वासरं खरेदी करून दुग्धव्यवसायाची सुरुवात ?

  Рет қаралды 70,931

Y T Patil Dairy Farm Arvind Patil

Y T Patil Dairy Farm Arvind Patil

8 ай бұрын

नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
Instagram - / ytpatildairyfarm
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
dairyclub.in/

Пікірлер: 102
@amitmathane6646
@amitmathane6646 8 ай бұрын
नमस्कार सर दोन वर्षांपासून तुमचे व्हिडिओ बगतोय ..तुमच्या मार्गदर्शना खाली मी घरच्या 2 पाड्या आणी एक महिस तयार केली आहे...तुमच् आणी आरद्या महाराष्ट च नात् एकलव्य आणी द्रोणाचार्य अस आहे..तुमचे खूप खूप आभार .
@pramodlakade8532
@pramodlakade8532 8 ай бұрын
Kutla gav dada
@atuluike828
@atuluike828 8 ай бұрын
Matya
@amitmathane6646
@amitmathane6646 8 ай бұрын
@@atuluike828 कार. सरळ बोलता येत नसेल तर बोलू नको..तुला काय आमंत्रण दिलंय का
@amitmathane6646
@amitmathane6646 8 ай бұрын
@@pramodlakade8532 पाटण .
@vkhindu8044
@vkhindu8044 8 ай бұрын
अगदी माझ्या मनासारखा व्हिडिओ झाला साहेब 👍👍👍
@samadhanbhamre8228
@samadhanbhamre8228 8 ай бұрын
पाटील साहेब तुम्ही अगदी मनातला विषयावर बोलणार आहात उत्सुकता आहे व्हिडिओ ची 🙏🙏🙏🙏🙏
@jitendrachougule898
@jitendrachougule898 8 ай бұрын
तुम्ही दिलेल्या माहितीला पाटील साहेब माझा मनःपूर्वक नमस्कार....
@kiranshelke2668
@kiranshelke2668 8 ай бұрын
तुमचं मार्गदर्शन खूप लाख मोलाचं ठरतंय सर्व शेतकरी बांधवा साठी खूपच चांगली माहिती देतात मना पासून धन्यवाद
@SudamMore-bz1ud
@SudamMore-bz1ud 8 ай бұрын
नमस्कार सर आम्ही वैजापूर तालुक्यातील तुमचे विडियो न चुकता बघतोय खूप छान माहिती मिळते धन्यवाद
@tukaramsarogde3560
@tukaramsarogde3560 8 ай бұрын
खुप छान माहिती दिली पाटील साहेब
@tushardeshmukh1510
@tushardeshmukh1510 8 ай бұрын
अशा लहान कालवडी किंवा रेडया मिळतील का आणि असतील तर किती रूपयेला मिळतील ते सांगा 🙏🙏🙏🙏🙏
@deepakkhude1533
@deepakkhude1533 8 ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन सर दुध उद्पादन करवणारे व्यवसायिक तयार करणे मधे तुमचे खुप मोलाचे कार्य आहे सलाम सर 🌷🙏
@vishalbhor-uh5vo
@vishalbhor-uh5vo 8 ай бұрын
अगदी मनातला विषय मांडला. धन्यवाद🎉🎉
@rishikeshhonmute6841
@rishikeshhonmute6841 8 ай бұрын
खूप छान माहिती दिली पाटील सर
@ankushbandgar6158
@ankushbandgar6158 8 ай бұрын
तुमचे विडिओ बघून कालवड तयार केली आहे पहिल्या वेताला 25+दुध दिले व आता एक कालवड 9महिने मध्ये गाब गेली आहे तुमचे मनापासून आभार🙏💕
@monupatil8676
@monupatil8676 8 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर
@omkardongare3725
@omkardongare3725 8 ай бұрын
Video khup chan hota sir
@user-zw5pb2qr9p
@user-zw5pb2qr9p 6 ай бұрын
Very nice guidance 🙏
@bbb3672
@bbb3672 8 ай бұрын
दूध व्यवसायातील शिल्पकार ❤️ अरविंद पाटील सर 💥🔥💎
@sanjaypatil6104
@sanjaypatil6104 8 ай бұрын
अगदी योग्य मार्गदर्शन आपण करत आहेत, साहेब , मी विनम्र विनंती करतो की आपण देशी गाई कडे जरा लक्ष घाला , आरोग्याच्या दृष्टीने A2 दुध फार फायदेशीर असतं शेतकरीवर्गाने A2 दुधाच महत्व पटवून घेणं गरजेचं आहे, शेती बरोबर समाज सेवा पण होईल धन्यवाद जय महाराष्ट्र ❤
@rameshraut2323
@rameshraut2323 8 ай бұрын
फार सुंदर मार्गदर्शन केले आहे सर मनापासून 😊😊
