No video

आवाज कुणाचा | पॉडकास्ट शिवसेनेचा | भाग ५ | श्री. राजन विचारे - Shivsena Podcast Part 5

  Рет қаралды 150,594

ShivSena UBT

ShivSena UBT

Күн бұрын

"ठाण्यातल्या गद्दारांना पुरुन उरलेला निष्ठावंत वाघ!"
आवाज कुणाचा | पॉडकास्ट शिवसेनेचा | भाग ५ | श्री. राजन विचारे - Shivsena Podcast Part 5
सहभाग:
श्री. राजन विचारे, शिवसेना खासदार
निवेदकः
श्री. आदेश बांदेकर, शिवसेना सचिव
#rajanvichare #aawazkunacha #shivsena #shivsenaubt #balasahebanchishivsena #uddhavbalasahebthackeray #aadityathackeray #thane #ananddighesaheb #ananddighe #shivsenathane

Пікірлер: 710
@dineshborkar9634
@dineshborkar9634 Жыл бұрын
राजन साहेब मला तुमच्या एकनिष्ठेचा अभिमान आहे.तुमची लढण्याची भावना उत्तम आहे, ठाणे नेहमीच तुमच्या सोबत आहे.
@amolgunale1382
@amolgunale1382 Жыл бұрын
Ok saheb
@baswarajmule7957
@baswarajmule7957 Жыл бұрын
Jai maharastra
@sandipkhilare9576
@sandipkhilare9576 Жыл бұрын
❤❤❤❤❤
@rohankurian5641
@rohankurian5641 Жыл бұрын
💪🇮🇳💪🇮🇳💪🇮🇳
@maheshkadam3363
@maheshkadam3363 Жыл бұрын
एकनिष्ठ खासदार, बाळासाहेब आणि दिघे साहेब याचा खरा वारसदार राजन विचारे साहेब ❤ # शिवसेनेच ठाणे आणि ठाण्याची शिवसेना #उध्दव साहेब जिंदाबाद #शिवसेना जिंदाबाद
@bhimrajavhad9119
@bhimrajavhad9119 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤😂😂
@patil7201
@patil7201 Жыл бұрын
अगदी बरोबर
@patil7201
@patil7201 Жыл бұрын
​@@bhimrajavhad9119 गद्दार कधीच वारसदार होऊ शकत नाही
@lordsachinp
@lordsachinp Жыл бұрын
😂😂😂😂
@hawamallinathbaba
@hawamallinathbaba Жыл бұрын
Agadhi barobar
@kishorlondhe6443
@kishorlondhe6443 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय भीम. ठाण्याचा आवाज व वाघ म्हणजे निष्ठावंत शिवसैनिक, खासदार श्री राजन विचारे साहेब.
@prashantbhagare2410
@prashantbhagare2410 Жыл бұрын
राजन❤❤❤❤❤
@umeshkamble692
@umeshkamble692 Жыл бұрын
जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र ❤
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz Жыл бұрын
Jay yudhishthir ❤❤jay arjun ❤❤jay shree ram ❤❤jay bheem❤❤jay hinutva balasaheb thakare yanchya vijay aso ❤❤
@bhappy7220
@bhappy7220 4 ай бұрын
​@@AjayPatil-gf7jzजय गौतमी पाटील😂😂
@bhagwanagree8408
@bhagwanagree8408 Жыл бұрын
ऐकला टायगर राजन विचारे निष्ठावान कडवट शिवसैनिक ला मानाचा मुजरा
@gopaldhangar1388
@gopaldhangar1388 Жыл бұрын
एक कडवट निष्ठावंत शिवसैनिक म्हणजे खासदार राजन विचारे साहेब ❤❤
@narendrasheth1014
@narendrasheth1014 Жыл бұрын
राजन विचारे साहेबांना कोटी कोटी प्रणाम . फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩
@shaileshboste
