वेलांटी व उकाराचे नियम // मराठी शब्दलेखन // सर्वच इयत्तांसाठी उपयुक्त // Velanti v Ukar

  Рет қаралды 706,615

Dnyanvandana ज्ञानवंदना

Dnyanvandana ज्ञानवंदना

2 жыл бұрын

आता शब्दलेखन चुकणारच नाही
एकदा व्हिडिओ पहा व लेखनात होणाऱ्या चुका टाळा लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठीही उपयुक्त व्हिडिओ

Пікірлер: 1 200
@mangeshbhosale900
@mangeshbhosale900 8 ай бұрын
शालेय जीवनात हा नियम कधीच शिकवला नाही... खूप ग्रेट मॅडम..... 👍
@akresiblings
@akresiblings 5 ай бұрын
हो खरं ahe
@dattaharikadam7492
@dattaharikadam7492 4 ай бұрын
मी पुस्तकी खुप वाचक आहे.पण मला एवढे ज्ञान नव्हते.आपल्यामुळे मिळाले.आभारी आहे.
@adityatekam8647
@adityatekam8647 11 ай бұрын
अर्ध आयुष्य निघून गेलं पण माझा नेहमी च गोंधळ की कोणती vilanti कुठ आणि कोणता ukar कुठ. कधी वाटलं नव्हत की कधी माझा हा प्रश्र्न पण सुटेल काय. पण आज अचानक डोळ्या समोर तुमचा हा vdo आला आणि आज माझा प्रस्न शेवटी सुटला. माझी मुलगी मला अभ्यास करताना नेहमीच विचारते की मम्मा इथे कोणती विलांती येईल पण मला सांगता aal नाही पण आता मी तिला नीट सांगू सकते. तुमचे कितीही आभार व्यक्त केलं तरीही कमीच आहेत माझ्या साठी. गुरुर ब्रम्हा गूरुर विष्णु गुरु र देवो महेश्वरा. तुम्हाला माझा चरण स्पर्श 🙏🙏🙏🙏🙏
@deepakkamble7723
@deepakkamble7723 29 күн бұрын
😂😂😂😂😂
@krishnaraut5097
@krishnaraut5097 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम, आम्हाला शाळेत आज पर्यंत ही शाळेत शिकवल जात नाही, आज तुमच्या व्हिडिओमुळे शुद्धलेखन काढण्याची एक कला मिळाली.तरी तसे पाहता मॅडम हायस्कूल शाळेमध्ये पाचवी ते दहावी पर्यंत वर्ग असून 650ते700 दरम्यान विद्यार्थी शिकत होते.त्यातील 50 विद्यार्थ्यांनी शुद्धलेखन स्पर्धेमध्ये भाग घेतला असताना मी सहावी मध्ये शिकत असताना तृतीय क्रमांक पटकावला होता.तरी या व्हिडिओद्वारे माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
@samarthsenpethe7824
@samarthsenpethe7824 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम आपल्या व्हिडिओमुळे मी वयाच्या 52 व्या वर्षी माझे मराठी व्याकरण सुधारले
@mahadevbodhale3911
@mahadevbodhale3911 Жыл бұрын
Tai tmhi chhan sangitla
@indirabhole1346
@indirabhole1346 Жыл бұрын
Same here .
@seemapisal
@seemapisal Жыл бұрын
धन्यवाद. वयाच्या 45वर्ष.शिकले
@spicifykitchen2599
@spicifykitchen2599 Жыл бұрын
हो खरंय माझे वयही ५८ आहे पण तुमचा हा विडिओ पाहून खूप फायदा झाला.. ⛳धन्यवाद⛳
@spicifykitchen2599
@spicifykitchen2599 Жыл бұрын
नमस्कार बहनजी साधुवाद प्रणाम 🙏
@soniyarajendraghag8989
@soniyarajendraghag8989 Жыл бұрын
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले.आम्हालाही हे माहीत न्हवते.या व्हिडिओ मुले मुलांना समजावून सांगणे सोपे झाले.धन्यवाद
@nandikanikam6317
@nandikanikam6317 5 ай бұрын
Ho mala pan natvala shikvayla madat hoyil .
