ओवीने आणले चिकन🐓 ग्रीन चिकन रेसिपी by कल्याणी | गावामध्ये एक दिवस | Crazy Foody Ranjita Ovee & Mumma

  Рет қаралды 670,241

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

3 жыл бұрын

आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की ओवी कशी चिकन वाल्या काकांकडून चिकन🐓 घेऊन आली आणि तिच्या चाचीने तिच्यासाठी कसे ग्रीन चिकन आणि झणझणीत चिकन चा रस्सा बनवला😊
Video Links:
चिकन चे वाटण | झटपट बनवा मटणाचा रस्सा,तांदळाची भाकरी
• आमच्या 3 शेफ ची नॉनव्ह...
कुणीतरी येणारं येणारं गं👶 प्रियंकाची ओटी भरणी
• Video
झटपट चविष्ट ओल्या बोंबलाचे कालवण आणि चमचमीत पापलेट फ्राय
• झटपट चविष्ट ओल्या बोंब...
दम आलू कोळंबी बिर्याणी
• दम आलू कोळंबी बिर्याणी...
झटपट कोळंबी मसाला आणि कुरकुरीत बोंबील फ्राय
• झटपट कोळंबी मसाला आणि ...
हिरवे वाटण | कोलंबी वांग रस्सा
• कोळंबी🦐वांगे🍆शेंग,बटाट...
तांदळाच्या पोळे कसे बनवायचे | Chicken Drumstick Curry
• चिकन करी मध्ये शेवग्या...
►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►Follow Our Social Media:
Facebook : Crazy Foody
Instagram: crazy foody ranjita
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा🙏
My New Camera:
Buy Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
My 2nd Camera Canon 200d : amzn.to/3kMs7QT
My Mic :
Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
Latest Videos:
ताजा ताजा म्हावरा वडराईचा
• ताजा ताजा म्हावरा वडरा...
गावातील पिझ्झा पार्टी🍕ओवीची फार्म टूर
• गावातील पिझ्झा पार्टी🍕...
असा करतात Bridal Photoshoot | Bridal Makeup & Photoshoot
• असा करतात Bridal Photo...
आमचे गावचे घर 🏠 दिवसभराची धम्माल
• आमचे गावचे घर 🏠 दिवसभर...
गायीच्या चीक दुधाचा खरवस
• गायीच्या चीक दुधाचा खर...
अशी बनवा आंबट तिखट डाळ आणि पनीर भुर्जी सोबत ओवी आहेच❤️
• अशी बनवा आंबट तिखट डाळ...
कुणीतरी येणारं येणारं गं👶 प्रियंकाची ओटी भरणी
• Video
आमच्या 3 शेफ ची नॉनव्हेज मेजवानी | झटपट बनवा मटणाचा रस्सा,तांदळाची भाकरी
• आमच्या 3 शेफ ची नॉनव्ह...
150 गरीब मुलांसाठी वेज पुलाव
• 150 गरीब मुलांसाठी वेज...
ओवी निघाली समुद्रावर
• ओवी आणि ध्रुवी ची धमाल...
झणझणीत मटण रस्सा
• झणझणीत मटण रस्सा | कल्...
नवऱ्याचं surprise गिफ्ट🎁 राजमा चावल ची रेसिपी
• नवऱ्याचं surprise गिफ्...
जंगलातील पिकनिक,ओवीची डोंगरावर चढाई,धबधबा आणि बरंच काही
• जंगलातील पिकनिक,ओवीची ...
आईंचा मुशी (Shark) चा खिमा आणि प्रतिकचे चिकन हक्का नुडल्स
• आईंचा मुशी (Shark) चा ...
Celerio की सवारी चली कल्याणीच्या माहेरी
• Celerio की सवारी चली क...
सर्वपित्री अमावास्येला पितरांचे जेवण
• मम्मा मला पण "काव काव"...
आईंसाठी छोटेसे गिफ्ट 🎁 | कल्याणीचा झणझणीत छोले मसाला
• कल्याणीचा झणझणीत छोले ...
