कडवळाचा मुरघास आणि त्यामध्ये येणारे घटक, कडवळाची किती दिवसानंतर कापणी करावी

  Рет қаралды 77,332

आपला शेतकरी मित्र

आपला शेतकरी मित्र

Жыл бұрын

शिवानंद दत्तात्रय होनमोटे (तात्या )
मुपो कळमन, तालुका उत्तर सोलापूर
ज़िल्हा सोलापूर #होनमोटेतात्या,
शिवानंद दत्तात्रय होनमोटे
मुपो कळमन, तालुका उत्तरसोलापूर,
ज़िल्हा सोलापूर 9359662741
विडिओ आवडला तर 👍🏻 करा, नवीन असाल तर चॅनेल subscribe करा आणि fb पेज पण follw करा 🙏🙏🙏
सुदिक्षा केमिकल 8830112998 मंगेश

Пікірлер: 73
@swapnilmanegopale2971
@swapnilmanegopale2971 Жыл бұрын
maz pahil like video la 😀
@ashokmundhe-vo5sg
@ashokmundhe-vo5sg 4 ай бұрын
खूपच छान तात्या
@saimere431
@saimere431 Жыл бұрын
धन्यवाद तात्या
@surajtambe172
@surajtambe172 Жыл бұрын
Sir aapli mhais vikayachi hoti
@shrikantjwaghmare1780
@shrikantjwaghmare1780 Жыл бұрын
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
@vikasshivekar6094
@vikasshivekar6094 Жыл бұрын
👌👌👌
@nikhilfule3900
@nikhilfule3900 8 ай бұрын
Pawsalya madhe murghas chya bag baher panni ne zakun thewlya tr chalel ka. Kiwa gothyat thewawya lagel...
@jayeshgoswami1387
@jayeshgoswami1387 Жыл бұрын
Saheb aata ha murghass kiti mahine kharab honar nhi ? Aani katval konti vapravi ? Shugrech chalel ka ?
@sanketsapkal-dq1jz
@sanketsapkal-dq1jz Жыл бұрын
Tatyan cha no deta ka dudha vyavsay shiknya sati jayche hote
@SuRaj-lx4is
@SuRaj-lx4is Жыл бұрын
लगेच कापणी करून बॅग भरली तर चालत नाही का ,?? किवा कापणी नंतर किती तासांनी बॅग भरावी
@aniljadhav8455
@aniljadhav8455 Жыл бұрын
दादा dcp पाउडर वरती 1वव्हिडिओ बनवा त्याची किंमत, किती वापरावे? गाभण गाईला चालेल का
@balasoindalkar6428
@balasoindalkar6428 Жыл бұрын
Nice video aahe 4 divasani murghas bag madhil hava kadhavi aase sàngitale te kase te sanga
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
काहि नाही बागेच्या वर हवा भरली जाते फुग्या सारखी आणि ती ब्याग फक्त एकदा सोडून हवा काढून परत आहे तशी बांधून घ्यायची
@muzaffarshaikh7980
@muzaffarshaikh7980 Жыл бұрын
Murghas home delivery kay kilo aahe Marathwadyat
@abhijeetwadikar9062
@abhijeetwadikar9062 6 ай бұрын
Kontya company chi kadaval
@hemashinde6930
@hemashinde6930 Жыл бұрын
तात्या मूरघास चा व्यवसाय करू शकतो का त्यासाठी माहिती वाहन बाग यंत्र सगळा खर्च सांगा
@dinkarshinde7702
@dinkarshinde7702 Жыл бұрын
बॉग कोठे मिळतील
@onkarpatil3348
@onkarpatil3348 Жыл бұрын
sadha kadavalch murugas karta yoto ka
@rushikeshbodake3177
@rushikeshbodake3177 Жыл бұрын
एक नंबर माहिती आहे 🙏 आपल्याला माहिती आणि भेटायच आहे तरी मोबाइल नंबर मिळेल काय
@sunnychikane2821
@sunnychikane2821 Жыл бұрын
Ks kg bhetat he
@mangeshmapari1214
@mangeshmapari1214 2 ай бұрын
Ek bag कीती वेळात भरावी
@sumigegade6053
@sumigegade6053 7 ай бұрын
मका कडवळ वाडे गवत याचं मूरघास बनवतो का
@user-hh4wo6zk6o
@user-hh4wo6zk6o Жыл бұрын
