Рет қаралды 3,051,447
V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे 'वाडीवरचा धोंड्याचा महिना 😂 मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की वैभव आणि त्याची जाडी बायको दोघेजण सासरवाडीला धोंड्याच्या महिन्यात जाणार असतात जावई वाणसाठी, त्यांना जायला गाडी किंवा सायकल पाहिजे असते म्हणून वैभव मित्राकडे सायकल मागायला जातो पण त्याची बायको डोली असल्यामुळे मित्र त्याला सायकल देत नाही म्हणून ते रिक्षाने जातात पण बायकोच्या वजनाने रिक्षा समोर उचलते😂 वैभवच्या सासऱ्याने वैभवला सोडण्याचा गोफ आणि अंगठी केलेली असते तिथे गेल्यानंतर सासरा त्याला सोन्याचा गोफ देतो😂 तर पूर्ण व्हिडिओ बघा एकदम धमाल कॉमेडी आहे
------------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
कलाकार
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
मनीष खामकर
ऋषिकेश कचरे
श्रेयस शिंदे
हिराबाई शिंदे
तेजस्विनी डिके
नेहा कणसे
इरफान मुलाणी
करण शिंदे
प्रशांत नाईकडे
श्रेयस सोनवणे
------------------------------------------------------------------------------
#vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #marathicomedy #funnyvideo #vadivarchistory2023 #brother #siblings #familycomedy #hsc #hsc2023 #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny #comedymovies #comedyscenes #newcomdyvideo #vishalthombare #vaibhavthombare #navrabaykofunny #comedyvideo2023 #viralvideos #trend #vadivarchistorynewvideo #bhandan #fun #newcomedy #viralcomedy