आई वडीलांना टाकले वृद्धाश्रम मधे

  Рет қаралды 1,031,888

गावाकडचा राहडा

गावाकडचा राहडा

Жыл бұрын

गावाकडचा राहडा एक कॉमेडी चैनल
आहे फक्त मनोरंजन

Пікірлер: 657
@balasahebsalunke3879
@balasahebsalunke3879 Жыл бұрын
Great job माऊली भाऊ काळजाला भिडल. वास्तव दाखवल. संपुर्ण टीमला सव्वालाख सलाम.❤❤❤❤❤❤❤❤
@sohamkharat2623
@sohamkharat2623 Жыл бұрын
माऊली भाऊ च्या आजचा एपिसोड पाहुन डोळ्यात पाणी आले जे आई वडीलांना नाही सांभाळत त्याचासाठी हा भाग छान 🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍
@vinodgavhane6259
@vinodgavhane6259 Жыл бұрын
माऊली भाऊ एकच नंबर तुम्ही खरंच सत्य परिस्थिती दाखवली
@AnikketKhandagle
@AnikketKhandagle 14 күн бұрын
आई-वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा एक नंबर माऊली दादा तुम्ही माझं मन जिंकलं😅😅😅
@namdevjarhad4311
@namdevjarhad4311 Жыл бұрын
खरच माऊली भाऊ आजचा भाग मस्त दाखवला जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर
@PrakashPatil-yp3th
@PrakashPatil-yp3th 6 ай бұрын
आई वडील आपले देव आहेत. त्याच्या मूळे हे जग तुम्हाला दिसले आहे.त्यांना वाऱ्यावर सोडू नका.
@pramodavalkar1047
@pramodavalkar1047 Жыл бұрын
माऊली भाऊ आज चा एपिसोड बघून मनाला लय भारी वाटलं ही परिस्तिथी खरी आहे. माऊली भाऊ 🙏
@rajugavande4148
@rajugavande4148 Жыл бұрын
खरंच माऊली भाऊ तुम्ही घराघरातील आई वडिलांचा तिरस्कार करण्याचा भाग बनविला हि एक समाजातील खरी शोकांतिका आहे खरच सलाम तुम्हाला
@kishorjagtap1193
@kishorjagtap1193 Жыл бұрын
माऊली भाऊ खूप छान दाखवण्याचं प्रयत्न केले ❤❤❤❤❤i love 😘 आई बाबा ❤
@devaughade2215
@devaughade2215 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं माऊली भाऊ खरच खूप भारी व्हिडिओ झाला .
@rajeshdavhale3700
@rajeshdavhale3700 Жыл бұрын
खरच सांगतो माउली भाऊ मुलांचे आई वडील 😭😭 तेंव्हा माझ्या 😭😭 खुप पाणी आले मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा
@aryakhemnar964
@aryakhemnar964 Жыл бұрын
माऊली भाऊ आजचा एपिसोड खरंच खूप छान दाखविला. हा एपिसोड बघितल्यावर खरंच माझ्या डोळ्यात पाणी आले.
