Unch Bharari - Ep 34 | तणावमुक्त जीवन जगण्याची कला | The Art of Stress Free Living | Youth Special

  Рет қаралды 1,298

Brahma Kumaris Marathi Godlywood

Brahma Kumaris Marathi Godlywood

Ай бұрын

उंचभरारी # 34 युवकांनी जीवनात तणावरहित कसे राहावे?
१. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण तणावात जगत आहे. तणाव असणे हि नॉर्मल गोष्ट समजत आहेत. अगदी लहानांपासून ते मोठयांपर्यंत तणावात आहेत. त्यामुळे ब्लडप्रेशर, डायबिटिस, कॅन्सर यासारखे रोग बळावत चालले आहेत. पण जीवन हि एक आनंदयात्रा आहे. ह्या आनंदयात्रेत सुखी समाधानी, तणावरहित राहायचे असेल तर आपल्या माणसांसोबत संवाद साधला पाहिजे.
२. संवाद, प्रेम, शांती, आपुलकी, जिव्हाळा कमी झाल्यामुळे मानसिक, शारीरिक रोग उदभवतात. प्रत्येक जण आहारविहारा बद्द्दल खूप जागरूक झाला आहे तरी तणाव आहे. अशा परिस्थितीमध्ये जर जीवनात अध्यात्माची जोड दिली, राजयोग मेडिटेशन, राजयोग ज्ञानाचा समावेश केले तर तणावरहित जीवन होईल. यामध्ये आत्म्याची, मनाची चार्जिंग होते. ह्या चार्जिंग प्रोसेस मध्ये स्वतःला आपल्या सर्व जबाबदाऱ्यांमधून Switched Off करूनत्या Supreme Power परमात्म्याशी मन जोडायचे आहे.
३. ईश्वराशी संवाद हा मानसोपचारचे काम करतो. माता, पिता, बंधू, सखा असे सर्व नाते ईश्वराशी जोडल्याने आपल्याला ऊर्जेच्या रूपात शक्ती मिळते. जीवनात असण्याऱ्या नात्यात आपुलकी, संवाद कमी झाल्यामुळे व्यक्ती आतून रिकामा झाला आहे. हि निर्माण झालेली पोकळी ईश्वराच्या शक्तीने, प्रेमाने, ऊर्जेने भरून निघते आणि खऱ्या आयुष्याच्या नात्यात पण गोडवा निर्माण होऊ शकतो कारण व्यक्ती खूप समंजस, लवचिक, हळवा बनतो. ईश्वराकडून भरभरून मिळाल्यामुळे व्यक्तीची देण्याची भावना वाढते. त्यामुळे नात्यांमधला, व्यवहारातला ताण नाहीसा होतो.
४. जीवनाचा प्रवास करताना कधीकधी संबधातला तणाव, व्यहारातला तणाव, आर्थिक परिस्थितीतील तणाव या सगळ्यांमुळे कंटाळवाणा, निरस असा होतो. अशावेळेस ईश्वराची साथ, सोबत एकमित्र, हितचिंतक, बंधू, पिता, माताच्या रूपात मिळाली तर भाग्याचे ठरेल. आपला जो काही तणाव, समस्या असेल ती पत्राद्वारे भगवाना पर्यंत पोहोचविता येते. राजयोगाचा दैनंदिन अभ्यास करणाऱ्यांचा असा अनुभव आहे कि ईश्वर यावर स्वतः कामक रतो. आणि कुणाही द्वारे आपली समस्या सोडवितो
५. ईश्वराशी मेडिटेशनद्वारे हि संवाद साधू शकतो. यामध्ये ईश्वरीय शक्ती अनंत किरणांच्या स्वरूपात आपल्या सोबत आहे असा विश्वास होतो. जे काही आपल्या मनात साठलेले आहे ते मनाद्वारे सांगणे म्हणजे मेडिटेशन. त्याचा अनंत प्रकाश आशीर्वादाच्या रूपात आपल्याला मिळतो. जीवनात आनंदाची अनुभूती होते. ईश्वर त्याच्या अनंत शक्तीसहीत, गुणांसहित, आशिर्वादासहित आपल्यासोबत आहे याची प्रचिती येते.
६. युवकांनी राजयोगाचा अभ्यास वेळात वेळ काढून जरूर करावा. हि सेवा पूर्ण जगभरातून विनामूल्य आहे.
#stress #Life #Unchbharari #marathoshow #podcast #stressfree
रोज मराठी व्हिडीओ प्राप्त करण्यासाठी whatsapp ग्रुप : 👇👇
chat.whatsapp.com/IJYVAhWO0Gm...
Produced by : Marathi Department, Godlywood Studio.
For Information :
Email : marathi@godlywoodstudio.org
Learn Rajyoga Meditation free of cost at your nearest Brahma Kumaris Spiritual Center.
Watch Our 24 x 7 Live Channels :
Music Godlywood - / musicgodlywood
Om Shanti Channel - / omshantichannelgws
Our Social Media Sites :
KZfaq : / godlywoodstudio
Facebook : / godlywoodstudio
Twitter : / godlywoodstudio
Instagram: / godlywoodstudio
तणावमुक्त जीवन
आनंदी जीवन
तणावमुक्ती
सुखी जीवन
मानसिक आरोग्य
तणाव व्यवस्थापन
तणाव निवारण
आनंदाचे रहस्य
सकारात्मक जीवन
तणावमुक्त राहण्याचे उपाय
तणाव नियंत्रण
आनंदी जीवनशैली
मानसिक शांतता
तणावमुक्त राहा
तणाव कमी करण्याचे उपाय
तणावमुक्त जगणे
जीवनातील आनंद
तणावमुक्त विचार
मनाची शांतता
जीवनात आनंद मिळवा
Stress Free Life
Happy Life
Stress Management
Mental Health
Stress Relief
Happiness Tips
Positive Living
Mindfulness
Relaxation Techniques
Wellbeing
Self Care
Life Balance
Stress Reduction
Mental Wellness
Healthy Living
Stress Free Living
Achieving Happiness
Life Satisfaction
Inner Peace
Stress Relief Tips
Stress Free Mindset
Joyful Living
Stress Free Tips
Stress Free Techniques

Пікірлер: 1
@VaishaliSurywanshi-gr5lu
@VaishaliSurywanshi-gr5lu 27 күн бұрын
Om shanti😊
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 39 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 11 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 41 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 39 МЛН