@shankarsurappagurav4699
@shankarsurappagurav4699 Ай бұрын
Khup chhan aahet kalavadi
@rajusolage6299
@rajusolage6299 8 ай бұрын
Very very good video
@jayvantpatil9736
@jayvantpatil9736 8 ай бұрын
अगदी बरोबर
@nitinchandarghanghav8839
@nitinchandarghanghav8839 8 ай бұрын
खुप छान सर
@policebhartiguidance3414
@policebhartiguidance3414 8 ай бұрын
जय महाराष्ट्र
@mohanrodge9145
@mohanrodge9145 8 ай бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली मी पण कालवडी पासून सुरवात केली आहे आणि मी सक्षम झालो आहे🙏🙏🙏🙏🙏 मनापासून धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏🙏
@swapnilchavan6452
@swapnilchavan6452 8 ай бұрын
🙏🙏👌👌
@sarjerodanve6150
@sarjerodanve6150 8 ай бұрын
दादा रामरामखुपछान
@vinodsawant4774
@vinodsawant4774 3 ай бұрын
Khup chaan
@rahulyadawade3836
@rahulyadawade3836 8 ай бұрын
👍👍
@samadhanjagdale694
@samadhanjagdale694 8 ай бұрын
Nice
@kisantambe8953
@kisantambe8953 8 ай бұрын
दादा एक खड्डा घेऊन त्यामध्ये पाणी सोडुन त्यामध्ये म्हशी बसवल्यावर चालेल काय
@sachinmunje4596
@sachinmunje4596 8 ай бұрын
khup Prerana milte sir tumcya video madun, majyasathi ha video khup mahatvaca ahe, pudhil 4 6 mahinyat 70 80 hajar Bhandval jama karun mi dekhil 4 6 mahinyacya kalvadi ghayca vichar krtoy, sir tumcya saglya video bgtoy mi ani shiktoy niyojan ks karayc ky te...
@anilmohite5932
@anilmohite5932 8 ай бұрын
🙏🙏
@user-os8pk4kn6q
@user-os8pk4kn6q 7 ай бұрын
दादा मुर्हा जातीची रेडी कधी तयार करावी याच्यवर vdo बनवा 🙏plz🙏
@rahulchaudhari1398
@rahulchaudhari1398 8 ай бұрын
1 no sir
@samadhanmirkale1002
@samadhanmirkale1002 8 ай бұрын
🙏🙏🙏
@rahulphatangare5436
@rahulphatangare5436 8 ай бұрын
🙏🙏👌👌👌👌
@sunilsawade1254
@sunilsawade1254 8 ай бұрын
❤❤❤
@vilasbachikarvlog
@vilasbachikarvlog 8 ай бұрын
Sir tumcha Sampurn gota dakhava
@chandrakantpaturkar1347
@chandrakantpaturkar1347 4 ай бұрын
खुप चांगली माहिती मिळाली सर.आमच्या 5 शेतकरी गृप आहे आम्हाला HF कारवड मिळेल का .
@dilkhushkantilalgaykargayk5878
@dilkhushkantilalgaykargayk5878 8 ай бұрын
Mi sudha baffelo cha kalvadhi tayaar karat ahe Jai hind Jai kisan
@popatgandhade1863
@popatgandhade1863 8 ай бұрын
सर हे सगळ करुन दमलो पण फायदा नाही झाला एक वेत झाल्यानंतर गाई हिटवर येत नाही आल्यातरी चांगला माज दाखवत नाही त्यामपळे गाभण न राहणे ही समस्या मिनरल मिक्चर खाऊ घालुनही काही रिझल्ट नाही
@RohitMisal-vg2sf
@RohitMisal-vg2sf 8 ай бұрын
Very good 👍
@sharadgavale5462
@sharadgavale5462 8 ай бұрын
Sir maza kade khillar gay ahe tine 2 vet dileli ahet pan atta ti gabhan rahat nahi satat majhavar yete8 divsatun kahitari margdarshan kara
@rohitathawale5377
@rohitathawale5377 8 ай бұрын
Jersey pilala mashich dudh pajal tar chalel ka
@Gajanan-kangule
@Gajanan-kangule 8 ай бұрын
महीश च दुध वाढीसाठी काय करावं लागते सांगा
@santoshchavan5085
@santoshchavan5085 8 ай бұрын
Patil saheb mi tumache sarv video pahato aani like pan karto mala nivasi traning sathi yayach aahe please reply me please
@mavala1852
@mavala1852 8 ай бұрын