@santoshingole3381
@santoshingole3381 2 ай бұрын
Realilly great mam thanku so much🎉🎉🎉🎉🎉
@priyanale5630
@priyanale5630 16 күн бұрын
@MAHESHTHORAT-en8ug
@MAHESHTHORAT-en8ug Жыл бұрын
आजकाल च्या मुलांना खूप फायद्याचे आहे हा व्हिडिओ.....75% शिक्षकांना पण हे नियम माहीत नसतील.
@mybrokenheart900
@mybrokenheart900 4 ай бұрын
15 नंतर वी नंतर शिक्षण सोडल्यावर हे आज समजलं 🙏🙏🙏🙏🙏खूप छान मॅडम 👌👌👌👌
@pramilabavkar9550
@pramilabavkar9550 4 күн бұрын
Khup chaan
@ashaingale9802
@ashaingale9802 10 ай бұрын
साध्या सोप्या पद्धतीने उपयुक्त माहिती सांगत आहात. .. धन्यवाद.
@ravindrasontakke8091
@ravindrasontakke8091 Жыл бұрын
नमस्कार मँडम. कित्येक वर्ष हा व्याकरणाचा गुंता सोडविण्याचा प्रयत्न करीत होतो.अखेर तुमच्यामुळे ते वयाच्या साठाव्या वर्षी मिळाले😊 धन्यवाद खुप. आपण सोप्या भाषेत ते समजावून दिले. थोडा वेळ मला शाळेत बसल्यासारखच वाटत होतं. या लिखाणात व्याकरणचुक असल्यास या विद्यार्थ्याला क्षमा करावी.
@ramchandrasalate2424
@ramchandrasalate2424 3 ай бұрын
Brobar
@vidyakalokhe4010
@vidyakalokhe4010 2 ай бұрын
खरच तुम्ही खूप हुशार आहात मॅडम 👌👌👍तुमच्या सारख्या मॅडम जर प्रत्येक शाळेत असतील तर खरोखर मुलांना कधीच नापास व्हायची किंवा ढ राहण्याची गरजच नाही 👍👍 आजच्या काळात तर खूप गरज आहे तुमच्या सारख्या मॅडम ची 🙏🙏😍😍😍
@ankushlanghi7537
@ankushlanghi7537 7 сағат бұрын
खूप छान मॅडम शुध्द लेखनाचे नियम सांगितले खूपचं महत्वाचे आहेत.
@ajayrangari4779
@ajayrangari4779 5 ай бұрын
धन्यवाद मॅडम लहानपणी लक्ष नाही दील पण तुमच्या कुशाग्र व तळमळीने शिकविल्या मुळे शंका स्पष्ठ झाल्या खरच खूप छान शिकवलं.
@anildayalwar5012
@anildayalwar5012 Жыл бұрын
बऱ्याच ठिकाणी आशीर्वाद हा शब्द आशिर्वाद असं लिहिलेलं बघायला मिळालं,पण आज नियमानुसार आशीर्वाद या खऱ्या शब्दाची जाणीव झाली त्या बद्दल आभारी आहे..🙏
@kishormali1819
@kishormali1819 Жыл бұрын
हे मला पण आजच या व्हिडिओमुळे माहिती झालं... धन्यवाद 🙏
@yuvarajslahute7460
@yuvarajslahute7460 7 сағат бұрын
दुर्मिळ "हाडाचे शिक्षक" ! नमस्ते बाई! आमचं लहानपण आठवलं! आम्हाला आपल्या सारख्या कोरेगावच्या शहा बाई संस्कृत भाषा शिकवत असत! असेच ज्ञान दान करा! 🙏
@dattatraytupsaundray1713
@dattatraytupsaundray1713 Жыл бұрын
ओ, हो खरोखर, लहानपणापासून एकच विषय व्याकरण हा नेहमीच डोक्यावरून जायचा,या विषयावरील आपण शिकवलेले हे पाच नियम, नियमानुसार कसे लिहावेत हे एकदम सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत, हे अत्यंत उपयुक्त व सुंदर उपक्रम, धन्यवाद.असेच सुंदर उपक्रम राबविण्यात यावेत .
