वासरांचे संगोपन व त्यांचे महत्त्व.

  Рет қаралды 257,665

Y T Patil Dairy Farm Arvind Patil

Y T Patil Dairy Farm Arvind Patil

3 жыл бұрын

विषय - वासरांचे संगोपन व त्यांचे महत्त्व.
नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
Thanks for watching video.
#पशुआहार #दुधव्यवसाय
Tag - #Maharashtra, #Success story,#Capsicum farming,#Dairy farming climate, #Dairy farming facts, #Dairy farming definition,#Murrah buffalo,# Arvind patil dairy farm,#Success story, #Mukt sanchar gotha, #दुग्ध व्यवसाय,# पंढरपुरी म्हैस,# Dairy farm,#दुग्ध व्यवसाय मराठी, #दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण, #दुग्ध व्यवसाय यशोगाथा, #Dairy farming, #aDairy farming documentary Maharashtra,#Success story,#Capsicum farming,#Dairy farming climate, #Dairy farming facts, #Dairy farming definition, #Murrah buffalo, #Arvind patil dairy farm,#Success story, #Mukt sanchar gotha, #दुग्ध व्यवसाय, पंढरपुरी म्हैस, Dairy farm, #दुग्ध व्यवसाय मराठी, दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण, #दुग्ध व्यवसाय यशोगाथा,# Dairy farming, #Dairy farming documentary, #दूध व्यवसाय माहिती,# अरविंद पाटील, #अरविंद पाटील कोल्हापूर, #यशोगाथा, #दूध व्यवसाय कसा करावा, #दूध व्यवसाय मराठी,# आदर्श गोठा, #मुक्त संचार गोठा,# दूध डेअरी व्यवसाय माहिती, #Motivational video, #Arvind patil dairy farm, #अरविंद पाटील, दूध व्यवसाय, #अरविंद पाटील कोल्हापुर, #Arvind patil dairy farm,# Success story, #Dairy farming, #Dairy farm marathi video,# Dairy farm information in marathi, #दूध व्यवसाय maharashtra, #गाय दूध व्यवसाय, दूध व्यवसाय in marathi,# दूध व्यवसाय व पशुसंवर्धन,# Dairy farming cow,# Dairy farming in maharashtra,# Dairy farming business,#Dairy farming training,#Dairy farming course
#Cow
#Dairy farm
#Dairy form
#Cow dairy farm
#Milk dairy farm
#murrah
#buffalo
#Bull
#semen
#HF Cow
#cow dairy
#cow milk
#jersy cow
#beautiful cow
#HF cow for saleए
#milking cow
#cow
#cow milk dairy
#animal lover
#cow calf for sale
#cow shed
#buffalo farm
#bull semen
#buffalo sex
#cows in punjab
#gokul
#loosehousing
#dairy training
#dairy cooperative
#मायक्रोट्रेनिंग सेंटर

Пікірлер: 318
@maheshbhandurge2514
@maheshbhandurge2514 3 жыл бұрын
Sir.... तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन देता आम्हाला..... मी पण गोठा करणार आहे... मला तुमची माहिती खूप आवडते...... मी प्रत्येक व्हिडिओ पाहतो... खूप छान sir
@pandurangtamboli7285
@pandurangtamboli7285 2 жыл бұрын
आम्हाला वासराचे संगोपन आणि चारा व्यवस्थापन औषधाचे वेळापत्रक द्यावे
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 2 жыл бұрын