ओवी निघाली आजी आजोबांना भेटायला
• ओवी निघाली आजी आजोबांन...
आमच्या पाटील कुटुंबाचे गौरीपूजन | Gauri Pujan in my village
• आमच्या पाटील कुटुंबाचे...
आजचा दिवस ओवीचा😍 आज माझं इटूकलं पिटुकलं बाळ ४ वर्षाचं झालं
• आजचा दिवस ओवीचा😍 आज मा...
गावची हरतालिका पूजा आणि गणेश चतुर्थी चा नैवेद्य🙏 Hartalika Puja & Ganesh Chaturthi 2020
• गावची हरतालिका पूजा आण...
Ovee & Mumma KZfaq Channel Link: kzfaq.info/love/-Af...
Being Ranjita KZfaq Channel Link: kzfaq.info/love/LOS...
Ovee & Mumma Latest Video Link:
ओवीने बनविली मॅगी
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
ओवीने पहिल्यांदा केले पापलेट फ्राय | ओवी आणि मम्मा😍😍
• ओवीने पहिल्यांदा केले ...
बाबांनी ओवीला काय Gift दिले?
• बाबांनी ओवीला काय Gift...
कोरोनाच्या आधीचा ओवीचा खेळ !!!
• ओवी,ध्रुवी आणि महक चा ...
🐅ओवी आणि मम्माने बनवली मातीची खेळणी🐘 Video Link:
• 🐅ओवी आणि मम्माने बनवली...
आजीची चमचमीत वाल अळूची आमटी
• आजीची चमचमीत वाल अळूची...
भात लावणी संपल्यानंतरची मज्जा
• भात लावणी संपल्यानंतरच...
आईंनी खाडीची मच्छी विकत आणली, साफ केली, रस्सा आणि फ्राय केली
• आईंनी खाडीची मच्छी विक...
तर अशी करतात भात लावणी😍
• मी पहिल्यांदाच केली भा...
आई घरी आल्या हो आल्या | खाडीचे कोलंबट आंबा रस्सा
• आई घरी आल्या हो आल्या ...
मच्छीवाली झाली आत्मनिर्भर
/ 6yhx3iq8zu
शेतातली नांगरणी,पेरणी आणि आजीची चिंच कढी,करंदी कांदा सुकट
• शेतातली नांगरणी,पेरणी ...
आजीचा झणझणीत चिकन रस्सा🐓 आणि चमचमीत चिकन फ्राय🐓
• आजीचा झणझणीत चिकन रस्स...
आजीचे झटपट बोंबलाचे कालवण🐟 | चूलीवरचे चिकन फ्राय🐓
• आजीचे झटपट बोंबलाचे का...
आईंच्या Birthday ला त्यांनी मलाच दिलं Surprise Video Link: • आईंच्या Birthday ला त्...
ओवी सद्या काय करते😉 Video Link: • ओवी सद्या काय करते😉| ...
कांदा भजी / बटाटा वडा Video Link:
• कांदा भजी / बटाटा वडा ...
चुलीवरचा पिझ्झा आणि ओवीची गावातील धमाल Video Link: • चुलीवरचा पिझ्झा आणि ओव...
जनता कर्फ्यु च्या दिवशी आमचे जेवण Video Link: • जनता कर्फ्यु च्या दिवश...
मी पहिल्यांदा बनविला Instant केक 🎂 कल्याणीचा Birthday in Lockdown 2.0 Video Link: • मी पहिल्यांदा बनविला I...
केळवे बिच वर 'ओवी' सोबत धम्माल मज्जामस्ती Video Link: • ओवीसोबत केळवे समुद्राव...
