No video

आवडीच्या क्षेत्रात Top ला जायचं स्वप्न पहा 🔝 | Viral Story |

  Рет қаралды 535,351

जोश Talks मराठी

जोश Talks मराठी

Күн бұрын

Пікірлер: 699
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi 2 жыл бұрын
Abhi Rokde यांच्याप्रमाणेच तुम्ही तुमच्या क्षेत्रात टॉप करू शकता तर आजच क्लिक करा joshskills.app.link/cJaCRbB2jsb वर!
@vaibhav8737
@vaibhav8737 2 жыл бұрын
Vhy kay
@MauliDRJ
@MauliDRJ 2 жыл бұрын
@@vaibhav8737 vvvb
@mahendragarge290
@mahendragarge290 Жыл бұрын
v
@amolkate9675
@amolkate9675 Жыл бұрын
Abhi da jor lav...ani chala hva yeu dya madhi ye ..mi solapuri ahe pn maze mitra sale kolapuri...ly radach ahet
@satishpatil4223
@satishpatil4223 Жыл бұрын
अभिजीत पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@pramodpowar941
@pramodpowar941 2 жыл бұрын
राखेतून जन्म घेणार फिनिक्स पक्षी आहेस तू अभ्या ,तुला सलाम भावा.👍
@eshanenterprises1112
@eshanenterprises1112 2 жыл бұрын
जेवढं हसवतय तेवढंच तुमची स्टोरी ऐकून रडवतय अभिदादा..!! अश्रुंची आता फुले व्हावी ही देवाचरणी प्रार्थना..!!💐
@satishdalavi8899
@satishdalavi8899 2 жыл бұрын
Kharac
@djjayrajofficial
@djjayrajofficial 2 жыл бұрын
हसण्याची किंमत त्याच व्यक्तीला माहीत असते ज्याने आयुष्यात खूप दुःख भोगलंय त्याच तू एक उदाहरण आहेस अभिदा 😊 Keep Going ,Growing Go Ahead ! Proud Of You !
@user-zl3se
@user-zl3se 2 жыл бұрын
अभि दा we love you, मला अजून आठवतंय जून 2021 चा महिना मी covid positive होतो खूप वाईट condition होती इच्छाशक्ती जवळपास संपली होती काय माहिती कुठून पण सहज youtube उघडल तर सगळ्यात पहिला ( मी पाहिलेला ) तुमचा विडिओ समोर आला तो wrong नंबरचा( मुरुमात कुठं झोपतोस)...... त्या नंतर अक्षरशः चार दिवस तुमचेच विडिओ बघून बरा झालो, वॉर्ड मधले आजूबाजूचे सांगायचे की मी रात्री झोपेत सुद्धा खूप हसायचो. निव्वळ आणि निव्वळ तुमच्यामुळे मी त्या कठीण काळात survive केल, निखळ निव्वळ कॉमेडीचा झरा आहात तुम्ही, कधी कसली आंबट कॉमेडी नाही राजकारण नाही की कधी लक्ष वेधून घेण्यासाठी controversy नाही, खूप मज्जा येते बघायला. मला तुमच्या विडिओ चे डायलॉग आणि डायलॉग पाठ आहेत इतकं बघतो धन्यवाद 😌🙏🏻🚩 जय हिंद जय महाराष्ट्र🙏🏻
@AnilPatil-ub4dk
@AnilPatil-ub4dk 2 жыл бұрын
एक नंबर खुप आवडले
@vishwambharkharade4648
@vishwambharkharade4648 2 жыл бұрын
Nice
@krushnatlohar4237
@krushnatlohar4237 2 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मना मनात घर केलेला माणूस 💯👌❤️एकच नं. अभीदा👌
@zakkascomedy
@zakkascomedy 2 жыл бұрын
👍🏻
@sagarmonde21294
@sagarmonde21294 2 жыл бұрын
हो का लोहार साहेब
@abc-iy8ch
@abc-iy8ch 2 жыл бұрын
@@sagarmonde21294 हो. भावा. तुझ्या पोटात दुखायल काय.