*नमस्कार .मी अरविंद यशवंत पाटील,मु.पो.चिखली ,ता.कागल,जि.कोल्हापूर .* *आपण माझे युट्युब चॕनलला (Y T Patil Dairy Farm) सबस्काईव्ह करा.आणि प्रत्येक व्हिडीओला लाईक करा.आणि लिंक शेअर करा..* kzfaq.info/love/xkhA_10QxXfeW-HclDL0MA *तुम्हाला मला फोन करायचा आहे.चर्चा करायची आहे.मला भेटायच आहे.हा व्यवसायाबद्दल जाणुन घ्यायच आहे.पण मी एखाद्या वेळेस कामात असतो.गोठ्यात जाव लागत.काहीतरी व्याप असतो.या मध्ये फोन ऊचलु शकत नाही.मी माफी मागातो.कारण तुमची अपेक्षा असते मी बोलाव पण व्यापातुन किंवा व्यवसायाला वेळ द्यावा लागतो हे पण सत्य आहे.पण तरीही तुम्हांला ट्रेनिंग घ्यायचे आहे .तर निवासी ट्रेनिंगची सोय आहे.राहणे,जेवण,चहा,नाष्टा ,गोठा व्यवसायाबद्दल सर्व म्हणजे परीपुर्ण मार्गदर्शन व दुधाचे उपपदार्थ बनवणे 20 पदार्थ तुमच्या हातुन तयार करुण घेतो.इतक परीपुर्ण ट्रेनिंग दिले जाते.परत ट्रेनिंग घ्यायची गरज नाही.यात काहीच शंका नाही.याची फि 4500// आहे.सोबत कोणीही आणु नये.आणलेच तर त्याची फि द्यावे लागणार.ट्रेनिंग ला बसणार नसेल तर जेवणाचे व राहण्याचा 2000/ खर्च द्यावा लागणार.ट्रेनिंगला आदल्यादिवशी ट्रेनिंग ला जर आला तर जेवणाची व्यवस्था तुम्ही स्वतः करणेची आहे.तसेच ट्रेनिंग झालेनंतर आपल्याला परत जावे लागेल.कारण दुसऱ्या दिवशी जाणे म्हणजे 4/5 दिवस राहणे.हे थोडे यंत्रणेवर ताण येतो.समजुन घ्यावे लागणार .येताना सोबत अंथरूण .घेवुन येवु नये.लागणारे साहित्य ऊदा.कोलगेट ,ब्रश ,तेल,साबण,व इतर साहित्य येवढेच घेउन यावे.वही,पेन,सर्टीफिकेट दिले जाते .येताना मास्क ,सॕनिटायझर ,व लागणारे साहित्य आणावे.चुना .तंबाखु,गुटखा.आणु नये, वैयक्तिक सवयीने दुसऱ्याची अडचण होइल असे वागु नये.कारण एखाद्याला ते पटणार पण नाही याची खबरदारी स्वताच घ्यावी .ट्रेनिंग बद्दल काळजी नसावी ,राहण्यासाठी तर बिनधास्त .जेवणाचा तर नादच खुळा!प्रशिक्षण तर खुपच छान! हमी ईतकी कि आवडले नाही तर पैसे परत.!एकदा खरच ट्रेनिंग घ्या व दुग्धव्यवसाय सुरु करा.सर्व मार्गदर्शन केले जाईल.आता राहिला विषय यायच कस.तर कोल्हापूरला यावे लागेल CBS स्टँड ला व बस पकडावी लागेल निप्पाणी (कर्नाटकातील ) व निप्पाणीला बस स्टँड वर उतरणे बाहेर खाजगी वडाप असतात .25 रुपये घेतात.अवेळी आलात तर 300/ रिक्षावाले घेतात.नाहीच मिळाले तर निप्पाणी गारगोटी किंवा निप्पाणी राधानगरी बस किंवा वडाप पकडणे व खडकेवाडा तिकिट काढणे व खडकेवाडा स्टँड वर ऊतरणे.तुम्ही नानीबाई चिखली ला यायचे आहे.चिखलीत आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली समोर ऊतरणे.चला तर मग विचार कसला करताय काहीच गरज नाही विचार करायची.* वेळापत्रक, पहिला दिवस सकाळी 11 वाजता चालु होणार ते संध्याकाळी 8 वाजता संपणार.दुसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार व संध्याकाळी 10 वाजता संपणार.तिसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार ते दुपारी 1 वाजता संपणार. *ट्रेनिंगची.. तारीख 19/20/21. फेब्रुवारी शनिवार रविवार सोमवार 2022. *तुमच नाव व पत्ता .पाठवा.जर फिक्स असेल तर माझा नंबर* 📲9860764401 📲7588064528 📲7588064529 *स्थळ - वाय.टी.पाटील डेअरी फार्म ना.चिखली ता.कागल जि.कोल्हापूर .*
