Рет қаралды 83,498
#वेळेचेनियोजन
#timemanagement
#घराचेव्यवस्थापन
#वेळेचेमहत्त्व
#नोकरीकरणाऱ्यास्त्रीयाववेळेचमहत्त्व
#वेळेचव्यवस्थापनवमाहिती
#Smartnessinwork
#घरातीलकामाचेनियोजन
#नोकरीकरणाऱ्यास्त्रीयाववेळेचेनियोजन
#छंदकसेजोपासावे
#वेळेचेनियोजनकसेकरावे
#कसेकरालकामाच्यावेळेचेनियोजन
#वेळेचेनियोजनःएकगरज
#स्त्रियांनोनियोजनकौशल्यशिका
#वेळेच्यानियोजनाबद्दलमहत्वाच्याटिप्स्
#कामाचंवेळापत्रकवनियोजनकसेकरावे
#parentingtipinmarathi
#वेळेचासदुपयोगकसाकरावा
#timemanagementtips
आपलं घर, आपली मुलं, आपलं कुटुंब, कौटुंबिक जबाबदाऱ्या ह्या तर प्रत्येक स्त्रीने लग्नानंतर अगदी हसतमुखाने स्विकारलेल्याच असतात. त्यात संसाराच्या रथाला हातभार लावण्याकरीता ती नोकरी किंवा व्यवसाय करणंही अगदी हसतं हसतं स्विकारते पण तिला काय हवयं? तिच्या अंतरमनाचीही काही इच्छा असेल? तिलाही स्वतःसाठी वेळ हवा असेल.... तिचेही काही छंद असतील जे जोपासण्यासाठी तिला वेळ हवा असू शकतो पण असा विचार आपल्यापैकी किती जण करतात? नोकरी करणाऱ्या स्त्रीयांना सर्वात मोठा प्रश्न असतो तो वेळेच नियोजन व घराचं व्यवस्थापन यांचा समन्वय साधने. घरातील कामांच नियोजन करताना थोडा Smartness in work जर त्या दाखवू शकल्या तर नक्कीच फायदा होईल. म्हणूनच वेळेच नियोजन कसे करावे व कामाचं वेळापत्रक बनवून स्वतःचे छंद जोपासन्यासाठी वेळ कसा काढता येईल व हातात असलेल्या वेळेचा सदुपयोग करून खऱ्या अर्थाने जिवनाचा आनंद कसा साधता येईल या बद्दलच्या अतिशय महत्त्वाच्या टिप्स् करीता आज हा Video अशा स्त्रियांकरीता आहे ज्या आपला कौटुंबिक जबाबदाऱ्या तर पार पाडतीलचं शिवाय स्वतःसाठी ही वेळ काढू शकतील. शिवाय आपल्या मुलांचीही Involvement कशी वाढवावी या करीता Parenting tips in Marathi...प्रत्येकाने जरूर बघा.
video is by Sanjyot Vaidya , Parenting Coach and Motivational Speaker.
Follow Us On:
Sanjyot Vaidya
/ sanjyot Vaidya Parenting Coach & Motivational Speaker
Strawberry English Medium School
www.instagram.com Sanjyot Vaidya.
in.linkedin.com Sanjyot Vaidya.
twitter.com Sanjyot Vaidya.