@silvyadsouza7905
@silvyadsouza7905 9 ай бұрын
Thankyou mam. My daughter is in fifth standard and she use to get confused all the time while writing marathi spellings. Now I can teach her in the correct way. Thankyou very much.
@varsha8696
@varsha8696 Жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती सहज सोप्या भाषेत मांडली 🎉खूप खूप शुभेच्छा मॅडम
@shelkebalaji9068
@shelkebalaji9068 4 ай бұрын
खुप ला पहीला उकार लावा
@Melghatcraft
@Melghatcraft 10 күн бұрын
फूल हा शब्द अपवाद आहे का जसे नियम 5
@bhawikanjusha322
@bhawikanjusha322 8 күн бұрын
खूपच उपयुक्त माहिती आहे मॅडम.अगदी सोप्या भाषेत माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
@mangaldhadke9936
@mangaldhadke9936 3 ай бұрын
आम्हाला आमच्या बाईंनी पाचवीत असताना शिकवले की जे शब्द लवकर उच्चार करतो. त्याला पहिली वेलांटी आणि पहिला उकार. उदा. दिवस. किँमत, हिंमत पिशवी. किमया, किनार, पिवळा, ऊकार पुषा, पुणे, पुरंदर, पुकार, हुंकार, गुरू ,पुरू, चुणचुणीत,.असे किती तरी. खूप आभार आमच्या त्या काळातील शिक्षकांचे. ज्यांनी आमचे मराठी छान करून घेतले. आता ज्याला उच्चार करताना जास्त वेळ असेल तर दुसरी वेलांटी किंवा दीर्घ वेलांटी आणि दुसरा ऊकार असतो. उदा. दीन, सीता, सीताराम, नीला. नीलम नीलांबर. नीच. लीलया. . पूर्व. भूगोल. सूर्य, पूर्वा. पूनम. पूजा , कूट. मूट सूट ,हुमायून. नूरी. 😅
@anildayalwar5012
@anildayalwar5012 Жыл бұрын
खूप छान, ज्ञानाच भर व मराठी भाषेतील शब्दांची मांडणी करताना अत्यावश्यक माहिती सन्माननीय madumji यांनी खूप सोप्या व उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद...🙏
@varshadarade4105
@varshadarade4105 Жыл бұрын
I love you too baby ❤️ you are my favourite ❤️ and my dear 💞 I love u so much all my dear 💞 I have been to tour karun and I
@sanjaybagad416
@sanjaybagad416 Жыл бұрын
आपली मातृभाषा मराठीचे अध्यापन खुप सोप्या भाषेत केलेले आहे.धन्यवाद मॅडम.
@sureshchandramisale307
@sureshchandramisale307 Күн бұрын
माहिती अतिशय उपयुक्त. मांडणी अतिशय उत्क्रुष्ट.
@narayandeshpande4385
@narayandeshpande4385 2 ай бұрын
७० वर्षानंतर मराठी व्याकरण कळलं. बाई तुमचे खूप खूप आभार.असे वाटले तुमच्या वर्गातच बसलो आहे.