5ते6 महिन्याच्या hf कालवडी किती पर्यावरण घ्याव्या
@ganeshsalunkhe966
@ganeshsalunkhe966 8 ай бұрын
🙏Namaste
@pandhariagivale9587
@pandhariagivale9587 8 ай бұрын
Nice video sir
@sagarmule5159
@sagarmule5159 8 ай бұрын
सर तांबडी कालवड विकलीका
@babankulam2183
@babankulam2183 7 ай бұрын
Sar mazya gotyat tambanch prama jyasti ahe kay upay karayacha
@user-ct3vt4uo1j
@user-ct3vt4uo1j Ай бұрын
🙏🌹🙏🌹🙏🌹
@user-cr2qh9rb5h
@user-cr2qh9rb5h 8 ай бұрын
Hariyana mady redi milel ka
@abcdetgfdtdfghj-9696
@abcdetgfdtdfghj-9696 8 ай бұрын
सर आपल्याला म्हशीसाठी हरियाणा च सिमेन मिळेल का महाराष्ट्रात जेणेकरून आपण चांगली पैदास निर्माण करू शकू हा माझा प्रांजळ प्रश्न आहे
@sachinsalve6493
@sachinsalve6493 6 ай бұрын
वगर हाताळल्यानंतर किती दिवसांनी माजावर येते
@ganeshkale8254
@ganeshkale8254 8 ай бұрын
नंबर वन
@monupatil8676
@monupatil8676 8 ай бұрын
म्हशीच्या रेड्यांना पशु खाद्य कोणतं देता तुम्ही
@user-zf3qd3qv4c
@user-zf3qd3qv4c 8 ай бұрын
👌👌👌👌🙏🙏🙏🙏👍👍👍👍
@A3ZSHORTS
@A3ZSHORTS 8 ай бұрын
तुमच्या जर्सी कालवडी चा शॉर्ट व्हिडिओ करा
@ahiwalerohan
@ahiwalerohan 2 ай бұрын
Sir Apan 3 Mahinyache Pillu Vikta Ka
@pradip9365
@pradip9365 8 ай бұрын
मी पण लक्ष घातले आहे यात एक एच एफ पाडी😢😢 एक देशी पाडी एक देशी गाय
@Mansibadhale
@Mansibadhale 8 ай бұрын
🐄🐄✌️👌
@limbajipawar1209
@limbajipawar1209 8 ай бұрын
सर सर मी तुमचे व्हिडिओ पाहून राहुल दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे तुम्ही माझ्यासाठी खूप मार्ग दाता ठरले आहे पण काय होतं शेवटी येऊन येऊन ठरतं पैशावर तुम्ही बोलले होते ते सर्व त्यामुळे मला दोन रेड्या आणि दोन कालवडी घ्यायच्या आहे पण जातीवंत भेटल्या पाहिजे सर मला दोन रेड्या आणि दोन कालवडी द्या माझ्या कडे एक लाख रुपये आहे
@prakashjadhav5059
@prakashjadhav5059 8 ай бұрын
Sir tumchya kade redya milatil ka
@idhatednyandeo6093
@idhatednyandeo6093 8 ай бұрын
उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी
@rajivsavle8095
@rajivsavle8095 3 ай бұрын
सरजी आमच्याकडे पाण्याची कमतरता असल्यामुळे खरिपामध्ये आम्हाला कोणता मका येऊ शकते याच्यावर बद्दल काही आम्हाला सांगता येईल का आम्ही महाराष्ट्र मराठवाड्यातली आहोत
@abhijeetchavan1354
@abhijeetchavan1354 7 ай бұрын
Saheb tumi ABS che changle C man dile he sagitle pn ABS madhe khup prakar ahe tya ABS madhe konte C man dile te ka nahi sangitle plz Utar dya ya prashnache 🤔🤨?
@anilchougule3100
@anilchougule3100 8 ай бұрын
Haryana येथून म्हैशी आणल्या आहेत त्याचं रूटीन कसं लावयाच दुधावर आणण्यासाठी Video please
@jayvantpatil8957
@jayvantpatil8957 8 ай бұрын
तुमचं गाव कोणत
@SandipSate-im3cn
@SandipSate-im3cn 8 ай бұрын
सर मी तुमचे व्हिडिओ 1 वर्षापासून बघतोय मला दूध व्यवसाय करायचा आहे
@SunilShinde-gh3ov
@SunilShinde-gh3ov 8 ай бұрын
सर , आपण तीन चार महिन्याच्या कालवडी विकता का? असलयास सरासरी दहा कालवडी किती पर्यत मिळतील? रिप्लाय नक्कीच द्या. दोन तीन वर्ष झालेत, मी आपणांस फोलो करत आहे.
@Sneha-fx8ui
@Sneha-fx8ui 8 ай бұрын
त्यांना धुऊत का नाही ?
@santoshchavan1286
@santoshchavan1286 8 ай бұрын
दादा इंजेकशन देऊन कालवडीची ग्रोथ आणि तब्बेत वाढवू शकतो हे कितपत खरं आहे?
