खुपच खूपच आभारी आहोत प्रथमच असा सोहळा पहायला मिळाला असे वाटू लागले की आम्ही तेथेच आहोत मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरि🙏
@indumatimasare Жыл бұрын
ठडथ
@user-jj9dk7vq2q Жыл бұрын
खूपच छान श्री.माऊली दर्शन घेतले धन्यवाद सागर
@sambhajikurhade850 Жыл бұрын
अप्रतिम माऊलीचे पादुका दर्शन घडवून दिल्याबद्दल सागर तुझे मनापासून धन्यवाद
@vidyagalande6097 Жыл бұрын
वा खूप छान, डोळ्याचे पारने फिटले बघून 🙏 राम कृष्ण हरी🙏 खूप जवळून दर्शन घडून आले तुमच्या वीडियो मुळे🙏
@yuvrajmahadik3924 Жыл бұрын
अप्रतिम सागर सर..... ☺️🙏 जय हरी माऊली
@smitatamboli5760 Жыл бұрын
खुप छान पालखीचं ,पादुका पूजन छान बघायला मिळालं धन्यवाद विडीओ बणविललय मुळे बरीच मंडळींना बघायला मिळाली
@bhagwanshinge7212 Жыл бұрын
धन्यवाद माऊली तुमच्यामुळे आज माऊलींच्या पादुकांचे पूजन पाहावयास मिळाले
@SuchitaYadav-ix4np Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@shrikantdarekar1765 Жыл бұрын
व्हिडिओ पाहून आनंद झाला, माऊलींच्या पादुका स्पष्टपणे पहायला मिळाले याबद्दल धन्यवाद. पादुका स्वच्छ करते वेळी त्यावर फुंकले गेले हे पाहून थोडं खटकल, कुठलीही पूजनीय वस्तू न फुंकता स्वच्छ केलेली बरी.
@user-xl7ic1dc8z Жыл бұрын
तुमचे आमचे पुर्व जन्मी चे पुण्य. मणावे लागेल भाऊ.🙏🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹
@ushaarjugade2994 Жыл бұрын
जय हरी माऊली विठ्ठल विठ्ठल हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ❤😢🙏🙏🙏🙏🙏🪔🌹🌹🌹🌹👌👍
@nandachandgude3579 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
@dreamgirl-xf9ff Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माऊली 🚩राम कृष्ण हरी 🙏🏻
@archanamarathirecipe7048 Жыл бұрын
सागर तुमच्या मुळे आम्हाला घर बसल्या माऊलींच्या पालखीचे दर्शन झाले धन्यवाद पुढील वाटचालीस शुभेच्छा
@RanjanaDhamanskar-jf9cw Жыл бұрын
छान खूप सुंदर माऊलींची पालखी सोहळा आहे जय जय राम कृष्ण हरी
@nandukadam6662 Жыл бұрын
जय हरी माऊली
@shubhangisonawane7712 Жыл бұрын
खूप छान👌असे माऊलींच्या पादुकांचे दर्शन पहिल्यांदाच पाहायला मिळाले धन्यवाद!
@shamalbawage6425 Жыл бұрын
माऊली ला कोटी कोटी नमस्कार
@prakashgidde6539 Жыл бұрын
जेजुरी ते वाल्हे पायी वारी करण्याची प्रथमच संधी गावकरी दिंडी सोबतीने मिळाली व वाल्हे मुक्कामी माऊलीच दर्शन घेऊन धन्य झालो.. राम कृष्ण हरी विठ्ठल..
@user-wh6bs6vm3v2 күн бұрын
राम कृष्ण हरी मावली ❤❤
@shantanalavade5826 Жыл бұрын
अप्रतिम माऊली चे दर्शन कोटी कोटी प्रणाम अनेक अनेक धन्यवाद अमेरिकासे सातारा महाराष्ट्र जय जय पांडुरंग हरी वासुदेव हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली माऊली नमन वंदन
@VithalPatkar-ew6wfКүн бұрын
Khup chaan
@RanjanaDhamanskar-jf9cw Жыл бұрын
खूप सुंदर माऊलींची पालखी सोहळा आहे जय जय राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली! जय जय रामकृष्ण हरी! विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्ल!
@vitthalkalumali3410 Жыл бұрын
Ram Krishan Hari jai jai Ram Krishan Hari.
@amrutakondhare6547 Жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली 🚩🚩
@user-xl7ic1dc8z Жыл бұрын
तुमचे आमचे पुर्व जन्मी चे पुण्य. मणावे लागेल भाऊ.🙏🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹माऊली.
@umeshshewale4767 Жыл бұрын
राम कृष्ण हरी दादा खूप छान काम करत आहात आम्हाला घर बसल्या वारी चे माऊलीच्या पालखीचे पादुकांचे दर्शन घडवत आहात
@pappubhoir6711 Жыл бұрын
राम कृष्ण हरी🙏 माऊली
@vimalgaikwad8836 Жыл бұрын
खुप छान जय माऊली
@B-NutanPawar Жыл бұрын
ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे कळस. श्री राम कृष्ण हरी माऊली. फारच सुंदर ,अप्रतिम ,नयनरम्य महा वैष्णवांचा महामेळावा पहावयास मिळाला धन्यवाद सागर भाऊ मदने. श्री अशोक पवार पाटील उंबर्डे, वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा. राजधानी
@vidyas4906 Жыл бұрын
Mauli 🚩🙏
@revansidhajavalkote Жыл бұрын
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज कि जय! !🙏🙏🙏
@user-kl3em1gd8o Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@jyotishinde2613 Жыл бұрын
राम कृष्णा हरी जय जय राम कृष्णा हरी 🙏🏼🙏🏼
@sunitasalunkhe6390 Жыл бұрын
अप्रतिम माऊली दर्शन 🙏🏻🙏🏻
@vaibhavdombale6831 Жыл бұрын
🚩🙏🙏 Ram Krushna Hari 🙏🙏🚩 🚩🙏🙏 Mauli Mauli 🙏🙏🚩🚩 Aaj pratyakshya maulinche darshan ghadle 🙏🙏🙏🚩🚩 Jay Maharashtra 🙏🚩🚩