@dyalbalajimogarkar5220
@dyalbalajimogarkar5220 Жыл бұрын
खूप छान व महत्वाची माहिती ट्रिक नियम ,मॅडम खरंच मनापासून अभिनंदन.🙏
@prakashgore6951
@prakashgore6951 Жыл бұрын
आपली मातृभाषा माय मराठी.......🙏🙏🙏
@shilpavasmatkar6632
@shilpavasmatkar6632 Күн бұрын
शिकवण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे मी माझ्या मुलीची नवोदय ची तयारी करून घेत आहे त्यासाठी तुमचे व्हिडिओ उपयुक्त ठरत आहेत
@ashokkalokhe8959
@ashokkalokhe8959 24 күн бұрын
मॅडम खूपच छान शिकवता तुम्ही. मला माझे शाळेतील दिवस आठवले.माझे वय ६९आहे.आणि मी पण एक शिक्षिका आहे. आपण खूप सोप्या पध्दतीने अवघड प्रश्न सोपा करुन शिकवला. आपले विद्यार्थी खूपच भाग्यवान आहेत. मुले आवडीने मराठी शिकतील. मलाही नव्याने शिकायला मिळत आहे. खूप खूप धन्यवाद .
@ganeshbrahme8278
@ganeshbrahme8278 Жыл бұрын
खूपच सोप्या आणि सुंदर पद्धतीने नियम शिकवले त खूप खूप धन्यवाद.
@dhammadasmohod3195
@dhammadasmohod3195 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली तुम्ही, हे नियम पुष्कळ लोकांना माहीतच नाहीत.
@nikhilbelkhede7573
@nikhilbelkhede7573 Күн бұрын
असे शिक्षक सर्वाना मिळो, खूप छान मॅडम
@cheetababar4263
@cheetababar4263 Жыл бұрын
नमस्ते गुरूजी म्हणजे मार्गदर्शन करून जीवनात मार्गदर्शक आयुष्यभर लक्षात राहील असे शिकवले चांगल्या व्हिडिओबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
@jayamurar3462
@jayamurar3462 Жыл бұрын
You have "The best Teaching skills !! "
@gayatrirao2856
@gayatrirao2856 8 ай бұрын
This is really really helpful thanks a lot ma'am! I was really bad with spelling but after watching this I am doing a lot lot better 😊
@SachinPatil36912
@SachinPatil36912 9 күн бұрын
खरंच मॅडम तुमचे आभार कसे मानावे तेच मला कळत नाही आहे शालेय शिक्षण घेत असताना मला हे आज पर्यंत कोणीच शिकवले नाही तुमच्या ह्या सुंदर शिकवण्याच्या पद्धतीमुळे मी आज मराठी शुध्द कशी लिहितात ते शिकलो खरंच मॅडम तुमचे मी मनापासून खुप खुप आभार मानतो ,🙏🙏
@harshuharshu142
@harshuharshu142 Ай бұрын
एकदम छान आणि कामाचा व्हिडिओ बनवला, अत्यंत अनमोल अशी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद !
@vivekshinde9440
@vivekshinde9440 5 ай бұрын
Nice explanation Ma'am.Good knowledge given in simple way.
@godofliberty3664
@godofliberty3664 11 күн бұрын
मराठीचे शुद्धलेखन कसे करावे हे शिकवत आहेत, त्याच्या प्रतिक्रिया "इंग्रजीत"? 🤦
@nanasahebkedar9768
@nanasahebkedar9768 Жыл бұрын
खूप सुंदर.... मॅडम.. आपण इतक्या सोप्या भाषेत शिकवता की ते लक्षात बसायला वेळ लागणार नाही.. धन्यवाद..
