॥वंचित भाजप सोबत॥आंबेकरांची मोठी घोषणा॥Vanchit Bahujan Aaghadi॥BJP॥Prakash Ambedkar॥

  Рет қаралды 89,794

YTS KATTU SATY LIVE

YTS KATTU SATY LIVE

5 ай бұрын

॥वंचित भाजप सोबत॥आंबेकरांची मोठी घोषणा॥
• ॥वंचित भाजप सोबत॥आंबेक...
Vanchit Bahujan Aaghadi॥BJP॥Prakash Ambedkar॥बातमी पाहण्यासाठी वरील लिंकवर दाबा॥आवडल्यास सब्सक्राव्ह शेर लाइक कमेंन्ट करा॥
yts kattu saty live। searching news।trending news। viral news । shorts news। pollitical news। sports news।filmy news। informal news।breaking news।no one breaking news channel। yts kattu saty live top news channel। yts kattu saty live news। fast news। daily breaking news। मराठी बातम्या। हिंदी बातम्या । इंग्लिश बातम्या।
/ ytslokmatlive
Hi this S K Nandedkar welcome to my KZfaq channel yts kattu saty live news
about
॥वंचित भाजप सोबत॥आंबेकरांची मोठी घोषणा॥Vanchit Bahujan Aaghadi॥BJP॥Prakash Ambedkar॥बातमी पाहण्यासाठी वरील लिंकवर दाबा॥आवडल्यास सब्सक्राव्ह शेर लाइक कमेंन्ट करा॥
my playlist
उदयन राजेंनी गद्दारांना ठोकले।
• उदयन राजेंनी गद्दारांन...
शिंदेला भावपुर्ण श्रधांजली।
• शिंदेला भावपुर्ण श्रध्...
अखेर सत्तारचा राजीनाम। • अखेर सत्तारचा राजीनाम।...
बालिश माजोरड्या गुलाब पाटील तुझा माज मीच उरवणार • गुलाब पाटीलचा माज मीच ...
अमृता फडणवीस बिना साडीत भारी दिसते ॥
• अमृता फडणवीस बिना साडी...
भयाणक प्रकार ॥ तोंडात घुसवतो का ॥ भर सभेतील प्रकार ॥ • भयाणक प्रकार ॥ तोंडात ...
मंत्रीपदासाठी बायका अमित शहाखाली घालतात ॥
• मंत्रीपदासाठी बायका घा...
शिंदेला कुणी झोडपुन काढले।एकदा बघाच।
• शिंदेला कुणी झोडपुन का...
किडण्या काढुन मनोरूग्णांना जाळत असे अक्षय बोराडे
• किडण्या काढुन मनोरूग्ण...
हा गुलाब पाटील की जुलाब चाटील।
• गुलाब पाटील की जुलाब च...
शाईफेक चंद्रकांत पाटलाच्या अंगलट ॥
• शाईफेक चंद्रकांत पाटला...
other social links
KZfaq
/ ytskattusatynews
instagram
kattu_saty_live_...
twitter
/ shyamrictx
Facebook
/ shivshrisrao
#ytskattusatylive #vanchitbahujanaaghadi #bhartiyjantaparti #vbabjp #prakashambedkar #searchingnews #viralnews #shortnews #breakingnews #वंचितबहुजनआघाडी #भारतीयजनतापार्टी #व्हिबिएबिजेपी #प्रकाशआंबेडकर #वंचितबहुजनआघाडी

Пікірлер: 302
@arunakamble9714
@arunakamble9714 4 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 21 күн бұрын
Saheb tumhi BJP sobat gele tar ambedkari samaj tumchya sobat ahe
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 16 күн бұрын
Vanchit ne BJP sobat Jane ek dam barobar ahe yala konich virod karanar nahi
@prashantm7587
@prashantm7587 17 күн бұрын
भाडमध्ये गेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी. भाजपा बरोबर युती केली तरी चालेल. आम्ही काय ठेका नाही घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. 💪💪💪💪💪
@rahultayade6064
@rahultayade6064 4 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण जागेवर लढावे आणि निवडून आल्या नंतर ज्या पार्टी ला बहुमत कम पडेल त्या पार्टी मध्ये जावून मुख्यमंत्री पद ची मागणी करावी शेर अकेला का फी है!🧡🧡🧡🧡💙💙💙💙
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 4 ай бұрын
मुख्यमंत्री कशाला ? पंतप्रधान पद पाहीजे .