@sagarmonde21294
@sagarmonde21294 2 жыл бұрын
@@abc-iy8ch भावा माझ्या पोटात नाही दुखत तुझ्या दुखत का...?
@Xxxv999
@Xxxv999 2 жыл бұрын
मी सुरवातीला पार्किंग मध्ये गाड्या लावणे चे काम करत होतो मी काही गरीब नव्हतो पण परिस्थिती जाणीव होणे साठी कामाला पाठवत होते मला एकदा एका पोलिस ने आई वरून शिवी दीलती त्याने केलेला आपमन मला सहन झाला नाही काहीही झाले तरी अधिकारी व्हयाचे ठरविले व वर्ग दोन च अधिकारी झालो माझा struggle काहीच नाही मला सारे काही नशिबाने मिळाले आहे
@akashjagtap0011
@akashjagtap0011 Жыл бұрын
वर्ग 2 चा अधिकारी होणे सोपे नाही. आपले अभिनंदन फक्त भ्रष्टाचार करू नका. आणि वाटले तर पैसै घ्या पण खऱ्या कामासाठी घेऊ नका
@munnajagtap5671
@munnajagtap5671 Жыл бұрын
सर तुम्हाला salute. . मी पण psi ची तयारी करतोय. . चार वाक्ये तुमची. . . पण प्रेरणा मिळाली
@Xxxv999
@Xxxv999 Жыл бұрын
@@munnajagtap5671 तुम्ही psi पेक्षा ही चांगली पदे SSC मार्फत भरली जातात कारण 90% मुल पैसे खाणे साठी होतात या पेक्षा ssc द्वारा केंद्रीय सेवेत आयकर custom railway इथे चांगली पदे आहेत भले तुम्हाला गरीब जनतेवर रुबाब झडता येणार नाही पण प्रतिष्ठा फार आहे
@Sagarmangale1396
@Sagarmangale1396 2 жыл бұрын
महाराष्ट्राची शान कोल्हापूरचा अभिमान असा आपला अभिदा ...
@nomadicalone2081
@nomadicalone2081 2 жыл бұрын
यशाची नवी व्याख्या: मुर्दाबाद to जिंदाबाद पर्यंत चां प्रवास 💯..जिंकलास अभी दा❤️
@Brahmastra0604
@Brahmastra0604 2 жыл бұрын
शाब्बास आभि जे बोललास ते मनातुन बोललास, एकदम आपल्या बोली भाषेत मनाला भिडल बघ तुझं बोलण, पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्या . लय भारी
@akshaykshirsagar9108
@akshaykshirsagar9108 2 жыл бұрын
जिद्द सोडला नाहीस तू.... त्याचंच फळ मिळवला आहेस भावा...सदैव शुभेच्छा तुला
@Sujit_7541
@Sujit_7541 2 жыл бұрын
२०१८ ला एकदा कोल्हापूरच्या शिवाजी पेठेत माझ्या एका मित्राने अभी दादांना पाहिले होते आणि तो खोलीवर येऊन सर्वांना सांगत सुटला की आज मी अभी रोकडे ला पाहिले....पश्चिम महाराष्ट्रासाठी तुम्ही शाहरुख खान च आहात...सलाम तुमच्या जिद्दीला आणि संघर्षाला..
@prathameshpatil943
@prathameshpatil943 2 жыл бұрын
अभी भावा हा video बगून तुझ्या बद्दलचा respect अजून वाढला.. भावा तुला माझा full support ✌️✨
@akshaykatkar7850
@akshaykatkar7850 2 жыл бұрын
वांड रे अभीदा. डोळ भरून आल राव. तुझ सगळ video बघितल्यात पण एवढा तुझा struggle आसल आस न्हवत वाटल. ख़ुप अभिमान आहें भावा तुझा. ख़ुप मोठा हो, अंबाबाई पाठीशी आहे 🙏🏻🙏🏻
@samirbarad9
@samirbarad9 2 жыл бұрын
'टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही', खुपच प्रेरणादायी, अभिदा 🙏
@onkarmiraje7846
@onkarmiraje7846 2 жыл бұрын
अभि दा आपला प्रवास खूपच प्रेरनादायी आहे. किरकोळ गोष्टीवरून जीवन संपवला जाणाऱ्या लोकांसाठी हा एक जिवंत उदाहरण आहे.