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 2 жыл бұрын
*नमस्कार .मी अरविंद यशवंत पाटील,मु.पो.चिखली ,ता.कागल,जि.कोल्हापूर .* *आपण माझे युट्युब चॕनलला (Y T Patil Dairy Farm) सबस्काईव्ह करा.आणि प्रत्येक व्हिडीओला लाईक करा.आणि लिंक शेअर करा..* kzfaq.info/love/xkhA_10QxXfeW-HclDL0MA *तुम्हाला मला फोन करायचा आहे.चर्चा करायची आहे.मला भेटायच आहे.हा व्यवसायाबद्दल जाणुन घ्यायच आहे.पण मी एखाद्या वेळेस कामात असतो.गोठ्यात जाव लागत.काहीतरी व्याप असतो.या मध्ये फोन ऊचलु शकत नाही.मी माफी मागातो.कारण तुमची अपेक्षा असते मी बोलाव पण व्यापातुन किंवा व्यवसायाला वेळ द्यावा लागतो हे पण सत्य आहे.पण तरीही तुम्हांला ट्रेनिंग घ्यायचे आहे .तर निवासी ट्रेनिंगची सोय आहे.राहणे,जेवण,चहा,नाष्टा ,गोठा व्यवसायाबद्दल सर्व म्हणजे परीपुर्ण मार्गदर्शन व दुधाचे उपपदार्थ बनवणे 20 पदार्थ तुमच्या हातुन तयार करुण घेतो.इतक परीपुर्ण ट्रेनिंग दिले जाते.परत ट्रेनिंग घ्यायची गरज नाही.यात काहीच शंका नाही.याची फि 4500// आहे.सोबत कोणीही आणु नये.आणलेच तर त्याची फि द्यावे लागणार.ट्रेनिंग ला बसणार नसेल तर जेवणाचे व राहण्याचा 2000/ खर्च द्यावा लागणार.ट्रेनिंगला आदल्यादिवशी ट्रेनिंग ला जर आला तर जेवणाची व्यवस्था तुम्ही स्वतः करणेची आहे.तसेच ट्रेनिंग झालेनंतर आपल्याला परत जावे लागेल.कारण दुसऱ्या दिवशी जाणे म्हणजे 4/5 दिवस राहणे.हे थोडे यंत्रणेवर ताण येतो.समजुन घ्यावे लागणार .येताना सोबत अंथरूण .घेवुन येवु नये.लागणारे साहित्य ऊदा.कोलगेट ,ब्रश ,तेल,साबण,व इतर साहित्य येवढेच घेउन यावे.वही,पेन,सर्टीफिकेट दिले जाते .येताना मास्क ,सॕनिटायझर ,व लागणारे साहित्य आणावे.चुना .तंबाखु,गुटखा.आणु नये, वैयक्तिक सवयीने दुसऱ्याची अडचण होइल असे वागु नये.कारण एखाद्याला ते पटणार पण नाही याची खबरदारी स्वताच घ्यावी .ट्रेनिंग बद्दल काळजी नसावी ,राहण्यासाठी तर बिनधास्त .जेवणाचा तर नादच खुळा!प्रशिक्षण तर खुपच छान! हमी ईतकी कि आवडले नाही तर पैसे परत.!एकदा खरच ट्रेनिंग घ्या व दुग्धव्यवसाय सुरु करा.सर्व मार्गदर्शन केले जाईल.आता राहिला विषय यायच कस.तर कोल्हापूरला यावे लागेल CBS स्टँड ला व बस पकडावी लागेल निप्पाणी (कर्नाटकातील ) व निप्पाणीला बस स्टँड वर उतरणे बाहेर खाजगी वडाप असतात .25 रुपये घेतात.अवेळी आलात तर 300/ रिक्षावाले घेतात.नाहीच मिळाले तर निप्पाणी गारगोटी किंवा निप्पाणी राधानगरी बस किंवा वडाप पकडणे व खडकेवाडा तिकिट काढणे व खडकेवाडा स्टँड वर ऊतरणे.तुम्ही नानीबाई चिखली ला यायचे आहे.चिखलीत आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली समोर ऊतरणे.चला तर मग विचार कसला करताय काहीच गरज नाही विचार करायची.* वेळापत्रक, पहिला दिवस सकाळी 11 वाजता चालु होणार ते संध्याकाळी 8 वाजता संपणार.दुसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार व संध्याकाळी 10 वाजता संपणार.तिसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार ते दुपारी 1 वाजता संपणार. *ट्रेनिंगची.. तारीख 19/20/21. फेब्रुवारी शनिवार रविवार सोमवार 2022. *तुमच नाव व पत्ता .पाठवा.जर फिक्स असेल तर माझा नंबर* 📲9860764401 📲7588064528 📲7588064529 *स्थळ - वाय.टी.पाटील डेअरी फार्म ना.चिखली ता.कागल जि.कोल्हापूर .*
