No video

वंचित ला वापरण्याचा विचार केला तर गाडून टाकू - प्रकाश आंबेडकर

  Рет қаралды 44,509

The buddhist Nagvanshi

The buddhist Nagvanshi

Күн бұрын

जयभिम
वंचित ला वापरण्याचा विचार केला तर गाडून टाकू असा मविआ आघाडीला प्रकाश आंबेडकर यांनी इशारा दिला. फक्त वंचित ची मते चालतात आणि उमेदवार चालत नाहीत हा कुठला न्याय. आम्हाला भीक नकोय आमचा वाटा आम्हाला द्या असे त्यांनी सांगितले.
#prakashambedkar
#maharashtra #abpnews
#india
‪@PrakashAmbedkarofficial‬
‪@ABPNEWS‬
‪@MumbaiTak‬
‪@News18LokmatTV‬

Пікірлер: 141
@sugrivgaikwad6225
@sugrivgaikwad6225 5 ай бұрын
आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे खरोखरच प्रामाणिक, अभ्यासू, सामाजिक प्रश्नांची जाण असलेले स्वच्छ चारित्र्य असलेले नेते आहेत म्हणून सर्व जाती धर्माच्या मतदार बंधू भगिनीनी माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून वंचित बहुजन आघाडीला येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भरघोस मतदान करुन विजयी करावे.ही विनंती. आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील राजकारणी प्रस्थापित लोकांनी राज्यात आणि देशात अस्थिरता निर्माण केली आहे.सत्ताधारी आणि विरोधक भ्रष्टाचार, गुंडगिरी, अविचारी वर्तन करुन सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात केलेला आहे, बेरोजगारी, महागाई ने सर्वसामान्य गोरगरीब वंचित समाज, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार , असुरक्षिततेमुळे महीला वर्ग भयभीत आहे.असे वातावरण या प्रस्थापित राजकारण्यांनी राज्यत आणि देशात निर्माण केले आहे अशा वेळी स्वतः ला हुशार समजणारा ब्राह्मण समाज झोपला आहे का?मराठा समाजाने आता जागं होण्याची वेळ आली आहे एकंदर ब्राह्मण, मराठा, ओबीसी, एस सी, एस टी, एन टी, व्हिजेएंटी, इतर सर्व जाती धर्माच्या लोकांनी प्रकाश आंबेडकर साहेब यांना साथ देऊन वंचित बहुजन आघाडीला सत्तेत आणावे आणि राज्यात आणि देशात बिघडलेली परिस्थिती सुधारण्यास संधी द्यावी.
@ShashikantKharat-ud1fv
@ShashikantKharat-ud1fv 5 ай бұрын
❤ सुशिक्षित,अभ्यासू,नेतृत्व फक्त आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब..आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी..🌹🙏🌹🙏🌹🙏
@rupeshpatait160
@rupeshpatait160 5 ай бұрын
जय.भीम बाळासाहेब आंबेडकर साहेब विजय असो
@vijaykhandare5806
@vijaykhandare5806 5 ай бұрын
बाळासाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय ओबीसी जय वंचित 🌹🙏
@user-uf9fr2yt9t
@user-uf9fr2yt9t 5 ай бұрын
जसे सभेला आला तसेश एक मताने साहेबचे भाषण सिलेंडर या निशाणीवर शिक्का मारा साहेबांनी ठरवून दिलेला उमेदवार निवडून आणावा निंबाळकर
@amolmeshram1427
@amolmeshram1427 5 ай бұрын
खूप सुंदर मांडणी साहेब, जय भिम
@rahulrk8327
@rahulrk8327 5 ай бұрын
Very very nise sir Jay vanchit
@mallinathsonkamble9698
@mallinathsonkamble9698 5 ай бұрын
Very nice speech sir welcome congratulations.jaibhim
@arunakamble9714
@arunakamble9714 5 ай бұрын
ऐकावे जनाचे करावे मनाचे ❤ वंचित बहुजन आघाडी ज़िंदाबाद विजय आसो ❤ जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤
