वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरी का पवित्र समजली जाते? | Ashadhi Vaari Special : With Dr. Sadanand More

  Рет қаралды 1,128

Pudhari News

Pudhari News

3 жыл бұрын

वारकरी संप्रदायासाठी ज्ञानेश्वरी म्हणजे पवित्र धर्मग्रंथच आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ वारकऱ्यांसाठी इतका पवित्र का समजला जातो? याच विषयावर संवाद साधला आहे संत साहित्याचे अभ्यासक आणि ख्यातनाम लेखक डॉ. सदानंद मोरे यांनी.
#Dnyaneshwari
#saintdnyaneshwar
#ashadhivaari

Пікірлер: 4
@rameshchavan7637
@rameshchavan7637 4 ай бұрын
Thanks sir
@abhijitsarwade8867
@abhijitsarwade8867 3 жыл бұрын
khupch chan history sangitaly sirni🙏👌💐
@dhanarajkamble491
@dhanarajkamble491 3 жыл бұрын
मग संत नामदेव महाराज कोण आहेत व त्यांचे कार्य काय?
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi 3 жыл бұрын
गीतेचे भाषांतर संत महान कसा? हे तर दुसर्या शतकाच्या सातवाहन राजवटीपासून संपन्न असणार्या बहुजन मर्हाटी भाषेवरचे ब्राह्मणी संस्कृती करण होते, १३व्या शतकातील ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला मोठे केले नाही तर ब्राह्मणांच्या वेठीस नेऊन दासी करून ठेवले
Must-have gadget for every toilet! 🤩 #gadget
00:27
GiGaZoom
Рет қаралды 12 МЛН
Must-have gadget for every toilet! 🤩 #gadget
00:27
GiGaZoom
Рет қаралды 12 МЛН