वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav

  Рет қаралды 546,483

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

2 жыл бұрын

कोथिंबीर वडी हा एक महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे कोथिंबीर ला स्वतःची एक वेगळीच चव असते जी पदार्थाला चव आणते म्हणून कोणताही पदार्थ करताना कोथिंबीर लागते म्हणजे लागतेच
कोथिंबीर चे स्वयंपाकघरातील स्थान जरी लहान असलं तरी ती जर नसेल तर पदार्थात काहीतरी चुकल्यासारखं वाटतं , कोथिंबीर स्वस्त असली की स्वयंपाकात मुक्त हाताने घातली जाते , पदार्थाला चव आणते , रंगरंगोटी करते .
अळूवडी , मेथीवाडी , पालकवाडी सारखीच काथिंबीर वडी सुध्दा आवडीने खाल्ली जाते . म्हणून आज बघूया आतुर घालून कोथिंबीर वडी करण्याची एक जुनी पद्धत . धन्यवाद .
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
Please follow us on
facebook - / gavranekkharichav
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
• पाणी न घालता अंगच्या प...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
#gavranekkharichav #gavranmuttonrassa #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#kothimbirvadi #kothimbeer_vadi #kothimbirvadirecipe #kothimbirlagwadinmarathi

Пікірлер: 477
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Watch all videos - playlist kzfaq.info/get/bejne/esyHbJmmt8W2Y2g.html आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
@pushpagawade5755
@pushpagawade5755 2 жыл бұрын
मावशी वडी छान बनवली जुन्या काळातील आठवणी जाग्या होतात
@gloriatellis1731
@gloriatellis1731 2 жыл бұрын
Very nice 👌
@sanikakupte217
@sanikakupte217 2 жыл бұрын
आताच्या या आधुनिक वस्तू व राहणीमानापेक्षा तुमचे जीवन किती आकर्षक व सात्त्विक आहे.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@a.gharage2676
@a.gharage2676 2 жыл бұрын
छान रेसिपी.आजी खूप मेहनती आहात तुम्ही...आणि खूप कणखर ही...तुम्हाला कधीच कंटाळलेले पाहात नाही.नेहमी कामात मग्न असता. खूप बरे वाटते हो तुम्हाला पाहून
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@namratadeo9900
@namratadeo9900 2 жыл бұрын
आतुरची आयडिया एकदम भारी.....शेतात मिळणार्या गोष्टींचा छान कल्पक वापर👌👌वड्या खुप चवदार असणारच😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sujatachilakwad3955
@sujatachilakwad3955 2 жыл бұрын
आजी तुला शेतात फिरताना बघुन खुप मस्त वाटतं....तुझं शेत आणि आजूबाजूचा निसर्ग बघुन मन हरखून गेलं....आजी तु खुप गोड आहेस....तुझी पप्पी घ्यावीशी वाटते मला...😘😘😘तुझी रेसिपी आणि तु दोन्हीही खुप मस्त....i love you आजी....मला माझ्या गावाची आणि मळ्याची आठवण झाली....34 वर्ष झाली गावातल्या मळ्यात गेले नाही मी.....आज मन खुप भावुक झालं तुझं शेत बघून.....Thanks आजी....😘😘😘😘
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@anujakelshikar4401
@anujakelshikar4401 11 ай бұрын
Khip chan. Vadya.. Aani shetamadhe banavlya.. Khupach bhari..
@gavranekkharichav
@gavranekkharichav 11 ай бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@reshmasalunkhe6561
@reshmasalunkhe6561 2 жыл бұрын
शेतातील ताजी कोथिंबीर आणि त्यात चुलीवर केलेली वडी मस्तच 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@pratibharaut8826
@pratibharaut8826 2 жыл бұрын
तुमि दोगी सासु सुन भारी .कोतींबीर वडी भारी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@jyotisonawane7292
@jyotisonawane7292 2 жыл бұрын
हरे कृष्णा कृष्ण..हरे राम कृष्णा श्री..हरे...केळीचे..पान...छान.ग्रीन..हिरवी...