मुंबईचे 1 नंबर कोल्हापुरी हॉटेल | हॉटेल गावकरी | दादर
• मुंबईचे 1 नंबर कोल्हाप...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
हिरव्या वाटणातील चिकन
Green Chicken fry
Green Chicken Recipe
Green Chicken Recipe In Marathi
Quick & easy chicken curry
How to make Chicken Curry
चिकन चा रस्सा
Homemade Chicken Curry
Chicken Curry Recipe In Marathi
#GreenChicken #SpicyChickenCurry #VillageFood #Villagelife #Easyrecipe
#Palghar #Easyrecipeinmarathi #Oveevideo #ovivideo
#NonVegRecipe #Crazyfoodyranjita #Oveeandmumma

Пікірлер: 1 200
@vaishnavisatishbhagat3862
@vaishnavisatishbhagat3862 3 жыл бұрын
कल्याणी ताईनी ग्रीन चिकन छान केल बोबिलचा रस्सा पण अप्रतिम होता तुमची family खुप छान आहे तुमची सासु तुम्हा दोघाना आई सारखी माया करते...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
100% सहमत👍👌
@sairajbaikar6604
@sairajbaikar6604 3 жыл бұрын
Khar aahe
@vidyapai4262
@vidyapai4262 3 жыл бұрын
Ranjita your entire family is verified caring ànd lovable, special thanks toAai
@rajshreesawant6521
@rajshreesawant6521 3 жыл бұрын
आईला पाहून खुप मन खुश होते. मी रोज एकच बोलते की आई कीती प्रेमळ आहे. खरच आईंमुळे , 2 सुनानमुळे 2 मुलांमुळे घराला घरपण आहे.नी सर्वात ओवी चा जास्त वाटा आहे. ती आली की घरचे नंदनवन होते. रोहन नी रन्जिता आईची कित्ती काळजी घेतात. हे बघून खुप खुप बरे वाटते. कल्याणी ने चिकन खुप सुन्दर बनवले..खुप मस्त फैमिली..😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much❤️
@neetavaity7200
@neetavaity7200 3 жыл бұрын
खुप छान आहात तुम्ही सगळे, आई ना बघून खुप छान वाटत आई ना माझा 🙏🙏खुप प्रेमळ आहेत आई त्याना बघून माझा डोळ्यात पाणी येत love you आई कारण मला आई नाही आहे 😭😭,
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
आई खरोखरचं खूप चांगल्या आहेत😍❤️😍
@satishkamble4078
@satishkamble4078 3 жыл бұрын
या वलॉंग मध्ये सगळ्यात उसाहित आई होती दिवसा दिवस आई खुप फ्रेंडली होत चालल्या आहेत. 🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
खरं आहे😍👌
@amrutamoon2386
@amrutamoon2386 3 жыл бұрын
U
@shwetamahale6545
@shwetamahale6545 3 жыл бұрын
I love the way Ovi speaks. She is very adorable and innocent. Hugs to her!!
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@meghaugade7787
@meghaugade7787 2 жыл бұрын
Hii Ranjita, your videos are so lively and motivating. Love to watch all ur recipes. Which rice do u use?
@nayanarathod8932
@nayanarathod8932 3 жыл бұрын
हो । मझेत । आजी कडे आमाला पण मझा येते 😀😀 हो खरच गे्ट आहे ओवी चे बाबा आणी तयाला मंछी घेता पण छान । रेसीपी संगली 👌👌👍 हो नककी दाखवा ताडी चे अंप्पे 🙏🙏 तुमी फार पे्माल आहे । खर च कल्याणी फार लहान दीसते आणी सुंदर पण ।😍😘😘 गोड हसंते पण ।
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
आई पालघर ला आल्या की आप्पे दाखवणार आहेत👍धन्यवाद🙏🏻
@nayanarathod8932
@nayanarathod8932 3 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita 👍😊
@swapy450
@swapy450 3 жыл бұрын
Omg that child is seriously cute teddy god bless her😀
@anitadharmasale2623
@anitadharmasale2623 2 жыл бұрын
Darshika
@anitadharmasale2623
@anitadharmasale2623 2 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😎😎😎😎😎😎😎😎
@swatikule4490
@swatikule4490 3 жыл бұрын
Kalyanich confidence level ek number 👍👍👍👍👍👍
@runvi1615
@runvi1615 3 жыл бұрын
Mastt vlog tai..😂khup majja aale 😘😘😘ashech vlog banvat ja 😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@alltimecooking340
@alltimecooking340 3 жыл бұрын
Khup Chan resipe 👍 cute ovee pillu 😘very nice family ❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️Thank You❤️
@mrunalkarpe2890
@mrunalkarpe2890 3 жыл бұрын
Kalyani di without puff Chan diste 👌😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️😍
@shekarnaik244
@shekarnaik244 3 жыл бұрын
Hi
@sayalisankhe6986
@sayalisankhe6986 3 жыл бұрын
Maje mulgi mug 7 12 ver nav tak was very comedy I laughed a lot😂😂very nice family nd Gav che relatives too👍God bless u all❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@meghnathyellurkar1283
@meghnathyellurkar1283 3 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita \\\1
@bhartigurav29
@bhartigurav29 3 жыл бұрын
Khup Anand hoto family baghun.Aainna baghun khup br vatt.God bless you All.
