Рет қаралды 208,042
अगदी रोज वापरता येणार उटन जे फेस वॉश म्हणून वापरू शकता ते कसं बनवायचं हे सांगितलं आहे....कुठलेही chemicals नाही.... नैसर्गिक रीत्या स्किन अप्रतिम बनवा...
प्रमाण:
१चमचा बेसन पीठ
१चमचा मुलतानी माती
१ चमचा चंदन पावडर
१चमचा कॉफी
अर्धा चमचा कस्तुरी हळद