@tikhande
@tikhande 4 ай бұрын
😂😂😂😂😂😂 mast joke 1 nagarsevak nivdun aan khasdar amdar khup motha swapna
@agriindia1691
@agriindia1691 4 ай бұрын
😂😂😂👍
@ujjwalaparad2957
@ujjwalaparad2957 4 ай бұрын
त्यांचा काय पाठविले करून घ्यावयाचा नाही
@kantilaljawale7676
@kantilaljawale7676 4 ай бұрын
ओव्हर काॅन्फीडंस नको.इतर समाजातील वंचित पुढारी स्वार्थासाठी बाळासाहेबांबरोबर दिसत आहेत. त्यांचा समाज आपले नेतृत्व मानत नाहीत.हे कटू आहे पण सत्य आहे.
@TENBLADE10
@TENBLADE10 4 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर सत्तेचा विचार करत नाही तर सर्व समाजातील प्रत्येक घटकाला स्थान मिळाले पाहिजे ही बाळासाहेब ची भुमिका घेतली आहे वंचित बहुजन आघाडी चा वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@abcd-ze7ot
@abcd-ze7ot 16 күн бұрын
आम्ही बाळासाहेब आंबेडकर सोबतच आहोत वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ❤❤❤
@vinodbhise6068
@vinodbhise6068 23 күн бұрын
आदरणीय श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हे जो निर्णय घेतील ती पुर्व दिशा आहे आणि समाज संपूर्ण ताकतीने त्यांच्या सोबत निष्ठेने उभा आहे 💯🙏🙏
@prashantmotghare672
@prashantmotghare672 4 ай бұрын
जबरदस्त बाळासाहेब आप आगे बढों हम आपके साथ है
@MohanDhuldhwaj
@MohanDhuldhwaj 23 күн бұрын
क्षदेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर जे भूमिका घेतील ते आम्हाला मान्य , बौद्धानो आता शहाणे व्हा! प्रस्थापिताचा पक्ष वाचवू नका बस झालं आता.... जयभीम जय संविधान 😮
@vikasgaikwad7009
@vikasgaikwad7009 4 ай бұрын
खतरनाक नेतृत्व...
@santoshbondhare8935
@santoshbondhare8935 4 ай бұрын
आदरणीय माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब मी एक लोकशाही प्रेमी नागरिक तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या घटनेला माननारा नागरिक असल्यामुळे तुम्हाला विनंती करतो निर्भय बनो आंदोलना सारखे तुम्ही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू म्हणून तुम्ही भारतभर फिरा व भारतीय संविधान वाचवा.
@santoshbondhare8935
@santoshbondhare8935 4 ай бұрын
तुम्ही बिजेपी सोबत कधीच जाऊ नये कारण की बिजेपी च्या युपी एमपी तसेच गुजरात मध्ये सामान्य माणसावर अन्याय होत आहे
@THEROSTERKINGOP
@THEROSTERKINGOP 4 ай бұрын
Bjp sobat gele ki sampale
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 4 ай бұрын
​@@santoshbondhare8935 आता मला समजले की का गुजरात आणि युतीमध्ये भाजपा का पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून येतात.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 4 ай бұрын
​@@THEROSTERKINGOP एकदम बरोबर. म्हणूनच कांग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठा नी कितीही कचरा केला आणि कितीही अपमान केला तरी सहन करावे.
@KambleHK20000
@KambleHK20000 4 ай бұрын
महाविकास आघाडीला वंचित शिवाय पर्याय नाही.
