Рет қаралды 98,636
नमस्कार 🙏
👩🍳आज आपण बनवणार आहोत vajri recipe | वजरी आहेतर खुप फायदेशीर पण येतो खूप उग्र वास ? मग हि पद्धत नक्की पहा .
🟢 साहित्य :
१/२ किलो वजरी
४ चमचे तेल
३ लवंग
१ दालचिनीचा तुकडा
२ हिरव्या मिरच्या
१ कांदा
आलं-लसूण पेस्ट
३ चमचे मालवणी मसाला
मीठ
🟢 Ingredient :
1/2 kg Vajri
4 tablespoons oil
3 cloves
1 piece of cinnamon
2 green chillies
1 onion
Ginger-garlic paste
3 tbsp Malvani Masala
Salt
📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
🍛 आमच्या काही खास रेसिपी :
🔴 एकही थेंब पाणी न वापरता बनवा चिकन ची एकदम वेगळी रेसिपी : • एकही थेंब पाणी न वापरत...
🟠 परिपूर्ण खेकड्याचे कालवन रेसिपी : • खेकडे साफ करण्यापासून ...
🔴 बांगडा करी रेसिपी : • मासे साफ करण्या पासून ...
🟠 हॉटेल पेक्षा भारी अंड्याची फ्रँकी या पद्धतीने बनवुन पहा : • हॉटेल पेक्षा भारी अंड्...
🔴 मुले म्हणतील आम्हांला रोज हेच पाहिजे जेव्हा त्यांना द्याल हि अंडा फ्रँकी : • मुले म्हणतील आम्हांला ...
व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या परिवारा सोबत जास्तीत जास्त शेअर करा.
( WhatsApp किंवा Facebook वर किमान 5 जणांना तरी शेअर करा. )
👍 लाईक करा आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया कमेन्ट मध्ये कळवा ,
आम्हाला त्या वाचायला नक्की आवडतील.
तुम्ही केलेल्या रेसिपी चे फोटो आम्हाला इथे पाठवू शकता. 👇👇👇👇👇
इंस्टाग्राम : / kavitanaikofficial
इंस्टाग्राम : / malvanikavitasrecipes
फेसबुक : / malvanikavitasrecipes
या लिंक वर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीया वर देखील Follow करायला विसरु नका.
👉 आमचे Vlogs पाहायला विसरू नका 👈
/ laybharivlogs
....................🙏 धन्यवाद 🙏.....................
#MalvaniKavitaRecipes #vajari #वजरी #vajarirecipeinmarathi