@ghb473
@ghb473 3 жыл бұрын
Mast kalyani 👌👌 Pn kalyani without puff Chi pn chan destey😘😘👌ani puff ghatala Tar ajun chan ani superb deste😘😘 Kalyani green chicken mst hote👌👌 Me nakki try karun bagte👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
👍👌
@shobhabhoir7339
@shobhabhoir7339 3 жыл бұрын
ओवी खूप छान बोलते.❤️🥰 रंजीता आणि कल्याणी तुमची सासू तुमची आई वाटते..🙏 कल्याणी चिकन खूप छान बनवलं👍👌👌 रंजीता तुझ्यासारखीच माझी मुलगी आहे . तिलाही बोलायला खूप आवडतं. 🥰🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
खरं आहे👍👌 धन्यवाद🙏🏻
@heyy.devotee
@heyy.devotee 3 жыл бұрын
Yes
@Prajaktaraut007
@Prajaktaraut007 3 жыл бұрын
Kalyani u look very pretty Lots of love V love to watch you And ranjita touchwood for your and kalyani s relationship Lots of love And oveeeee ❤️ no words for her Only ❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️❤️
@kalpeshbhoir554
@kalpeshbhoir554 3 жыл бұрын
Ovee kay karte
@karishmaambekar9852
@karishmaambekar9852 3 жыл бұрын
Khup chhan...Kalyani , ovee chi aji ani tumchya saglya recipe chhan👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
@shwetachorghe892
@shwetachorghe892 3 жыл бұрын
Mast video... kalayani tai tumhi chicken mast banavla mast ... and ovee you are looking soo cuteee 😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@shwetachorghe892
@shwetachorghe892 3 жыл бұрын
Wlc
@sharvariteli3943
@sharvariteli3943 3 жыл бұрын
Kalyani😘❤️ my alwayssss favvvvv😉😘❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️😍
@ruchitamhatre6822
@ruchitamhatre6822 3 жыл бұрын
मस्त व्हिडिओ आहे 😋👌👌आप्पे ची रेसिपी दाखवा 😇
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
आई पालघर ला आल्या की दाखवणार आहेत👍
@kadambarm9723
@kadambarm9723 3 жыл бұрын
All recipes awesome 😋👍👍😋 love u all❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😋
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️❤️
@ozalchaudhary5756
@ozalchaudhary5756 3 жыл бұрын
Ove looking cute Plzz show us ove day routine
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️❤️❤️
@sakshiarote8745
@sakshiarote8745 3 жыл бұрын
Majh suddha same ch mat hot...agdi ranjita tai sarkh ...... Puff kashala kadhaycha..... Kalyani tai veglich disaychi... Atta khup mhanje khupch sundar diste tai.. Mla khup aavadte kalyani tai.... Lots of love to her 🥰😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@sakshiarote8745
@sakshiarote8745 3 жыл бұрын
Ohhh... Tysm for reply tai...... Btw............Jay sadguru 🥰😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
जय सद्गुरू
@sakshiarote8745
@sakshiarote8745 3 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita tai ekda tujhya shi personally bolaych hot... Related to motivational videos.... Plzz if possible.... It's a humble request of mine.. Plzzz
@swatizore1872
@swatizore1872 3 жыл бұрын
खूप छान रेसीपी कल्याणी ताई
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@deepakpetekar7361
@deepakpetekar7361 3 жыл бұрын
Mast aahe tai khup chhan kela kalyani tai ne ek dam mast ahe easy recipe ahe tai mau mau sheera che recipe share karn pls tai 😘😋😋👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️👍👍
@alksvincent5016
@alksvincent5016 3 жыл бұрын
Stay blessed always Lovely family ❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@komalprajapati7435