@Comedywalaajubhai
@Comedywalaajubhai Жыл бұрын
आब्या भावा डोळ्यात पाणी आल रे 😭 शब्द नाहीत बघ कायच तुझ्या साठी तू कलाकार आहेस ह्यात काय वादच नाही तू अजून मोठा कलाकार हो तुझ्या सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी माझी महादेवाला प्रार्थना जय शिव शंभू
@dhanashreemali6428
@dhanashreemali6428 2 жыл бұрын
कष्टामुळे आलेला कपाळावरचा घाम पुसताना कपाळावर लिहिलेलं नशीब कधीच पुसलं जात नाही तर ते अधिक जास्त चमकून उठतं.....nice abhi mama....😍
@sachinborde2940
@sachinborde2940 2 жыл бұрын
👌👌👌
@amolmethe30
@amolmethe30 Жыл бұрын
अभि दादा पाव्हणं फक्त पैसा असल्यावरच कामाला येतात.हा अनुभव स्वतः मला आलाय
@sanjayamane2817
@sanjayamane2817 2 жыл бұрын
अभि रोकडे आपली सगळी स्वप्नं पूर्ण होवोत.हेच आशिर्वाद आहेत... नक्की शाहरूख खान होशील.🌹👍☀️
@SuhasWare7
@SuhasWare7 2 жыл бұрын
भावा जगान बदकाला पाण्यावर पोहताना बघेतलय पण बदकाची पाण्या खालची पायाची धडपड कुनालाच माहीती नसत. ♥️आस काम आहे तुझ ♥️ 👌
@info5078
@info5078 2 жыл бұрын
खूप सुंदर अभि दा... तुझं स्ट्रगल खूप मोठ आहे...असाच कष्ट कर खूप पुढे जाशील...पुढील वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा💐💐👍👍
@yasmeenmulla2276
@yasmeenmulla2276 2 жыл бұрын
अभि दादा तुझ्या व्हिडीओ मुळे आम्ही खूप खूप हसतो पण आता कळले किती दुःख सहन करून तू दुसऱ्यांना हसवतोस खूप छान
@pandhri4886
@pandhri4886 2 жыл бұрын
Yes दादा आपल न्हावी समाज खूप दुर्बल राहिला..
@sandeepkamble7732
@sandeepkamble7732 Ай бұрын
अभी दादा तुमचे हे रांगडे आणि सत्य बोलणं खरोखरच मनाला भिडले. तुम्ही आयुष्यात ज्या गोष्टी भोगल्या त्या खऱ्या अर्थाने तुम्ही लोकांच्या समोर न लाजता मांडल्या याचं खरोखर कौतुक करावसं थोडं आहे. तुम्ही आमचे स्टार आयकॉन आहात.... Keep it up... 👍🏻👍🏻
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 2 жыл бұрын
कामा वर प्रेम करा हो कामा वर प्रेम करा ग्रेट ,अभिनंदन अभी रोकडे ♥️👌👍✌️💪🙏
@dhirajpatil5903
@dhirajpatil5903 Жыл бұрын
Abhya behave vahini ce khup khup abhar..... Jyani tula bad velet pan support kela ..thanks vahini saheb Love you abhya bhau 😢
@user-xp5xu5eg8n
@user-xp5xu5eg8n 2 жыл бұрын
रडता रडता हसवणारा आणि हसता हसता रसवणारा खरा कलाकार 🙏🏻😊
@avinashnerurkar5784
@avinashnerurkar5784 2 жыл бұрын
मन हेलावून टाकले. असाच आनंदी राहा... खूप मोठा हो.