@shaileshboste Жыл бұрын
शिवसेनेचे शिवसेनेचे सैनिक सच्चे राजेन विचारे ❤❤❤
@Fauzi12663
@Fauzi12663 Жыл бұрын
कट्टर शिवसैनिक राजन विचारे साहेब.. निष्ठेला सलाम तुमच्या.. येणाऱ्या काळात सत्ता आपलीच असेल साहेब.. जय महाराष्ट्र
@bhagwanagree8408
@bhagwanagree8408 Жыл бұрын
महाराष्ट्रत आवाज फक्त ऊदव बाळासाहेब ठाकरेचाच
@kailaskasar5858
@kailaskasar5858 Жыл бұрын
उद्धव साहेब सप्रेम जय महाराष्ट्र निष्ठावान शिवसैनीक
@saishinde2489
@saishinde2489 Жыл бұрын
साहेब ह्या कट्टर शिवसैनिकाचा मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
@dipakshinde4581
@dipakshinde4581 Жыл бұрын
राजनजी विचारे साहेब एक कडवट आणि निष्ठावान नेता, तुम्हाला जय महाराष्ट्र
@vilasshivaji4101
@vilasshivaji4101 Жыл бұрын
आदेश बांदेकर साहेब तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥❤️❤️
@adityavanarse8062
@adityavanarse8062 Жыл бұрын
जय महाराष्ट्र, फक्त आणि फक्त मा श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩
@prasadmasurkar8610
@prasadmasurkar8610 Жыл бұрын
कोणत्याही परिस्थितीत शिवसेना ( UBT ) सोबत राहणार हा बाळासाहेबांचा शिवसैनिक 👍
@bhaudukare1814
@bhaudukare1814 Жыл бұрын
ही मुलाकात बघुन एकच मनात येतो आनंद दिघे साहेबांची जागा फक्त राजन विचारे साहेब चालऊ शकतात दुसरा कोन नाय ,
@namdevnemane7346
@namdevnemane7346 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@srssoundlightsratnagiri
@srssoundlightsratnagiri Жыл бұрын
दिघे साहेबांचा खरा शिष्य... निष्ठेचा समानार्थी शब्द खासदार राजनजी विचारे साहेब
@nitinmore-ke2yp
@nitinmore-ke2yp Жыл бұрын
विचारे साहेब कडक स्वभावाचे आहेत हे सत्य आहे, त्यांचं फटकळ बोलण लोकांना आवडत नाहीत पण ते पक्षाची नुकसान करत नाहीत हेपण तेवढं खरं आहे, सत्यवादी आणि एकनिष्ठ राहिले असल्याने आज पुन्हा एकदा त्यांच्या वर मोठी जबाबदारी आहे जय महाराष्ट्र
@archanachoudhary-ty2wk
@archanachoudhary-ty2wk Жыл бұрын
विचारे साहेब ऐरोली तुन पण काही आपल्या निष्ठावंत शिवसेना तुमच्या बरोबर अमरनाथ यात्रेला घेऊन जात जावा आम्ही नक्की येवू
@SureshKadam-ck9up
@SureshKadam-ck9up Жыл бұрын
संभाजी ब्रिगेड बरोबर युती करणाऱ्यांना अमरनाथ यात्रा दिसणार नाही, मोहरम चा जुलुस काढायचा असेल सांगा
@SHUBHAMYADAV-or1du
@SHUBHAMYADAV-or1du 10 ай бұрын
@@SureshKadam-ck9up जे राष्ट्रवादी सोबत मांडी लावुन बसले ते खरे हिंदुवादि आसतील ना ???
@user-lj5zx1fp9l
@user-lj5zx1fp9l Жыл бұрын
अभिमान आहे तुमचा! खासदार असून आणि त्यात ठाणे शहरातील खासदार जे मुख्यमंत्री सुधा याच शहरात राहतात जवळचे असून सुधा मातोश्री आणि विचारांशी एकनिष्ठ राहिलात आपल्याला म्होठ्ठे केलेल्या शिवसेना,शिवसैनिक यांची जान ठेवली त्याबद्दल.