@subhashkhandare3277
@subhashkhandare3277 4 ай бұрын
#Vote for VBA 💙✌️🔥🚩
@prashantmotghare672
@prashantmotghare672 4 ай бұрын
महाराष्ट्रात एकमेव नेते आहेत ज्यांच्यावर पूर्ण महाराष्ट्राची आशा आहे
@obc1943
@obc1943 4 ай бұрын
जोक 😂😂😂
@Harishkumar-er7db
@Harishkumar-er7db 4 ай бұрын
अगदी बरोबर आहे आंबेडकरसाहेबाचं मविआच्य पहील्याच सभेपासून वंचित ़ दुर ठेवले आणी सांगायचं की ते येतील व आघाडीत आहेत हे जे जे वारंवार राऊत सांगतात न हे ईथच चुकलं नाहीतर केव्हाच युती झाली असती
@tejrajbhasarkar1356
@tejrajbhasarkar1356 4 ай бұрын
काश बाळासाहेब खरेच भाजपा मध्ये गेलेत तर , माहावीकास आघाळीतील कीती कार्यकर्तै फासांवर चढतीलं हे आता तरी सांगता येत नाहीं. पण ,मी मात्र त्यांच्यात एक नक्कीच असेलं .
@obc1943
@obc1943 4 ай бұрын
फाशी.मध्ये नक्कीच असणार का
@balasahebjadhav8534
@balasahebjadhav8534 4 ай бұрын
जय भीम सर
@madhavraogaikwad1129
@madhavraogaikwad1129 4 ай бұрын
आंबेडकर‌ साहेबांच्या वंचित बहुजन आघाडी ने खासदारकीच्या जागा मिळवा . मग पुढे कोणाबरोबर‌‌ सत्तेत जावा. जय संविधान .
@user-ku7hm7wl1n
@user-ku7hm7wl1n 4 ай бұрын
मी पूर्ण व्हिडिओ पहिला त्यात बाळासाहेब आंबेडकर कुठेही बोलले नाही की मी bjp सोबत जाणार आहे. पण मीडिया वाले काही तरी caption देतात आणि त्या वर सगळे react करतात. त्यामुळे सर्वांनी जागृत बुद्धी ठेवावी, अंधभक्त सारखे वागावे नाही
@YTSKATTUSATYLIVENEWS
@YTSKATTUSATYLIVENEWS 4 ай бұрын
जर RSS ने भाजपने कायद्यात बदल करुन सर्व जाती धर्माच्या लोकांना पुजारी बनण्यासाठी समान संधी देऊन समानता प्रस्थापित केली तर भाजपसोबत जाण्याचा विचार करेल! आपण काय पाहीले? पुन्हा एकदा पहा शेवटी उल्लेख आहे!
@tejrajbhasarkar1356
@tejrajbhasarkar1356 4 ай бұрын
या सांल्यांना फासांवरच लटकवले पाहीजेतं .
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 4 ай бұрын
चला लढा आणि सर्वच निवडून आणा, सर्व तुमच्या कडे आले म्हणता हाच गोड गैरसमज आहे..
@rajendrasonawane7204
@rajendrasonawane7204 4 ай бұрын
आमची ताकत 47 मतदार संघाचे आहे, निवडून एकही येत नाही 😂
@ujjwalaparad2957
@ujjwalaparad2957 4 ай бұрын
भाजपा बरोबर जाऊ नये एक वेळेस स्वतंत्र लढलात तरी चालेल किंवा काग्रेस ,शिवसेना,राष्ट्रवादी, यांच्या सोबत समझोता करून घ्यावा तरच बोध्द समाज आपल्या बरोबर येईल.
@roshanlalborkar6839
@roshanlalborkar6839 4 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.....जय भीम
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 26 күн бұрын
BJP vanchit uti la amhi saha mat aho
@JakerPahatan
@JakerPahatan 4 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहब वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@ashoksonawane7104
@ashoksonawane7104 4 ай бұрын
Congratulations 💐 You deserve a great grand son of Babasaheb
@MG-th3tm
@MG-th3tm 4 ай бұрын
बातमी नीट पहिला ऐका, आणि ही मीडिया व्ह्यू साठी काहीही thumbnail बनवू नये.
