लिंबाच्या फोडी उकडुन थंड झाल्यावर त्यात साखर घालली तर चालेल कां . नमस्कार ताई .
@jisoo.1982 жыл бұрын
Pratibha Tai your receipes are very tasty. I mdae mango pickle ,it was very tasty and liked by all in my family.
@shailajasarada38583 жыл бұрын
साखरे ऐवजी गुळ क्रश करून टाकला तर चालेल का ?
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
हो चालेल, चांगले शिजवून घेणे.
@aratimaind4124 жыл бұрын
Masala ghatlyavar sakhar kami ghalaychi ka?
@pratibhafirodiyaskitchen87024 жыл бұрын
साखर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता.
@pratibhafirodiyaskitchen87024 жыл бұрын
धन्यवाद🙏☺ Like, share आणि subscribe नक्की करा.
@sumanjadhav23774 жыл бұрын
Avla c lyonc resipi sangna
@pratibhafirodiyaskitchen87024 жыл бұрын
हो लवकरच, धन्यवाद🙏☺.
@nilimadatar51862 жыл бұрын
सैंधव मीठ गुलाबी रंगाचे असते ना?
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
होय.कमी जास्त फिकट रंगाचे असते.
@kamalmane89436 ай бұрын
१किलो लीबासाठी गुळ किती वापरावा
@pratibhafirodiyaskitchen87026 ай бұрын
1किलो घ्या.आवडीनुसार kami-jast करू शकता. छान,धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.
@sanjeevanimalve74292 жыл бұрын
Kiti divas tikte he lonche
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
2/4वर्षे
@pratibhakadam33364 жыл бұрын
तुम्ही जुनं मसाला लोणचे कसे बनविले ते दाखवा धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen87024 жыл бұрын
हो नक्की
@ashasawant48162 жыл бұрын
उपवासाच्या लोणच्यात गूळ चालतो का?त्यामुळे चवीत फरक पडतो का?
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
गूळ चालतो,छान व पाचक बनते.
@shubhangikothadi40344 жыл бұрын
मोठ्या मिरचीचे(हिरव्या मिरच्या)लोणचे सांगा लिंबाचे लोणचे उत्तम
@pratibhafirodiyaskitchen87024 жыл бұрын
हो
@jamescarvalho99684 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 nnnn
@sharadlavand95684 жыл бұрын
मोसंबी कॅन्डी कशी बनवायची
@sharadlavand95684 жыл бұрын
मो९९२३७९५०९९
@jayashrimahamuni24743 жыл бұрын
लिंबाच्या उपवासाच्या लोणच्याला थोडा कलर पाहिजे त्यासाठी काय करायचे
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
काश्मीरी मिरची पावडर वापरा फक्त .छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत . पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@rakeshtambe56232 жыл бұрын
Bhokarach recipe dakhva na
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
हि रेसिपी टाकलेली आहे.लिस्ट मध्ये😊.
@ramchandrabobade6058 Жыл бұрын
Yummy food
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@nitinbarai40913 жыл бұрын
Aho kaku tuhmi fansach lonch sangnyachi krupa kara changl hoil
ठेवले तरी चालेल पन पाक होऊ पर्यन्त ठेऊ नका ,वातट होतात फोड़ी. काळजी घेतली तर 2/2वर्ष खराब होत नाही.
@vaishalideshmukh78103 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 ठिक आहे. धन्यवाद😊
@pratibhadeshpande80253 жыл бұрын
व
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@geetanjaliakolkar73382 жыл бұрын
काकी, ते मसाल्याचे लोणचे दाखवले ना , त्याचा मसाला सांगा ना कारण मला तसेच लोणचे करायचे आहे
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
माझ्या इतर लोणचे रेसिपीची लिंक खाली देत आहे ते सुद्धा आवश्य पहा. 👇👇👇 कमी तेलात बनवा कैरीचे लोणचे. kzfaq.info/get/bejne/i9dyq7J-1NHJgYk.html कारल्याचे लोणचे | karlyache lonache kzfaq.info/get/bejne/qNqIY7Z81MesYJs.html कमी तेलात बनवा कैरीचे लोणचे. kzfaq.info/get/bejne/i9dyq7J-1NHJgYk.html कैरी मिरचीचे चटपटीत लोणचे. kzfaq.info/get/bejne/fNKFm9KU0J-qkas.html झटपट बनवा चटपटीत गुळाचे लिंबू लोणचे. kzfaq.info/get/bejne/f6d9mdWcstSYqp8.html लिंबू क्रशचे चटकदार लोणचे. kzfaq.info/get/bejne/pLp8nbqIybSUhYk.html बीना तेलाचे लिंबू मिरचीचे लोणचे kzfaq.info/get/bejne/iZmXZauevL-6caM.html घरी बनवा बिना तेलाचे कैरीचे पाण्यातले लोणचे. kzfaq.info/get/bejne/e9h6odKas76ue4U.html लोणचे बनवायचे शिका तेही सोप्या, सहज,आणि योग्य पद्धतीने. kzfaq.info/get/bejne/kLqbaLiduq6uaaM.html चटकदार लोणचे मसाला. kzfaq.info/get/bejne/qKqZjNWjqJzbdnk.html घरी बनवा रंग, चव आणि तिखटपणा असेलली मिर्ची पावडर. kzfaq.info/get/bejne/i-CGjMSC2bvdpHk.html घरगुती काळा मसाला । गोडा मसाला रेसिपी योग्य माहिती सह kzfaq.info/get/bejne/bb6BiqhpmpfeqGw.html काळा तिखट मसाला अर्धा किलो प्रमाण मध्ये kzfaq.info/get/bejne/qseZn8qd3p-Wepc.html
@rajshrideshmukh1195 Жыл бұрын
👍
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
@sumanjadhav23774 жыл бұрын
Limbu v mirchi lonch resipi sanga na
@pratibhafirodiyaskitchen87024 жыл бұрын
हो लवकरच, धन्यवाद🙏☺.
@savitadesai58874 жыл бұрын
नमस्कार प्रतिभा मॅडम आपण केलेल्या लिंबू लोणचे फार चवदार असणार आपण अशी लोणची करून विकता का?
@pratibhafirodiyaskitchen87024 жыл бұрын
नाही. धन्यवाद🙏☺ Like, share आणि subscribe नक्की करा.