No video

उपासना | मृत्यू कसा होतो? | How does death happen? | Dnyaneshwari | Namdev Shastri | Part 6

  Рет қаралды 542,793

आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant

आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant

Күн бұрын

#death #dnyaneshwari #namdevshastri
🙏Mahant Nyayachary Dr Namdev Maharaj Shastri
Pathardi dnyaneshwari Bhavkatha
Upasana part - 6
➡️ महंत न्यायाचार्य डॉ नामदेव महाराज शास्त्रीजी बाबा
यांची नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये झालेली ज्ञानेश्वरी भावकथा निरूपणतील भाग 6 असून अवश्य इतर भागाचाही अवश्य लाभ घ्यावा 😍🙏
|| राम कृष्ण हरी ||
➡️‎@anandachesiddhant
👆
😍 सबस्क्राईब करा.
🔔वर क्लिक करा.
✍️ कॉमेंट्स करा.
💁‍♂️व शेअर पण करा.
🕺आपणही ऐकून सुखी व्हा आणि इतरांनाही सुखी करा.
➡️ तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला खाली दिलेल्या व्हिडिओ लिंक मध्ये मिळेल.
ज्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पाहिजे त्या प्रश्नाखालील लिंक ला क्लिक करून आपण आपले उत्तर ऐकू शकता.
➡️सवयी किती वाईट असतात बघा.
🎬 • अशा सवयी किती घातक असत...
➡️ प्रेमात नियम नसतात.
🎬 / s8गीक्साझंड्सी
➡️ देवाला असं मागाल तरच देव देतो.
🎬 • देवाकडे काय मागावे | व...
➡️ दिसण्यावर जाऊ नका,माणसं ओळखा.
🎬 • माणसं ओळखा | दिसत तस न...
➡️ असे लोकं आपल्याला बरबाद करून श्रीमंत होतात.
🎬 • ही एक चूक जीवन बरबाद क...
➡️ गरीब राहाल तर लुटले जाल.
🎬 • गरीब राहाल तर लुटले जा...
➡️ तुम्हालाही इतिहास घडवायचा असेल तर नक्की ऐका.
🎬 • यशस्वी होण्यासाठी | Po...
➡️ योग्य वेळी जर हे समजलं तर, दुःख जवळ सुद्धा येणार नाही.
🎬 • दुःखातून बाहेर कस यावं...
➡️ ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तेच का धोका देतांत.
🎬 • विश्वासघात करणारे | Be...
➡️ मरेपर्यंत लक्षात ठेवा,जर अशी चूक कराल तर.....
🎬 • अशी चूक कराल तर | Life...
➡️ गोड बोलणारेचं खड्यात टाकतात. बघा.
🎬 • Tumhi Viswanath Kirtan...
➡️ लाभ नसताना प्रेम करते अशी जगात एकच आहे.
🎬 • लाभ नसतांना प्रेम करते...
➡️ हमाल होऊन जगू नका, जीवनाचा आनंद घ्या.
🎬 • हमाल होऊन जगू नका | En...
➡️ मुलगी जेव्हा नवऱ्याच्या घरी जाते तेव्हा...!
🎬 • Mulgi Jevha Navryachya...
➡️ बायको मनासारखी का मिळायला पाहिजे...?
🎬 • Bayko Manasarkhi Milav...
➡️ लोकं नाव ठेवतातच, म्हणून स्वतःसाठी जगा.
🎬 • स्वतःसाठी जगा | Wake u...
➡️ चुकूनही अशा लोकांना जवळ करू नका.
🎬 • अशा लोकांपासून सावध | ...
➡️ श्रीराम राजे होऊ नाही म्हणून काय घडलं होत राजकारण बघा.
🎬 • Ramnavami 2023 | Ram N...
➡️ जन्माला येऊन जर हे ऐकलं नसेल तर..!
🎬 • Ramnavami Vishesh Kirt...
➡️भाग्यात शनि का महत्वाचा असतो?
🎬 • Rashifal 2023 | Astrol...
➡️वाईट माणसाचं अन्न खाल्लं तर काय घडतं बघा.
