Рет қаралды 508,654
नमस्कार !!
वाटी चमच्याची खास ट्रिक वापरून कोणीही बनवु शकेल इतकी सोप्पी मोदक रेसिपी । Ukadiche Modak
Please take a moment to like and subscribe
/ @truptiskitchenkatta =1
साहित्य :
तांदळाची पीठ - १ वाटी
पाणी - १ वाटी
तूप - १ चमचा
साखर - २ चमचे
मीठ - पाव चमचा
खोवलेले खोबरे - १ वाटी
गुळ - अर्धी वाटी
खसखस - १ चमचा
इलायची पावडर - १ चमचा
Instagram - / truptiskitchenkatta
Facebook - / truptiskitchenkatta
For sponsorship and business Inquiries 👇
truptiskitchenkatta@gmail.com
Don't Forget to Like, Share & Comment
Thank You for Watching,
Trupti's Kitchen Katta