वासुदेवाचा टोप परंपरेनुसार वडील कोणत्या मुलाला देतात बघा | Vasudev Life History | Sarang TV 24

  Рет қаралды 2,508

Sarang TV 24

Sarang TV 24

Жыл бұрын

परंपरेनुसार वासुदेवाची टोपी वडील कोणत्या मुलाला देतात बघा | Vasudev Life History | Sarang TV 24
पूर्वी प्रत्येक गावात वासुदेव जाऊन वासुदेव आला रे वासुदेव आला असे म्हणत त्यांना जागं करायचा. वासुदेव परंपरेनुसार चालणारी संस्कृती आहे. वासुदेवाची जी टोपी असते, तिला कृष्णाचा अवतार मानले जाते. एका घरात दोन-तीन भाऊ असतील तर वासुदेव कुणी व्हायचं हे वडील ठरवितात. त्यानुसार परंपरेनुसार आलेली डोक्यावरचा तो टोप त्या मुलाकडे सोपविला जातो. वासुदेवाला ग्रामीण भागात खूप महत्त्व असते. नवीन पिढीला शहरात वासुदेव सहसा दिसत नाही. त्यामुळे आजच्या व्हिडिओत वासुदेवाची मुलाखत घेऊन वासुदेव कसा घडतो, वासुदेवाचे जीवन कसे असते, वासुदेवाचा उदरनिर्वाह कसा होतो, याबाबतची माहिती जाणून घेतली आहे.
#vasudevlife
#वासुदेव
#vasudevkrishna
#pandharpurwari
#sarangtv24

Пікірлер: 1
@balkrishnapatil7744
@balkrishnapatil7744 6 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 42 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 36 МЛН