🎬 • असं झालं तर बघा काय हो...
➡️ उपकार विसरतात लोकं, म्हणून या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
🎬 • केलेले उपकार विसरतात ल...
➡️ जिथं आपले धोका देतांत तिथं...!
🎬 • आपले जिथं Dhoka देतांत...
➡️ महाराज कसा असावा.
🎬 • #shorts महाराज असा असा...
➡️ जीवन कस असावं.
🎬 • खरं तर असं जीवन पाहिजे 😍🤗
➡️यामुळेचं तर जीवन बरबाद होत.
🎬 • #shorts हा जिनवनात सर्...
➡️जीवनात successful व्हायचं असेल तर हे ऐका.
🎬 • #shorts successful होण...
➡️हे मिळवण्यासाठी सुद्धा भाग्यच लागत.
🎬 • #shorts 🥰हे मिळण्यासाठ...
➡️काही माणसं का आवडायला लागतात आपल्याला.
🎬 • काही माणसांवर विनाकारण...
➡️पैश्यावर प्रेम करणारे भरपूर मिळतात पण..
🎬 • पैशासाठी प्रेम करणारे ...
➡️आपण केलेलं पाप आपल्याला भोगावं लागत का?
🎬 • #Shorts तुम्ही केलेलं ...
➡️आपलेच लोकं आपल्याला का विरोध करतात?
🎬 • #Shorts आपलेचं लोकं आप...
➡️असं जगणारे खूप कमी असतात.
🎬 • #Shorts फार कमी लोकं य...
➡️खरं प्रेम कस असत?
🎬 • #Shorts ❤ture love❤ हे...
➡️हे का नाहीं समजतं आपल्याला?
🎬 • #shorts हे का समजतं ना...
DISCLAIMER
video and music is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use' for purposes
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Non-profit, educational or personal use tips the balance l in favor of fair use.

Пікірлер: 337
@shivsanap1851
@shivsanap1851 Жыл бұрын
व्यासा सारखी विशाल बुद्धी असणारे महंत शास्त्री यांना कोटी कोटी प्रणाम 🎉🎉🎉
@anandachesiddhant
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏
@yashawantpawar976
@yashawantpawar976 2 ай бұрын
L​@@anandachesiddhant
@ganpatpanchal-uf8jh
@ganpatpanchal-uf8jh 6 күн бұрын
महाराजांच्या मुखातून प्रत्यक्ष माऊलीच बोलत आहेत की काय असं वाटतं.... ज्ञानेश्वरी ग्रंथ घरात असणं हीच फार सर्वात मोठी श्रीमंती आहे. त्या ग्रंथाला आपला मनातून स्पर्श जरी झाला तरी खूप पुण्य आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-sd5me4vc7n
@user-sd5me4vc7n 3 ай бұрын
ज्ञानेश्वरी चे चिंतन खूप खूप सुंदर अप्रतिम आणि शास्त्री महाराज सुंदर रितीने समजावून सांगतात.कोटी कोटी प्रणाम
@manohartekawade3637
@manohartekawade3637 Жыл бұрын
महाराज यांची वाणी सर्व सिध्दी तुन ब्रम्हदेव बोलतात असे सत्य ईश्वरा उत्तम देहयषटी खुपच सुंदर मनमोहक रुप तुझे 🙏🙏👏👏🤝🤝💥💥
@shantarammahale619
@shantarammahale619 Жыл бұрын
महाराज आपला अभ्यास व आपले ज्ञान, बोलण्याची शैली खरोखरच उत्तम आहे.