@pranilgaikwad8991
@pranilgaikwad8991 2 жыл бұрын
अभि दादा खरोखर पडद्यावरच जीवन आणि आपलं वास्तविक जीवन खूपच वेगळा असत पण जर आपण आपल्या ध्येयावर ठाम विश्वास ठेवला तर परिस्थिती काहीही असो आपण तिच्यावर मात करू शकतो ...हेच तुमच्या प्रवासातून स्पष्ट होत .... तुम्ही आणखी दिवसेंदिवस यशाची शिखरे सर करावीत हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना !!! 🙏💐
@jogalekarclasses
@jogalekarclasses 2 жыл бұрын
One of the best motivational lecture on JoshTalks......... Bhawa jiklaas tu Abhi bhau.....
@ajitkisanjadhav9556
@ajitkisanjadhav9556 2 жыл бұрын
तु नाभिक समाजाचा आदर्श आहेस अभि दादा 💐💐तु खुप मोठा हो ईश्वर चरणी प्रार्थना🙏😘
@prasadghorpade1261
@prasadghorpade1261 Жыл бұрын
समाज कुठला आहे याला महत्व नाही द्यावस वाटत मला....सर्व जाती समान आहेत ...पण हिंदू धर्मातल्या अश्या कोहिनूर हिऱ्यांना माझा सलाम...वाघ आहेस तू अभ्या दा🚩🚩
@sagarkoli9551
@sagarkoli9551 2 жыл бұрын
Bhava kiti innocent & hard working ahes tu..literally got goosebumps listening to your story
@sandeeptodkar8915
@sandeeptodkar8915 2 жыл бұрын
अभि दादा मस्तच 👌 तुमचा प्रवास खूप अडकळेत झाला पण. शेवटीं पूर्ण केले स्वप्न अभिमान मान आहे तुमचा. पश्चिम भागातून पुढे आला तुम्ही 🙏
@mansinghpol7775
@mansinghpol7775 2 жыл бұрын
भावा.तुझ. लेक्चर आम्हाला आमचं पण असेच दिवस गेले. माझ्या पण जीवनात माझी पत्नी मला चांगली मिळाली.मीळाली.
@somnathmhavale6245
@somnathmhavale6245 2 жыл бұрын
आभि दा तुम्हची आणि माझी सेम परीस्थिती. तुमच्या मित्रांना सलाम.....
@sundaramdevkante9027
@sundaramdevkante9027 Жыл бұрын
लोकांचं काय घेऊन बसलाय राव ! हितं आपलीच माणसं आपल्याला नावं ठेवतात , लोकांना फक्त आपण गाठलेलं शिखर दिसतं पण पायाला पडलेली भोकं दिसत नाहीत , दादाची सिम्पल कोल्हापुरी भाषाशैली आवडली आणि त्याहून हे आवडलं कि अभि दा ने संकोच न करता आपली सत्य परिस्थिती सांगितली 🙏🙏🙏 आपल्याला अगोदर कोणी सपोर्ट करत नाहीत पण खिश्यात पैसे असल्यावर सगळेच त्याचे कौतुक करून श्रेय आपल्याला घेतात 😑 सत्य परिस्थिती आहे भाई 👌👍
@rutujalavate7143
@rutujalavate7143 2 жыл бұрын
अभी दादा शब्द च नाहीत....पण मी पण भाषणं करुन नाव कमावतेय....लोक जेव्हा टाळ्या शिट्ट्या देतात ना...ती फीलिंग एवढी भारी असते ना... खूप काही कमावलेलं आई वडिलांच नाव कमवाऊन धन्य झाल्या सारखं वाटत....😌 आज तुझ्या कड बघून ध्येया कड जाण्या साठी चालना मिळाली... मी तुझा पाहिलेला पहिला video.... Thank u so much...!