@anuragshinde4723
@anuragshinde4723 2 жыл бұрын
सर ‌ मला तुमचे. वीडियो खूप आवडतात
@sandipandhale8643
@sandipandhale8643 2 жыл бұрын
खूप छान माहीती सर धन्यवाद
@Sachin-pp5hs
@Sachin-pp5hs 2 жыл бұрын
तुमच्या विडियो खूप छान आहे सर मला खुप शिकायला मिळाले. 🙏
@sandhyamohite7931
@sandhyamohite7931 3 жыл бұрын
तुम्ही तुमच्या गोठ्यात कोणते कोणते खाद्य चारा वापरतात त्यावरती एक व्हिडिओ बनवा सगळ्यांनसाठी खूप उपयोगी होईल धन्यवाद!
@subhashkalange8048
@subhashkalange8048 2 жыл бұрын
Hifgro 10 mahinynantar chalelka
@ganeshdaund1264
@ganeshdaund1264 2 жыл бұрын
खुप सुंदर माहीती देतात सर
@pundlikrajput4402
@pundlikrajput4402 3 жыл бұрын
धन्यवाद YT Patil साहेब
@pratikyarande7714
@pratikyarande7714 3 жыл бұрын
छान माहिती सांगितली
@anilpatil1705
@anilpatil1705 2 жыл бұрын
Khup chhan mahiti milali🙏
@shubhamzaware9357
@shubhamzaware9357 2 жыл бұрын
Very nice information 👌
@sagarhulule9808
@sagarhulule9808 Жыл бұрын
खुपच छान माहिती मिळाली
@panditpatil7091
@panditpatil7091 2 жыл бұрын
सर खुप छान माहिती मिळाली
@santoshmahamuni5614
@santoshmahamuni5614 2 жыл бұрын
खूपच छान आहे सर आम्ही अणूभव घेतला सर
@anitafasake6182
@anitafasake6182 2 ай бұрын
एक नंबर माहिती सांगता सर
@swapnilraykar1325
@swapnilraykar1325 2 жыл бұрын
Atishay changle margdarshan
@mukeshkasale5757
@mukeshkasale5757 2 жыл бұрын
Khup chan sir mahiti deta tumi
@sanjaykumbhar3307
@sanjaykumbhar3307 2 жыл бұрын
सर तुमची माहीती खुप आवडली मलाएक मार्गदर्शन तुमच्याकडुन पाहीजे (फुलयेणे कींवा प्रोलॅक्स याच्यावर काय ऊपाय आसेलतर व्हडीओ बनऊन पाठवा🙏🙏🙏🙏🙏
@vijaydhengle6655
@vijaydhengle6655 2 жыл бұрын
सर तुमच्या माहती मुळे आम्हाला खूप फायदा झाला आहे पन सर आता आमच्या 4 गाय वेलेल्या आहेत पण तीन गाई कोणतीच पेंड खुराक खात नाही सर प्लीज उपाय सांगा 😔
@sunilpatil9044
@sunilpatil9044 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर
@ushagaikwad6417
@ushagaikwad6417 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली सर धन्यवाद
@laxmiwaghmode2825
@laxmiwaghmode2825 Жыл бұрын
जनताच औषद किती दिवसांनी व किती दिवसापारेंत द्यावे
@gamechanger6897
@gamechanger6897 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@jeevankumarkharade3443
@jeevankumarkharade3443 2 жыл бұрын
सर हे टॉनिक तुम्ही दिले ते कोणच्या खाद्यातून दिले...