गिरलांडो ब्रीड च्या गाई बद्दल जरा माहिती मिळवा. आणि हि ब्रिड वर कशाप्रकारे काम करता येईल याची जरा माहिती दया. जगातली सगळ्यात जास्त दूध देणारी गाय हि गिरलंडो ब्रीड ची आहे वाटत. आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते का
@amolbhalerao9487
@amolbhalerao9487 Жыл бұрын
साहेब एक गोष्ट विचारायची आहे. आपण हिरव्या मक्का ची तोड करुन तेव्हाच कुट्टी केली. जर आपण 100 kg कुट्टी केली तर दिवसभरात तिचे किती वजन कमी होते. आणि वजन कमी नही झाले पाहिजे यासाठी काय करावे. कृपया मार्गदर्शन करा. मला हिरव्या चार्याचा बिज़नेस सुरु करायचा आहे साहेब🙏
@anilkumarpawar5830
@anilkumarpawar5830 Жыл бұрын
सर,एक VDO असा बनवा की ,गोठा बांधकाम,गव्हाणी, पत्रा,पाण्याची टाकी,सर्व कव्हर करा.
@arjuntodkar
@arjuntodkar 10 ай бұрын
Qq
@arjuntodkar
@arjuntodkar 10 ай бұрын
Q
@arjuntodkar
@arjuntodkar 10 ай бұрын
Q
@arjuntodkar
@arjuntodkar 10 ай бұрын
QqQQ
@kishordushing7555
@kishordushing7555 Жыл бұрын
mava khup padto yavr khayla ghalaychya Veli,.....kahi paryay
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
मवा नसतो तो चिकोटा असतो त्याने काही होत नाही. आणि चिकोटा हा खूप उशिरा पडतो त्यामुळे त्याच्यावरती फवारता ही येत नाही
@user-xd3hy4wn1o
@user-xd3hy4wn1o Жыл бұрын
उंदिरापासून बचाव करण्यासाठी काय करावे
@pravinmote30
@pravinmote30 Жыл бұрын
तात्याचा नंबर द्या ना सर
@navnathkasar2359
@navnathkasar2359 Жыл бұрын
1 ekrat kiti ton murghas nightly dada
@sharadkanase5918
@sharadkanase5918 Жыл бұрын
Pikachya utpadana varti aahe
@shradgarad8796
@shradgarad8796 Жыл бұрын
Sar 3 tan. Bagla stand lagte ka
@akshaypawar7692
@akshaypawar7692 Жыл бұрын
नाही लागत
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
नाही लागत
@aniketpowar844
@aniketpowar844 Жыл бұрын
Mega sweet ahe ky he dada❓️
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
होय
@Kharat527
@Kharat527 Жыл бұрын
Gaya kiti aahet tatya kade
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
70above
@sunnychikane2821
@sunnychikane2821 Жыл бұрын
Undir lagla nahi pahije ya sathi pn sanga
@satyajeetpatil7372
@satyajeetpatil7372 Жыл бұрын
होय घुस उंदिर साठी काय तरी पर्याय सांगा
@rupeshraskar8215
@rupeshraskar8215 Жыл бұрын
किती टन बॅग आहे
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
1
@harshadbacche
@harshadbacche Жыл бұрын
गोठा बांधण्यासाठी उत्तर दक्षिण लांबीची जागा नाही जर पुर्व पश्चिम लांबीचा बांधला तर चालेल का ?
@yourajrandive8455
@yourajrandive8455 Жыл бұрын
उन्हात मोर घास खराब होतो का
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
नाही पण त्याच्यावरती काहीतरी झाकलं पाहिजे
@bandudhekane4955
@bandudhekane4955 Жыл бұрын
ईनर कोठे भेटेल
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
ज्यांच्याकडे मुरघास बॅगा भेटतात त्यांच्याकडे इनर भेटतो
@ravishinde9495
@ravishinde9495 Жыл бұрын