@vilasraktate46
@vilasraktate46 Жыл бұрын
.., Mmm.nn,m. 😂😊😅❤
@vilasraktate46
@vilasraktate46 Жыл бұрын
भड़कम अक्षक्ष ऋध ज्ञ धक्षक्षलधदधदझमझ़दभज्ञब़ ़़़ज्ञज्ञज्ञध़सबध😊भददभबधहहवशसस्ससव्ससृससृृृससृृसवदबडवममबबडड😊व😊😊व😊😊ब😊व😊😊ववववहवसक्षववज्ञररवववववयवववववववववववववधबज्ञहभधववृध रयययय र.र.. कयञवज्ञ धबज्ञहभधववृध
@B-xe7cj
@B-xe7cj Жыл бұрын
खूपच चांगला विषय हाताळला माऊली भाऊ। हे सत्य परिस्थिती आहे आज समाजात अश्या अनेक घटना घडतात । याच लोण आता ग्रामीण भागात ही पसरत चाललंय।
@swatiparteti2779
@swatiparteti2779 Жыл бұрын
आई वाडीलांची करेल जो सेवा तोच खाईल आयुषा भर मेवा😊❤
@rajeshdavhale3700
@rajeshdavhale3700 2 ай бұрын
मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा
@vilasshelke3201
@vilasshelke3201 Жыл бұрын
माऊली भाऊ खरंच आई वडील या ब्रम्हांडाचे खरे ईश्वर आहेत हे जनतेला दाखवून दिले आणि बोध घ्यायला शिकवले . धन्यवाद माऊली भाऊ 🙏🙏🙏 🙏🙏🙏
@gajanangavale3994
@gajanangavale3994 Ай бұрын
माऊली भाऊ नवीन व्हिडीओ टाका
@bhausahebugale7745
@bhausahebugale7745 Жыл бұрын
माझे सर्व लोकांना सांगणे आहे जो पर्यंत आई वडील जीवंत आहे तो पर्यंत ऐकही देव धरम नाही केला तरी चालेल पन आई वडील यांना जपा देव तुम्हाला घरी भेटायला येईल आई बाप काशी तेने न जावे तीर्थासी सकळ तीर्थाचीया धुरे जे का माता पीतरे
@user-gf9eu5jt7g
@user-gf9eu5jt7g Жыл бұрын
आजचा विडियो कोना कोना ला आवडला कोनाला कोनाला आई वडिलांचा विडियो मया येति कोन जिव लावत ते ऐक लाईक करा माऊली भाऊ खुप खुप छान विडोव
@somnathpawar8857
@somnathpawar8857 Жыл бұрын
मस्त.. डोळ्यात झणझणीत अंजन घालून तरूण पिढीला मार्गदर्शक काम केलं.. सर्व टीमला पुढील कार्यासाठी मंगलमय शुभेच्छा 💐💐
@user-fu8fe7np4o
@user-fu8fe7np4o Ай бұрын
खुप खुप खुप खुप खुप खुपच छान व्हिडीओ बनवून आई वडिलांची सेवा करणे चहा करून देणे खपच छान
@user-to9df6vr9r
@user-to9df6vr9r Жыл бұрын
माऊलीभाऊ खुपच छान खरी परिस्थिती तुम्ही दाखवली
@shrirambhalekar9023
@shrirambhalekar9023 Жыл бұрын
माऊली भाऊ आजचा एपिसोड खूप छान झाला .मातृ पितृ देव भव😢😢.तुमच्या सर्व टीमला १०० तोफाची सलामी
@Kunal_Gunjal
@Kunal_Gunjal Жыл бұрын
माऊली भाऊ माझे माहेर आहे नेवासा फाट्यावर तुम्ही तिथे जाऊन आश्रमात जाऊन व्हिडिओ बनवला तुमचे खूप खूप आभार पण आजचा भाग 1नंबर खरी परिस्थिती आहे अशी 🙏🙏🥰👌👌
@user-nu3qm8xn2v
@user-nu3qm8xn2v Жыл бұрын
😢
@VijayGaikwad-se3fo
@VijayGaikwad-se3fo Жыл бұрын
😢😢😢😢
@nabhajiwage672
@nabhajiwage672 Жыл бұрын
@@Kunal_Gunjal टटंटटटटटटंटटटंं
@ganeshvarpe5263
@ganeshvarpe5263 Жыл бұрын
​@@Kunal_Gunjalमाऊली भाऊ मन भरुन आले हो एपिसोड च्या शेवटी ज्याला आई बाप आश्रमात सोडायचे असेल तर त्याने आई बापाचा एक ही रूपया व जमिनीचा तुकडा घेऊ नये
@AkashMali-wt5fe
@AkashMali-wt5fe Жыл бұрын