@komalprajapati7435 3 жыл бұрын
Kalyani la javene bolki keli good Chan diste kalyani 👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
😍❤️
@user-jl9pk3bo7f
@user-jl9pk3bo7f 3 жыл бұрын
I love watching your show. You are so kind, simple and humble. I like to see you live a simple but happy life in this province. Your simple recipes look great, especially where you cook and prepare food. Generally speaking, I like watching your program, I like your simplicity! Good luck and more strength for you!!
@snehalandhere102
@snehalandhere102 2 жыл бұрын
U
@madhurigavi3343
@madhurigavi3343 3 жыл бұрын
Lovely family 🥰
@shubhamraut_01
@shubhamraut_01 3 жыл бұрын
Mam tumche video khup mast astat . Mi khup exited asto ki tumcha video kadhi yeil 😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@prabalnkale7256
@prabalnkale7256 3 жыл бұрын
Kalyani is very cute and clever girl
@ninan1016
@ninan1016 3 жыл бұрын
Please keep uploading such videos.... I really love to watch them... Apart from the recipes i like to watch the usual things about you all... Keep spreading hapiness ❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
😊😊
@vaishaling105
@vaishaling105 3 жыл бұрын
Mast family bonding 👍with non veg dish
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@saraswatim463
@saraswatim463 3 жыл бұрын
Superb video enjoyed thoroughly
@kadarshaikh2573
@kadarshaikh2573 3 жыл бұрын
😋😋😋😋🤤🤤🤤🤤
@ashwinisatoskar7437
@ashwinisatoskar7437 3 жыл бұрын
Sweet family 💖
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
😍❤️
@user-fo5uk4ch1v
@user-fo5uk4ch1v 3 жыл бұрын
Happy family's khup chan mast
@archanapalav6197
@archanapalav6197 3 жыл бұрын
कल्याणी + रेसिपी + vlog 💯👍🏻👍🏻 खुप छान
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@shwetachorghe892
@shwetachorghe892 3 жыл бұрын
And ovee is looking so cute when she was sleeping
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️❤️❤️
@bhagyashreedahivalkar6675
@bhagyashreedahivalkar6675 3 жыл бұрын
आमांला शिकायचय
@bhumikapatil5404
@bhumikapatil5404 3 жыл бұрын
2nd comment and cute ovee
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️❤️
@madhavibansode2569
@madhavibansode2569 3 жыл бұрын
Today l done green chiken recipe it's realy testy thanks
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
👍👌
@snehaltawde8786
@snehaltawde8786 3 жыл бұрын
Mast aahe repice 👌👌👍👍🥰🥰😍😍😋😋😛😛😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@faijushaikhofficial9249
@faijushaikhofficial9249 3 жыл бұрын
Super video ranjita Tai ❤️❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@faijushaikhofficial9249
@faijushaikhofficial9249 3 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita wol come Tai ❤️
@swarapatil6417
@swarapatil6417 3 жыл бұрын
Nice ❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@divyashetty3221
@divyashetty3221 3 жыл бұрын
Wow recipe very easy and convenient 🤤🤤and I loved your this kurti you look very pretty in this 😍😘😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@amaanshaikh7394
@amaanshaikh7394 3 жыл бұрын
👍👌khup chhan waatte gaav tumche asa waatta ek diwas yaave tithe aai haatcha jewayla appe chi reciepie daakhwa love you ovee 😘😘😘 thanks reciepie share kelya baddle kalyani by
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
