उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणार कैरीचे चटपटीत आणि थंडगार पन्हं | आम का पन्ना | कैरीच पन्हं |

  Рет қаралды 1,476

Swarupa's Kitchen

Swarupa's Kitchen

3 ай бұрын

Aam Panna Recipe | How to make aam Panna at home | kairicha panha | aam Panna recipe by Swarupa's kitchen
साहित्य -
१. कैरी - ३
२. गूळ - १ वाटी ( तुमच्या चवीनुसार )
३. हिरवी वेलची पावडर - पाव चमचा
४. साधं मीठ - चवीनुसार
५. थंड पाणी - आवश्यकतेनुसार
पूर्वतयारी -
कैऱ्या स्वच्छ धुवून उकळवून थंड करून घ्या. गूळ बारीक चिरून घ्या.
कृती -
सर्वप्रथम गुळात थोडंसं पाणी घालून गूळ विरघळवून घ्या. मग थंड झालेल्या कैरीची साल काढून त्यातला गर एका बाउल मध्ये काढून घ्या. मग त्यात वेलची पावडर, मीठ आणि गुळाच पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या. तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणे तुम्ही गूळ घेऊ शकता. आता २ ग्लास मध्ये १ - १ चमचा मिश्रण आणि बर्फाचे तुकडे घालून थंड पाणी ओतून छान मिक्स करून घ्या. मग थंडगार कैरीचे पन्हे सर्व्ह करा.
टिप - गुळाचं पाणी करताना जर गुळाचे तुकडे राहत असतील ते वितळत नसतील तर पाणी गाळून घेऊ शकता.

Пікірлер: 4
@tastekeshoukin841
@tastekeshoukin841 3 ай бұрын
delicious
@Swarupa_sKitchen
@Swarupa_sKitchen 3 ай бұрын
Thank you 😊🙏
@aishwaryadeshmukh9299
@aishwaryadeshmukh9299 3 ай бұрын
Sunder nakki try karin
@Swarupa_sKitchen
@Swarupa_sKitchen 3 ай бұрын
Ho nakki 😊 thank you so much 😊
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН