No video

वाणी आणि जीवन सजलेलं असावं

  Рет қаралды 77,018

Namdev Shastri Official

Namdev Shastri Official

2 жыл бұрын

वाणी आणि जीवन सजलेलं असावं | Namdev Shastri | कोठारबन 2016
Buy Books: www.bhagwangad...
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
#NamdevShastriOfficial
#कोठारबन
#जीवन

Пікірлер: 164
@mohinibeldare2005
@mohinibeldare2005 2 жыл бұрын
जिवन सुखद व शेवट गोड होण्यासाठी गुरूकृपा असावि..........हिच गुरुकृपा माझ्या जीवनात लवकर येऊ देत हिच माऊली न च्या चरणी प्राथ
@mohiniwarkhade5078
@mohiniwarkhade5078 Жыл бұрын
अति सुंदर
@mohiniwarkhade5078
@mohiniwarkhade5078 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@dadasaheblodage8227
@dadasaheblodage8227 2 жыл бұрын
🚩बाबा आपले प्रवचन व कीर्तन ऐकून खरच आम्ही सावध झालो आपल्या प्रवचनाततुण एक सुंदर जिवन जगण्याचा मार्ग मिळाला आपले शतशः आभार🚩💐🙏
@vishalkharat4575
@vishalkharat4575 2 жыл бұрын
महंत श्री नामदेव शास्त्री हे महाराष्ट्र भूषण पुरस्कारास पात्र आहेत...🙏🙏
@sachinraut7041
@sachinraut7041 Жыл бұрын
महाराष्ट्राचे भूषण 🙏🏻
@somnathsupekar3006
@somnathsupekar3006 2 жыл бұрын
एव्हढ ज्ञान एकाच जन्मात कमवलत.. खरंच माऊलींचा प्रसाद तो हाच... आता जगण्याचा एकच ध्यास..मार्ग.. माऊली आणि ज्ञानेश्वरी..❤️🙏
@asha212
@asha212 4 ай бұрын
गुरूभगवानबाबांने नारळाचे केलेत महायज्ञ गुरूशास्ञीजीबाबांचे आसते यज्ञामध्ये ज्ञानदान ज्ञानेश्वरीचे चिंतन 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
पवित्र आणि पुण्यवान दगड आलेत गडावरी आनंद गगनात मावेना गड झाला ज्ञानेश्वरी 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
गुरूभगवानबाबा आनंतात विलीन झाले ज्ञानेश्वरी ठेवून हृदयी स्वप्न आधुरे राहीले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉
@balajiingole7219
@balajiingole7219 11 ай бұрын
राम कृष्ण हरी... न्यायाचार्य.नामदेव महाराज यांची वाणी सतत ऐकत राहावी असं वाटते... माउली ची कृपा
@asha212
@asha212 4 ай бұрын
गुरूभगवानबाबा संत होते महाज्ञानी ताहानेलेल्या भक्तासाठी दगडाखाली काढले पाणी 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉
@shambala...2644
@shambala...2644 2 жыл бұрын
ज्ञानेश्वर माऊली.. तुकाराम,,🙏✴️💐😌🙏
@asha212
@asha212 4 ай бұрын
भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज भक्तीला लावला 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@asha212
@asha212 4 ай бұрын
होऊन गेले भगवानबाबा पुन्हा नाहीत होणार पाण्यावरी ज्ञानेश्वरी नाही वाचता येणार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
एसटीबसगाड्यामुळे शोभा भगवानगडाची वाढली करण्या भगवानगडाची वारी भक्तांची सोय झाली 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव
@abajichormale2990
@abajichormale2990 2 жыл бұрын
अप्रतिम शब्द नाहीत माझ्या कडे🙏🙏🌹🌹👌👌
@savitakhade4617
@savitakhade4617 2 жыл бұрын
Prabhu syat syat namsn🙏💐💐💐
@asha212
@asha212 4 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने स्वप्न भगवानबाबांचे पुर्ण केले ज्ञानेश्वरी विद्यापीठ गडावर सुरू केले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
भगवानगडावर आहे ज्ञानाचे भांडार नाही खर्चीता दमडी ज्ञान मिळते ऊधार विनामूल्य 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज शिकुन शाहाणा केला 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव
@asha212
@asha212 4 ай бұрын
भगवानगडावर दगड आलेत लांबून भगवानगडाचे वैभव भक्त पाहातात थांबुन 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@asha212
@asha212 4 ай бұрын
समोर ठेवली ज्ञानेश्वरी गळ्यात समाधी बांधीली गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा मनीची जाणली 🎉जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव