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Mayurikitchen5076
@Mayurikitchen5076 Жыл бұрын
किती छान तुम्ही दोघी, सगळेच नैसर्गिक बोलणं, करणं आणि ही रेसिपी पण एकदम छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@zhingaru518
@zhingaru518 2 жыл бұрын
आजी आणि काकी, तुम्हांला दोघींना ही नमस्कार. तुमच्या पाककृती वगैरे ठीक आहे सगळं, पण खर सांगू का मला तुम्ही दोघीं खूप आवडता. अगदी घरातल्या वाटता. काकी तुमची मुलगी डॉ. आहे अस कळल तेव्हा तर खूपच आनंद झाला. आता पाककृती विषयी, तर त्या अतिशय उत्कृष्टच असतात. तुमच्या दोघींची ही बोलण्याची पद्धत खूपच छान आहे. समजावून सांगता. दोघीही अगदी प्रसन्न वाटता. धन्यवाद.
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 Жыл бұрын
ताई आणि आई मी तुम्ही दाखविलेली रेसिपी आवडली मी बऱ्याच वेळा पाहत असते मला त्यात आनंद मिळतो.धन्यवाद ताई आणि आई 🙏🏿👌👌👏👏💐💐
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sarlakatole3332
@sarlakatole3332 2 жыл бұрын
खूप छान छान सांबर वडी धन्यवाद
@jyotisonawane7292
@jyotisonawane7292 2 жыл бұрын
दंडवत..प्रणाम..मावशी..ताई...खुप...छान...शेती काेंतबिर...वडी...छान...चुलीवरची...गावाराणी...घरची...शेती...छान...हरे...चक्र धरा...जी...हरे..कृष्ण...राम राम कृष्णा...?
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sunitanangare1339
@sunitanangare1339 2 жыл бұрын
1 No khup chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mangalundre7939
@mangalundre7939 2 жыл бұрын
एकच नंबर तास
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sumrrudhitambe1385
@sumrrudhitambe1385 2 жыл бұрын
खूपच छान तुमच्या सगळ्याच रेसेपी मला खूप आवडतात
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@sunitahinge1311
@sunitahinge1311 2 жыл бұрын
खुपच छान रंग पण छान आलाय चव भारीच असणार.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pravinapurao9447
@pravinapurao9447 Жыл бұрын
खुप सुंदर वड्या
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kashmirarathod3359
@kashmirarathod3359 2 жыл бұрын
आजी खूप छान आहे वडया 👌👍🙏🌺🙏
@kalpanashilwane668
@kalpanashilwane668 2 жыл бұрын
छान रेसिपी दाखवतात आणि व ताई
@charulatamane1945
@charulatamane1945 2 жыл бұрын
खरचं खूप खूप छान आयडिया सुचली. मी पण प्रयत्न करणार आहे. तुम्हा दोघींना पुन्हा एकदा धन्यवाद.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 2 жыл бұрын
खुप खुप भारी बनवल्या आहेत कोथिंबीर वड्या.ऊकडलेल्याच इतक्या छान दिसताहेत.न तळता खाल्ल्या तरी चवीष्टच लागतील.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@ujjwalapansare9786
@ujjwalapansare9786 2 жыл бұрын
मिरची भाजुन घेतली ही पध्दत छान आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@poonamvaskar1272
@poonamvaskar1272 2 жыл бұрын
Khup mast destayt vadya
@sudhindrabukkebag7502
@sudhindrabukkebag7502 2 жыл бұрын
धन्य हो। 🙏🇮🇳🙏 अाई आनी ताई
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 2 жыл бұрын
तुम्हां दोघींना🙏🙏 तुम्ही किती सुंदर आणि सात्विक पदार्थ बनवता. तुमची मातीची भांडी मला खूप खूप आडली. मला पण मातीच्या भांड्या जेवण बनवायला लई आवडतं. पण करणार काय? मी मुंबईत राहते ना. आम्हाला पायला पण मिळत नाही. तुमच्या वड्या काय जबराट झाल्यात म्हणून सांगू. आजी मिरच्या, लसूण अन् मीठ तेलात परतून वाटत होत्या. असं वाटत होत की एखादी भाकरी घ्यावी अन् मिरचीचा खरडा घेऊन खावं. तुमच्या गावाचं सीन पाहून लैई भारी वाटलं. ते तर तुम्ही नेहमीच दाखवता, पण ते पाहून गावाला आल्यागत वाटतं. कसली भारी कोथिंबीर वड्या बनवल्यात म्हणून सांगू. आजींना काम करताना पाहून, आश्चर्य वाटतं. कशा पटापटा काम करतात. आम्ही ५० च्या आतच थकून गेलोया. काय करणार गाव ते गावच असतं अन् शहर ते शहरच असतं. गावाकडलं कसं सगळ सात्विक, ताजं, पारंपारिक सर्व गोष्टी, वस्तू असतात. खूप छान वाटतं. तुमचा विडियो पाहून. 🙏🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@geethasrao4001
@geethasrao4001 Жыл бұрын