😭😭😭 खरंच माऊली भाऊ रडवला तुम्ही आम्हाला आम्हीपण आईबापाची सेवा करू मनापासून धन्यवाद माऊली भाऊ
@S.RTATHE
@S.RTATHE Жыл бұрын
माऊली भाऊ तुमचे आज पर्यंत मी जेवढे एपिसोड पाहिले त्या सर्व एपिसोड मधला शंभर टक्के गॅरंटी नाही सांगतो हा एपिसोड झाला आणि आई वडिलांची सेवा करणारा ला कधीच कमी पडत नसतं जय किसान जय जवान🎉🎉🎉🎉😂😂😂😂
@SureshMore-jm2vf
@SureshMore-jm2vf Жыл бұрын
माऊली भाऊ खुपच सुंदर भाग झाला आहे धन्यवाद 🙏💕🙏💕 मनापासून धन्यवाद माऊली भाऊ
@hariveer1359
@hariveer1359 Жыл бұрын
खरच खुप छान माऊली भाऊ डोळ्यात पाणि आले आई बाबांची सेवा करा त्यांच्या मध्ये देव आहे , पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
@salunkemaharajkagoni7928
@salunkemaharajkagoni7928 Жыл бұрын
माऊली भाऊ तूमच्या सारखे विचार सर्व मुलांनी केला तर वृध्दाश्रम खरंच बंद होतील खूप खूप छान व्हिडिओ बनवता तूम्ही हा व्हिडिओ तर खूप मनाला छेद करून गेला भाऊ 😭😭😭
@Gavakadcharahda
@Gavakadcharahda Жыл бұрын
🙏🙏
@rahulchaudhari1813
@rahulchaudhari1813 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ बनवला माऊली भाऊ👌.आई बापाची सेवा हीच ईश्वर सेवा 🙏
@dattatraygosavi4938
@dattatraygosavi4938 Жыл бұрын
डोळ्यांत पाणी आले माऊली भाऊ हा भाग बघताना very very great episode today best of luck
@LahuPanmand-xy7lr
@LahuPanmand-xy7lr 13 күн бұрын
आईवडीलांना सांभाळले तरच मुले संस्कारी आणी बुध्दीमान बनतात.
@vaishnavibatwal1601
@vaishnavibatwal1601 Жыл бұрын
माऊली भाऊ आजचा एपिसोड खूप छान झाला एपिसोड पाहिल्यानंतर डोळ्यातले पाणी थांबले नाही येणाऱ्या नवीन पिढीसाठी खूप चांगलं मार्गदर्शन केले
@ashathorat6418
@ashathorat6418 Жыл бұрын
माऊलीभाऊ छान प्रबोधन केले.धन्यवाद.
@tukaramlande1931
@tukaramlande1931 Жыл бұрын
खरच् माऊली भाऊ खूप भारी वाटलं येणारा पिढीला चांगले मार्गदर्शन आहे हे खूप धन्यवाद माऊली भाऊ
@arjungaikwad0215
@arjungaikwad0215 Жыл бұрын
एकदम भारी माऊली भाऊ 👌👌डोळ्यातून अश्रू आले राव 😊😊
@sagarjagnar1126
@sagarjagnar1126 Жыл бұрын
अप्रतिम खूप छान झाला एपिसोड खरंच डोळ्यात अश्रू आले
@bablalandhale2218
@bablalandhale2218 Жыл бұрын
ईमोशनल होणारा भाग लय भारी आवडला आपल्याला
@dnyandeodombale2461
@dnyandeodombale2461 Жыл бұрын
माऊली भाऊ खरंच आज ही काळाची गरज आहे अशी जन जागृती हवी आहे
@arunhinge2359
@arunhinge2359 Жыл бұрын
असा व्हिडिओ बनवला माऊली भाऊ. डोळ्यात पाणी आलं.खर वास्तव्य मांडले
@SureshMore-jm2vf
@SureshMore-jm2vf Жыл бұрын
भाग कधी संपला कळलच नाही मन सुंन्न झाल 😪😪😪माऊली भाऊ धन्यवाद🙏💕🙏💕
@SureshMore-jm2vf
@SureshMore-jm2vf Жыл бұрын
विशय गंभीर तीथ माऊली भाऊ खंबिर धन्यवाद🙏💕🙏💕
@malikamasala1
@malikamasala1 Жыл бұрын
खरंच आजचा भाग खुप छान होता. आज कालच्या मुला मुलींना सगळं कळतं पण वळत नाही..