@user-ld2ng9fi5p
@user-ld2ng9fi5p 2 жыл бұрын
माऊली !! आपलें विद्यार्थी फार भाग्यवान आहे. आपली संगती त्यांना लाभली.पण आम्हीही काही कमी नाही, आपला आवाज आमच्या पर्यन्त पोहचला आहे. माऊली आपले कोटि कोटि धंन्यवाद🙏🙏🙏
@asha212
@asha212 4 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
गुरूभगवानबाबांने आंग कापीले पखाल डोहावरी रक्त वैराग्यवंताचे तुळसी ऊगवल्या सत्वरी 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
गुरू शास्ञीजीबाबांने ईच्छा बाबांच्या पुर्ण केल्या भगवानगडावर बस गाड्या सुरू केल्या 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
भगवानगडाचे महाद्वार सौंदर्याला आली शोभा पांडुरंगाच्या समोर आहे हानुमंत उभा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन भगवानगडावर 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉जयगुरूदेव जयगुरूदेव 🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉जयगुरूदेव
@asha212
@asha212 4 ай бұрын
भगवानगडावर आहे शांतीच भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार विनामूल्य 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
भगवानगडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजी बाबाने कष्ट सोशीलेत फार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने स्वप्न भगवानबाबांचे पुर्ण केले प्रसादालय बांधुनी आन्नदान सुरू केले 🎉जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
गुरूमाऊलींचे चरण रोज पुजीते हृदयात मुखी म्हणते भगवानबाबा समाधी आणिते ध्यानांत 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
गुरूभगवानबाबा संत होते महाथोर आळ येता देहावरी आंग कापीले सत्वरी 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
रोज गाते ओव्या गडावरील संताना गुरूशास्ञीजी बाबांना गादीवरील महंताना 🎉 जयभगवानबाबा 🎉जयगुरूदेव 🎉रामकृष्णहारी 🎉🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
भगवानगडाचे वैभव पुर्ण राज्यात दिसले भगवानगडाचे महंत विदेशात जाउन आले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@asha212
@asha212 4 ай бұрын
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉जयभिमसिंहबाबा 🎉जयशास्ञीबाबा 🎉जयगुरूदेव 🎉
@sudhakargurde5414
@sudhakargurde5414 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी🚩🙏
@asha212
@asha212 10 ай бұрын
गुरूमाऊलींचे पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार जयभगवानबाबा
@asha212
@asha212 4 ай бұрын
भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
भगवानबाबांच्या गादीचा भक्ताना अभिमान मिरवणुक काढतात रथामध्ये करतात फुलांचे सिंचन 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजीबाबांच्या ध्यानी मनी 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
भगवानबाबांच्या गादीला रोज येतात निमंत्रण सोहाळे गादीचे पाहुन कंठ येतोय दाटुन आनंदाश्रू येतात 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा
@asha212
@asha212 4 ай бұрын
भगवानबाबांच्या रक्तावरी तुळशी ऊगवल्या लाल गुरूशास्ञीजीबाबांने आरतीला लावली चाल 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव जयगुरूदेव 🎉जयगुरूदेव
@asha212
@asha212 10 ай бұрын
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव
@asha212
@asha212 4 ай бұрын
गुरूभगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दिले दिव्यत्व दाखवून 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉जयगुरूदेव 🎉जयगुरूदेव 🎉🎉
@bharatkhedkar150
@bharatkhedkar150 2 жыл бұрын
Dr. Namdev Shastri: source of philosophy
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
साष्टांग नमस्कार माऊली
@user-ld2ng9fi5p
@user-ld2ng9fi5p 2 жыл бұрын
भगवान गडावरुन फक्त किर्तनकाराचाच आवाज येईल खूप छान निर्णय 🙏🙏🙏🌹