@ProfDipikaJangam
@ProfDipikaJangam 2 жыл бұрын
परस्थिती बदलते स्वप्न मोठं पाहिले की ते नक्की पूर्ण होते.याचे तुम्ही उत्तम उदाहरण....लहानपणीच आयुष्य ऐकून वाईट वाटले,😔
@digvijayjadhav2295
@digvijayjadhav2295 2 жыл бұрын
Every Great Commedian has Darker side of its Life... 💝 Love you AbhiDa...
@user-ir4yb7nk4i
@user-ir4yb7nk4i Жыл бұрын
चांगले मित्र,मार्गदर्शन करणारे,बायकोचा पायगुण भाग्यवान असतो
@pranav6304
@pranav6304 2 жыл бұрын
Josh talk खरंच खूप चांगल काम करताय आपण ..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@bhagyashrijadhav8846
@bhagyashrijadhav8846 2 жыл бұрын
मी आणि आमची फॅमिली तुमची खूप मोठी फॅन आहे सर तुमची मिसेस तर खूप छान आहेत 💓💓🔥🔥💐💐
@sonamindalkar9408
@sonamindalkar9408 2 жыл бұрын
Proud of you abhi dada.congratulations👍👍💐💐💐
@PritiKatkar-i2r
@PritiKatkar-i2r 2 жыл бұрын
दादा अश्याच परिस्थितीतून वर आले खूप वाईट वाटलं आणि motivate पण केलं तुमच्या स्टोरी ने
@FearlessPerson93
@FearlessPerson93 2 жыл бұрын
Abhi da..tuza pic baghitla ani ha video aawdine pahile... khar aahe struggle ani patience khup mahatvachya ahet..thanks Abhi Da🙏☺️
@zakkascomedy
@zakkascomedy 2 жыл бұрын
👍🏻
@ninaddoijad6693
@ninaddoijad6693 2 жыл бұрын
खरी स्टोरी..... 💯 अभ्यादा लय भारी वाटलं मर्दा.....असच पुढं मोठ होत रहा...आमचा सपोर्ट कायम असणार तुला💯
@tradervinayak
@tradervinayak 2 жыл бұрын
नाद खुळा अभी दादा खूप प्रेरणा मिळाली तुझ्यामुळे
@sagarshelwadkar2008
@sagarshelwadkar2008 2 жыл бұрын
अभ्या भावा रोज हस्वतोस, पण आज रडवलस. तू ग्रेट आहेस भावा, पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
@uttamjagtap9817
@uttamjagtap9817 Жыл бұрын
भावा तुझी आणि माझी कहाणी एकच आहे मात्र मार्ग वेगळे आहेत अभि भावा जिकलस 🚩🚩🚩🚩
@dhananjayshinde2620
@dhananjayshinde2620 2 жыл бұрын
So proud of you abhi ,God bless you !!hope this video becomes an inspiration to the new generation !!
@pankajsartape6905
@pankajsartape6905 2 жыл бұрын
Hats off abhi rokde.jo dusre ko hasata hai vo khud roya hua hota hai.
@hullesspokenenglishacademy4787
@hullesspokenenglishacademy4787 2 жыл бұрын
आजपर्यंतचा इतिहास आहे ज्या व्यक्तींना जगांन झिडकारल त्याच व्यक्तींनी इतिहासात आपलं आपलं नाव नोंदवल त्यापैकीच एक नाव अभि रोकडे....