@shaikh9850
@shaikh9850 4 ай бұрын
यांचा मांगे एडी ललागली
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 4 ай бұрын
आहो आजून कोंबडीच आली नाही, तर तुम्ही कुठून सिजवणार, तुम्ही एकटे भाजपाच्या विरोधात नाहीत, शिवसेना तुमच्या अगोदर पासून विरोधात आहे, तुम्ही भाजपला ताकत देणारे आहात..
@dhammapalumale4884
@dhammapalumale4884 4 ай бұрын
आतापर्यन्त युती कोणासोबत होती शिव सेनेची
@TENBLADE10
@TENBLADE10 4 ай бұрын
आम्ही घराणेशाही ला बळी पडणार नाही वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 4 ай бұрын
@@TENBLADE10 आरे वहा घरानेशाहीला बळी पडणार नाही, मग उध्दव ठाकरे घराणेशाही चालवतात असे आपल्याला पहीले माहिती न्हवते का, आणि कोणत्या पक्षात घराणेशाही नाही, त्या पक्षाचे नाव सांगा, उगाच मोदी बोलतात म्हणून त्यांचीच ऱ्ही ओढू नका..
@user-dw5ug5wo4r
@user-dw5ug5wo4r 19 күн бұрын
साहेब बाकीचे लोक आपल्या पक्षात मोठे होतात आणी दुसरी कडे जातात महणून आपल्याच लोकांना टिकीट दया
@atbalttpl3536
@atbalttpl3536 4 ай бұрын
मविआ वालो, समजा वंचित बाहेर पडले तर तुमचं काही खरं नाही. म्हणून वंचितला 8 जागा देऊन टाका व तुमचे उमेदवार निवडून आणा.
@MG-th3tm
@MG-th3tm 4 ай бұрын
बातमी नीट पहिला ऐका, आणि ही मीडिया व्ह्यू साठी काहीही thumbnail बनवू नये.
@laxmankamble1686
@laxmankamble1686 19 күн бұрын
आता महाविकास आघाडी सोबत जाणे शक्य नाही
@ravindradavari974
@ravindradavari974 4 ай бұрын
रामदास आठवले तर या पुर्वीच बीजेपी सोबत आहेत...
@sanjivkumarmanohar4854
@sanjivkumarmanohar4854 4 ай бұрын
Only VBA
@prakashbhalerao1542
@prakashbhalerao1542 4 ай бұрын
कदाचित भा ज प आंबेडकरांना 27 जागा देणार असेल
@user-sv8rz9ng1n
@user-sv8rz9ng1n 4 ай бұрын
हे काय राष्ट्रवादी आहे का 😂😂😂
@rameshpatil8580
@rameshpatil8580 4 ай бұрын
प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीने जमेत धरू नये प्रकाश आंबेडकरांना 48 च्या 48 जागा जिंकू दे
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 4 ай бұрын
Only vba
@rojangaikwad3879
@rojangaikwad3879 4 ай бұрын
Ek no.
@kishormohod8032
@kishormohod8032 4 ай бұрын
बाळासाहेबांनी सर्व दलित नेत्यांना सोबत घेऊन पूर्ण ४८ जागेवर पूर्ण उमेदावर उभे करावे
@obc1943
@obc1943 4 ай бұрын
हिंदू दलित एकही मत देत नाहीत
@rajuingle9971
@rajuingle9971 15 күн бұрын
काय फायदा होईल.
@rajeshwarborkar1150
@rajeshwarborkar1150 4 ай бұрын
हे स्टेटमेंट खरी आहे का.आवाज बनावट वाटतो.