@vijayas4945
@vijayas4945 Жыл бұрын
👌✅👋👋💐💐
@sunilabhale1283
@sunilabhale1283 Жыл бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai babaji jai Gurudev
@asha212
@asha212 4 ай бұрын
दौरा करून येतात गुरू आनंदी होतो भगवानगड होतो भक्ताना आनंद भेटण्याची चढाओढ 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉जयगुरूदेव 🎉जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव 🎉🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
गुरूभगवानबाबांने लिंगाचा केला त्याग रक्त सांडल्या जागी ऊगवला तुळसीबाग 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉जयगुरूदेव 🎉जयगुरूदेव 🎉🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीले सावकाश गुरूशास्ञीजीबाबांने केला फारच विकास 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉जयगुरूदेव 🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदी साहेब 🎉जयभगवानबाबा 🎉जयभिमसिंहबाबा जयशास्ञीबाबा 🎉जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव 🎉
@sopanbidwe6378
@sopanbidwe6378 2 жыл бұрын
खुप सुंदर
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम मार्गदर्शन, व्हेळ, तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी
@asha212
@asha212 4 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ निर्माण होऊ लागले आनंदाचे सिद्धांत 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉
@kalyankamble1181
@kalyankamble1181 11 ай бұрын
खूपच सुंदर मार्मिक विश्लेषण, धन्यवाद
@sunitagundge899
@sunitagundge899 2 жыл бұрын
श्री संत निवृ्तीनाथ महाराज की जय. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय श्री संत सोपानदेव महाराज की जय श्री संत तुकाराम महाराज की जय श्री संत एकनाथ महाराज की जय. मुक्ताबाई माता की जय. इंद्रायणी माता की जय सदगुरू जोग महाराज की जय. गौमाता की जय जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव वंदे मातरम् भारत माता की जय. जय श्री गुरुदेव. अर्व संत महात्म्यांच्या चरणी माझे शत शत कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम नमन वंदन.. जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐
@balkrishnabargal4326
@balkrishnabargal4326 Жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम,......🚩🚩🚩🚩🚩
@shivajirakh137
@shivajirakh137 2 жыл бұрын
Jay bhagwan
@vyankatinagargoje8899
@vyankatinagargoje8899 2 жыл бұрын
Apratim 👌👌👌khupch sundar 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shrikaanthanbar8926
@shrikaanthanbar8926 2 жыл бұрын
🚩vani , shravan , drushtee Che kay mahtv Khup Chan SHASTRIJI
@savitaphapale3172
@savitaphapale3172 Жыл бұрын
शब्द नाही इतकं अप्रतिम
@sunitagundge899
@sunitagundge899 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी बाबा. 🙏🙏🙏🌹🌹🌹 आपल्या चरणी माझे शत शत कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम नमन वंदन. 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹 खरचं खुप खुप सुंदर अप्रतिम चिंतन. ऐकावं तेवढं कमीच वाटतयं. 🙏🙏🙏🌹🌹 आपले मनःपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद बाबा राम कृष्ण हरी. ❤️❤️🙏🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐💐
@rutujajadhav5220
@rutujajadhav5220 2 жыл бұрын
Wqxqq
@asha212
@asha212 9 ай бұрын
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले
@asha212
@asha212 9 ай бұрын
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा खाऊ ज्ञान वाटीत चालले
@asha212
@asha212 9 ай бұрын
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले
@asha212
@asha212 9 ай бұрын
भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबा ने समाज भक्तीला लावला