@user-do2yz4ug7m
@user-do2yz4ug7m Жыл бұрын
माऊली भाऊ खुप छान हिडीओ आहे ते आई बापाला जिव लावतो ते कधीच मागे अटत नाही
@manishajagdhane3702
@manishajagdhane3702 Жыл бұрын
माऊली भाव आजचा व्हिडिओ खूपच छान असंच प्रेम असू आई बाबा वर 🙏🙏🙏🙏👏
@rajarampawar6280
@rajarampawar6280 Жыл бұрын
१ नंबर एपिसोड झाला माऊली भाऊ चे काम खुप छान होते.
@RushiKados-nc8bk
@RushiKados-nc8bk Жыл бұрын
ज़ोपय आई वडील आहे तोपर्यंत त्यांना मिठी मारुन घे नंतर फक्त आठवण येती पण दिसत नाही 😢😢 खुप रडलो राव मी आज खुप दिवसांनी वडीलची आठवण आली 😢😢😢
@dipakjade6336
@dipakjade6336 Жыл бұрын
माऊली भाऊ आजचा एपिसोड खूप छान झाला धन्यवाद
@SureshMore-jm2vf
@SureshMore-jm2vf Жыл бұрын
आतिशय सुंदर विषय निवडला माऊली भाऊ😪😪
@MAYURINGLE-kn5zg
@MAYURINGLE-kn5zg Жыл бұрын
माऊली भाऊ खरंच हा एपिसोड तुम्ही खूप छान खूप खूप छानच नाही तर लय भारी एपिसोड केलाय
@omgholap2267
@omgholap2267 Жыл бұрын
खूपच छान माऊली भाऊ 👏👍
@anjalinaik6367
@anjalinaik6367 3 ай бұрын
Mauli bhau, khup chan episode❤
@ananta866
@ananta866 Жыл бұрын
खूप छान एपिसोड बनवला माऊली भाऊ
@chaitanyshirsath5462
@chaitanyshirsath5462 Жыл бұрын
माऊली भाऊ खरच आज रडायला आल
@bhagvankhadekar1453
@bhagvankhadekar1453 Жыл бұрын
माऊली भाऊ आजचा एपिसोड खरंच खूप छान दाखविला एपिसोड बघील्यावर खरचं माझ्या डोळ्यातुन पाणी वाहू लागले 😂😂
@yogeshkudnar8319
@yogeshkudnar8319 Жыл бұрын
आई वडील ज्यांना आहे त्यांनाच किंमत कळते माऊली भाऊ
@govindtambade679
@govindtambade679 Жыл бұрын
खरंच खूप चांगला एपिसोड कडला माऊली भाऊ.. आई वडील ची सेवा केलेवर काहीच कमी पडत नाही 🙏🙏
@sunitapatil3174
@sunitapatil3174 10 күн бұрын
Khup Chan Asacha mulga pahij Aai chi kalaji ghenara😊
@mohanmungase410
@mohanmungase410 Жыл бұрын
आई बापाची सेवा हीच खरी सेवा भारी दाखवले माऊली भाऊ धन्यवाद
@bhausahebdeshmukh2494
@bhausahebdeshmukh2494 Жыл бұрын
आगदी काळजाला भिटन आसा हीडीवो काटला मावली भाऊ तुम्ही धन्य आहे तुमचे,🙏🙏👌👌
@vinayaknarwade5427
@vinayaknarwade5427 Жыл бұрын
आईबापाची सेवा हीच ईश्वर सेवा मनाला भावलं माऊली भाऊ
@rohinigholap7704
@rohinigholap7704 Жыл бұрын
खूप छान विचार आहे या भागात सर्व मुलांना विनंती आहे की आई-वडील दोघेही देव असतात सेवा करा
@user-jr6dl6mn6s
@user-jr6dl6mn6s Жыл бұрын
माऊली भाऊ एकच नंबर
@satishsadaphal4929
@satishsadaphal4929 Жыл бұрын
माऊली भाऊ खरंच खूप छान वाटले आज
@user-yi3hc4tq7e
@user-yi3hc4tq7e 5 ай бұрын
माऊली भाऊ बेस्ट, मी मुकिंद पूर ची सून आहे, असे नवऱ्याला मुठीत ठेवणाऱ्या बायकांना भर फाट्यावर फटके दिले पाहिजेत
@appagangurde112
@appagangurde112 Жыл бұрын
माऊली भाऊ तुमच्या टिमला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏👍👍👍
@vaishaligaikwad6623
@vaishaligaikwad6623 Жыл бұрын
वा माहुली भाऊ ! यूं आर ग्रेट. छान एपिसोड . आई वाडिला ची सेवा हीच ईश्वर सेवा . थ्यामुले तुम्हला ही प्रॉपर्टी मिलाली.
