उपवासाची थाळी | वरीचा भात,शेंगदाण्याची आमटी,चटणी,साबुदाण्याचे वडे,खिचडी,खीर, भाजी | कृष्णाई गझने

  Рет қаралды 159,958

Krushnai Gazane

Krushnai Gazane

2 жыл бұрын

उपवासाची थाळी | उपवासाचे घावणे,भाजी,चटणी:
• उपवासाचे घावणे,उपवासाच...
वरीचा भात:
1 वाटी वरी
अडीज वाटी पाणी
तूप
शेंगदाण्याची आमटी:
शेंगदाणे
ओल खोबरं
मिरची
जिरं
तूप
पाणी
मीठ
शेंगदाण्याची चटणी:
शेंगदाणे
मिरची
मीठ
जिरं
पाणी
साबुदाण्याची खिचडी:
साबुदाणे
शेंगदाण्याचा कुट
तूप
जिरं
मीठ
साखर
साबुदाण्याची खीर
साबुदाणे
दुध
वेलची पूड
साखर
ओल खोबरं
साबुदाण्याचे वडे
साबुदाणे
उकडलेला बटाटा
मीठ
जिरं
साखर
तेल
शेंगदाण्याचा कुट

Пікірлер: 296
@vidyaparulekar8832
@vidyaparulekar8832 2 жыл бұрын
तुम्ही आई,अभिदादा आणि कृष्णाई तुम्ही खुप संस्कारी आहात. खुप छान समजावून सांगता, छान छान रेसिपिज दाखवता 😘👌🙏
@malini7639
@malini7639 Жыл бұрын
तुम्ही तिघ छान बोलतात समजून सांगत असतात . चुलीवरचा स्वयंपाक छान चवदार होतो आम्ही आधी चुलीवरच सर्व स्वयंपाक करत होतो . तुमच्या घराजवळून छोटा ओढा वहात असतो . घराच्या पायाला धोका नसतो का .घराच्या भिंती ओलावा धरत नाही का .
@ganeshdirgha9710
@ganeshdirgha9710 2 жыл бұрын
Shubhangi Kaku aani papu vdo var prasanal gharatil sarva prasanal dakhvtat far Rag yeto pan taei tumhi kharach fakta Resipi 👌 dakhvtat🌹💞
@ujwalabarve6339
@ujwalabarve6339 2 жыл бұрын
नमस्कार🙏 तुमचे सगळे पदार्थ छान असतात, काल कांदे नवमी होती तेव्हा दादाने दाखवलेली कांदा भजी, बटाटा भजी आणि मिरची भजी केली छान झाली होती, धन्यवाद
@surekhapatil6690
@surekhapatil6690 Жыл бұрын
शेंगदाणे आमटी बनवताना मी त्यात जीरेफोडणीत दोन आमसुल व एक चमचा गुळ घालून उकळी आणते.शेंगदाणे पित्त कारक असल्याने कोकंब टाकून बनवते‌सुंदर चव येते.
@pratimadarshankoli5120
@pratimadarshankoli5120 Жыл бұрын
।पांडुरंग विठ्ठल जय हरी विठ्ठल।तुम्हाला ताई माझा दडंवत प्रणाम 🙏🙏🙏 एवढी सुंदर रेसिपी पाहुन कमेंट करावीच लागली अहाहा काय तो थाट प्रत्यक्ष श्रीकृष्णच उतरले असतील स्वाद घ्यायला साबुदाणे शेंगदाणेचा घमघमाट मनसोक्त स्वाद घेऊन आर्शिवाद दिला असेल खर्‍या सुगरण तर तुम्ही आहात.तुम्हाला मेहनतीचे फळ जरुर मिळेल.
@ashanaik4253
@ashanaik4253 Жыл бұрын
तुमच्या बोलण्यातील निरागसपणा आणि खरे पणा पदार्थांमध्ये सुद्धा डोकावतो खूप खूप धन्यवाद, तृप्त झाले नुसता vedeo पाहुन .ताई, तुमचा पत्ता सांगा ना पिकनिक काढते आणि तिकडे येते ह्या एकादशीला 🙏👍👌😊
@sundaraul8665
@sundaraul8665
ताई तुमची दोन्ही मुले खूपच संमजस आणि शिस्तीचे बोलणे खूपच मला आवडते तुम्ही ़तिघेही अन्नपूर्णा आहात मला तुमचे रेसिपी पहाते धन्यवाद गझणे परिवार नमस्कार,
@vilasinisalgaonkar9024
@vilasinisalgaonkar9024 2 жыл бұрын
उपवासाची थाळी फारच सुरेख झाली.ताई तुम्ही सर्व उपवासाचे पदार्थ नीट व्यवस्थित पणे समजावून करून दाखविले.एकदम उत्तम.धन्यवाद ताई.👌👌👌👌👌😋😋👍❤️
@urmilaapte182
@urmilaapte182
तुमचं वय लक्षात घेतलं तर तुम्ही कोकणात ली माणसं खूप मेहनत करता
@charudattpatil3611
@charudattpatil3611 Жыл бұрын
तुमचे पदार्थ बनवायची पद्धत खुप सोपी आणि कमी खर्चिक असते म्हणून आम्ही आवडीनी तुम्ही बनवलेले पदार्थ बघतो आणि बनवतो आणि खायचा आनंद घेतो
@umarsawant1954
@umarsawant1954 Жыл бұрын
तुमच्या सारखे एकत्रित कुटुंब एकमेकांना चांगली साथ देत आहेत. तुमच्या कुटुंबाला सम्रुध्द जीवनशैली लाभली आहे. त्याचा उपयोग सुयोग्य करत आहात. खुपच छान.
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 2 сағат бұрын
मस्त खूप छान आषाढ महिना पण चालू झाला आहे. खूप छान उपवास थाळी आहे
@vrunalimore8418
@vrunalimore8418 2 жыл бұрын
उलट आम्हाला च काय कमेंट करायची ते समजत नाही 🙏, तुमची प्रगती व्हावी हीच पांडुरंग चरणी प्रार्थना 🙏 आणी तुमच्या रेसिपी बद्दल काय बोलायच😋 कोणी सहज करु शकेल अशी आईची सांगण्याची पद्धत आहे, 🙏👍
@mamtaghare5527
@mamtaghare5527 2 жыл бұрын
ताई आपण दाखविलेले सगळे पदार्थ अतिशय छान दाखविता आम्हाला बनवायला सोपे होतात.
@ashagad4163
@ashagad4163 2 жыл бұрын
दोघीच coordination मस्त आहे 😊
@anirudhapalnitkar1803
@anirudhapalnitkar1803 Жыл бұрын
उपासाचे पदार्थ सरळ सोप्या पद्धतीने बनवून दाढवले
@saritadesai7046
@saritadesai7046 2 жыл бұрын
एकदा मस्त थाळी उपवासाची..तुम्ही दोघी सुगरण आहात..सगळे पदार्थ खूप छान ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@vaishalimorye488
@vaishalimorye488 2 жыл бұрын
तुमची ही समजवुन सांगायची पदधत खुप आवडते .
@baalah7
@baalah7 2 жыл бұрын
असा खायला मिळेल, तर मी रोज उपवास करणार 🤤
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 125 МЛН
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 33 МЛН
你们会选择哪一辆呢#short #angel #clown
00:20
Super Beauty team
Рет қаралды 25 МЛН
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 13 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 125 МЛН