@vasantdesai9686
@vasantdesai9686 Жыл бұрын
Very good explanation worth knowing. Vsdesai
@balkrishnabhuvad4859
@balkrishnabhuvad4859 Жыл бұрын
​@@vasantdesai9686❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ QQ QQ ji BH 6:14
@laxmikantkannawar7979
@laxmikantkannawar7979 Жыл бұрын
​😢
@ashokdorge
@ashokdorge Жыл бұрын
❤❤
@shraddhasadrishte8104
@shraddhasadrishte8104 Жыл бұрын
ज्ञानेश्वरी चे अभूतपूर्व चिंतन फक्त शास्त्री महाराज यांज कडून च ऐकावे, खूप श्रवणीय असतं
@chandrakantdoiphode8142
@chandrakantdoiphode8142 Жыл бұрын
महाराज खुप छान मुरतयाच रशं सगीतले रोज सगाधनयवाद
@saruprabhu842
@saruprabhu842 Жыл бұрын
​@@chandrakantdoiphode8142 त
@varshagawad5898
@varshagawad5898 Жыл бұрын
​@@chandrakantdoiphode8142 ruuetyuttrruuuutruuerertyq
@user-kq8rp4hg8b
@user-kq8rp4hg8b Жыл бұрын
@MahadevKatke-df2hw
@MahadevKatke-df2hw Жыл бұрын
​ Hi hhhhhhhhhh hh bh hhhhhhhhhh h jb hh hhhhhhh hh hbh hh hhhhhhh hhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhbhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhbbbbbbbbbbbbbbbbbbhbbbbbbhhhhbbhhhhjhhih hh hhhhhhh hhhhhhbbbhh bb bbbbbbbbbhbbnbbbnbbbnbbnn nnnnnn nnbnnnnnnnnnnnnn nnnnnnnnonnnnnnnnn nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnbbnnnnbbbbbbbbnnbnbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbubbbbbbbbbjbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbuuyhko😊😊😊
@saikiranphotography472
@saikiranphotography472 Жыл бұрын
काय अभ्यास आहे 👌🏻.... जिथे विज्ञान हात टेकते तिथून तर अध्यात्म सुरू होते ....राम कृष्ण हरी
@sukantisabnis4946
@sukantisabnis4946 Жыл бұрын
खूप सुंदर सांगत असता तुम्ही कोटी कोटी दंडवत
@shivaswamibhagwan108
@shivaswamibhagwan108 Жыл бұрын
कोणत्या शब्दात आभार व्यक्त करावे महाराज 🥹🥹 तुमचे शब्द & भाषा अशी आहे की साक्षात सरस्वती माताच तुमच्या माध्यमातून बोलत आहे. तुम्ही संत मायबाप कृपावंत काय मी पतित किर्ती वाणू.
@anandadarade2778
@anandadarade2778 Жыл бұрын
❤❤
@bhaskaryeole9420
@bhaskaryeole9420 Жыл бұрын
❤❤
@shrimantdeore146
@shrimantdeore146 3 ай бұрын
जय हरी माऊली खरच तुमचे अमृत वाणी प्रवचन ऐकल्यावर मन प्रसन्न होत
@jayashrijoshijoshi4394
@jayashrijoshijoshi4394 2 ай бұрын
ॐ नमो भगवते वासुदेवाय जय जय रामकृष्ण हरी
@akshayabarve5378
@akshayabarve5378 Жыл бұрын
Maharaj ,thanks a lot . आपण करत असलेल्या या ज्ञानदानाच्या महान कार्याबद्दल. तसेच तुम्हाला कोटी,कोटी प्रणाम!
@anaghachaugule4219
@anaghachaugule4219 Жыл бұрын
@anandachesiddhant
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏😊
@madhukarshedage9346
@madhukarshedage9346 Жыл бұрын
​ b. Nb b. B. B. B n. B. B bbbkkkkknnjknnjonnonnokkknnkoonknml
@subhashsurawase4762
@subhashsurawase4762 11 ай бұрын
अत्यंत सखोल अभ्यास, विषयाच संपूर्ण ज्ञान 👏
@priyankamate4617
@priyankamate4617 Жыл бұрын
ॐ नमो लक्ष्मी नारायणा ❤
@shrimantdeore146
@shrimantdeore146 Жыл бұрын
खरच कितीतरी वेळा ऐकत रहावे असे चिंतन प्रवचन मी नेहमी महाजाचे प्रवचन ऐकतो
@anandachesiddhant
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏😊
@savitathute7335
@savitathute7335 Жыл бұрын
😅
@krushnashelke4419
@krushnashelke4419 Жыл бұрын
भक्ती ही खूप सखोल आणि खुपचं सखोल गोष्ट आहे .