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 Жыл бұрын
ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो अप्रतिम
@suwarnasolankar8280
@suwarnasolankar8280 Жыл бұрын
Ram Krishna Hari
@pradipgarje001
@pradipgarje001 2 жыл бұрын
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
@dnyaneshwarkhade9534
@dnyaneshwarkhade9534 2 жыл бұрын
जय गुरूदेव
@savitaphapale3172
@savitaphapale3172 Жыл бұрын
तुमच्या मधेंच आम्ही माऊली पाहतो
@gayatrideshmukh686
@gayatrideshmukh686 Жыл бұрын
राम कृष्ण हरी बाबा
@asha212
@asha212 Жыл бұрын
जयभगवानबाबा रामकृष्णहरि
@dhanajimore9890
@dhanajimore9890 Жыл бұрын
💐🎊 Ram Krishna Hari Maharaj
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
झाडू संतांचे मारग, झाडू संतांचे मारगं
@Jay_shree_radhe_govind
@Jay_shree_radhe_govind 11 ай бұрын
Ram krushna Hari mauli
@hitendraborse1306
@hitendraborse1306 2 жыл бұрын
Jay Hari mauli 🙏🙏
@SubhashZaskar-ug4wh
@SubhashZaskar-ug4wh 6 ай бұрын
Jày jay ram krushn hari jay bhagwan baba
@baluavhad4071
@baluavhad4071 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩
@user-fg2pz2hv7c
@user-fg2pz2hv7c 5 ай бұрын
Jay Hari vidhal ❤
@avinashkamble8066
@avinashkamble8066 2 жыл бұрын
Shat shat naman mharaj ♥️♥️
@rajumaske7124
@rajumaske7124 8 ай бұрын
Maharaj ❤ramcrusnhari🎉
@shriramjavale6911
@shriramjavale6911 2 жыл бұрын
जय भगवान बाबा
@minalgurav3364
@minalgurav3364 Жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा
@prakashmore4810
@prakashmore4810 2 жыл бұрын
धन्यवाद महाराज 🙏🙏🌹🌹
@durgadukare3524
@durgadukare3524 2 жыл бұрын
Apratim maharaj 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
@vaishalipatil8764
@vaishalipatil8764 Жыл бұрын
खुप छान किर्तन
@digamberbhamare4958
@digamberbhamare4958 Жыл бұрын
Ram kurshna hari
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
अप्रतिम माऊली
@shitalbodhe8382
@shitalbodhe8382 2 жыл бұрын
भगवान बाबा चे गड कोठे आहे त्यामुळे दर्शन होईल
@vijayas4945
@vijayas4945 Жыл бұрын
नगर जिल्हा पाथर्डी तालुका मोहटादेवी पासून जवळ आहे 🙏
@ranisidawdakar9925
@ranisidawdakar9925 2 жыл бұрын
🙏🙏
@drghule
@drghule Жыл бұрын
🙏🙏🙏
@pankaja.budhwant9119
@pankaja.budhwant9119 2 жыл бұрын
अत्यंत मार्मिक चिंतन ..... 🙏🙏🚩🚩
@Avd1111
@Avd1111 2 жыл бұрын
🌸🙏🏻
@swatichalukya8982
@swatichalukya8982 Жыл бұрын
🙏🙏🌸🌸🙏🙏
@manishavaidya9473
@manishavaidya9473 Жыл бұрын
खूप सुंदर आहे 🙏🙏💐
@kishorwakade1245
@kishorwakade1245 2 жыл бұрын
Ram Krishna Hari Mauli
@sunitadasalkar676
@sunitadasalkar676 2 жыл бұрын
Shastriji shatasha naman
@nileshpranjale622
@nileshpranjale622 2 жыл бұрын
Khup Chan
@rajshrianande9844
@rajshrianande9844 2 жыл бұрын
ram krishan hari 🙏
@anantmise9798
@anantmise9798 2 жыл бұрын
अप्रतीम
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 19 МЛН
Harley Quinn's revenge plan!!!#Harley Quinn #joker
00:59
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 6 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 4,5 МЛН
Namdev Shastri | परमार्थाचा गाभा
31:51
Namdev Shastri Official
Рет қаралды 120 М.
Ashadhi Wari 2024 | पाहिजे ते मिळेल आवश्य ऐका |  Namdev Shastri Kirtan | Anandache Siddhant
31:02
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 115 М.
ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण [1 (3) ]
23:19
ज्ञानेश्वरी विद्यापीठ भगवानगडसंस्थान Bhagwangad
Рет қаралды 411 М.
कुणाच्याही आनंदावर जळू नका | Don't burn on anyone's happiness | Haripath Chinttan | Namdev Shastri
22:55