@ajitbagal1256
@ajitbagal1256 Жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️❤️❤️ जय महाराष्ट्र साहेब विचार साहेब जय महाराष्ट्र तुमच्यासारखा शिवसैनिक होणे नाही खरे साहेब तुमच्या दिसतात
@muruganthangarasu9316
@muruganthangarasu9316 Жыл бұрын
एकच आवाज महाराष्ट्राचा उद्धव बाळासाहेब टाकरे जय महाराष्ट्र
@manoharsomagawade7380
@manoharsomagawade7380 Жыл бұрын
विच्यारे साहेब मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
@sachingajre5069
@sachingajre5069 Жыл бұрын
खरच राजन विचारे साहेब मानल तुम्हाला शिवसेनेचे एक निष्ठ शिवसैनिक 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@tulshiramshelar
@tulshiramshelar Жыл бұрын
त्रिवार मानाचा मुजरा राजन विचारे यांना जय महाराष्ट्र अ नगर
@hemltamhatre-ye9nq
@hemltamhatre-ye9nq Жыл бұрын
एक निष्ठावंत बाळासाहेब आणी दिघे साहेबाच्या विचाराचे खरे वारस दार असेच उद्धव साहेबन सोबत रहा तुम्हि विचारे साहेब तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र 🚩🔥🚩🔥🏹🙏🙏
@jeevanjambulkar
@jeevanjambulkar Жыл бұрын
जय महाराष्ट्र दिघे साहेबांच्या विचारांचे खरे वारसदार राजन विचारे साहेब 🔥🔥🔥🔥🔥
@kailashkanade8950
@kailashkanade8950 Жыл бұрын
विचारे साहेब खरे निष्ठावान शिवसैनिक आपले संयमी नेतृत्व ठाकरे साहेबांच्या मागे तुम्ही उभे राहिल्या बद्दल तुम्हाला मानाचा मुजरा ❤💯 जय महाराष्ट्र
@niranjandeshpande8177
@niranjandeshpande8177 Жыл бұрын
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 💐🌺🌹🌺💐🙏🙏🙏🙏🙏
@ravindradevale2120
@ravindradevale2120 Жыл бұрын
जय महाराष्ट्र.... तुम्हाला निष्ठावान काय ते खरोखरच दाखऊन दिले आभिमान नी सलाम.... गद्दार आलेच नाही पाहिजेत सर्व तुमच्यावर आहे साहेब
@pravinrai4389
@pravinrai4389 Жыл бұрын
कायम आदरणीय साहेबांच्या सोबतच…मा.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब... जिंदाबाद ‼️🚩 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩‼️
@Santy20SM
@Santy20SM Жыл бұрын
एकनिष्ठ शिवसैनिक.. स्वामीनिष्ठ आदरणीय राजन विचारे सच्चे आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे अस्सल शिष्य... मानलं पाहिजे राजन विचारे साहेब आपणास जय भवानी जय शिवराय!!
@rupeshmandavkar6212
@rupeshmandavkar6212 Жыл бұрын
राजन साहेब तुमच्या निष्ठेला सलाम ,, जय महाराष्ट्र साहेब
@royalappa
@royalappa Жыл бұрын
आनंद दिघे साहेब समर्थक निष्ठावंत खासदार राजन विचारे साहेब ❤️❤️❤️🔥
@ranjitkadam5644
@ranjitkadam5644 Жыл бұрын
जय महाराष्ट्र विचारे साहेब
@adityahaldankar6733
@adityahaldankar6733 Жыл бұрын
खूप छान मुलाखत.. सविस्तर आताचे प्रसंग पाहिजे होते
@jitendramadane337
@jitendramadane337 Жыл бұрын
निष्ठावंत खासदार राजन विचारे साहेब यांना मानाचा मुजरा
@rahulbhalekar5289
@rahulbhalekar5289 Жыл бұрын
मला विश्वास नव्हता पण आज तुम्ही उद्धव साहेबांसोबत राहिलात आनंद आहे. जय महाराष्ट्र साहेब 🙏
@vitthalhumbe5403
@vitthalhumbe5403 Жыл бұрын
ठाण्याचे खरे ठाणेदार एकनिष्ठ निष्ठावान कडवट शिवसैनिक खासदार राजनजी विचारे साहेब मानाचा जय महाराष्ट्र फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद ओरिजनल शिवसेना जिंदाबाद येणारा काळ फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरे 🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩
@ganeshbhandare3743
@ganeshbhandare3743 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब तुमचा सार्थ अभिमान आहे आम्हाला 👑🚩
@ashokkasar7018
@ashokkasar7018 Жыл бұрын
विचारे साहेब निष्ठावान शिवसैनिकांचा जेंव्हा जेंव्हा विषय निघेल तेंव्हा तेंव्हा आपलं नाव वरच्या स्थानी असेल.🙏
@arunnimbalkar935
@arunnimbalkar935 Жыл бұрын
*शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना* गद्दारांना क्षमा नाही!!
@sureshmatkar9118
@sureshmatkar9118 Жыл бұрын
सप्रेम नमस्कार श्री राजन विचारे साहेब 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏 जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩
@rajeshshirke7901
@rajeshshirke7901 Жыл бұрын
खूप सुंदर विचार आहे साहेब. आपल्या सारखी लोक उद्धव साहेब बरोबर आहात त्या मुळे शिवसेना टिकून आहे व कायम राहणार आहे
@AvdhutKulkarni-fd1cw
@AvdhutKulkarni-fd1cw Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय बाळासाहेब
@vasantsalape6518
@vasantsalape6518 Жыл бұрын
बाळासाहेबांचे विचार.म्हणजेच एकनिष्ठ ठाण्यातले राजन विचारे. ❤❤❤ जय महाराष्ट्र.