@vandanakhorate9034
@vandanakhorate9034 Жыл бұрын
खुपचं छान समजावून सांगितले महाराज राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
@ramprasadmishra
@ramprasadmishra Жыл бұрын
Bv
@manishadate4273
@manishadate4273 Жыл бұрын
😢
@janardankhandekar4436
@janardankhandekar4436 Жыл бұрын
फार गोड मरण उलगडून सांगितलं 🌹🌹🌹🌹
@dilipmali4621
@dilipmali4621 Жыл бұрын
🙏🙏🙏 खुप समजावून सांगितले महाराज. 🙏🙏🙏
@priyankamate4617
@priyankamate4617 Жыл бұрын
ॐ नमो भगवते वासुदेवाय ❤
@vithaltembhekar
@vithaltembhekar 5 ай бұрын
5:0😊9 5:09
@chandrakantkulkarni9662
@chandrakantkulkarni9662 Жыл бұрын
शास्त्रीजींच. प्रवचन म्हणजे प्रत्यक्ष देवाचीच वाणी .
@gajanangurav9060
@gajanangurav9060 Жыл бұрын
खुप छान महाराज ऐकतच रहावस वाटत
@swadishtakhatta-meethaswad7456
@swadishtakhatta-meethaswad7456 2 күн бұрын
अप्रतिम भाषा शैली सुंदर वर्णन जय जय राम कृष्ण हरी
@SudamMohite-qw2iu
@SudamMohite-qw2iu 9 ай бұрын
Maharaj,tumch Kirtana hamesha aiktacch Rahave parat parat.
@vishaljadhav1222
@vishaljadhav1222 Жыл бұрын
🙏🙏♥️प्रणाम महाराज 🙏🙏
@anandachesiddhant
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏😊
@balsahebwaghmode-iz2ge
@balsahebwaghmode-iz2ge Жыл бұрын
महान विचार. धन्यवाद.
@dattakotwal2648
@dattakotwal2648 Жыл бұрын
बोलायला शब्दच नाहीत किती विश्लेषण करून सांगितले आहे. अगदी सोप्या पद्धतीने. ❤❤
@umeshpatel2764
@umeshpatel2764 Жыл бұрын
I got heart attack and have 3 stem in my heart in USA i enjoy speech Praying for recovery to go home India 🙏
@dadaraokolhe2150
@dadaraokolhe2150 Жыл бұрын
🙏🏾 आज आपलं ज्ञान ऐकून आमचा अध्यात्मजागृती झालेला आहे खूप खूप अतिसुक्षम असं ज्ञानामृत तुम्ही आज आम्हाला पाजलेला आहे 👌🙏🏾 राम कृष्ण हरी🙏🏾
@dattatraytapkir2282
@dattatraytapkir2282 Жыл бұрын
खरंच खूप छान. अत्यंत सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत तुम्ही सांगताय. धन्यवाद ओम प्रणाम सुप्रभात
@bhartiy6339
@bhartiy6339 Жыл бұрын
Dyaneshwari var shraddha divasan diwas vadhavi aaisi krupa labho
@vasantpawar1511
@vasantpawar1511 Жыл бұрын
महाराजांना कोटी कोटी प्रणाम
@ratnadeepjadhav7241
@ratnadeepjadhav7241 Жыл бұрын
🌹अप्रतिम वास्तववादी नैसर्गिक सत्यता मांडली👌
@savitathute7335
@savitathute7335 Жыл бұрын
अप्रतीम ज्ञान व वक्तव्य आहे महाराज कोटी कोटी प्रणाम
@manishavaidya9473
@manishavaidya9473 Жыл бұрын
👌👌👌🌹🌹🌹🙏🙏🙏
@kedaripowar9967
@kedaripowar9967 Жыл бұрын
👌👌👌👌💯💯💯💯💯👍👍👍👍👍👍👏👏👏👏👏👏👏👏👏
@narayangore7856
@narayangore7856 Жыл бұрын
खूपच अप्रतिम,सुंदर.