@user-ll2gs1zu6z
@user-ll2gs1zu6z 3 күн бұрын
खूपच महत्वाचे शिकवले मॅम तुमचे मनापासुन आभार... 🙏🙏
@drkandarkarkulbhushan8609
@drkandarkarkulbhushan8609 Жыл бұрын
नियम खूप खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आशीर्वाद हा शब्द पहिली वेलांटी आहे असा माझा समज होता तू आज दूर झाला
@OmkarChoubey-kk3zh
@OmkarChoubey-kk3zh 5 ай бұрын
Thank you teacher 😭😭 my Marathi so much improve ❤
@himanshusarode8555
@himanshusarode8555 8 ай бұрын
Thanks Ma'am, मी दहावीत आहे आणि उद्या माझी exam आहे. खूप खूप help झाली. 😊🙏🙏 11:44 एकदम correct ma'am Board exam मध्ये बऱ्याचदा हा शब्द येतो
@kerbhauchavare8748
@kerbhauchavare8748 8 ай бұрын
@mahadevmudhol5565
@mahadevmudhol5565 7 ай бұрын
Yes
@vinayakmahajan1681
@vinayakmahajan1681 4 ай бұрын
आशीर्वाद तुम्हाला do well 😅👍🏼
@himanshusarode8555
@himanshusarode8555 3 ай бұрын
@@vinayakmahajan1681 Thanks Really did well on 4th March 2024 Marathi exam 😀😀👍🏻
@sunitakadam2087
@sunitakadam2087 27 күн бұрын
अत्यंत उपयुक्त नियम, सोप्या भाषेत सांगितले, धन्यवाद मॅडम.
@Luvlypraj
@Luvlypraj 8 ай бұрын
नमस्कार बाई 🙂🙏 तुम्ही फारच सोप्या पध्दतीने उकार आणि वेलांटीच्या वापराची उकल केलीत. त्याबद्दल खूप खूप आभार.
@user-re7em7vl5i
@user-re7em7vl5i 8 ай бұрын
माणूस हा जिवनभर विद्यार्थ्यीच असतो❤❤❤
@maharudrappabali701
@maharudrappabali701 8 ай бұрын
Your explanation is superb mam.thanks so much.👌👌👌🙏🙏🙏 .
@dhaneshgandhi5640
@dhaneshgandhi5640 Ай бұрын
अत्यंत सुलभ व सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे. सर्व शाळांमध्ये हे शिकविणे आवश्यक आहे.
@dreamchaser4765
@dreamchaser4765 Жыл бұрын
Madam खूपच सुंदर आणि सोपं करून शिकवलत. अप्रतिम. ह्या आधी मी कधीही, कोणालाही इतकं सोपं करुन शिकवताना पाहिलेलं नव्हतं. "पहिली" आणि "दुसरी" म्हणण्या पेक्षा "र्‍हस्व" आणि "दीर्घ" असं म्हणला असतात तर छान झालं असतं.
@vanitakadlak6801
@vanitakadlak6801 Жыл бұрын
खूप खूप फायदेशीर आहे हा VDO ज्ञानात खूप भर पडली 🙏 धन्यवाद 🙏
@arjunshirke8782
@arjunshirke8782 Жыл бұрын
खूपच सुंदर
@user-kk4wy1rx1k
@user-kk4wy1rx1k 2 ай бұрын
तुमची मुलं म्हणजे विद्यार्थी खूप लकी आहेत तुमच्या सारख्या मॅडम त्यांना मिळाल्या
@anitabangar241
@anitabangar241 10 ай бұрын
मॅडम खूप छान नियम सांगितले बरेच दिवस याबद्दल मनामध्ये भरपूर शंका होत्या शिक्षकांसाठी खूपच उपयुक्त व्हिडिओ आहे
@sunilzunje7293
@sunilzunje7293 12 күн бұрын
खूप छान आणि सुंदर पद्धतीने समजावले आहे, धन्यवाद
@meerapathak2386
@meerapathak2386 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद , व्याकरणाचे नियम व्यवस्थित शिकवले...
@vinupatilnarwade2913
@vinupatilnarwade2913 10 ай бұрын
Your teaching is excellent Mam
@rekhamore6840
@rekhamore6840 15 күн бұрын
खूपच छान मॅम 👍🏻धन्यवाद ❤️
@anantpande3161
@anantpande3161 8 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली आहे, आत्ताच्या विद्यार्थ्यांना उपयोगी आहे.