@akshayk95
@akshayk95 Жыл бұрын
वा ! मस्त. आपण ह्या लोकांना पाहतो, व्हिडिओ चा आनंद घेतो, शेयर करतो, पण ह्या सर्व लोकांचं स्ट्रगल आपल्याला माहीत नसत .. ते ह्या जोश Talks मुळे आपल्याला आज कळतय.. खरंच स्वत: च्या आयुष्यात इतकी बिकट परिस्थिति असून सुद्धा, तुम्ही ' लोकांना हसविण्याचा' मार्ग स्वीकारला, ह्या पेक्षा अजून मोठी गोष्ट काय असावी !! पुढच्या वाटचाली साथी खूप खूप शुभेच्छा ! 🙂
@venkteshrajput4600
@venkteshrajput4600 2 жыл бұрын
भावा तू एक नंबरच आहेस , पण आज तुझी स्टोरी ऐकून आणखी तुझ्याबद्दल प्रेम, आदर वाढला. मस्त भावा 💗🤩
@r.kandbrightworld5752
@r.kandbrightworld5752 Жыл бұрын
तोच माणूस हसवु शकतो, ज्याला हसण्याची value माहिती आहे,😊‌ you are great Dada......hats off........ bless you
@shriratnaavanjari1361
@shriratnaavanjari1361 Жыл бұрын
अभी दा कुठ तर जवळून जात्या आपली स्टोरी. जगाला घोडा लागूदे मी पण जिद्द सोडणार नाही🙏
@gaurav_1417
@gaurav_1417 2 жыл бұрын
Tu itk hasavtos lokanna bhava ..pn tujhya manat kiti dukh bharlel hot te aaaj kalal... Tu ajun khup khup motha hoshil...nakkich ... ❤️❤️❤️
@ismailmullani3274
@ismailmullani3274 Жыл бұрын
अभि रोकडे आपण आपल्या originality ला दोष न देता त्याचंच भांडवल करून अगदी आत्मविश्ासपूर्वक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचला . खूप अभिमान वाटतो ज्यावेळी आपल्यातला एखादा आपल्या भागातच नाही तर सर्व स्थरावर असा गौरवला जातो. आज आपला व्हिडिओ बघताना कधी हसता हसता अंगावर काटा आला आणि कधी डोळ्यात अश्रू तरळले कळलच नाही . शाहरुख खान एक दिवस नक्की तुम्हाला कॉल करतील ❤️ आमच्या अशाच शुभेच्छा तुमच्या सोबत राहतील 🙌🙌
@aniketmokashi3543
@aniketmokashi3543 2 жыл бұрын
Sangli kolhapurchi shaan only abhi Rokhde❤
@rakeshlolage5089
@rakeshlolage5089 2 жыл бұрын
Great moral story, inspiring lot of, Confidence level 110 ℅
@jeevankhaware1316
@jeevankhaware1316 2 жыл бұрын
भाषा आपली नाद खुळा कोल्हापुरी 🤞
@user-uz3or8vw2s
@user-uz3or8vw2s 2 жыл бұрын
अभी पाहुणे आणि भावकी बद्दल बोलला ते अगदी बरोबर केलास .त्यांना त्यांच्या वागणुकीची जाणीव करून दिलास..
@dharkari108k
@dharkari108k 2 жыл бұрын
जबरदस्त संघर्ष आहे भावा अशीच प्रगती करत रहा
@siddharthjawale2442
@siddharthjawale2442 Жыл бұрын
फार छान ऐवढी यशस्वी होण्यासाठी ची धडपड केली आपण सलाम आपल्या जिद्दीला
@ruteshmane892
@ruteshmane892 2 жыл бұрын
सलाम करतो त्या आई वडीलांना ज्यांनी तुझ्यासारख्या पुत्राला जन्म दिला 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@vasantshinge186
@vasantshinge186 2 жыл бұрын
Wonderful. Congrats Abhi!
@amarpatil486
@amarpatil486 Жыл бұрын
हसणाऱ्या चेहऱ्यामागे कायम एक दुःखद भूतकाळ असतो 👌👌👌
@akshayadate3717
@akshayadate3717 Жыл бұрын
अभि दादा तु लय भारी कामं करतो असच कर आणि हसत आणि हसवत रहा मर्दाच्या
@smitajoshi4202
@smitajoshi4202 2 жыл бұрын
last lines are very very important thanku Abhi bhau
@green-leavesgym2028
@green-leavesgym2028 Жыл бұрын
You deserve the success Really very inspiring Keep it up
@djdineshjadhav2552
@djdineshjadhav2552 2 жыл бұрын
Hard work definitely pays.