@priyankamate4617
@priyankamate4617 Жыл бұрын
🌹प्रणाम आदरणीय आचार्य जी 🌹
@ramchandak5714
@ramchandak5714 Жыл бұрын
Haipriyanka
@sandysk9923
@sandysk9923 Жыл бұрын
Kup sundar 👌👌👏👏
@SubashSasane
@SubashSasane Жыл бұрын
अतिशय उत्तम सुंदर आणि अंध श्रद्धा या.पासुनॴपण.प्रवचन.करतात.धन्यती.तुमची.वाणि
@swaminarkar3244
@swaminarkar3244 Жыл бұрын
महाराज मृत्यू विषयी विश्लेषण छान प्रकारे करून सांगितलं त्याबद्दल धन्यवाद
@aaplirasoi5127
@aaplirasoi5127 Жыл бұрын
Khup Chhan Prabhji 🙏🙏
@familydoctortanajibangar
@familydoctortanajibangar Жыл бұрын
Pacemaker.....! परमात्मा....! कोणतेही,कितीही शास्त्र प्रगत असले तरी निसर्गात, ब्रम्हांडात एक अगाध शक्ती या विश्वात आहे जी सर्व काही नियमन करते....मानवाच्या बुद्धी पलिकडे...!
@priyankamate4617
@priyankamate4617 Жыл бұрын
जय श्री गणेश ❤
@ShivajiraoJadhav-qd6wy
@ShivajiraoJadhav-qd6wy Жыл бұрын
आदरनिय गूरूवर्य शत् शह् प्रणाम
@hirakhaire3989
@hirakhaire3989 Жыл бұрын
Dhanyvad Maharaj Jay Hari
@knowledgeonlyandtechnicali2601
@knowledgeonlyandtechnicali2601 Жыл бұрын
नामदेव शास्त्रीचं किर्तन व प्रवचन खुप सुंदर सांगत असतात
@anandachesiddhant
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏😊
@rajeshrishinde725
@rajeshrishinde725 2 ай бұрын
शात्री... आपली सर्व प्रवचनं खूप सुंदर असतात पण प्रवचन चालू असताना मागील संगीताचा आवाज थोडा कमी ठेवा किंवा अजिबात ठेवूच नका... त्यामुळे ऐकणारा शांतपणे ऐकेल.. 🙏🏻👌🏻👌🏻
@shridharchavan55
@shridharchavan55 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@bhagwankhare7563
@bhagwankhare7563 Жыл бұрын
महाराज तुमच्या परेंत पोहोचणं शक्ये नाही.तुमची भाषा वाक्ये रचना गोड मधूर वाणी जी रचनात्मक प्रबोधन. करतात.ते अतिशय सुमोहक आहे. मी तुमचे कुपा आशीर्वाद घेऊन. नाशिक जिल्ह्यात अनाथ आश्रम सुरू करण्याचं मानस आहे. तरी आश्रम चे नाव सुचवाव ही अपेक्षा
@girishkulkarni1914
@girishkulkarni1914 Жыл бұрын
*ज्ञानेश्वर कृपा* असं नाव द्यावं, ही विनंती.
@sunitakapile754
@sunitakapile754 Жыл бұрын
Khup sopya bhashet nirupan
@rajeshnavle1641
@rajeshnavle1641 Жыл бұрын
खुप सुंदर माऊली ❤
@sanjayvarude
@sanjayvarude 11 ай бұрын
Aprtim
@vijayajoshi7322
@vijayajoshi7322 Жыл бұрын
Sanmaananeey, SHRI Naamdev Shastri JEE tumhi aamhaala faarach CHAANN SUNDAR Maarg Darshan karata . Dhanyawad Namaskar !!!!!
@anandachesiddhant
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏
@JayshreeShinde-zo3xz
@JayshreeShinde-zo3xz Жыл бұрын
महाराज तुम्हा शब्द उच्चार खूप छान वाटतात आंणि बोलता खूप पण छान खूप अभ्यासू आहात
@kapilpatil8572
@kapilpatil8572 2 ай бұрын
शब्दच नाही बोल न्यासाठी महाराज खुप समजेल असे सांगता धन्य हो
@sharadjeughale98
@sharadjeughale98 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण महाराज
@pradumkadam10
@pradumkadam10 Жыл бұрын
राम कृष्ण हरी...🙏
@ganeshchavan6023
@ganeshchavan6023 Жыл бұрын
Khup Chan Maharaj
@ashokbhopatrao191
@ashokbhopatrao191 Жыл бұрын
खुपच सुंदर,शाश्र्वत आहे.
