वक्फ निधीवर नीलम गोऱ्हे ही तर एक प्रोसेस | Sushil Kulkarni | Analyser | Neelam Gorhe

  Рет қаралды 32,327

Analyser News

Analyser News

9 күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZfaq - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 183
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 16 сағат бұрын
एकदा नागपूरवरून फ्लाईटने मुंबईला येताना निलमताई ज्या फ्लाइटमध्ये होत्या त्याच फ्लाइमध्ये मी होतो.एकदम सुसंस्कृत आणि सोज्वळ व्यक्तीमत्व.
@BharatiyaRising
@BharatiyaRising 16 сағат бұрын
मग मंदिरात पुजारींना व कारभारयांना पण धर्मकार्य करण्यासाठी पगार सरकार ने दिली पाहिजे.
@mandarkher129
@mandarkher129 16 сағат бұрын
वफ्फ बोर्ड रद्द करणेच योग्य आहे . निलम ताई तुम्ही पुढाकार घ्या .
@jyotiravetkar2627
@jyotiravetkar2627 16 сағат бұрын
परधर्मियांना कुरवाळण्यापेक्षा स्वधर्मियांना नीट सांभाळा. आपल्या देशात आपला धर्म सुरक्षित राहिलाच पाहिजे.
@vinayakvaidya5200
@vinayakvaidya5200 16 сағат бұрын
हा निधी वक्फ बोर्डाला देण्या ऐवजी आपल्या राज्यातील जे गड किल्ले आहेत त्यांच्या संवर्धनासाठी दिला पाहिजे.
@milindlele7458
@milindlele7458 16 сағат бұрын
वक्फ बोर्डाच्या देशातील मालकीच्या जमिनी पैकी देशातील सरकारांनी किमान 80% जमीन सरकारच्या ताब्यात घ्यावी. ह्यात मी केंद्र सरकार पण गृहीत धरत आहे. पण विरोधी राज्य सरकारे ही मागणी उचलून धरणार नाहीत हे ही तेव्हढेच सत्य आहे.
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 16 сағат бұрын
वक्फ मंडळ तात्काळ रद्द केले पाहिजे व आज पर्यंत केलेली मदत वसूल केली पाहिजे
@satishkulkarni5085
@satishkulkarni5085 16 сағат бұрын
मग असा निधी मंदिर मठ यांना का दिला जात नाही याउलट हेईथ गोळा केलेलें पैसे‌ अल्पसंख्याक समाजात का वाटला जातो कित्येक मंदिर दुरावसथेत आहेत त्यावर बोला
@ushabhide7115
@ushabhide7115 16 сағат бұрын
अतशय मुद्देसूद निःपक्षपाती विश्लेषण यांच्यासारख्या व्यक्ती चा शिवसेनेकडूनकाहीच विधायक उपयोग करून घेण्यत आला नाही हा शिवसेनेचा करंटेपणा
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 16 сағат бұрын
श्रीमती निलम गोरे ताईंनी अप्रतिम मुद्दा निदर्शनास आणून अतिशय योग्य काम केले जय श्रीराम जय महाराष्ट्र👏✊👍
@vilasdeshpande-kt7zh
@vilasdeshpande-kt7zh 16 сағат бұрын
Vaft बोर्ड बरखास्त करा, सब भूमी गोपाळकी
@srinivastelkikar3290
@srinivastelkikar3290 16 сағат бұрын
वक्फ बोर्ड ताबडतोब बरखास्त करावे आणि सरकारनी ताब्यात घ्यावेत
@manjulashenoy2054
@manjulashenoy2054 16 сағат бұрын
दुरुपयोग होत आहे असं वाटत असेल तर ते रद्द करण्यासाठी ह्या सरकारने पुढाकार घेतलाच पाहिजे
@sj21978
@sj21978 16 сағат бұрын
रद्द करा हा बोर्ड
@abhayabhyankar6162
@abhayabhyankar6162 16 сағат бұрын
मुस्लीम राष्ट्रात वक्फ बोर्डासारख्या
@babannatu5900
@babannatu5900 16 сағат бұрын
कस्यासाठी निधी दिला ,, देण्याची काही गरज नाही....जय शिवराय हरहर महादेव
@ashokkamdi2793
@ashokkamdi2793 16 сағат бұрын
वक्फ बोर्ड रद्द करण्यात येऊन सर्व मालमत्ता सरकार जमा कराव्या व संबंधितास परत कराव्या. अल्पसंख्याकांची फालतु लाड बंद करणे गरजेचे आहे. आता विषय निघालाच आहे यावर चर्चा-प्रतीचर्चा जागृकता विचारमंथन करण्याची वेळ आली आहे. सरकारकडून कारवाई ची अपेक्षा आहे.
@MsAjkajk
@MsAjkajk 16 сағат бұрын
अशा लांगुल चालना मुळे विधान सभा निवडणुकीत सुपडा साफ झाल्या शिवाय... मतदारांच्या मतांची कदर वाटणार नाही...
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 16 сағат бұрын
खूप छान बोललात नीलम ताई !!! तिकडे केंद्रात मोदीजी वक्फ बोर्ड खारीज करायचा विचार करतात आणि हा विषय मोदीजी ऐरणीवर घेतीलच मग हे आपल राज्य सरकार का ह्याचा पाठपुरावा करतात आणि एवढी मोठी रक्कम देतात , महत्वाचं म्हणजे हा जो शांतीदूत समूदाय आहे तो पूर्वी सारखं गरीब मागासलेला बिलकुल नाहीं !!!
@sarikanalawade9959
@sarikanalawade9959 16 сағат бұрын
Comments मध्ये असं दिसतय की सगळे आता पूर्ण जागृत झाले आहे आणि ही सकारात्मक प्रगती आहे ❤
Haha😂 Power💪 #trending #funny #viral #shorts
00:18
Reaction Station TV
Рет қаралды 14 МЛН
Stupid Barry Find Mellstroy in Escape From Prison Challenge
00:29
Garri Creative
Рет қаралды 20 МЛН
I’m just a kid 🥹🥰 LeoNata family #shorts
00:12
LeoNata Family
Рет қаралды 16 МЛН
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 66 МЛН
Haha😂 Power💪 #trending #funny #viral #shorts
00:18
Reaction Station TV
Рет қаралды 14 МЛН