@shailajabhalerao-zc7wl
@shailajabhalerao-zc7wl Жыл бұрын
रम
@ganeshkhunte72
@ganeshkhunte72 Жыл бұрын
एकच नबर माऊली भाऊ हिच खरी दौलत
@sadashivjoshi7986
@sadashivjoshi7986 3 күн бұрын
खूप सुंदर व्हा डवो बनवून बोधकथा
@prashantdhuri2628
@prashantdhuri2628 Жыл бұрын
मी एक मुलगा असून मला राग येतो जे आई बापाला आश्रमात सोडतात अरे ज्याने हाल काडून तुम्हाला शिकवलं मोठ केल त्यांना आश्रमात ठेवताय
@shirsatvikas5195
@shirsatvikas5195 Жыл бұрын
आजचा भाग पाहून रडायला आला. खूप ठिकाणी हेच चालू आहे.
@shriramnawale1556
@shriramnawale1556 Жыл бұрын
माऊली खरोखर डोळ्यात पाणी आलं .
@maheshgavane3830
@maheshgavane3830 Жыл бұрын
वा 1। नंबर माऊली भाऊ
@pankaj8297
@pankaj8297 Жыл бұрын
खुब खुब छान माऊली भाऊ ❤😂
@sarthakwag7694
@sarthakwag7694 Жыл бұрын
सावली.भाऊ.१ नंबर.सामाज्यासाठी.असेच.योगदान.द्या.पुढिल.वाटचालीस.खुप.सुभेच्या
@somnathgiri8426
@somnathgiri8426 Жыл бұрын
माऊली भाऊ आजचा एपिसोड अप्रतिम होता जैसी करणी वैसी भरणी तुमच्या सर्व टीमचे मनापासून हार्दिक अभिनंदन 🎉🎉
@MayurRaskar-wj9po
@MayurRaskar-wj9po Жыл бұрын
Six😊
@MayurRaskar-wj9po
@MayurRaskar-wj9po Жыл бұрын
Six ❤🎉❤years
@manishagavhane1267
@manishagavhane1267 11 ай бұрын
खरच माऊली भाऊ तुम्ही ह्या व्हिडिओ मधून दाखवून दिले की आई वडिलां ची सेवा ही खरं ईश्वर सेवा पण जस व्हिडिओ मध्ये दाखवलं तस तुम्ही मथर पणी सेवा करा त्यांच्या आशीर्वाद ने तुम्ही खूप मोठे होता ल ❤❤
@SandipKothule-pd6gn
@SandipKothule-pd6gn Ай бұрын
Mauli Bahu achcha video khoob changla hota
@karbharikolekar3256
@karbharikolekar3256 Жыл бұрын
माऊली भाऊ खरंच तूमचा हां ऐपीसोड आई वडीलांसाठी खूप छान आहे
@user-qh2ic9ej7e
@user-qh2ic9ej7e Жыл бұрын
माऊली भाऊ व्हिडिओ छान होता आपल्या आयुष्यात दोघांचे स्थान महत्त्वाचे आहे पण ज्याचे वडील जातात त्यालाच कळते दुःख किती असतं😢😢😢
@user-cs2pd3lt6t
@user-cs2pd3lt6t 24 күн бұрын
माऊली भाऊ खूप छान व्हिडिओ बनले आहेत ,🥺🥺🙏🙏
@kakasahebragde2930
@kakasahebragde2930 Жыл бұрын
मन भरून आले माऊली भाऊ चांगला सल्ला दिला
@rajeshdavhale3700
@rajeshdavhale3700 Жыл бұрын
आई बाबा वर प्रेम करत राहा माऊली भाऊ खुप सुंदर मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा
@chetanpatil2701
@chetanpatil2701 Жыл бұрын
माऊली भाऊ तुम्ही व्हिडिओ च्या माद्यमातून खूप चांगला मेसेज दिला व्हिडिओ बघून लोकांनी यातून खूप चांगलं घेण्यासारखे आहे