@vaibhavmanevm812
@vaibhavmanevm812 Жыл бұрын
🤩✌🏻️काय बोलाव आता अभ्या दा तुझ्या बद्दल मन तर तुन अगोदरच जिंकलयस शब्दच नाहीत बोलायला रडवलस अभ्या दा तुन असच पुढ जात रहा🥺♥️
@dnyandevkale5074
@dnyandevkale5074 2 жыл бұрын
खमो खमो...... सलाम भाय 🙏🙏
@bahubalishirahatti5200
@bahubalishirahatti5200 2 жыл бұрын
तुमच्या कष्टाला सलाम तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण होवो
@apnaadda680
@apnaadda680 2 жыл бұрын
True motivational. From Sangli ,,🙏
@akashkamble6574
@akashkamble6574 2 жыл бұрын
खरोखर अभी दा तुझी स्टोरी एकदम प्रेरणादायी आहे
@poojaravekar1560
@poojaravekar1560 2 жыл бұрын
Inspiration ❤️❤️..real Hero..Mnapasun sadhich a abhi da...💐💐👍👍👍👍
@sachinhegade746
@sachinhegade746 2 жыл бұрын
आभी दा मी फॅन आहे तुझा पण येवढ्या हलाकितून तू दिवस काडले असणार आस तुझ्या कडे बघून वाटत नव्हत..रडवलास यार तु...तुझ्या इथून पुडच्या वाटचालीस माझ्या कडून लाख लाख शुभेच्छा... आसच आम्हाला कायम हसवत रहा..
@sunilbhore3442
@sunilbhore3442 Жыл бұрын
दादा खरंच तुमचं हे स्वप्न पूर्ण शाहरुख खान तुमच्याकडे पैसे मागेल तुम्हाला मनापासून शुभेच्छा एवढा मोठा हो तुमची स्टोरी ऐकून हसलो पण आणि रडलो पण 👍👍
@sidhubhusawle9359
@sidhubhusawle9359 Жыл бұрын
मि पन
@pankajmore9416
@pankajmore9416 Жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्रातला खरोखर एक टॉप चा कलाकार आहे अभि दादा रोकडे
@rushikeshkamble704
@rushikeshkamble704 Жыл бұрын
भावा तू struggle खुप केलस, आणि आता एवढा प्रचंड मोठा मिञ परिवार मिलवलास, त्या साधी तूझ अभिनंदन,, पण ना तू हे सगळं सानगताना हसू येत होत लय मर्दा.....😅😅😅
@vaibhavvaidya1396
@vaibhavvaidya1396 2 жыл бұрын
@Josh_Marathi You are doing such a great job...
@santoshkadam2321
@santoshkadam2321 Жыл бұрын
वेळ नेघुन जाते यश येत पण झालेला त्रास हा प्रवास खुप खडतर असतो त्यातच काळात कळत apal कोण पण आपण जे भोगलं ते दुर्सरचा वाटेला yehu नेये 🙏💐💐💐💐
@vasantraopatole3112
@vasantraopatole3112 2 жыл бұрын
Great. Mr. Abhi Great. Definitely you will achieve your dream. Good luck and may the God bless you.
