Рет қаралды 7,877
उपवासाचा मऊ, लुसलुशीत,जाळीदार डोसा फक्त २ साहित्यात सोबत उपवासाची चटणी|Vrat Dosa Recipe|उपवासाचाडोसा
#उपवासाचाडोसा #upwasachadosarecipemarathi #आषाढीएकादशीविशेषपदार्थ
महत्त्वाची टीप:- ज्यांना जे पदार्थ उपवासाला चालतात ते घालावे.. 🤗धन्यवाद 😊🙏
साहित्य:-
१ वाटी वरीचे तांदूळ (वरी/भगर)
१/३ वाटी (अर्धी वाटीपेक्षा कमी) साबुदाणे
गरजेनुसार पाणी
चवीनुसार मीठ
१/४ चमचा खाण्याचा सोडा/ईनो
साजूक तूप/लोणी/तेल
उपवासाची चटणी साहित्य:-
१ वाटी ओल्या नारळाचे काप
१ हिरवी मिरची
१/२ चमचा जीरे
३-४ चमचे भाजलेले शेंगदाणे
चवीनुसार मीठ
१/४ चमचा साखर
गरजेनुसार पाणी
फोडणीसाठी:-
१ चमचा साजूक तूप
१/२ चमचा मोहरी
१/२ चमचा जीरे
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏
#उपवासाचाडोसा #उपवासाचा #preshita #preshitaskitchen #उपवासाचाचिवडा #upvasachadosa #उपवास #उपवासाचेथालीपीठ #उपवासाची #उपवासस्पेशल #उपवासरेसिपी #उपवासाचेपदार्थ #उपवासाचे #upvas #upwas #
आषाढीएकादशीविशेष #व्रत #vratrecipes #fasting #fastingrecipes #fastingrecipe #vratrecipe #vrat #vratrecipes #vratkakhana #vratdosa #vratrecipeinhindi
#उपवासाचेपदार्थ #उपवासाचे_पदार्थ #साबुदाणा#भगर#सबुदाणावडा #साबुदाणाखिचडी #साबुदाणा #साबुदाणावडा #वरीतांदुळ #वरीचाडोसा#varichadosa #भगर
Thanks for Watching Preshita's Kitchen😊🙏