@manojjalihal3068
@manojjalihal3068 Жыл бұрын
Madam your explanation was very helpful and good thanks a lot. खुपखूप धन्यवाद
@satishpawar5007
@satishpawar5007 Жыл бұрын
वाटते तेवढी मराठी भाषा सोपी नाही. व्याकरण तुमच्या कडूनच शिकावं. धन्यवाद 👍🙏
@diliplandkar1302
@diliplandkar1302 5 ай бұрын
छान मॅडम आपण अगदी सोप्या भाषेत व सहज लक्षात राहील अशा प्रकारे लक्षात राहील असे शिकवले..... ... धन्यवाद
@lucky-sk3qe
@lucky-sk3qe 2 ай бұрын
Madam1'20,000 पेमेंट घेत आहे . पण आज खुप परचातापहोतआहे आपल व्याकरण खुप कच्च आहे तुमच्यामुळे आज खुप शिकायला मिळाले मनापासुन आभार
@deepasangep12
@deepasangep12 11 ай бұрын
The best video for Marathi learning . I watched this video for my exams I would always make mistakes before this THANK YOU ❤😊😊😊😊❤❤
@mukundagarmode5018
@mukundagarmode5018 Жыл бұрын
व्याकरणाचे नियम कधी शिकवले नाही मला वयाचे 55 व्या वर्षी समजले.खूप छान माहिती दिली आपले मनपूर्वक अभिनंदन 🙏🙏🙏🙏👌
@sunilm.bhandarkar9932
@sunilm.bhandarkar9932 Жыл бұрын
अतिशय छान पद्धतीने आपण समजावून सांगितले आहे. वेलांटीच्या अपवादाचे मला अजून काही शब्द आठवले ते असे - प्रीति, रीति, नीति, प्रति.
@snehaldalvi9455
@snehaldalvi9455 5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद मॅडम.आज पर्यंत माहीत नव्हतं असेच का लिहायचे आणि कुणी शिकवले ही नाही आज मी एक आजी आहे.नातवंडाना शिकवायला उपयोगी पडेल.
@nirmitipatil9984
@nirmitipatil9984 Жыл бұрын
धन्यवाद टीचर, खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल 🙏🙏🙏🙏🙏🙏🦵
@shitalkandalkar4901
@shitalkandalkar4901 3 ай бұрын
खुप छान आणि सोपे नियम
@reshmasalunkhe7745
@reshmasalunkhe7745 8 ай бұрын
खुप खुप खुप धन्यवाद मी माझ्या मुलीला गेले ४ वर्ष मराठी शिकवत आहे तरीही तिला कळले नाही, परंतु तुमच्या या व्हिडीओ मुळे मराठी कळण्यास खुप सोपे झाले. खुप खुप धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@popatkawade8889
@popatkawade8889 2 ай бұрын
टिचर तुम्ही सांगितलेला नियमांमुळे माझे शुद्धलेखन खूप सुधारले आहे
@shankarpalea8
@shankarpalea8 Жыл бұрын
Thankyou so much ma'am ur knowledge is so stunning tnx a lot 💞 Childhood confusion was clear today 🙏
@arunakothawade7845
@arunakothawade7845 8 ай бұрын
ताई छान लक्षात आले धन्यवाद वयाच्या ६६व्या वर्षी ज्ञान मिळाले मस्त समजून सांगितले
@vaishaliupasani1518
@vaishaliupasani1518 Жыл бұрын
धन्यवाद मनापासुन आभार 🙏खुपच छान सुंदर व सोपे करून सांगीतले आहे.
@vaishnavimore7856
@vaishnavimore7856 Жыл бұрын
खूप महत्त्वाचे शिक्षण दिलात ताई 😊 अर्ध आयुष्य संपल तरी हे कळलं नव्हतं. आणि लिखाण प्रत्येक वेळा चुकीच होत. धन्यवाद खूप. 🎉
@sushamapotdar2089
@sushamapotdar2089 Жыл бұрын
मॅडम खूपच छान माहिती दिलीत, धन्यवाद, मी आता 59 वर्षांची आहे, पण खरेच खूप काही नवीन शिकायला मिळाले, व्याकरणचा माझा हट्ट नेहमीच असतो. कारण सामाजिक कामाबरोबर मी टायपिंगचे काम, लहान मुलांना शिकवण्याचे काम करते आणि म्हणून तुम्ही दिलेली ही माहिती खूपच उपयुक्त आहे.