आई पालघर ला आल्या की दाखवणार आहेत👍Thank You❤️
@sayalisankhe6986
@sayalisankhe6986 3 жыл бұрын
I luv kalyani a lot like to see more vedio with kalyani❤Lots of luv to kalyani
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
😍❤️
@Vedant-xc8od
@Vedant-xc8od 3 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita I love you
@vijaytandel8574
@vijaytandel8574 3 жыл бұрын
I want to see how to make appe
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
आई पालघर ला आल्या की दाखवणार आहेत👍
@rameshsinghpardeshi6562
@rameshsinghpardeshi6562 3 жыл бұрын
ताई तुमचे व्हिडीओ पाहुन मस्त वाटते तुमच्या सासु सुनेचे प्रेम पाहुन खुप आनंद होतो आसेच सर्व ससु सुनेनी राहीले तर आपला महाराष्ट्र सुजलम सुफलम होईल हाय ओवी मस्त आहे पिल्लु छान
@seemajadhav442
@seemajadhav442 3 жыл бұрын
Nice video... Kalyani tai khup Chan diste Ani recipes Tr khup Chan bnvte Ti... Ovee I love you pillu... Ani aai na khup divsani bghun Chan vatl
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@swaralipatil7457
@swaralipatil7457 3 жыл бұрын
Do ovee lock down day to night routine 🙏plzz
@ranjanaborade5794
@ranjanaborade5794 3 жыл бұрын
Friday fish
@supriyamohite1600
@supriyamohite1600 3 жыл бұрын
कल्याणी मस्त ग्रीन चिकन आई च्या साड्या ओवी च गोड बोबडे बोल छान फॅमिली खूप छान आहे रांजितां
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@swapnalidhumal9831
@swapnalidhumal9831 3 жыл бұрын
@swapnalidhumal9831
@swapnalidhumal9831 3 жыл бұрын
@manjirimayekar6294
@manjirimayekar6294 3 жыл бұрын
खूप छान रेसिपी banevty कल्याणी
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@jyotsnakamble7900
@jyotsnakamble7900 3 жыл бұрын
खूप छान happy family .....love dear Enjoy the day 😊😊
@monikahmankar6983
@monikahmankar6983 3 жыл бұрын
Both chicken dishes are delicious 😊 and would love to see the recipe of appe made by Aai. Thank You. Can you also tell in which episode did you show the 'vaatan' for adding to all non-veg recipes 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
For vatan , check description box Thank You❤️
@monikahmankar6983
@monikahmankar6983 3 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita Thank You 🙏
@manishanaik6491
@manishanaik6491 3 жыл бұрын
आप्पे ची रेसिपी दाखवा आईने छान मच्छी करून दाखवली साड्या छान आहे त
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
आई पालघर ला आल्या की दाखवणार आहेत👍धन्यवाद🙏🏻
@beautifulfire2001
@beautifulfire2001 3 жыл бұрын
Hii ranjita.tumhi chiken rassa banvtana ale lasun pest kiva tumche green vatan nahi vaprat ka?? Karan chiken la kharetar garjeche aste na. Ani kalyani without puff khup chan distey
@dipalebaswat7275
@dipalebaswat7275 3 жыл бұрын
खुप छान रेसिपी कल्याणी ताई 👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
@balwantshete5489
@balwantshete5489 3 жыл бұрын
ऐक नंबर चिकन कल्याणी ताई
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
@komalkumbhar4287
@komalkumbhar4287 3 жыл бұрын
Chan disate kalyani love you oviii
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@oceanloveloveocean2000
@oceanloveloveocean2000 3 жыл бұрын
I am fan of your videos ...as usual loved this one too.. messg for Kalyani ... love this hair style on you ... now can see your beautiful face
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@yogitapatil6422
@yogitapatil6422 3 жыл бұрын