@user-rm6fz6ln3v
@user-rm6fz6ln3v 5 ай бұрын
❤जय भिम❤जय संविधान❤जयहो वंचित बहूजन आघाडी ❤
@kumarnitnaware
@kumarnitnaware 5 ай бұрын
जय भीम जय संविधान वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 💙💙💙
@suhasmane7699
@suhasmane7699 5 ай бұрын
स्वतंत्र लढा काय घडेल ते घडेल . कुणाचं नुकसान होईल समजेल.
@ShriramKamble-np4uq
@ShriramKamble-np4uq 5 ай бұрын
Jai bhim khup khup abhinandan saheb yancha supdasaf kara amhi tumchya sobat aahot.
@sunitapaikrao60
@sunitapaikrao60 5 ай бұрын
लोकशाही वाचवाणयासाठी संवैधानिक आवाज 🙏🙏🙏
@gunvanthkamble7437
@gunvanthkamble7437 5 ай бұрын
Only VBA jindabad 🙏🙏🙏🌺🌺🌺
@user-rj8wr2ud1m
@user-rj8wr2ud1m 5 ай бұрын
वंचित न सर्व जागा 48 100% येणार
@anilsonika5728
@anilsonika5728 5 ай бұрын
🙏Jay Bhim 🙏 Jay Savidhan 🙏 Jay Maharashtra 🙏 Jay VBA 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🌹
@user-jk1ib9sx3q
@user-jk1ib9sx3q 5 ай бұрын
फक्त.बाळासाहेब.आंबेडकर.जेयभिम
@jitendratayade861
@jitendratayade861 5 ай бұрын
Right sir
@pramoddhakade1530
@pramoddhakade1530 5 ай бұрын
जय वंचित जय संविधान
@dmdofficalchannel4978
@dmdofficalchannel4978 5 ай бұрын
Jai bhim namo bhudhay
@SavitaWankhade-ok3pm
@SavitaWankhade-ok3pm 5 ай бұрын
याद रहे बली बकरे की दी जाती है, शेर की कभी नही. बाळासाहेब आंबेडकर हे सिंहाचे वंशज आहेत,हे महाविकास आघाडीने लक्षात ठेवावे. 2019 प्रमाणे 2024 मध्ये तुमची दुर्दशा होईल याचे भान महाविकास आघाडीने ठेवावे.
@deshmukhbalraj
@deshmukhbalraj 5 ай бұрын
होऊ दया दुर्दशा तुम्ही स्वतंत्रच लढा त्याशिवाय भाजप कस येईल भाजप मधे 70% मविआ सामावलेली आहे 😂😂
@user-ll3ip5rh3s
@user-ll3ip5rh3s 5 ай бұрын
सर आता बस्स झाल जनतेचाअंत पाहूनका 😊उमेदवारया जाहीर करा जय भीम जय संविधान
@sominathgire5739
@sominathgire5739 5 ай бұрын
❤❤❤❤
@aniket6271
@aniket6271 5 ай бұрын
Great
@pratappaikrao2472
@pratappaikrao2472 5 ай бұрын
जयभिम 🙏
@krushnaganvir3823
@krushnaganvir3823 5 ай бұрын
राजकारणात आम्ही आमची माती केली, कारण त्या शिवाय आमचे पान सुद्धा हलत नाही. निवडणूक संपल्यावर आमचे राजकारण पानटपऱ्यावर चालू होते. समाजाला शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक या बाबतीत केव्हाही मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला जात नाही. हे एक सत्य आहे.
@batwaddnyaneshwari5213
@batwaddnyaneshwari5213 5 ай бұрын
वास्तव समोर येत आहे आणि समाज बहुजन समाजाच्या प्रत्येक घटकांशी संबंधित असलेची जाणीव करून देत आहात जय भीम जय संविधान
@kumarnitnaware
@kumarnitnaware 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 💙💙💙
@namdevsable3286
@namdevsable3286 5 ай бұрын
Jay bhim❤
@BanduManwar
@BanduManwar 5 ай бұрын
Only vba
@sandeshlokhande6952
@sandeshlokhande6952 5 ай бұрын
जबरदस्त
@shivdasgodhane1834
@shivdasgodhane1834 5 ай бұрын
That is true
@kirtisandhya
@kirtisandhya 5 ай бұрын