@pramodrandhir1255
@pramodrandhir1255 Жыл бұрын
खुप सुंदर!!!
@yogeshlokhande1336
@yogeshlokhande1336 Жыл бұрын
Thank you madam, this was learned in primary school but not remember today.
@pragatishinde6571
@pragatishinde6571 Жыл бұрын
Chan
@anjalikarande
@anjalikarande Жыл бұрын
खुपच छान माहिती देणे जरुरी
@ashazade9947
@ashazade9947 10 ай бұрын
खूपच अप्रतिम, समजून देण्याची पद्धत सोपी.
@digambarnagavkar1697
@digambarnagavkar1697 Жыл бұрын
आणि, परंतु, किंतु, तथापि या शब्दांच्या शेवटच्या अक्षरांना पहिलीच वेलांटी दिली जाते. परंतु कदापि, तथापि, यदापि हे आणखी काही त्याच प्रकारचे शब्द आहेत. मॅडम आपण मराठी शुद्धलेखनाचे सांगितलेले नियम अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलात हे मात्र नक्की. खूप खूप धन्यवाद मॅडम...
@vijaykumarlakhore9526
@vijaykumarlakhore9526 10 ай бұрын
Superb❤ performance
@mohanmhaske2758
@mohanmhaske2758 Жыл бұрын
Thank you so much mam 🙏🙏🙏 you are best teacher and this can help me, good teaching karta tumhi
@govindpatgoankar6437
@govindpatgoankar6437 Жыл бұрын
गुरु व गुरू या मधील फरक व अर्थ
@chandrashekharpoal7495
@chandrashekharpoal7495 5 ай бұрын
फारच छान, खूपच सरळ आणि सोप्या भाषेत समजवलत, त्यबद्दल तुमचे धन्यवाद.
@amolmail260
@amolmail260 Ай бұрын
आम्हाला शाळेत नाही शिकवलं हे..... पण आम्ही मुलांना तरी नक्की शिकवू खुप खुप धन्यवाद मॅडम👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@bharat100shinde
@bharat100shinde Жыл бұрын
Highly Respected Guru Madam, What a nice 4 rules you have explained. Very thank you. With best Regards! 🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@satishkecheeconomicsmarath1552
@satishkecheeconomicsmarath1552 Жыл бұрын
Good method,simple but sweet
@sanskrutiandbhumika5434
@sanskrutiandbhumika5434 Жыл бұрын
Thank you, mam, We learned this in 1st,2nd but we can't remember today. When I was watching your video I really remember all this.
@user-friendly.9
@user-friendly.9 Жыл бұрын
No one taught this to us 😞
@gpurohit4113
@gpurohit4113 Ай бұрын
अगदी मुद्दे सुद दिलेली माहिती..बरं वाटलं ! लहान मोठे सगळ्यांच्या कामी पडणारी माहिती.
@bhimraomahiskar3975
@bhimraomahiskar3975 6 күн бұрын
"जिवन ही शाळा आहे, मनुष्य आजन्म विद्यार्थी आहे." विद्यार्थ्यांचा सोईनुसार व्याकरण फारच आवश्यक आहे. आतातरी विलाटी व उकार कडे लक्ष द्या शुभेच्छा मॅडम जी 📘🇮🇳✍️👌🙏
@sangeetawali8287
@sangeetawali8287 Жыл бұрын
मॅडम धन्यवाद खूपच सुंदर शिकविले.मला माझ्या नातवाला हे शिकवायचे आहे.असेच व्हिडिओ पाठवत रहा.