Khupach Chan aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@adityadevang8032
@adityadevang8032 2 жыл бұрын
नमसकार ताई आजीला वडया खुप छान पधदती भारीच आहे. सुंदर Ok एक आजी very nice
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
@vikaspatil6258
@vikaspatil6258 2 жыл бұрын
Kiti sunder kiti sunder Lajawab👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shubhadabakhale7385
@shubhadabakhale7385 2 жыл бұрын
Khub mast tasty pan aahet
@snehalatar.2339
@snehalatar.2339 Жыл бұрын
मस्त वड्या निसर्गात बसुन किती छान वाटतय तुम्ही जे पण बनवत आहे ते पाहुन तिथे यावेसे वाटतय आणि प्रत्यक्ष बघावे वाटते
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sandhyasalve7939
@sandhyasalve7939 2 жыл бұрын
So sweet of Mavashi, hya wady peksha tumhi khup god aahat
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@sandhyasalve7939
@sandhyasalve7939 2 жыл бұрын
Tumha sarwanna Makar Sankranti chya hardik subhechhya
@shubhangikamble4930
@shubhangikamble4930 2 жыл бұрын
रानातील ताजी ताजी कोथिंबीर घालून गरम वडी खुप छान ❤️❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@adityadevang8032
@adityadevang8032 2 жыл бұрын
नमसकार कोथिंबीर वडी मसत नविन पधदत खूप छिन अप्रतीम ओके एक आजी छान छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@surekhapatil4377
@surekhapatil4377 2 жыл бұрын
एकदम मस्त वड्या 👌👌
@sawantsujata8906
@sawantsujata8906 2 жыл бұрын
अगदी छान 👌👌👌 खूप छान पद्धतीने पदार्थ बनवतात. दोघी मायलेक नेहमी शेतात शेतातील भाज्या घेऊन स्वच्छ निटनेटक पारंपारिक पद्धतीने पदार्थ बनवतात आणि आनंदी व उत्साही कायम दिसतात.😘
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@RekhaSalunkhe-fx5fn
@RekhaSalunkhe-fx5fn 9 ай бұрын
छानच वड्या 👌👌👌
@madhuriaher5319
@madhuriaher5319 2 жыл бұрын
आजींना नमस्कार करते. मला तुमच्या माय-लेकिंचे नसते खूप खूप आवडते.,आजीला पाहून आमची आजी, मोठीआई, याची आठवण येते.व ताईंना पाहून मावशीची आठवण येते. तुमच्या ररणातील जीवन व रेसिपीज पाहून आईची. आठवण येते. खूप सुंदर आपला माय लेकीचा समन्वय एकमेकींचा आहे. धन्यवाद आजी आणि ताई.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shreeanagal
@shreeanagal 2 жыл бұрын
आजी, ताई नमस्कार आपण दोघींनी मिळून खुपच छान वड्या केल्यात खुपच छान रंग आलाय. मी पण करून बघेन. धन्यवाद.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mangalashewale4857
@mangalashewale4857 2 жыл бұрын
Khupch chhan 👍👌👌🙏
@vanitakadlak6801
@vanitakadlak6801 2 жыл бұрын
मस्तच! छान रेसिपी दाखविली शेतातील हिरवळ पाहून छान वाटले
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@jagdishchauhan2295
@jagdishchauhan2295 2 жыл бұрын
Aaji tumhala pahilealaaji chi khup aathvan yete,disayla pan tumchya rakhich hoti,tumi jya paddhatini resipi karta sham to sham maji aaji pan karay chi,🙏may I God bless you aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gangamurali1647
@gangamurali1647 2 жыл бұрын
Super videos. I enjoy it thoroughly 👌👌✌✌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@jyotinagre2674
@jyotinagre2674 2 жыл бұрын
Khup mast... Aaji 1 no.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@manishaasade6923
@manishaasade6923 2 жыл бұрын
आजी तुमच्या सगळ्या रेसिपी मस्त आणी घरच्या साहित्य वापरून करता ते ही खुप छान, फक्त मीठ खडे मीठ वापरा म्हणजे आणखी छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , ho nakkich vapru
@RohitEats
@RohitEats 2 жыл бұрын
THANKS FOR SHARING THIS DELICIOUS FOOD VIDEO 🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@snehagujar9678
@snehagujar9678 2 жыл бұрын
एकदम ताजी कोथिंबीर वडी शेतात चुलीवर बनवलेल मस्तच लागणार चवीला 😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ritikafoodcorner4250
@ritikafoodcorner4250 Жыл бұрын
Vadya khup chan disat aahet. Tastyhi vatat aahet. Mi nakki try Karen. Thank you.