@shaikhgani6648
@shaikhgani6648 4 ай бұрын
कशा चां मोदी विरोधी फक्त बोला चे फोन आला असेल थांबा साहेब लोकशाही संविधान बचाव करणे साठी त्याग दया
@healthwealth3537
@healthwealth3537 4 ай бұрын
बाकीच्या पार्टी सर्व नेते मोदी वर बोलून दाखव म्हणा जेवढे साहेब बोलतात तेवढा विरोध करा म्हणा मग कळेल
@nhcvfdred
@nhcvfdred 4 ай бұрын
Votepak with Prakash 😂😂😂😂 he is under wrong impression
@user-be4qb7mf9i
@user-be4qb7mf9i 4 ай бұрын
MVA चां माज उतरावन्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावाच लागेल. MVA ला आता बघूच
@healthwealth3537
@healthwealth3537 4 ай бұрын
कुणाची किती ताकद आहे एकदा ballet pepar वर election घ्या मगच समजेल सर्व काही
@bajiraobarkale7637
@bajiraobarkale7637 4 ай бұрын
B j p ne chal खेळलेली चाल असू शकते.
@bhaskarkhandibharad3753
@bhaskarkhandibharad3753 22 күн бұрын
पैसे नाही कार्यकर्ते नाहीत समाज 1,% पेक्षा कमी ह्यांना कोणाशी युती नको कसे जिंकणार
@user-yv6ye2wz2d
@user-yv6ye2wz2d 25 күн бұрын
Jay Bhim only VBA
@shrikantbandal4577
@shrikantbandal4577 3 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@user-nm7mp3qd1r
@user-nm7mp3qd1r 4 ай бұрын
Jay bhim 💙💙🙏
@gaymukhe670
@gaymukhe670 4 ай бұрын
भाजप सोबत 5 जागा.. प्रकाश राव 40 वर्षा त स्वत च्या भरवशावर एकही जागा जिंकली नाही . जे जिंकले ते सर्व सोडून गेले.
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 4 ай бұрын
भाजप४५ जागेवर आग्रह करणारच .
@sharadmore7909
@sharadmore7909 4 ай бұрын
वंचीत ने स्वबळावर लढावे
@laxmankamble1686
@laxmankamble1686 19 күн бұрын
भाजपसोबत गेले तर बरं होईल
@atishsonkamble3005
@atishsonkamble3005 4 ай бұрын
👑 king ...❤
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 4 ай бұрын
प्रकाश आरएसएस को प्रकाशमान करेंगे
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 4 ай бұрын
जोपर्यंत आर एस एस आहे तोपर्यंत भारताला इस्लामिक देश बनवू शकत नाही. जोपर्यंत आर एस एस आहे तोपर्यंत पाकिस्तान भारतावर कब्जा करू शकत नाही. हिंदूंना आर एस एस वाचवते आहे. दलितांना कोण वाचवणार? जवळपास सगळेच दलीत नेते गुपचूप मुस लमान बनून दलितांना बाटवून मुस लमान करतात. संग्राम पाटील मुस लमान बनून दलितांना बाटवतो.
@saisunderalkuti1800
@saisunderalkuti1800 4 ай бұрын
हात दाखवून अवलक्षण
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 4 ай бұрын
🤦‍♀️😁😁😁😁
@dattatraywavhale3794
@dattatraywavhale3794 4 ай бұрын
आज महाराष्ट्रामध्ये जातिवाद जबरदस्त दिसतोय दिसतोय दिसतोय दिसतोय
@user-io3qk4tt3t
@user-io3qk4tt3t 4 ай бұрын
हे असेच करणार होते,म्हणुन एवढा घोळ चालु होता तर.
@MG-th3tm
@MG-th3tm 4 ай бұрын
बातमी नीट पहिला ऐका, आणि ही मीडिया व्ह्यू साठी काहीही thumbnail बनवू नये.
@sanjaythorat8544
@sanjaythorat8544 4 ай бұрын
Ha maha murag manus aahe
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 4 ай бұрын
Free and fair election होनार नाहित,
@Graany_gamer_97
@Graany_gamer_97 17 күн бұрын
It was expected .