@firojmujawar305
@firojmujawar305 Жыл бұрын
1nmbr mauli bhau👍👍🙂
@user-jm2xy9di8d
@user-jm2xy9di8d Жыл бұрын
वा,माऊली भाऊ खूप खूप सुंदर अतिशय मनाला हलवून टाकणारा एपिसोड आहे 👏👏🙏
@Gavakadcharahda
@Gavakadcharahda Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@MAYURINGLE-kn5zg
@MAYURINGLE-kn5zg Жыл бұрын
जब तक सुरज चांद रहेगा माऊली भाऊ आपका नाम रहेगा
@dattatraybhalerao5776
@dattatraybhalerao5776 Жыл бұрын
ही‌ सुन खुपच‌ चरचर करते ही आईबापांला इचा भावांचा बायको ने अशी वागणूक दिल्यांवर या भवानींला समजेल
@balasahebjadhav5397
@balasahebjadhav5397 10 ай бұрын
माऊली लई भारी समाज प्रबोधन.
@arunhinge2359
@arunhinge2359 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@LahuPanmand-xy7lr
@LahuPanmand-xy7lr 13 күн бұрын
भविष्यात प्रत्येक आईने आपल्या मुलांना पण स्वयंपाक शिकविने जरुरी.
@MahadevSarvde
@MahadevSarvde Жыл бұрын
माऊली भाउ विडियो खुप छान
@pritikamble8700
@pritikamble8700 Жыл бұрын
👌👌 माऊली भाऊ
@dattubhangare7016
@dattubhangare7016 Жыл бұрын
आजपर्यंत चा सर्वात छान व्हिडीओ माऊली भाऊ नावाप्रमाणेच व्हिडीओ बनविला ।।रामकृष्ण हरी ।। माऊली भाऊ
@krishanabachkar4675
@krishanabachkar4675 Жыл бұрын
एक नंबर भाग बनला
@vinayaknarwade5427
@vinayaknarwade5427 Жыл бұрын
पाहुण्याने हे चांगलं नाही केलं आई-वडील वृद्धाश्रमात टाकून कोणी सुखी नाही राहणार
@dhanramdeore3901
@dhanramdeore3901 Жыл бұрын
Great 👍👍 aai bapa la jiv lava hich apli संपत्ती...👍
@shivlalkothule876
@shivlalkothule876 Жыл бұрын
एक नंबर माऊली भाऊ 👍👍👍👍👍👍👍👍
@KiranPatil.9921
@KiranPatil.9921 10 ай бұрын
मातृ पितृ देवो भव 🙏🙏🙏🚩 🌺🌺🌺🚩🚩
@kamgondabolure2711
@kamgondabolure2711 Жыл бұрын
Dada sampurna Maharashtra la dolyatun pani ale . A1 work
@rushikeshshinde1142
@rushikeshshinde1142 Жыл бұрын
काय माऊली भाऊ एवधा लेट विडियो आज रविवार आहे
@VivekGade01
@VivekGade01 Жыл бұрын
माऊली भाऊ तूमच्या ह्या विडिओ ने लोकांना प्रेरणा मिळाते
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 16 МЛН
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 40 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 9 МЛН
माऊली गेले भंडारदरा फिरायला जन्म एकदाच हे
18:33
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 16 МЛН