@anjalighantewar5895
@anjalighantewar5895 Жыл бұрын
खूप सुंदर रेसिपी असतात.
@abcd1234567893900
@abcd1234567893900 2 жыл бұрын
स्वच्छ मनाने केलेली ..आपली वाटणारी रेसिपी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@Todayvlogs655
@Todayvlogs655 2 жыл бұрын
किती सुंदर आहे तोंडाला पाणी सुटले 👌👌😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@manoharpawar5279
@manoharpawar5279 2 жыл бұрын
Mast chavdar asnar
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@anuradhathorat1310
@anuradhathorat1310 2 жыл бұрын
एक नंबर सोपी रेसिपी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@harishgaikwad3539
@harishgaikwad3539 2 жыл бұрын
खमंग....मस्त 1 न
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kanchankeluskar8606
@kanchankeluskar8606 2 жыл бұрын
बरोबर बनवली, हिच खरी चवदार पद्दत
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@arunachitre7180
@arunachitre7180 2 жыл бұрын
Khoopach chan kothimbir vadya. Me nakki karun baghanar. Tumache karane baghun lagech karavese vatate. Khoop chan karata. 👌👌🙏👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ranjanatelwane2015
@ranjanatelwane2015 2 жыл бұрын
नमस्कार आजी व ताई खूप छान वाटतेय शेतातली कोथींबीर वडी करायची पद्धत सोपी व छान आहे. मिरची लसूण जिरे तेलात भाजून वाटुन घेतले ते आवडले मला
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@darshanathakur1141
@darshanathakur1141 2 жыл бұрын
आम्ही पण आतुर वर शिजवून फुनके खायचो लहानपणी ची आठवण झाली.मला तुमच शेत आज्जी आणि तुम्ही केलेले हगळे पदार्थ खुप आवडतात
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@tejaswipatil7193
@tejaswipatil7193 Жыл бұрын
ताई तुम्ही सुद्धा खूप प्रेमाने शिकवता खूप छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ushajagtap9743
@ushajagtap9743 2 жыл бұрын
मस्त च वडी रेसिपी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@itsmadhurirangoli
@itsmadhurirangoli 2 жыл бұрын
Khamang khuskhushit kothmbir vadi tondala chav aannari jevtana tondi lavayla bharich jibhela chav yenarch ase bet thandit bare vattat 👌👌👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sachinmahure8856
@sachinmahure8856 2 жыл бұрын
छान माहिती दिली आपन
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@nisharajarshi9411
@nisharajarshi9411 2 жыл бұрын
खूप छान मस्तच
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@bharatideore8596
@bharatideore8596 Жыл бұрын
Tumache Patharth sundar asatat ani camera khup chan handling aahe
@sanyuktadhorje227
@sanyuktadhorje227 2 жыл бұрын
Namaste Ajji n tai mast 👍👍 kothimbir wadi recipe👌👌 chhan mahiti samjun sangitale Khup dhanyavaad
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@maheshpatil-no5zj
@maheshpatil-no5zj 2 жыл бұрын
Kotimbit cha vadue kup abdlya. Aji. Kaku khup. Ghan. Sagtat thanks.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sunehathombre9672
@sunehathombre9672 2 жыл бұрын
एकदम मस्त थंडीत गरम गरम
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
खूप छान कोथिंबीर वडी भन्नाट रेसिपी 😋 👌👌👍खूप छान सोप्या पद्धतीच्या वड्या केल्या आहेत.... काकू, आजी धन्यवाद 🙏👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
@@gavranekkharichav धन्यवाद 🙏🌹
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 2 жыл бұрын
Very nice 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Thank you! You too! आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@savitakoyande4338
@savitakoyande4338 2 жыл бұрын
खूपच छान बनवल्या वड्या...तुम्ही रेसिपी सांगताना गोड हास्य करता ते खूप आवडलं...👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shwetakhedekar4577
@shwetakhedekar4577 2 жыл бұрын
आजी खूप छान कोथिंबीर वडी.. 👌👌मी नक्की करेन
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@tejaswipatil7193
@tejaswipatil7193 Жыл бұрын
आजी तुम्ही खूप छान बोलतात छान समजवुन सांगतात 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@christinefernandes4789
@christinefernandes4789 2 жыл бұрын
Very nice vada thanks for recipe 👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@sarikasagare9200
@sarikasagare9200 2 жыл бұрын
खुप छान 👌👌❤️❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@dhanashreeS17
@dhanashreeS17 2 жыл бұрын
Khup chaan 👍❤️❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 Жыл бұрын
शेतात पिकलेली ताजी भाजी आणि चुलीवरची भाकरी खाईला ताई मला तुमच्या घरीच यायला हवं. ताई तुम्ही आता रेस्टॉरंट काढा आम्ही तुमच्या हातचा जेवायला येतो.धन्यवाद ताई 🙏🌹
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@md9554
@md9554 2 жыл бұрын
एकच नंबर कोथिंबीर वडी.. 👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ashwinikate6256
@ashwinikate6256 2 жыл бұрын
Mastch....तोंडाला पाणी सुटले..😋😋👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@smallrangoli.