@user-sm7ni5yu9i
@user-sm7ni5yu9i 2 жыл бұрын
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@deepakshah131
@deepakshah131 Жыл бұрын
मी दीपक भाई शाह,पुणे. अध्यक्ष, श्री जिवदया महामंडळ पुणे ( रजिस्टरड) आमची पांजरपोळ आहे. १२५-१५० जनावर आहेत. शेवट पर्यंत तिकवतो. आम्हास कुट्टी machine ४max विधाता कंपनी,अग्रया ची पाहिजेत. मार्गदर्शन करावेत आणि सहकार्य करावे हि विनंती
@shubhamYadav-pg6xg
@shubhamYadav-pg6xg 3 жыл бұрын
Nice video
@rahulshinde3887
@rahulshinde3887 2 жыл бұрын
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏
@daulatpatil6552
@daulatpatil6552 3 жыл бұрын
Nice👍
@sandiplodhe5209
@sandiplodhe5209 3 жыл бұрын
पशुखाद्य वर व्हिडिओ बनवा
@pratikpatil5120
@pratikpatil5120 3 жыл бұрын
सर खुपच छान माहिती 👌👌👌👌
@shakharammatre9903
@shakharammatre9903 3 жыл бұрын
Sir only dech pavdearr ka ani bharda. Pend Kay dyachi🙏🙏🙏 please sanga sir maji gay vili
@krishnawakode3795
@krishnawakode3795 2 жыл бұрын
Sar ji tumchya bolyla parmane aaj 2 mashi get lay ,so sweet
@nileshpawar7873
@nileshpawar7873 2 жыл бұрын
Vetrina company che product khup channn ahe result khup channn ahe
@sandipwayal1281
@sandipwayal1281 2 жыл бұрын
Kupch chan mahiti dili sir tumi
@sandy86543
@sandy86543 3 жыл бұрын
सर calf starter किती दिवसाच्या कालवडी ला देऊ शकतो
@deepapriyanka8787
@deepapriyanka8787 Жыл бұрын
Very nice
@navanathbhosale9936
@navanathbhosale9936 2 жыл бұрын
Nice sir
@commedy_videos2
@commedy_videos2 3 жыл бұрын
सर विकतचा चारा आणून hf गाई करायला परवडते का मार्गदर्शन करावे
@user-yc3jl6fv1q
@user-yc3jl6fv1q 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली पण हे औषधे कोणत्या खाद्यातुन देयचे
@nikhilsutar8969
@nikhilsutar8969 3 жыл бұрын
सर औषधे कसे वापरले जाते, यांची माहिती सांगा..