कुटी मध्ये मिठाबरोबर काय टाकावे
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
कल्चर वापरू शकता किंवा काही वापरायची गरज नाही
@akshaydeshmukh366
@akshaydeshmukh366 Жыл бұрын
Mka murghas banavtana mka pn sukhavaychi ka
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
दात करंड्यात आल्यावर मुरघास बनवायचं
@vishalbhau1738
@vishalbhau1738 Жыл бұрын
1बॅग साठी 1 टन च्या किती मका लागेल reply plz
@sharadkanase5918
@sharadkanase5918 Жыл бұрын
2gotha
@dnyaneshwarchavan5541
@dnyaneshwarchavan5541 Жыл бұрын
भरलेल्या बॅगा कशाने आणतात व आणताना त्या डॅमेज नाही होत का पूर्ण व्हीडीओ कव्हर करायला पाहिजे होता. व त्यातील बारकावे पण दाखवत चला
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
बॅगा त्या कायमस्वरूपी त्या जागेला आहेत त्यामुळे तिथे वैरण आणून भरलेले आहेत, बॅगा जिथे भरल्या तिथेच ठेवलेल्या आहेत
@dnyaneshwarchavan5541
@dnyaneshwarchavan5541 Жыл бұрын
@@user-je6pk1hs2c ऊन वारा पाऊस पासून बचाव मग
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे नीट बघा
@Vishal-m5j
@Vishal-m5j 10 ай бұрын
मिठा मुळे पाणी सुटते वापरु नका🙏
@birajigorad8773
@birajigorad8773 Жыл бұрын
तात्यांचा नंबर द्या
@nandkumarpatil8814
@nandkumarpatil8814 Жыл бұрын
तिन टन मुरघास बनवले वर चाळीस ते पन्नास दिवसांनी त्याचे वजन तेवढेच राहते कमी होते
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
वजनामध्ये थोडी तूट होते पण इतकी नाही
@mrsk1372
@mrsk1372 Жыл бұрын
कडवळ आणि माकेचा एकत्र मूरघास केल्यावर चालेल का?
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
शक्यतो वेगळा वेगळा भरा एकत्र करण्याची काय गरज आहे
@mrsk1372
@mrsk1372 Жыл бұрын
@@user-je6pk1hs2c ठीक आहे वेगवेगळे भरतो मग👍 Thank you
@amolbhalerao9487
@amolbhalerao9487 Жыл бұрын
मला एक प्रश्न होता. मला हिरव्या चार्याचा उपजीविका म्हणून धंदा करायचा आहे . परंतू यामधे अडचण पावसाळ्यात तोड कशी करायची ही आहे. माझा प्रश्न हा आहे की जर पावसाळ्यात उघाड भेटली तेव्हा जर कापणी करुन मुरघास च्या बैग भरुन ठेवल्या तर. ही बैग 15दिवसांनी उघडू शकतो का
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
नाही किमान 25 दिवस ते पण कल्चर पावडर वापरली तर उघडता येईल नाहीतर
@amolbhalerao9487
@amolbhalerao9487 Жыл бұрын
@@user-je6pk1hs2c dhanyavad 🙏
@sangramkamble3124
@sangramkamble3124 Жыл бұрын
एका गायीला दिवसात किती किलो मुरघास दिला पाहिजे .
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
दहा च्या आसपास
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 114 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 13 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 123 МЛН
Cute❤️‍🔥😍
0:10
H Hi
Рет қаралды 14 МЛН
Qual TROLAGEM com Comida FAKE Foi Melhor😱 #shorts
1:00
Lucan Pevidor
Рет қаралды 17 МЛН
🤣🤣🤣 наш инст 👉 ksenikzzz
0:20
Antoshatut
Рет қаралды 1,7 МЛН
Mom can't calm cute babies ❤️🍒🍭👧🏻🤩💕
0:13
David Show #shorts
Рет қаралды 7 МЛН