@chandrakantdalvi8531
@chandrakantdalvi8531 Жыл бұрын
Nice......Rajan Vichare Saheb......Go ahead ❤
@anilrawatale4930
@anilrawatale4930 Жыл бұрын
आनंद दिघे यांचा खरा वारसदार निष्ठावंत राजन विचारे आणि बाळासाहेबांनाही अभिमान वाटल असा मावळा
@janta-1111
@janta-1111 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@siddharthdhumal3404
@siddharthdhumal3404 Жыл бұрын
साहेब बर वाटल ऐकून तुमच्या सारखी माणसं असतील तर कोणाची हिंमत नाही होणार आपल्या सेनेला हात लावायची जय महाराष्ट्र साहेब🚩🚩🚩🚩
@vikrammore1465
@vikrammore1465 Жыл бұрын
Jay Maharashtra Saheb 🙏🚩👍👌
@vishwasshinde9619
@vishwasshinde9619 Жыл бұрын
Good 👍🏻👌👌
@shyamdhawliya4889
@shyamdhawliya4889 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब ⛳️⛳️⛳️⛳️
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Жыл бұрын
चार पैसे आणि पदाच्या लालचेपोटी, निष्ठेला मोदींच्या पायाशी बांधणारा कधीच सच्चा शिवसैनिक असू शकतं नाही!
@Mangesh___
@Mangesh___ Жыл бұрын
Ek no निष्ठावंत saheb
@vaishnavijadhav2185
@vaishnavijadhav2185 Жыл бұрын
याना म्हणतात निठ्ठावंत राजन विचारे साहेब तूम्ही खरेच वाघ आहात वाघ
@deepalivishe3578
@deepalivishe3578 Жыл бұрын
🚩🚩साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩 साहेब आपण खूप आत्मीयतेने शिवसैनिक आणि शिवसेना यांचं खर bonding काय आहे ते अनुभवातून स्पष्ट केले. खूप छान वाटल डोळ्यासमोर खरा खुरा इतिहास उभा राहिल्यासारखं वाटल. खरंच आपली निष्ठा आणि आदेशाचं तंतोतंत पालन ऐकून खूप गहिवरून आले. साहेब सलाम आपल्या निष्ठाला 🚩🚩
@ajitbagal1256
@ajitbagal1256 Жыл бұрын
खरे दिघे साहेब विचारे साहेबांच्या आज दिसली
@kamrajchavhan
@kamrajchavhan Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय. आवाज निष्ठावान कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवसैनिकांचा. जय महाराष्ट्र जय शिवराय.
@pankajshindekarodikar
@pankajshindekarodikar Жыл бұрын
राजन विचारे साहेब एकनिष्ठ खासदाराना कोटी कोटी सलाम जय महाराष्ट्र राजन विचारे साहेब
@SanjayChavan-sz5dk
@SanjayChavan-sz5dk Жыл бұрын
एकनिष्ठ शिवसैनिक भावी मुख्यमंत्री माननीय .श्री.राजन विचारे साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक, हार्दिक शुभेच्छा
@lahudake8536
@lahudake8536 Жыл бұрын
Kadavat shiv Sainik Rajan vichare Saheb Jay Maharashtra
@vaibhavpawar75
@vaibhavpawar75 Жыл бұрын
निष्ठेत तडजोड नाही निष्ठेचे निखारे राजन विचारे. प्रेमाचा आपुलकीचा जय महाराष्ट्र.
@vilasshivaji4101
@vilasshivaji4101 Жыл бұрын
विचारे साहेब तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏💐💐🚩🚩❤️❤️
@umeshjagdale1409
@umeshjagdale1409 Жыл бұрын
Rajan saheb..... Ur always best 💞
@ganpatbhosale6805
@ganpatbhosale6805 Жыл бұрын
जय महाराष्ट्र विचारे साहेब 🎉
@vitthalgulanjkar7153
@vitthalgulanjkar7153 Жыл бұрын
जय महाराष्ट्र.
@sanjaychandivade8196
@sanjaychandivade8196 Жыл бұрын
Jai Maharashtra Sahab.