@manojmishragclass4804
@manojmishragclass4804 Жыл бұрын
Bahut badhia explain... Learning never ending... Dhanyavaad
@ratnaskitchen8828
@ratnaskitchen8828 Жыл бұрын
धन्यवाद मॕडम खुप सुंदर व्याकरण शिकवलेत .आत्ताच्या शिक्षकांना फायदेशिर आहे . मी संपूर्ण व्हिडीओ पाहिला .आपणास मणापासून प्रणाम
@samarthyalanjekar6356
@samarthyalanjekar6356 16 күн бұрын
Khup sundar padhatine tumhi Marathi vyakaran shikavalat baisaheb
@ashokjagnade947
@ashokjagnade947 2 ай бұрын
धन्यवाद साठाव्या वर्षी हे शोकलो
@aaratikanyalkar7151
@aaratikanyalkar7151 Жыл бұрын
मस्त नियम समजावलेत madam..
@sanjiwanibirajdar4708
@sanjiwanibirajdar4708 Жыл бұрын
वयाच्या ४५व्या वर्षी मी हे समजू शकले, तुमच्या मुळे बाई. आम्ही शिक्षिकेला आदराने बाई म्हणायचो. म्हणून हा शब्दप्रयोग. लहानपणी असं शिकवून सराव करून घेतला असता तर किती बरं झालं असतं.
@V_Y_music
@V_Y_music 20 күн бұрын
Age of 55....of my.... now I came to know about this Marathi grammar.... thanks for this video...I can remember that I was doing a lots of mistakes..... during writing in Marathi..
@amolhowale3315
@amolhowale3315 2 жыл бұрын
सहज सुलभ पद्धती 👌👌💐💐
@sandhyaranilimbkar2036
@sandhyaranilimbkar2036 Жыл бұрын
Very good explanation Madam
@sunilkamble3316
@sunilkamble3316 3 күн бұрын
मॅडम आपण खूप महत्वाची माहिती दिली.खूप खूप धन्यवाद
@vidyamhatre2269
@vidyamhatre2269 5 күн бұрын
माझं शुद्धलेखन खूप चांगलं आहे, तरी तुम्ही खूप छान पद्धतीने समजाऊन सांगितले आहे, समजण्याची ही पद्धत माहिती नव्हती
@s7_rider_05
@s7_rider_05 11 ай бұрын
AWESOME TEACHING MAM 😊
@nandikanikam6317
@nandikanikam6317 5 ай бұрын
Ho khupach chan v sopya paddatine samjavle aamchya velela ha asa niyam navhta ki , sangitla nahi mahit nahi.
@meenapathare7909
@meenapathare7909 Жыл бұрын
Your explanation is very nice 🙏🏽👍 for our Dictation our prononcetion aacsent are very important and you will agree
@ashwinijadhav2672
@ashwinijadhav2672 Жыл бұрын
Hi
@manoharsable-ki8mm
@manoharsable-ki8mm Жыл бұрын
आज या विषया पासुन कदाचित विद्यार्थी वर्ग खुपच वंचित आहेत कृपया अशी संधी आम्हाला वेळोवेळी मीळत राहो हीच सदिच्छा आपणास सादर जयगुरु
@dhirajshripanavar8610
@dhirajshripanavar8610 Жыл бұрын
​@@manoharsable-ki8mm look junk maill mool0
@blueprision
@blueprision 2 күн бұрын
THANK YOU SOOO MUCH MA'AM TOMORROW IS MY EXAM AND I WILL DEFINATLY NOT MAKE A SINGLE MISTAKE!!!!!!!!!!!!
@archanashinde8975
@archanashinde8975 3 ай бұрын
Thank you madam, खूप छान पध्दतीने उदाहरणांसह स्पस्ट केले
Sigma Girl Past #funny #sigma #viral
00:20
CRAZY GREAPA
Рет қаралды 28 МЛН
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 3,3 МЛН