@smallrangoli. 2 жыл бұрын
Khup sunder 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@truptirane4008
@truptirane4008 2 жыл бұрын
Ajji khup chaan aahe vadi.....kalji gya 💝💝💝💝
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@archanakale8437
@archanakale8437 2 жыл бұрын
Aaji khupach mast n shetivadi khup chan ...n aajimadhil confidence just love you aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@madhavihire7268
@madhavihire7268 2 жыл бұрын
Prateyk veli 1 Navin padhatt shikayla milte khup chhan 👌👌👌❤️❤️❤️❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@hemagavit9083
@hemagavit9083 2 жыл бұрын
खूपच छान 👌👌😋😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@shakilapathan7355
@shakilapathan7355 2 жыл бұрын
खूपच छान पद्धत आहे. मिरची भाजून घेतली त्यामुळे चव छान येईल.मी नक्की करणार. धन्यवाद मॅडम
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vaishali9922
@vaishali9922 2 жыл бұрын
खूपच छान 👌 कोथिंबीर वडी. मी last week मध्ये कोल्हापूरला आली होती. आज्जी काकू खूप वाटत होतं गं तुम्हाला भेटावसं. पण ठीक आहे Video मध्ये तुम्हा दोघींना बघतो हेच खूप आहे ❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 2 жыл бұрын
Khupach chhan 😋😋 ekdam 👌👌 tondala pani sutle tai 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@bhyagyashriumare7107
@bhyagyashriumare7107 2 жыл бұрын
Khup chan recipe Aajji 🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@monicakulkarni6884
@monicakulkarni6884 2 жыл бұрын
किती सुंदर शेत आहे ताई आणि आजी पण सुपर क्यूट आणि स्मार्ट आहेत ✌🙏👏👏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@ferozkhan2222
@ferozkhan2222 2 жыл бұрын
Wow Aei khup chan👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@amolpatole458
@amolpatole458 2 жыл бұрын
Khoop mast kothimbir vadi
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@satyarthi141
@satyarthi141 2 жыл бұрын
Lovely! I will try once. Cooking setup in nature is super 😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@arunachavan1010
@arunachavan1010 2 жыл бұрын
ऊसाच्या पानावर वड्या उकड्याची पध्दत छान आहे सगळं नैसर्गिक खूप आवडल
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Ashwini_D
@Ashwini_D 2 жыл бұрын
Wahh. Khup bhari ❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@maithilijagtap2658
@maithilijagtap2658 2 жыл бұрын
ताई आम्हाला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आम्ही नेहमी पाहतो तुमची व्हिडिओ
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kanavtulsulkar8552
@kanavtulsulkar8552 2 жыл бұрын
Taste recepi 👍🏻😋😋 too yummy
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@vijayaborade9732
@vijayaborade9732 2 жыл бұрын
खूपच सुंदर
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@ranjanabagade6429
@ranjanabagade6429 2 жыл бұрын
छान मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shubhangiteli1522
@shubhangiteli1522 2 жыл бұрын
खूप छान रेसिपी मला आवडली
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@prachiparsekar2988
@prachiparsekar2988 2 жыл бұрын
थोडीशी वेगळी आणि मस्त पद्धत 👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@prachiparsekar2988
@prachiparsekar2988 2 жыл бұрын
@@gavranekkharichav 😘
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 60 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 23 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 60 МЛН
जुना स्वस्ताईचा जमाना, शेळीचे दूध,July 26, 2024
21:17
आपली माती आपली माणसं
Рет қаралды 13 М.
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 60 МЛН