@chaskarmukund
@chaskarmukund Жыл бұрын
मी आस्तिकच आहे पण एक विचारायचे आहे - एक्सरे मध्ये ती गाठ दिसते का ? त्यावर संशोधन काय झाले ?
@SagarKenbavi-rn1bs
@SagarKenbavi-rn1bs 6 ай бұрын
देव आणि मानव यांच्यातील सर्वात मोठा फरक तो हा की देव चुकूनही काही चुक पाप अन्याय करत नाही आणि मानव हा जाणीवपर्वक जीवनभर चुका पाप दुराचार मनमानी कारभार करत रहातो रामकृष्ण हरी जय हरी माउली🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ganeshmalusare1299
@ganeshmalusare1299 Жыл бұрын
बाबांना कोटी कोटी प्रणाम 🧡🙏
@ZenZone19
@ZenZone19 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@mangeshtathe7789
@mangeshtathe7789 6 ай бұрын
❤ अप्रतिम... शब्द सौंदर्य अद्भुत आहे ❤
@jaysingdeshmukh5853
@jaysingdeshmukh5853 2 ай бұрын
🙏राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@ramdasmunde2654
@ramdasmunde2654 7 ай бұрын
माझे सर्वात आवडते महाराज
@shobhabhole1062
@shobhabhole1062 Жыл бұрын
🙏🌹ॐ नमो भगवते वासुदेवाय🌹🙏
@nitinmhetre3856
@nitinmhetre3856 Жыл бұрын
ग्रेट महाराज
@sandipbhagwat301
@sandipbhagwat301 10 сағат бұрын
खूप छान महाराज
@shrimantdeore146
@shrimantdeore146 Жыл бұрын
माऊली तुमचे प्रवचन ऐकतच रहावे असे वाटते
@vitthalchikane7247
@vitthalchikane7247 Жыл бұрын
👌🙏
@santoshpalsamkar4425
@santoshpalsamkar4425 Жыл бұрын
राम कृष्ण हरि माऊली!
@chitrahingechitra7500
@chitrahingechitra7500 Жыл бұрын
Shastri ji tumchi pravachane khup Sundar astat. Shreeram
@krushnagadekar1957
@krushnagadekar1957 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली महाराज वारकरी संप्रदाय महान
@goverdhansalve102
@goverdhansalve102 4 ай бұрын
अलख निरंजन नमो पार्वती हर हर हर गोपाल कृष्ण भगवान की जय 🙏🙏🙏🙏🙏
@GautamYadav-ny1qs
@GautamYadav-ny1qs Жыл бұрын
Jay shri Ram🙏
@pratibhadurgude6001
@pratibhadurgude6001 Жыл бұрын
खूच सुंदर प्रवचन
@ganeshghule5625
@ganeshghule5625 Жыл бұрын
🙏इस ब्रम्हांड की सबसे शक्तिशाली ध्वनि🕉 Self Experience_🕉🧘‍♂️कल्कि🧘‍♂️🕉
@sagarmurumkar
@sagarmurumkar 11 ай бұрын
महाराज एकदम बरोबर सांगितले आपण
@shrikalarao1402
@shrikalarao1402 11 ай бұрын
ॐ नमो भगवते वासुदेवाय ❤❤❤❤🎉🎉🎉
@nalkurganapathiprabhu9255
@nalkurganapathiprabhu9255 Жыл бұрын
Koti koti dandvat pranam for clear explanation 🙏🙏
@anandachesiddhant
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏
@sunilbidwe5027
@sunilbidwe5027 Жыл бұрын
​@@anandachesiddhant ❤❤
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
महाराजांनी आणखी एक गोष्ट सांगावी. देश व धर्म हे पण देवाने निर्माण केले की मानव प्राण्याचा आगाऊपणा आहे हा.