@sands-satisfaction
@sands-satisfaction 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर तुम्ही
@aadeshjagtap2106
@aadeshjagtap2106 3 жыл бұрын
सर तुम्ही सुखी वैरण म्हणजे कडबा, बुस्कट यांची साठवणूक कशी करता त्यावर एक व्हिडिओ बनवा
@esbhotkar4818
@esbhotkar4818 2 жыл бұрын
मस्त सर👌
@shitalgangurde9136
@shitalgangurde9136 Жыл бұрын
Thank you sir
@gandharbhise9796
@gandharbhise9796 3 жыл бұрын
सर आपण फक्त कालवडि कशा बनवता हे सांगता किंवा बनवता??...... तर गायला पाडे(bull) होतात ते काय करता?.... काहि सांगु शकता किंवा पाडे(bull) झाले तर काय नियोजन करता आणि कसे करता??..
@atharvpatil3431
@atharvpatil3431 3 жыл бұрын
सर गालवड 3 महिनाच आहे दुध बंद करू का त्याला 3.5 ते 4.5 लिटर असंत
@rajumulani7341
@rajumulani7341 3 жыл бұрын
Sir.... Cow la gochid satat hot astat.. Tyachyavr kay suggestions
@rutikjadhav6985
@rutikjadhav6985 Жыл бұрын
Best calf liquid आहे का powder
@rohitphanse5703
@rohitphanse5703 3 жыл бұрын
Sir tyancha pendi baddl pan sanga kiti ani kotya thevayachya te...
@ravipawar5331
@ravipawar5331 3 жыл бұрын
Nice 👍👍☝️☝️
@spsongstatus6840
@spsongstatus6840 3 жыл бұрын
Nice
@sagarjagtap2482
@sagarjagtap2482 3 жыл бұрын
Thnx patil sir
@namdevnarute2586
@namdevnarute2586 Жыл бұрын
कालवडी ला लहान असताना पाणी कितव्या महिन्यापासून पाजावे
@manishbhosale4073
@manishbhosale4073 3 жыл бұрын
नमस्कार सर मी तुमची सगळे व्हिडिओ बघतो मला पण तुमच्यासारखे जनावर करायची इच्छा आहे
@Vi-ih1dq
@Vi-ih1dq 3 жыл бұрын
Sir apan tumacha fan hi
@prathameshgawane8604
@prathameshgawane8604 Жыл бұрын
प्रमाण किती द्यायचे ते पण सांगा
@kiranbhosale193
@kiranbhosale193 2 жыл бұрын
Sir 6 month chya kalvadila bovino calf grower dyaycha na
@rushikarde5138
@rushikarde5138 2 жыл бұрын
Sir tumche MANAGEMENT 1 NUMBER AHE
@pandurangghodake5076
@pandurangghodake5076 3 жыл бұрын
Bhari ahe me use kele ahe
@moredm5452
@moredm5452 3 жыл бұрын
नमस्कार सर जे तुम्ही औषध सांगितले कालवडीचया वाढी साठी छान आहे पण भविष्यात जनावरावर काही दुष्परिणाम तर होत नाहित ना.
@sanjaymane9035
@sanjaymane9035 10 ай бұрын
वाढीवर फरक पडतो का सर
@arundattatrayaadhav95
@arundattatrayaadhav95 3 жыл бұрын
Sir ayurvedic medicine pan changlya calf tayar kartat
@vaibhavlagad9725
@vaibhavlagad9725 3 жыл бұрын
गायी, म्हशीच्या वासराला जन्मल्यापासून किती महिन्याने भरून घ्यावे कृपया हे सांगण्याची कृपा करावी
@Shop-T
@Shop-T 3 жыл бұрын
Nice informashon sir
@vaibhavpawar4211
@vaibhavpawar4211 3 жыл бұрын
Sir replya det ja magchy video la mi 2 questions vichrle hote tycha ky reply ala nhi
@sandipgaikwad4033
@sandipgaikwad4033 2 жыл бұрын
Mast
@mrunaliphadale1365
@mrunaliphadale1365 2 жыл бұрын
सर माहिती भेटली पण आपल्या घोट्यात करायचा असेल तर dr चाय सल्यानी केले तर चलेन का आणि आपल्याला करायचे असेन तर काय करावे लागेन माहिती कोण देणार
@milinddavane9935
@milinddavane9935 2 жыл бұрын
Very nice Sir 👍
@ruturajkulkarni3228
@ruturajkulkarni3228 2 жыл бұрын
सर नमस्कार हे जेवण तुम्ही सांगितलेले औषधं आहे ते म्हशिंच्या वासराला दिले तर चालते का
@santoshkolekar4957
@santoshkolekar4957 3 жыл бұрын
सर तुम्ही खरंच ग्रेट आहात, कारण बोविग्रो चा रिझल्ट खरच चांगला आहे, आम्ही अनुभव घेतलाय.