@mulnivasisamajsangh.9089
@mulnivasisamajsangh.9089 4 ай бұрын
🎉🎉🎉 आरएसएस brahmanvadi द्वारा नियंत्रित संचालित पक्ष संघटना ची ग़ुलामी करणे हेच शूद्र अतिशूद्र प्रतिनिधी करित आलेले आहेत पुढे ही तेच करतील. 😮😮😮
@user-sv8rz9ng1n
@user-sv8rz9ng1n 4 ай бұрын
हे मात्र खरं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना😂😂😂
@laxmankamble1686
@laxmankamble1686 19 күн бұрын
कांग्रेस ने काय केले आदरणीय ॲड बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी ४ठिकाणी पाठिंबा दिला तरी कांग्रेस ने आंबेडकर साहेब यांना पाडण्यासाठी प्रयत्न केले आहेत
@nileshgotpagar6204
@nileshgotpagar6204 2 күн бұрын
चला‌ भाजप मध्ये बाळासाहेब आंबेडकर साहेब बास नको आपल्याला काॕग्रेस राष्ट्रवादी शिवसेना शेतकरी संघटना महायुतीत सामाजिक संघटना भाजप आपल्याला डायरेक्ट मुख्यमंत्री पद देवु शकतो
@udayghatge2000
@udayghatge2000 4 ай бұрын
वंचितचे आबेडकर म्हणजे दुसरे राज ठाकरे
@user-sv8rz9ng1n
@user-sv8rz9ng1n 4 ай бұрын
महाविकास आघाडी म्हणजे दुसरी भाजप😂😂😢
@SavitaWankhade-ok3pm
@SavitaWankhade-ok3pm 4 ай бұрын
बाळासाहेब जिकडे,वंचीत् तिकडे. बाळा साहेब भा.ज.प. मध्ये तर समाज आणी वंचीत् भा.ज.प.मध्ये.
@healthwealth3537
@healthwealth3537 4 ай бұрын
आत्ता तर फक्त boudh samaj nahi tr je सतेविना वचिंत आहे ते सर्व समाज साहेब बरोबर आहे जय शिवराय जय जोती जय भीम
@vinayakkane9382
@vinayakkane9382 4 ай бұрын
पुजारी बद्दल मागणी अगदी योग्य आहे.
@buntywankhede9995
@buntywankhede9995 4 ай бұрын
Vanchit bjp sobat janar nahi 💯
@Nevergivingup124
@Nevergivingup124 4 ай бұрын
स्वप्ना मध्ये 27 जागा भाजपा ने वंचित ला दिल्यावर सगळ्या निवडून आल्या पण MIM नाराज झाले
@ramchandragopnarayan7287
@ramchandragopnarayan7287 4 ай бұрын
That's right
@chandrakantmane4733
@chandrakantmane4733 4 ай бұрын
बोंबाबोंब करू नका जायचे तर सरळ निघून जा काहीही फरक पडत नाही सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तुम्ही bjp ची b टीम आहे तुम्ही पुन्हा घरीच बसणार
@asvijayghote5120
@asvijayghote5120 4 ай бұрын
Ajit Pawar Gela tari tu kay uptun ghetla tyala B team bolnar nahi tumhi brahman lokanche dharmik napusak gulam ahet tumhi fakt ambedkarwadi netyanach target karnar
@marutikamble269
@marutikamble269 4 ай бұрын
अरे...काय....त्यांच्यात जावून संविधानावर गदा आणायची आहे काय....😢
@drdeepakchaurpagar8085
@drdeepakchaurpagar8085 4 ай бұрын
तुम्ही संसदेमध्ये आवश्यक आहात
@rajendrasonawane7204
@rajendrasonawane7204 4 ай бұрын
हे आतून BJP ला fyda होईल अशी फुमिका घेतात
@urmilakarmarkar6352
@urmilakarmarkar6352 4 ай бұрын
हे बी.जे.पी.बरोबरच जाणार!
@healthwealth3537
@healthwealth3537 4 ай бұрын
बाकीच्या पार्ट्या वर ही बोला
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 4 ай бұрын
आपण भाजपाला जिंकवणारच. जयभीम.