@vikasdhore4519
@vikasdhore4519 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@babansawant3245
@babansawant3245 Жыл бұрын
शिवसेनेचा निष्ठावंत निर्भिड सच्चा शिवसैनिक राजन विचारे साहेब जय महाराष्ट्र
@rajaramchaudhari6058
@rajaramchaudhari6058 Жыл бұрын
खासदार राजन विचारे साहेब तुम्हला लाख लाख धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जिंदाबाद सातारा येथिल निस्थावंत जेष्ठ शिवसैनिक जय हो
@shashikantkadam1436
@shashikantkadam1436 Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांचे कट्टर, कडवट शिवसैनिक राजन विचारे साहेबाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐
@amolchavan4149
@amolchavan4149 Жыл бұрын
जय महाराष्ट्र ❤🚩🚩🚩🚩🚩
@jagdisharote3296
@jagdisharote3296 Жыл бұрын
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण आपल्यासोबत नेहमीच राहील आपण निष्ठेने व प्रामाणिकपणा ह्या जोरावर खूप मोठे व्हाल आपणास खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र
@prathameshkadam9702
@prathameshkadam9702 Жыл бұрын
Jai Maharashtra ❤
@maheshdesai7248
@maheshdesai7248 Жыл бұрын
नमस्कार जय महाराष्ट्र
@pravinrai4389
@pravinrai4389 Жыл бұрын
राजन साहेब ‼️🚩 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩‼️
@DrAshani
@DrAshani Жыл бұрын
बरोबर बोलले विचारे साहेब... ' कमावलेले सगळे ईथेच ठेऊन जायचे.. शेवटी ग़द्दार म्हणुन छाती वर शिक्का घेऊन जायचे नाही '... 🫡🫡🫡
@abhishekrane3877
@abhishekrane3877 Жыл бұрын
खूप छान राजन विचारे साहेब...... आठवण
@shivajishete8979
@shivajishete8979 Жыл бұрын
जय महाराष्ट्र ❤❤
@ganeshhonmane5325
@ganeshhonmane5325 Жыл бұрын
खरा निष्ठावान नेता❤🚩✌🏻💪🏻
@kiranphadtare4107
@kiranphadtare4107 Жыл бұрын
जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो .मा‌ .उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद .जय‌ महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
@pravinkhandare6175
@pravinkhandare6175 Жыл бұрын
दोघांनाही जय महाराष्ट्र🙏🙏
@pandurangbadadhe6618
@pandurangbadadhe6618 Жыл бұрын
निष्ठावंत शिवसैनिक राजन विचारे साहेब सलाम तुमच्या निष्ठेला
@bhagwat9992
@bhagwat9992 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आम्ही कायम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ⛳🚩🚩
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 Жыл бұрын
आम्हास अभिमान आहे एकनिष्ठ शिवसैनिक राजन विचारे साहेबांचा,जय महाराष्ट्र
@sandeepjadhav775
@sandeepjadhav775 Жыл бұрын
Jay Maharashtra saheb 🚩
@जिद
@जिद Жыл бұрын
आमचे कट्टर शिवसैनिक आशेच पाहिजे तरच आपण उद्धव साहेबाना.आदित्य साहेबाना अशीच साथ देऊ. शेवटच्या श्वासापर्यंत पर्यंत सोबत राहू.बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाऊ आदित्य साहेबाना साथ देऊ.जय... शिवसेना जिंदाबाद.
@hemanttare7774
@hemanttare7774 Жыл бұрын
मस्तच विचारे साहेब
@laxmanyesale9004
@laxmanyesale9004 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🎉🎉🎉
@usfr-al1b5s6
@usfr-al1b5s6 Жыл бұрын
एकच शब्द तुमच्यासाठी 'सलाम '
@Ak-cp4rd
@Ak-cp4rd Жыл бұрын
OmDada Nimbalkar la bolva lavkar saheb....❤
@archanachoudhary-ty2wk
@archanachoudhary-ty2wk Жыл бұрын
निष्ठावंत शिवसैनिक 🚩🚩
@arunnimbalkar935
@arunnimbalkar935 Жыл бұрын
वाढदिवस निष्ठावंत खासदाराचा गुरुवर्य धर्मवीर श्री. आनंद दिघे साहेबांच्या शिवकवणीनुसार कठीण काळात मातोश्रीशी एकनिष्ठ राहणाऱ्या कडवट निष्ठावंत शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा खराखुरा वारसदार ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय कार्यसम्राट कर्तव्य दक्ष खासदार माननीय श्री. राजन विचारे साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा.🎉🎉🎉
@makarandshirsat7620
@makarandshirsat7620 Жыл бұрын
🚩🚩❤️ जय महाराष्ट्र साहेब ❤️🚩🚩
@pankajpawar6471
@pankajpawar6471 Жыл бұрын
निष्ठावान शब्दाचा खरा अर्थ राजन विचारे साहेब
@sharadnagre8587
@sharadnagre8587 Жыл бұрын
Jai maharashtra
@kaushalpatil4703
@kaushalpatil4703 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🐅🚩
@masslift8467
@masslift8467 Жыл бұрын
Nice 👍
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 49 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 78 МЛН
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 18 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 49 МЛН