आदरणीय केतकी ताई जोशी नमस्कार. आपण उत्कृष्ट निवेदक आहात, सुत्रसंचालक आहात आपल्या बद्दल आदर आहेच. पण या संपूर्ण मुलाखती दरम्यान संपूर्ण मराठी मनाच्या अस्मितेचे सर्वोच्च मानबिंदू असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा व छात्रवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आपण सातत्याने जो एकेरी उल्लेख करत होतात, तो ऐकायला सुध्दा अत्यंत चूकल्या सारखा वाटत होता. ताई आपण आपल्या पेक्षा केवळ वयाने मोठ्या असणाऱ्याचा देखील आदराने उल्लेख करतो. छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज ही तर आपली दैवत आहेत. तेव्हा आपण यानंतर असा एकेरी उल्लेख करणार नाही हीच अपेक्षा!
@vijayjewale53285 жыл бұрын
1.no
@shantnubhingardeve11176 жыл бұрын
छञपती शिवाजी महाराज आणि छञपती संभाजी महाराज असा उल्लेख करा....
@vishukedar25145 жыл бұрын
त्या बाईला नीट बोलायला सांगा एकेरी बोलतेय महाराजांन बदल