraut5053 4 жыл бұрын
@@govindsamant685 सरदार पटेलांचा पुतळा चालतो चीन वरून...
@govindsamant685
@govindsamant685 4 жыл бұрын
@@Ph-xj9lb इथे ज्या वस्तू निर्माण होऊ शकतात त्या बाहेरून आणण्याची गरज नाही. पण गरज आहे ती येथे महाग पडू शकतात, टेक्नॉलॉजी नवीन आहे किंवा अशी काही कारणे आहेत की आम्हाला जी करणे सहज शक्य नाही ती बाहेरून आणावे असा सरकारचा हेतू दिसतो. बाहेरून गणपती घाऊक स्वस्त आणले तर इथल्या कारागिरांच्या पोटावर पाय बसेल एवढं सोपं गणित कळू नये या माणसाला. जर्नालिझम नावाखाली गरळ ओकत राहायचं
@govindsamant685
@govindsamant685 4 жыл бұрын
@@vaibhavraut5053 viki pidia वाचू बघा October 2013 by Larsen & Toubro, with a total construction cost of Rs 2,989 crores[4]. It was designed by Indian sculptor Ram V. Sutar, and was inaugurated by Indian Prime Minister Narendra Modi on 31 October 2018, the 143rd birth anniversary of Patel अर्धवट ज्ञान घेऊन, असल्या फालतू ज र ना लिस्ट ने बोललेल ऐकून आपलं मत बनऊ नका.
@abhaymunot8851
@abhaymunot8851 4 жыл бұрын
कुबेरांनी आपल्या डोळ्याचे ऑपरेशन करून घ्यावे त्याशिवाय त्यांना काहीच दिसणार नाही
@nitinpandhare2753
@nitinpandhare2753 4 жыл бұрын
Abhay Munot ho tula lay disala
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 4 жыл бұрын
**भक्तांना डोळ्याच्या ऑपरेशनची जास्त गरज आहे😊
@iMadeThisThat
@iMadeThisThat 4 жыл бұрын
Ha haramkhor dava aahe..
@rushiiiiiiiii7997
@rushiiiiiiiii7997 4 жыл бұрын
Ban bhau torsekar🚫🚫🖐️...... Support girish kuber sir🙏......
@meenaxisardesai2613
@meenaxisardesai2613 4 жыл бұрын
तुम्ही अतिशय पक्षपाती अहात. तुम्हाला मोदींच काहीच कसं चांगलं वाटत नाही? एव्हढ्या हुशार माणसाकडून ही अपेक्षा नाही.
@beoptimistic9231
@beoptimistic9231 4 жыл бұрын
Meenaxi Sardesai मँडम ते पत्रकार आहे , पत्रकारांनी नेहमी सत्ताधाऱ्याना प्रश्न विचारयचे असतात. पॉलिसी क्रिटीसाईझ करायच्या असतात. लोकशाही कळते का तुम्हाला.
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 22 МЛН