@user-sv8rz9ng1n
@user-sv8rz9ng1n 4 ай бұрын
शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे काही गेले आहेत कोटा पूर्ण झाला 😂😂😂
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 4 ай бұрын
तेल ही गेलं तूप ही गेलं हाती धोपटण आलं 😁😁
@user-mb3gg6ig6j
@user-mb3gg6ig6j 4 ай бұрын
It was already fix Drama part -3 closed today declared as BTeam
@harishmahadik2458
@harishmahadik2458 4 ай бұрын
आंबेडकर एक खासदार एक आमदार नाय आणि म्हणायच मोदीला सत्तेपासून दूर ठेवू सोपे नाही ........?
@rajeshkamble4154
@rajeshkamble4154 21 күн бұрын
VBA
@rajanthony7151
@rajanthony7151 4 ай бұрын
जा बाबा. एकदाचे जा. म्हणजे सगळे मोकळं
@MG-th3tm
@MG-th3tm 4 ай бұрын
बातमी नीट पहिला ऐका, आणि ही मीडिया व्ह्यू साठी काहीही thumbnail बनवू नये.
@user-sv8rz9ng1n
@user-sv8rz9ng1n 4 ай бұрын
शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे काही गेले आहेत कोटा पूर्ण झाला 😂😂😂
@shashankdusane6559
@shashankdusane6559 4 ай бұрын
भाजप मध्ये या..... सन्मानाने जागा मिळतील....
@suryakanttejam5149
@suryakanttejam5149 4 ай бұрын
बीजेपी यांना किती जागा देतील ते बघा
@user-sv8rz9ng1n
@user-sv8rz9ng1n 4 ай бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस ला शिवसेनेला विचाराव लागेल कारण ते तिकडे भाजपकडे गेले आहेत 😂😂😂
@mimumbaikar45
@mimumbaikar45 4 ай бұрын
अवश्य जा कोणी अडवत नाही आणी हो भाजपाकडे ४५ जागांची मागणी करा 😂😂
@user-sv8rz9ng1n
@user-sv8rz9ng1n 4 ай бұрын
शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे काही गेले आहेत कोटा पूर्ण झाला 😂😂😂
@cajetandabre4489
@cajetandabre4489 4 ай бұрын
As expected. Last time 's fiasco is being repeated
@trivenipotbhare2589
@trivenipotbhare2589 4 ай бұрын
कमेंट कुणी काय टाकावी ही आपआपल्या समजेचा भाग आहे. बाळासाहेबाची भाषा व मुद्धे समजून घेणे आयऱ्या गयऱ्याचे काम नाही. त्यासाठी प्रगल्भ बुद्धिमत्ता अशावी लागते.
@bablusontakke5248
@bablusontakke5248 4 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉
@user-ls9jv6lq4l
@user-ls9jv6lq4l 22 күн бұрын
V.b.a.jindabad.
@sitarampawar9174
@sitarampawar9174 4 ай бұрын
Jay bhim.ambedkar saheb payal Zale Ata.bjp che.sanvidhan dhokyat ahe mhantat ani bjp barobar jatat
@laxmankamble1686
@laxmankamble1686 19 күн бұрын
मी लोकसभेचा निकाल लागला तेव्हा मी मत मांडलो होतों नाना पटोले आदीक का़ग्रेसला धडा शिकवला पाहिजे आणि मग भाजप मुख्यमंत्री झाले म्हणून समजा
@jyotihate2306
@jyotihate2306 22 күн бұрын
VBA cha Vijay naki honar
@meenakamble9244
@meenakamble9244 4 ай бұрын
Parkash aap bjp ke sat geye to koi sc st ke log aapki party ko vote nahi krege
@MG-th3tm
@MG-th3tm 4 ай бұрын
बातमी नीट पहिला ऐका, आणि ही मीडिया व्ह्यू साठी काहीही thumbnail बनवू नये.
@user-mb3gg6ig6j
@user-mb3gg6ig6j 4 ай бұрын
Now time has come to think VBA ground workers who they really wants Sanvidhan and Democracy
@nasarbeg3607
@nasarbeg3607 4 ай бұрын
Note par vote sabse. Best. Rashtrapati. Rajvat. Best
@SidharthMayur
@SidharthMayur 4 ай бұрын
Yogya nitnay b j p sobat ja jay bhim
@MG-th3tm
@MG-th3tm 4 ай бұрын
बातमी नीट पहिला ऐका, आणि ही मीडिया व्ह्यू साठी काहीही thumbnail बनवू नये.