Sooooooooooo cute.. Nice family 😘
@namaratabiramane2399
@namaratabiramane2399 3 жыл бұрын
Kalayni is so beautiful and preety
@chetanaghone4694
@chetanaghone4694 3 жыл бұрын
😍
@snehapatil859
@snehapatil859 3 жыл бұрын
Mast me pan karte asa green chikan😋
@suvarnakedare8150
@suvarnakedare8150 2 жыл бұрын
Kalyani 1 no chikan kelay khup bhari me tray kela masta jhalay 👌
@saylithakur7105
@saylithakur7105 3 жыл бұрын
Without puff= beautifull kalyani❤️❤️😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@anjaliwankhede2611
@anjaliwankhede2611 3 жыл бұрын
Nice yarrr.. Cool family.. Strong bonds🤓🤗
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️❤️
@prakashgupte7548
@prakashgupte7548 3 жыл бұрын
खरंच कल्याणी खूप छान गोड हसरी आणि सुंदर दिसते सुरवातीला जेवण कोणी बनवायचे ह्या वरून गोड लटकं भांडण बघताना खूप मजा आली तुमचे सगळेच कुटुंबीय स्वभावाने गोड हसरे आणि एकमेकांबद्दल माया असणारे आहेत प्रतिक खोडकर वातावरण ठेवणारा आहे कल्याणीच्या दोन्ही रेसिपीज मस्तच चिकन घेताना गोड गोड ओवीने तुझ्यासारखाच त्या दुकानातील लोकांशी तसेच बघणार्या प्रेक्षकांशी छान संवाद साधला रंजिता भावी काळाततुला टक्कर देणारा नवा प्रतिस्पर्धी घरातल तयार होतोय😘😘❤️❤️😍😍💃💃ओवीनी चिकन आणायला जाताना केसाचा लावलेल्या क्लिप्समुळे ती गोड गोबर्या सशाच्या पिल्लासारखी दिसत होती पिल्लू तुला खास 😘😘😘😘😘😘😘😘❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
माझा ससूला आहे ती❤️ Thank You So Much 😍🙏🏻
@sujatachitnis6206
@sujatachitnis6206 3 жыл бұрын
Gharche Saglech khup masst aahet .. God Bless you People ... Kalyani khup chann Green Chicken ..👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@prachipimple3102
@prachipimple3102 3 жыл бұрын
सासुबाई एकदम मस्त...👍 कल्याणी very supportive n lovable ❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@mansigajeshwar5360
@mansigajeshwar5360 3 жыл бұрын
Wow.... Yummy😋😋😋
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@mansigajeshwar5360
@mansigajeshwar5360 3 жыл бұрын
Welcome
@dipikasonawane6483
@dipikasonawane6483 3 жыл бұрын
As usual mast recepy
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@swatikadam3333
@swatikadam3333 3 жыл бұрын
Khup sundar green chicken 👌🏻👌🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@vaishalichavan1251
@vaishalichavan1251 3 жыл бұрын
So nice food 👌👌☺😋
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@anitadharmasale2623
@anitadharmasale2623 2 жыл бұрын
👌👌👌👌👌🤣😎😎😎😎😎😎🥳🥳🥳🥳🥳
@shobhasavalkar934
@shobhasavalkar934 3 жыл бұрын
Appe yummy 😋,
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@bhushanmadhavi6610
@bhushanmadhavi6610 3 жыл бұрын
Khup chan happy family
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@akshatathakur2361
@akshatathakur2361 3 жыл бұрын
Kalyani khupch mast recipe 👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@komalshetty4567
@komalshetty4567 3 жыл бұрын
You are so sweet tai
@monikatarte4018
@monikatarte4018 3 жыл бұрын
Hi aniket , nice to see u again in video🙂
@anidhwani1611
@anidhwani1611 3 жыл бұрын
Thank you...dear
@ozalchaudhary5756
@ozalchaudhary5756 3 жыл бұрын
@@anidhwani1611 Hii
@shree..1196
@shree..1196 3 жыл бұрын
All family members khup chan ahet...❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@ranjanadalavigaikwad9694
@ranjanadalavigaikwad9694 3 жыл бұрын
Khup god diste kalyani jevn khup bhari zhaly.....!
