No video

मी सर्वोत्तम । सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । Sarvottam ketakar । online Marathi katha

  Рет қаралды 1,164

मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन

मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन

Күн бұрын

#Marathikatha
#onlinemarathistories
#Marathikathakathan
#sarakarikatha
#Punerikatha
#kokanaatalyakatha
#kokankatha
नमस्कार,
मी श्री सर्वोत्तम केतकर माझ्या या मराठी कथांच्या चॅनेल मधे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. आपल्या आजूबाजूला सातत्याने काही ना काही घडत असते पण या सगळ्यांच्या गोष्टी होत नाहीत तर एखादी घटना अथवा अनुभव त्यातल्या वैशिष्ट्यामुळे गोष्टीचे रूप घेतो. काही वेळा त्या गोष्टीतल्या व्यक्तींचे वागणे, विचार करण्याची पध्दत इतरांपेक्षा खूपच वेगळी असते. आयुष्यात मला भेटलेल्या अशाच वेगळ्या व्यक्तींच्या आयुष्यातील घटनांचे हे संकलन आहे. या सर्व गोष्टी निखळ सत्यकथा असून त्यातल्या व्यक्तींची नावे, त्यांची गावे व अनुभव जसेच्या तसे कथन केले आहेत.
सत्य हे कल्पनेपेक्षा अदभूत असते याचा प्रत्यय आयुष्यात अनेक वेळा येतो आणि हाच गाभा धरून या चॅनेलवरच्या कथांची निवड केली आहेत आणि यामुळे या कथा नुसत्या कथा न रहाता बराच वेळ मनात वेळ मनात रंगाळत रहातात हा याचा विशेष गुण आहे.
आपल्या प्रतिक्रिया आणि सूचनांचे नेहमीच स्वागत आहे

Пікірлер: 15
@poojavirkar8484
@poojavirkar8484 Ай бұрын
Abhinandan Namaskar
@mindit3
@mindit3 Ай бұрын
😊🙏
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Ай бұрын
आदरणीय सर्वोत्तम केतकर गुरुजी, आपल्या ला , वाढदिवसाच्या सकलसौख्यप्रदायी शुभकल्याणी हार्दिक शुभेच्छा, अभिष्टचिंतन. 🙏💐💐💐
@varshasovani3917
@varshasovani3917 Ай бұрын
Wah ! Surekh kathan. Happy Birthday ! NAMASKAR.
@smitakhamkar7152
@smitakhamkar7152 Ай бұрын
माझ्या माहेरी गिरगावात आमच्या बाजूला सर्वोत्तम माहिमकर नावाचे गृहस्थ राहत असत.
@manishagersappa7338
@manishagersappa7338 Ай бұрын
Yes, my friend Mugdha follows Tilak panchang....
@vinayapethe7304
@vinayapethe7304 Ай бұрын
गायिका उत्तरा केळकरांच्या सासर्यांचे नांव सर्वोत्तम केळकर
@ruchirashinde1261
@ruchirashinde1261 Ай бұрын
चला आमचा कडून देखील तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@sunilankush461
@sunilankush461 Ай бұрын
आमच्या संभाजीनगर (औरंगाबाद )पंचायत समितीत सर्वोत्तम कुलकर्णी नावाचे ग्रामसेवक होते
@seemapathak3037
@seemapathak3037 11 күн бұрын
Prathibha samppann vyaktimatva lapat nast sir aspan aahatach sarvottam mala name khhhop aavdle
@shrikantlimaye9213
@shrikantlimaye9213 Ай бұрын
श्री.सर्वोत्तम ठाकूर हे श्री.पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचे सख्खे मेहुणेआहेत, सध्या जुहू येथे रहातात, सॉफ्टवेअर तज्ज्ञ आहेत.श्री.एफ्.सी.कोहली यांचे गुरू,श्री.कोहली TCS चे संस्थापकांपैकी एक.
@rameshdange6142
@rameshdange6142 Ай бұрын
पुर्वी जन्माचा दाखला लागत नसे. शाळेत प्रवेश प्रक्रिया लवचिक होती. शाळेत नोंदणी केलेली जन्म तारीख हाच जन्म दाखला समजत असत. त्यामुळे नोकरी मधून 3-4 महिने अगोदर रिटायर! 4 महिने पगाराचं नुकसान!! काही हुशार मुलं तर एक वर्ष आधीच शाळेत गेली होती. सर्वोत्तम हे नाव आपल्याला शोभते. पण हे नांव कॉमन नाही, हे आपण सांगितले आहेच. ह्या प्रमाणे सर्वोत्कृष्ट, सर्वश्रेष्ठ अशी नांवे पण होऊ शकतील.
लाडकी बहीण । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Sarvottam ketakar । online  Marathi katha
32:16
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1,1 М.
कलंदर : द. स. काकडे :#audio #marathi  @bolati_pustake #bolati_pustake
45:23
बोलती पुस्तके : By Patil Sir
Рет қаралды 4,6 М.
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 10 МЛН
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 21 МЛН
एक ठाम नकार । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Marathi Gazal । online  katha | suresh bhat |
23:41
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 883
पुण्याचे पाणी, पुण्याचे वारे । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Sarvottam ketakar ।   Marathi katha
27:24
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1,3 М.
Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी | नात्यांची प्रीती | Natyanchi Priti | Story No. 255
30:49
ओझं | शुभदा साने कथा | shubhada sane | marathi story | deepak rege kathakathan |
17:23
deepak rege /दीपक रेगे - सांगतो ऐका !!
Рет қаралды 7 М.
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 10 МЛН