@popatshinde2572
@popatshinde2572 3 жыл бұрын
पावसाळा नियोजन या वर व्हिडिओ बनवा
@tatyasojagadale3324
@tatyasojagadale3324 Жыл бұрын
सर माझी कालवड 9महीन्याची ति 11व्या महीन्यात सिमेंस वर येइलका त्याच्यासाठी काय करावे लागेल
@onkarpatare9854
@onkarpatare9854 Жыл бұрын
Sir .... बोविग्रो 1 to 3. महिने च्या आधी. चारा देतात का ?
@somnathsankpal647
@somnathsankpal647 2 жыл бұрын
चांगल्या प्रकारचे खाद्य दिले तरच वाढहोते
@sambhajipatil339
@sambhajipatil339 3 жыл бұрын
Patil saheb jya companyche pratinidhi kalvadina medicine dyayla aale tyanch ph no. Pls mala pathava . Mazya 7 kalvadi aahet.
@dilipbhandarge7113
@dilipbhandarge7113 3 жыл бұрын
Lay bhari
@sandeshpatil4167
@sandeshpatil4167 2 жыл бұрын
bovigro jbrdst ahe
@swapnilhargane1745
@swapnilhargane1745 3 жыл бұрын
अरविंद सर खुप छान माहिती
@santoshbansode6005
@santoshbansode6005 3 жыл бұрын
कालवडी मिळतील का ५ ते ६ महिन्याच्या व कितीला
@pawarpradippawar6728
@pawarpradippawar6728 3 жыл бұрын
सर माझ्या kalwadi aahet आता 17 आणि 22 महिन्याच्या आहेत तर आता याना hifgrow द्यायला चालेल काय त्यांचे वजन कमी आहे हिट 2. 2 da येवून गेल्या आहेत सर फक्त वजन वाढ साठी dewu शकतो का?
@ishafilmsandentertainment7953
@ishafilmsandentertainment7953 3 жыл бұрын
Heifgro dilyavar garbhachya pishvichi changli vadh hote... Attaparyant tumhi ek vet ghyayla pahije hote... Heifgro ek number ahe bagha vaprun... Maaj ultatach nahi...
@ganeshkarande8477
@ganeshkarande8477 2 жыл бұрын
3 महिन्यांची रेडी आहे तिला वापरू शकतो का सर
@sanjaykoli6029
@sanjaykoli6029 3 жыл бұрын
7 mahinyachi kalvad aahe Tila Dil tr chalel ka replay please Sr
@vinayakkhot2799
@vinayakkhot2799 3 жыл бұрын
सर तुमच्याकडे सर्व प्रोडक्श मिळतील का
@bagwanpansare921
@bagwanpansare921 Жыл бұрын
खूप छान माहिती देता
@satishkadam8589
@satishkadam8589 Жыл бұрын
Patil Sir Sanpurna product chi cost kalu shakel ka
@sankalppawar269
@sankalppawar269 2 жыл бұрын
सर आता सहिवाल गाई चा male बैल 4 महिने च आहे तर आता कशी काळजी घेऊ
@shivajigore2482
@shivajigore2482 3 жыл бұрын
Sir janvare kas karnyasati ky karave
@YogeshJadhav-pt6vp
@YogeshJadhav-pt6vp 3 жыл бұрын
वेटरिना कंपनीचे सर्व प्रॉडक्ट चांगले आहेत मी स्वता माझ्या गोठ्यामध्ये त्याचा वापर करत आहे👍
@adityakumbhar9902
@adityakumbhar9902 3 жыл бұрын
Changla result milto ky
@navnathkangane7113
@navnathkangane7113 2 жыл бұрын
सर पाणी किती दिवसा नंतर पाजावे
@rohitkadam3933
@rohitkadam3933 2 жыл бұрын
Khadya swata bnvny bdhl khi mhiti ahe ka tumchy kde...kiva tumi ky use krta tycha ek video phije hota