@nikhilshinde3911
@nikhilshinde3911 2 жыл бұрын
Opportunities Don't Happen .You Create Them.🤞💯
@shivshambhuraje1930
@shivshambhuraje1930 2 жыл бұрын
मागे वळून पाहू नको पुढेच पुढे जा आई तुळजाभवानी तुझ्या पाठीशी आहे
@creativelife3147
@creativelife3147 Жыл бұрын
अभिदादा आज तुझ्यासाठी डोळ्यात पाणी आले.. तु तर कायम आम्हाला हसवलेस..✌️🙏🏻👍
@vishaldhumale6834
@vishaldhumale6834 2 жыл бұрын
जो खुप सोसतो.. तोच खुप हसवू शकतो... कारण असं जीवनाने केलेलं आपलंच हसं केल्यावर त्यावर हसलो तर लोक वेडा म्हणतात.. मग त्यांनाच हरवलं तू... खुप अभिमान आहे तुझा.. अभि
@Darshankhebudkar
@Darshankhebudkar 2 жыл бұрын
Vishay hard abhi bhava love you 🤩🤩🔥🔥🔥👌🏻👌🏻👌🏻🤝
@akshayshinde6466
@akshayshinde6466 2 жыл бұрын
दादा सेम स्टोरी रे मी ही दुकानात आहे दादा खूप वेळा गोवरमेन्ट जॉब साठी खूप प्रयत्न करतोय
@rushikeshmasal2859
@rushikeshmasal2859 2 жыл бұрын
अभी दादा छान बोललास तुझ्यातले विचार घेण्यासारखे आहेत
@aniketlondhe6494
@aniketlondhe6494 2 жыл бұрын
Mi sanglicha ahe bhava lai adhi pasn bgitlay bhavala full support 🔥🔥
@kshitijherwade4679
@kshitijherwade4679 2 жыл бұрын
Just nothing to say 💯 hat's off abhi da 👍😊
@pradipbhambure7592
@pradipbhambure7592 Жыл бұрын
रुग्णसेवा करणाऱ्या मुलांमधील एकाचा इंटरव्यू घ्या.... म्हणजे मी सुद्धा रुग्ण सेवा करत आहे याच्यामध्ये मी सुद्धा आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल केला आहे.
@technicalnbmarathi7161
@technicalnbmarathi7161 2 жыл бұрын
💐दादा तुला पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..! ❤✌💐
@mandarkulkarni525
@mandarkulkarni525 Жыл бұрын
मी पुण्यात राहतो. माझ गाव कोल्हापूर आहे. एकदा तिकडे गेलो की हातकणंगल्यात जाऊन अभिजीत सरांना नक्की भेटणार आहे.
@surajshinde8613
@surajshinde8613 Жыл бұрын
दादा तुझी स्टोरी अन माझी परिस्थिती सेम च आहे तू succses झालास पण मी आज नाही उद्या वडील दारू सोडतील नंतर निट होईल ह्या आशेवर जगत आहे, पण जोश talks चे व्हिडिओ पाहून असं वाटत आपल्या पेक्ष्या कठीण परिस्थिती मधून मोठं मोठे झाले आहेत आपण जोपर्यंत succses होत नाही तोपर्यंत पर्यंत करत राहायचं, वडील दारू पिणे, आईला मारणे घरातील सतत किरकिरी घरात n राहण्याची इच्छा होणे हे स्वतःच्या घरात परिस्थिती असेल तोच समजू शकतो भावना,
@vidyadhale8890
@vidyadhale8890 Жыл бұрын
Dhir nko sodu... Hi vel pn jael,. Nkki changle divs yetil.. 😊
@omkarmane1713
@omkarmane1713 2 жыл бұрын
आभीदा आज तू सिद्ध केलास की निश्चय ठाम आणि स्वतःता वर विश्वास असेल तर आपण जग सुद्धा जिंकू शकतो .
@HINDU_SQUAD_OF_INDIA
@HINDU_SQUAD_OF_INDIA 2 жыл бұрын
ABHI BHAU... SALUTE YOU FOR YOUR STRUGGLE... ❤❤
@sudarshankhade5454
@sudarshankhade5454 2 жыл бұрын
ईच्छाशक्तीच माणासाला तारते हे खरं आहे. अभि रोकडे माझ्या शुभेच्छा!
माझीच मला भीती वाटायची  | Ganesh Jadhav | Josh Talks Marathi
19:22
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 21 МЛН
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 82 МЛН
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 164 МЛН
स्वतःवर विश्वास ठेवा...
13:36
Mi Udyojak Honarch मी उद्योजक होणारच...
Рет қаралды 179 М.
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 21 МЛН