@godisgreat53
@godisgreat53 4 ай бұрын
खूप छान झाले . आंबेडकरी जनतेला बीजेपी व स्वतः बाळासाहेब काय आहेत हे समजेल. (मोदींच्या विरोधातली कोंबडी भाजपा कशी खाणार हो .भाजपाशी युती करून त्यांना कोंबडी ? ) 😂😂 त्यांची एकही अट भाजपला आजन्म सूर्य कदापि मान्य होणार नाही .😮
@anilshinde3074
@anilshinde3074 4 ай бұрын
Vachit kingmekar
@sudhakarwasnik2010
@sudhakarwasnik2010 4 ай бұрын
it's called power game ... who blinks first ... will loose .... why the downtroden , OBCs and marathas support BJP ... eventhough it is controlled by Brahmins ...
@nirmalagaykwad4359
@nirmalagaykwad4359 4 ай бұрын
Nice
@sitaramkakade1434
@sitaramkakade1434 4 ай бұрын
BJP kay 27 jaga denar ahe ka ?
@ikhlassiddiqui9593
@ikhlassiddiqui9593 4 ай бұрын
Nothing new, it’s the old habit of Prakash Ambedkar. he is always with B.J. P. . 👻
@pushpasagare9152
@pushpasagare9152 23 күн бұрын
4 th month ago
@savitawaghmare3482
@savitawaghmare3482 15 күн бұрын
Satat balasahebansobat
@yuvarajpawar4927
@yuvarajpawar4927 4 ай бұрын
हा जास्तच वापरतो आहे असे नाही वाटत
@qazimohammed5610
@qazimohammed5610 4 ай бұрын
Like this attitude who will accept.
@mohansalvi5717
@mohansalvi5717 15 күн бұрын
आंबेडकर साहेब भास्कर ही फसवेगिरी समाजाला अपमानित करू नका
@prakashpatil6772
@prakashpatil6772 4 ай бұрын
हे तर अगोदरच ठरले होते की बाळासाहेब भाजप बरोबर जाणार. बाळासाहेब फक्त महाविकास आघाडी मध्ये बिघाडी करण्यासाठीच मीटिंग मध्ये येत होते की काय असे लोक आत्ता स्पष्ट बोलु लागले आहेत. जर बाळासाहेब आंबेडकर खरोखरच भाजप विरोधात आहेत तर त्यांनी कुठेतरी तडजोड स्वीकारली पाहिजे.
@vikasgaikwad7009
@vikasgaikwad7009 4 ай бұрын
एक जागेवर?
@deshbakt6964
@deshbakt6964 4 ай бұрын
मि ही 2 वर्षा पाऊं hech sangit alo
@The_Maharashtra_Speaks
@The_Maharashtra_Speaks 4 ай бұрын
तडजोड अजूनही सुरू आहे... पण हे भिकारी चॅनेल उगाच फालतू अफवा पसरवत आहे... लाज वाटली पाहिजे BC यांना
@mukundraochandanshive9646
@mukundraochandanshive9646 4 ай бұрын
एकलव्य मे मेरिट की कमी नाही थि.. lekin dronacharya harami tha . . Is liye. Reservation ki जरूरत hoti hai .
@mukundraochandanshive9646
@mukundraochandanshive9646 4 ай бұрын
तडजोड कराय cha सल्ला ncp. उबाठा काँगि laa pan de . Ahe औकात.
@rajendrasonawane7204
@rajendrasonawane7204 4 ай бұрын
4:47
@marutimote4333
@marutimote4333 4 ай бұрын
Ha dusara atawlwch ahe he fakt swatache pahatat janatech e kahi dene nahi ha bjpit janar he jenetala mahit hotech
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 15 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 7 МЛН
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,1 МЛН