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@truptisankhe5862
@truptisankhe5862 3 жыл бұрын
Nice family 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@santoshnaidu8758
@santoshnaidu8758 3 жыл бұрын
Ufffff ovi's cuteness overloaded 😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
😍❤️😍
@smitashejwadkar2567
@smitashejwadkar2567 3 жыл бұрын
Ranjita tumche smile energy booster aahe keep it up 👍 always.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️
@sonalikhedkar3216
@sonalikhedkar3216 3 жыл бұрын
Mast banval green chicken aani chicken rasaa 👌👌👌👌😋😋😋😋
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
@purvabhoir7902
@purvabhoir7902 3 жыл бұрын
Tai. Aj sankshti..plss ajtri nonvegcha video nvta send karaycha..sry pn vatle mnun bolli..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Dear, प्रत्येक विडिओ हा आधीच शूट झालेला असतो आणि उपवासाला मासांहारी विडिओ बघितला तर उपवास तुटत नसतो😊
@sandeshbhagane190
@sandeshbhagane190 3 жыл бұрын
Nice
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
😊
@savitamundhe2
@savitamundhe2 3 жыл бұрын
Hii..mala tumche video khup avdtat Ovi khup avdte maja kadun Ovi la khupkhup lad😘😘😘
@poojarawool233
@poojarawool233 3 жыл бұрын
Kalyani che green chiken Recipe khup chan hote. Thumhi dhoghi aani tuzhi family all are nice.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@ruchii8613
@ruchii8613 3 жыл бұрын
असा बिंदासपणा मला खूप आवडतो मन मोकळी मांणस👌👌❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️😍
@vedika9384
@vedika9384 3 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita nise
@santoshpimpale5887
@santoshpimpale5887 3 жыл бұрын
कल्याणीची रेसिपी खुप छान आणि आईनी आप्पे पण खुप छान दाखवले पण आईंना सांगा कि ते अप्पे पात्र नाॅनस्टिकच आहे त्यामुळे त्याला येवढ तेल टाकु नका हो आणि कल्याणिने पफ काढला त्यामुळे ती खुप गोड दिसते आणि तुमच छोट पिल्लु म्हणजे ओवी तिचातर काही प्रश्ननच नाही किती गोंडस बाळ आहे ते आणि खुप खुप गोड पण आहे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
भांड आईंनी पहिल्यांदा वापरले म्हणून तेल जास्त टाकलं असावं, धन्यवाद🙏🏻
@apurva9246
@apurva9246 3 жыл бұрын
Green chicken खुप छान रेसिपी, तिला puff खूप छान दिसतो, तसाच राहु देत
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
👍👍
@pratishtharaut5248
@pratishtharaut5248 2 жыл бұрын
Puf changla disat navata. simple chaan distaat. Aani kalayni disaayla sundar aahe mala ti aavadtey.
@Bhagyashree1023
@Bhagyashree1023 3 жыл бұрын
jay sadguru 🙏🙏
@swajalagavand4176
@swajalagavand4176 3 жыл бұрын
Ovee talks like foreigners 😘😘😘😘😘😘😘😍 she is great ❤️❤️❤️❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
😍❤️😍
@VirShri
@VirShri 3 жыл бұрын
धन्यवाद
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@vanitagajdhane8632
@vanitagajdhane8632 3 жыл бұрын
Khup chan chiken recipe ahe aapychi recipe dakhava aai Obee khup chan ahe nice family
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
आई पालघर ला आल्या की दाखवणार आहेत👍Thank You❤️
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 9 МЛН
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 40 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 13 МЛН