@BaliramPalwade-fc6bq
@BaliramPalwade-fc6bq 2 ай бұрын
मानसाचा मुर्ख पना माऊली 🙏🙏🙏
@varadjarhad9516
@varadjarhad9516 11 ай бұрын
ओम नमो भगवते वासु देवाय..🌹🚩🙏
@sunilavhad1011
@sunilavhad1011 Жыл бұрын
मम दृष्ट्या अखण्डभारते एतादृशः महान्, उच्चशिक्षितः, विद्वान् च साधुः अन्यः कोऽपि नास्ति । माझ्या बघण्यात असा महान, उच्चविद्याविभुशीत आणि विद्वान संत अखंड भारतामध्ये दुसरा कोणीही नाही.
@sharadpotdukhe2125
@sharadpotdukhe2125 Жыл бұрын
खुपच छान विवेचन केले आहे
@krushnmore6698
@krushnmore6698 Жыл бұрын
जय गुरुदेव 🌹👏
@RupaliPatil-hv6wk
@RupaliPatil-hv6wk 2 ай бұрын
खूप छान वाटले
@ramsonkambale1200
@ramsonkambale1200 7 күн бұрын
खुप सुंदर
@shrutishinde6634
@shrutishinde6634 Жыл бұрын
Hare krishna prabhuji 🙏🙏👌💯
@sureshpatil2372
@sureshpatil2372 Жыл бұрын
अतिशय सुंदर निरुपम आहे
@goverdhansalve102
@goverdhansalve102 4 ай бұрын
हर हर महादेव 👏👏
@ShobhaMankeshwar
@ShobhaMankeshwar 2 ай бұрын
जय गुरू देव 🙏🙏🚩🚩💯
@alkakulkarni697
@alkakulkarni697 Жыл бұрын
प्रवचन ऐकतांना मंत्रमुग्ध होतो माणूस
@shrimantkhade8746
@shrimantkhade8746 2 ай бұрын
रामकृष्ण हरी👏💐
@sujatagujar8460
@sujatagujar8460 Ай бұрын
//जय जय श्री राम कृष्ण हरी//
@RupaliPatil-hv6wk
@RupaliPatil-hv6wk 2 ай бұрын
फार.गोड🎉🎉🎉🎉🎉❤
@alkabhosale1723
@alkabhosale1723 Жыл бұрын
खूप छान मन भरून आले
@rajendrashinde6507
@rajendrashinde6507 Жыл бұрын
रामकृष्ण हरी
@shailajadeshmukh5385
@shailajadeshmukh5385 Жыл бұрын
खूप छान रितीने समजून सांगितले 🙏
@adhikkadam2917
@adhikkadam2917 Жыл бұрын
महाराज कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏
@santoshharad1381
@santoshharad1381 Жыл бұрын
Mauli mauli roop tuze.
@vishalkedar_6575
@vishalkedar_6575 Жыл бұрын
, जय भगवान 🚩
केलेले उपकार विसरतात लोकं | Dhany kaal sant Bheti Kirtan | Namdev Shastri
21:02
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 352 М.
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 19 МЛН
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 36 МЛН
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 1,8 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 12 МЛН
पुण्य संपल्यावर काय घडतं बघा | Paap Punya | Haripath Chinttan | Namdev Shastri | Part 7
17:38
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 446 М.
उपासना | यशस्वी जीवनासाठी | Success Life | Namdev Shastri | Dnyaneshwari | Part 3
10:05
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 340 М.
पाठीमागे निंदा केल्यावर काय होते ? प्रा.गणेश शिंदे सर व्याख्यान | Ganesh Shinde Sir Speech
13:32
वारकरी सिद्धांत | 𝗩𝗮𝗿𝗸𝗮𝗿𝗶 𝗦𝗶𝗱𝗵𝗵𝗮𝗻𝘁
Рет қаралды 1,7 МЛН
लग्न झाल्यावर खरंच अस होत का? | Muli Palun Ka jatat | Anandache Siddhant | Namdev Shastri
9:25
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 763 М.
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 19 МЛН