@sanidaripkar6636
@sanidaripkar6636 2 жыл бұрын
Sir he ks magvaych
@user-pl9pj1hb9t
@user-pl9pj1hb9t 3 жыл бұрын
🙏🙏
@shubhamkokate8586
@shubhamkokate8586 2 жыл бұрын
Patil saheb Nanskar , sinner talukyat amacha plan ahe gavakade kalvadi thevaychya ahe tyasathi tumach margdarshan havay pan tyat mala hya company pratinidhincha contact pn fya
@balasahebmete2569
@balasahebmete2569 3 жыл бұрын
सर जर्शी JY वर काम केले आहे का HF सारखे
@nileshchandgude2761
@nileshchandgude2761 2 жыл бұрын
पाटील साहबे दुध गाई चे अंबवन कसे व कित दयावे हा मार्ग दरशन दयावे
@avinashpatil3135
@avinashpatil3135 3 жыл бұрын
Sir mi pan vaparal ahe khup bhari result ahe
@krushnatsapate4771
@krushnatsapate4771 3 жыл бұрын
Company che products che sanga plz
@adityakumbhar9902
@adityakumbhar9902 3 жыл бұрын
Result kharch yeto ky changla
@indrjitpatil293
@indrjitpatil293 2 жыл бұрын
Very nice Y.T.patil.
@ayushwakchaure3505
@ayushwakchaure3505 3 жыл бұрын
Sir price Kay ahe
@NikhilPatil-ox8cw
@NikhilPatil-ox8cw 3 жыл бұрын
सर कोणतेही औषध पाणी न करता पण कालवड 10 महिन्यात हिट वर येते त्याला दररोज आईचे दूध 4 ते 5 लिटर पाजले की कोणतेही जंत नाशक पण द्यावे लागत नाही
@vishaltatte4170
@vishaltatte4170 3 жыл бұрын
Mszi 6 mahinyatch soft galal mhnje heat wr ali
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 3 жыл бұрын
सप्लिमेंट लागत दादा,आणि जंताचे औषध द्यावे लागते
@user-tq5ng6cb6h
@user-tq5ng6cb6h 2 жыл бұрын
@@YTPatilDairyFarmArvindPatil हो जंताचा औषध द्याव लागत
@musiclover4983
@musiclover4983 2 жыл бұрын
सर मला फक्त कालवड पाहिजे bull नको त्याच्यासाठी काय करावे
@prathmeshp2777
@prathmeshp2777 Жыл бұрын
सर मैह्स चा रेडीला बोविग्रो घालायला चालतंय काय कधी घालावे
@dyaneshwarkhsriksagar2505
@dyaneshwarkhsriksagar2505 3 жыл бұрын
Khuraka made Kay deta sagay che rahilele aahe
@dattapagare189
@dattapagare189 3 жыл бұрын
आमच्या कडे उपलब्ध होईल का
@babalukharat3049
@babalukharat3049 Жыл бұрын
लहान वासरांना कोणते जांतचे औषध द्यायचे व किती दिवसांनी द्यावे
@saimagar1150
@saimagar1150 Жыл бұрын
Sir amchi kalvad 8 mahinyachi ahe kay khurak dyacha v te milel ka online 🙏
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 10 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 126 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 5 МЛН
जंताचे औषध जरूर द्या.
12:09
Y T Patil Dairy Farm Arvind Patil
Рет қаралды 164 М.
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 10 МЛН