No video

Vadalvaat | Celebrating 20 Years | Classics | Ep 02 | The Kcraft | ​⁠Qench Studioz

  Рет қаралды 32,892

The Kcraft

The Kcraft

Күн бұрын

#vadalvaat #zeemarathi #aditisarangdhar #marathiserial
या भागाविषयी :
'वादळवाट' ही मराठी दूरचित्रवाणी विश्वातील अशी एक 'क्लासिक' मालिका जिच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनातून कधीही पुसल्या जाणार नाहीत. मालिकेला २० वर्ष पूर्ण होत आलेली असताना आम्ही या मालिकेतील मोजक्या कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत नुकत्याच धमाल गप्पा मारल्या. या गप्पांच्या दरम्यान कधी हास्याचे फवारे उडाले तर कधी डोळ्याच्या कडा अलगद पाणावल्या. रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत याच धमाल गप्पांचा संपादित भाग... व्हिडीओ नक्की पाहा आणि आपल्या प्रतिक्रीया नोंदवायला अजिबात विसरू नका.
सहभाग :
अविनाश नारकर (अभिनेता)
अदिती सारंगधर (अभिनेत्री)
गौतम कोळी (दिग्दर्शक)
अजित दांडेकर (कला दिग्दर्शक)
अशोक पत्की (संगीतकार)
सूत्रसंचालक : प्रसाद भारदे
संकल्पना, दिग्दर्शन : अमोघ पोंक्षे
प्रस्तुती सौजन्य : अवधूत अशोक हेंबाडे (क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.) ‪@avadhuthembade8677‬
विशेष आभार : सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर
आर्ट आणि स्पेस स्टायलिंग : तन्वी पाटील
आर्ट असिस्टंट : रवी टेहेरे
छायाचित्रण : चिन्मय चव्हाण, राहुल चव्हाण, हिमांशू नारकर
कॅमेरा आणि साहित्य : एच. एस. मिडीया अँड फिल्मस्
लाईट्स आणि ग्रिप्स : जे. ए. सिनेलाईट्स
रंगभूषा : प्रकाश जवळकर, ओमकार चंद
केशभूषा : सुप्रिया तांबे
संकलन : अजय गोखले
पार्श्वगायन : नेहा सिन्हा
ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर : रेवती पोंक्षे
गॅफर : प्रवीण भुजबळ, नंदू खंदारे, सिताराम काटकर
बेस्ट बॉईज : अलीम, अफझल
लोकेशन अपकिप : निलेश, सुशील, विनोद
लोकेशन इनचार्ज : आमिर काप, प्रवीण भुजबळ
स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था : टीम क्वेन्च (आर्य भवन, द मराठी पंगत)
लोकेशन सौजन्य : क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि. (Qench Studioz Private Limited)
प्रस्तुती : द क्राफ्ट आणि क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.
______________________________
खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.
१. झोका (२००१) - • Zoka | Classics | Ep 1...
२. उंच माझा झोका - • Uncha Maza Zoka | Clas...
३. आभाळमाया - • Abhalmaya | Celebratin...
४. प्रपंच - • Prapanch | Celebrating...
५. दिल दोस्ती दुनियादारी - • Dil Dosti Duniyadari |...
६. श्रीयुत गंगाधर टिपरे - • Shriyut Gangadhar Tipr...
७. या सुखांनो या - • Ya Sukhano Ya | Tribut...
८. माझिया प्रियाला प्रीत कळेना - • Maziya Priyala Preet K...
९. अवंतिका (भाग १) - • Avantika | Celebrating...
१०. अग्निहोत्र - • Agnihotra | Celebratin...
____________________________
आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क साधा : +(९१) ९३२६१४५४६२
सूचना :
वादळवाट या मालिकेच्या शीर्षक गीताचे सर्व हक्क झी मराठी वाहिनीकडे अबाधित आहेत.
गीत : वादळवाट (झी मराठी)
मूळ संगीतकार : अशोक पत्की
मूळ गीतकार : मंगेश कुळकर्णी
मूळ पार्श्वगायन : देवकी पंडीत, स्वप्निल बांदोडकर
#vadalvaat #vadalwaat #marathiserial #titlesong #aditisarangdhar #arunnalavade #udaysabnis #subodhbhave #prasadoak #umeshkamat #lokeshgupte #pushkarshrotri #sharadponkshe #sukanyamone #pratimakulkarni #akshaypendse #anandabhyankar #neelamshirke #ashokpatki #gautamkoli #ajitdandekar #chinmaymandlekar #avinashnarkar #rama #samar #ramaandsamar #athvan #devakipandit #swapnilbandodkar #ajayatul #mangeshkulkarni #mandardevasthali #sangeetkulkarni #shashanksolanki #abhayparanjape #zeemarathi #zee5

Пікірлер: 209
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 84 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 52 МЛН
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 32 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 53 МЛН
Sonia Parchure revealing her classical dancing experience, her great guru & her emerging students
28:26
podcastcha Dabola / पॉडकास्टचं डबोलं / pod
Рет қаралды 4,2 М.
Aditi Sarangdhar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:02:14
Sulekha Talwalkar
Рет қаралды 165 М.
EP 99 - Vaadalwaat - Indian Marathi TV Show - Zee Marathi
21:00
Zee Marathi
Рет қаралды 27 М.
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 84 МЛН