@MallinathBallole-wo4jt
@MallinathBallole-wo4jt 6 ай бұрын
सर पाच वर्षांत आठ वासरू आठ म्हशी तयार केले आहे
@chetanpawar8958
@chetanpawar8958 8 ай бұрын
तुम्ही देसाल का सर रेड्या
@dyaneshwarkatkar
@dyaneshwarkatkar 3 ай бұрын
दादा दूध काढताने लाथ मारते काही उपाय
@rakeshgawas9926
@rakeshgawas9926 8 ай бұрын
सर तुमच्या कडे कालवडी किंवा रेडकी मिळेल का???
@bhagavatkhandagale6639
@bhagavatkhandagale6639 8 ай бұрын
दादा तुमची गिर गाय किती दूध देते एक वेळेला
@udatir4219
@udatir4219 8 ай бұрын
तुम्ही फोन नाही उचलत साहेब
@yogeshlahane3631
@yogeshlahane3631 8 ай бұрын
❤❤❤❤👌👌👌👌
@dhananjaysudake149
@dhananjaysudake149 8 ай бұрын
ते सगळे बरोबर आहे पण पहिल्यांदा दुध देते का नाही ते पण पहिले पाहिजे मी पण लहान रेडी घेऊन सांभाळी 24 महिन्यात वेली पण दुधाच कडून देत नाही मालकाने चांगले सांभाळे मग मालकाला लाथा घाल 2 वर्षे वेळ गेला पैसा गेला पदरी फक्त निराशा
@kisantambe8953
@kisantambe8953 8 ай бұрын
पहिलारू सुरवातीला त्रास देतात पण सवय लागली की देतात बरोबर
@nileshan.chaudhari4262
@nileshan.chaudhari4262 8 ай бұрын
पहिलारू खुप ञास देतात, दुध काढायाच्या आधी कोमट पाण्यान धुवत जा येइल हळु हळू दुधाला
@abcdetgfdtdfghj-9696
@abcdetgfdtdfghj-9696 8 ай бұрын
मला म्हैस पालन करायचे आहे परंतु घरच्यांना म्हणण्याची हिम्मत होत नाही आहे
@rohitpatil9318
@rohitpatil9318 8 ай бұрын
अशा रेड्या तुमच्याकडे मिळतील का . बाहेर घेताना खूप फसवणूक होते.
@bgpatil7775
@bgpatil7775 8 ай бұрын
तुमच्याकडे मिळेल कारवडी
@Kannadigabyheart
@Kannadigabyheart 8 ай бұрын
Can you please make video in Hindi also
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 8 ай бұрын
Sure, in coming days...
@user-xh9zj4kv9e
@user-xh9zj4kv9e 8 ай бұрын
तुमच्या गोठ्यात रेडा का नाही
@babanpathan2292
@babanpathan2292 8 ай бұрын
एका गाईन एका वेताला ४००० लिटर दूध दिलं तर. १२०००. कसं मिळत
@babanpathan2292
@babanpathan2292 8 ай бұрын
२४
@babanpathan2292
@babanpathan2292 8 ай бұрын
दिवसाला २४ लिटर दिलं तर १२०००कसं मिळत
@mr.bond4545
@mr.bond4545 8 ай бұрын
​@@babanpathan2292 12000lit bull ची आई देत होती असं मनाले ते म्हणजे दिवसाला 40lit
@ravideeppol4630
@ravideeppol4630 8 ай бұрын
Sir redi 1-1.5 varshachya bhettil ka
@amolmagdum6091
@amolmagdum6091 8 ай бұрын
दूध दराच काय झालं 😂
@kiranshelke2668
@kiranshelke2668 8 ай бұрын
तुमचं मार्गदर्शन खूप लाख मोलाचं ठरतंय सर्व शेतकरी बांधवा साठी खूपच चांगली माहिती देतात मना पासून धन्यवाद
@kiranshelke2668
@kiranshelke2668 8 ай бұрын
तुमचं मार्गदर्शन खूप लाख मोलाचं ठरतंय सर्व शेतकरी बांधवा साठी खूपच चांगली माहिती देतात मना पासून धन्यवाद
वासरू संगोपनातील समज - गैरसमज
11:29
Y T Patil Dairy Farm Arvind Patil
Рет қаралды 25 М.
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,5 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 30 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 40 МЛН
हरियाणातील म्हशींचा व्यवहार असा होतो
10:45
Ещё один способ не забеременеть
0:16
Pavlov_family_
Рет қаралды 10 МЛН
Love Challenge With Mellstroy And Mrbeast
0:19
BigSchool
Рет қаралды 6 МЛН
Мама хитрая😂​⁠​⁠@ladymilanapap4610
0:16
МишАня
Рет қаралды 987 М.