No video

इन्कीलाब जिंदाबाद सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । Sarvottam ketakar । online Marathi katha

  Рет қаралды 801

मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन

मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन

Күн бұрын

इन्कीलाब जिंदाबाद सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । Sarvottam ketakar । online Marathi katha
#Marathikatha
#onlinemarathistories
#Marathikathakathan
#sarakarikatha
#Punerikatha
#kokanaatalyakatha
#kokankatha
#urdustories
#urdulanguage
नमस्कार,
मी श्री सर्वोत्तम केतकर माझ्या या मराठी कथांच्या चॅनेल मधे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. आपल्या आजूबाजूला सातत्याने काही ना काही घडत असते पण या सगळ्यांच्या गोष्टी होत नाहीत तर एखादी घटना अथवा अनुभव त्यातल्या वैशिष्ट्यामुळे गोष्टीचे रूप घेतो. काही वेळा त्या गोष्टीतल्या व्यक्तींचे वागणे, विचार करण्याची पध्दत इतरांपेक्षा खूपच वेगळी असते. आयुष्यात मला भेटलेल्या अशाच वेगळ्या व्यक्तींच्या आयुष्यातील घटनांचे हे संकलन आहे. या सर्व गोष्टी निखळ सत्यकथा असून त्यातल्या व्यक्तींची नावे, त्यांची गावे व अनुभव जसेच्या तसे कथन केले आहेत.
सत्य हे कल्पनेपेक्षा अदभूत असते याचा प्रत्यय आयुष्यात अनेक वेळा येतो आणि हाच गाभा धरून या चॅनेलवरच्या कथांची निवड केली आहेत आणि यामुळे या कथा नुसत्या कथा न रहाता बराच वेळ मनात वेळ मनात रंगाळत रहातात हा याचा विशेष गुण आहे.
आपल्या प्रतिक्रिया आणि सूचनांचे नेहमीच स्वागत आहे

Пікірлер: 8
@charudattaswar4936
@charudattaswar4936 Ай бұрын
अत्यंत विस्मयकारक व चित्तथरारक अनुभव केतकर साहेब आपले एक आवडते वाक्य आहे सत्य हे कल्पनेपेक्षा अदभुत असते हे या सर्व प्रसंगाला चपखल बसते आपण या सर्व घटना कडे कसे पाहता ते सांगावे चारूदत स्वार
@sangeetamahant2386
@sangeetamahant2386 Ай бұрын
Oh. Very nice...Urdu...
@poojavirkar8484
@poojavirkar8484 Ай бұрын
Namaskar
@rameshdange6142
@rameshdange6142 Ай бұрын
जीवाचा थरकाप उडवणारी गोष्ट आहे.
@kalpanabhagwat8443
@kalpanabhagwat8443 Ай бұрын
तुम्ही उर्दू शिकणं हे विधिलिखित होतं, ती ईश्वरी योजना होती..पुढे काय होणार आहे, हे आपलेल्या माहित नसतं..पण ऊपरवाला त्यादृष्टीनं सूत्र हलवत असतो...
@rameshdange6142
@rameshdange6142 Ай бұрын
तेव्हां मोबाईल नसल्यामुळे, कामात गढून गेल्यामुळे बाहेर काय चाललंय याबाबत तुम्ही अनभिज्ञ होता. तुमच्या बाबतीत देवाचीच अशी रचना म्हणा, योजना म्हणा होती की त्यामुळे तुमचा जीव वाचावा. त्यामुळेच सय्यद साहेबांना इन्किलाब पेपर आणण्याची बुध्दी झाली.
@kamlakarghaisas2146
@kamlakarghaisas2146 Ай бұрын
नमस्कार. आपण उत्तम केतकर असुन,कजुरमार्ग येथील क्राउंन्टन ग्रिव्हज या कंपनीत काम करत होतात.अशी माझी माहिती आहे.
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i Ай бұрын
नमस्कार आपण पाठविलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. या प्रतिक्रियेमधला शेवटचा अर्धा भाग खरा आहे आणि सुरवातीच्या अर्ध्या भागाबद्दल आज दिनांक 15/7/24 रोजी रात्री 8.30 वाजता प्रकाशित होणार्‍या माझ्या व्हीडीओ मधे मी आपल्या प्रतिक्रियेचा उल्लेख करून सविस्तर चर्चा केली आहे. प्रतिक्रियेबद्दल पुन्हा एकदा आभार
मी सर्वोत्तम । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Sarvottam ketakar । online  Marathi katha
22:49
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1,1 М.
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 12 МЛН
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 3,5 МЛН
असत्य | शुभदा साने कथा | shubhada sane katha | deepak rege| marathi kathakathan|
27:15
deepak rege /दीपक रेगे - सांगतो ऐका !!
Рет қаралды 12 М.
एकनिळे फडके ।  सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Sarvottam ketakar । online  Marathi katha
20:52
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 2,1 М.
एक ठाम नकार । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Marathi Gazal । online  katha | suresh bhat |
23:41
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 883
भिंगर |भाग १| शहाजीराव बळवंत कादंबरी| shahajirao balwant| deepak rege kathakathan|
22:01
deepak rege /दीपक रेगे - सांगतो ऐका !!
Рет қаралды 5 М.
झाकोळ | डॉ. अनघा केसकर कथा | Dr. anagha keskar katha | deepak rege kathakathan |
39:33
deepak rege /दीपक रेगे - सांगतो ऐका !!
Рет қаралды 13 М.