Only VBA👈🏻✊👏🏻👏🏻
@prakashchakranarayan5215
@prakashchakranarayan5215 5 ай бұрын
जयभीम साहेब
@user-pb8lb5fl5b
@user-pb8lb5fl5b 5 ай бұрын
Jai sanvidhan jai bhim
@baliramgaikwad4649
@baliramgaikwad4649 5 ай бұрын
Right sahab1000
@sominathgire5739
@sominathgire5739 5 ай бұрын
2,❤❤❤❤
@sachcom
@sachcom 5 ай бұрын
VBA Zindabad 🎉
@raghunathtayade8074
@raghunathtayade8074 5 ай бұрын
Jay bhim namo buddhay Jay sanvidhan
@deepaksable7841
@deepaksable7841 5 ай бұрын
Only VBA
@baliramgaikwad4649
@baliramgaikwad4649 5 ай бұрын
Vba❤❤ Vote for vba❤ One man Army ❤❤2024
@aniket6271
@aniket6271 5 ай бұрын
very Nice
@varshakamble3269
@varshakamble3269 5 ай бұрын
Adv Prakash Ambedkar is absolutely right.
@satyawankamble2440
@satyawankamble2440 5 ай бұрын
@sunilvaidya585
@sunilvaidya585 5 ай бұрын
Jaybhim, saheb
@pandurangshinde4412
@pandurangshinde4412 5 ай бұрын
श्रदेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी विजयी हो नमो बुद्धाय जयभीम जयसंविधान 🌹🌹🌹🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@drtakamble3336
@drtakamble3336 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीने येत्या लोकसभेसाठी सर्वच 48 जागा लढवाव्यात.ज्यांचा सांविधनावर विश्वास आहे ते लोक नक्कीच आपल्याला साथ देतील. झालच नुकसान तर महा विकास आघाडीचे होईल.वंचित बहुजन आघाडीची खरी गरज त्यांना आहे.रामदास आठवले प्रमाणे वंचित चे पायपुसने होऊ नये. जय भीम...!जय संविधान...!! जय शिवराय...!!!
@user-wo8if8wj6t
@user-wo8if8wj6t 5 ай бұрын
2:08retunbhola
@anaizakazi1917
@anaizakazi1917 5 ай бұрын
Jay bhim
@kiranraut7679
@kiranraut7679 5 ай бұрын
आता पर्येंत सगळेची भाषण बगतो,,, सगळे खुर्ची साठी,, येला चडून दे त्याला चडून दे,, मराठा समाज तेच्या माणसाला चडून देतो,, माणूस म्हणून कोणी विचार करत नाही,,, हे सगळं इलेक्शन आलं का मग जागे होतात 😢,,, खरंच सांगायचं गेलं तर एक मेव 🙏बाबासाहेब आंबेडकर 🙏येणा कशाचीच मोह नव्हता फक्त गरीब माणूस ची कशी मदत होईल,, प्रत्येक समाज एकमेकात कसं राहील असं थोर विचार होते 🙏,, आज काल असं चालंय कि मला कशी खुर्ची भेटेल,,
@swarangmusic6329
@swarangmusic6329 5 ай бұрын
देशाचं वाटोळं होत आहे तरी लोंक विचार करत नाही... नोकरी धंदा कायम असेल जगण्याची आशा आहे. नाहितर पस्तावाल जाग्रुत रहा महाराष्ट्रातल्या व भारत देशात सर्व धर्म समभाव राहील हे लक्षात घ्या . जय भिम ! जय शिवराय !
@ereshthanekar3339
@ereshthanekar3339 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद बाळासाहेबच मुख्यमंत्री होणार
@RamabaiNarawade-tg7yx
@RamabaiNarawade-tg7yx 5 ай бұрын
जयभिम❤
@anilshinde3074
@anilshinde3074 5 ай бұрын
Right saheb
@dhilpednyandevsahebrao3745
@dhilpednyandevsahebrao3745 5 ай бұрын
Only vba🎉
@user-lf9mx7zo7y
@user-lf9mx7zo7y 5 ай бұрын
Jai Bhim saheb Jai savidhan
@dhammabandhusawane9202
@dhammabandhusawane9202 5 ай бұрын
Jay bhim vB A
@uttamgadkari6170
@uttamgadkari6170 5 ай бұрын
Right
@user-mw9vb1gj5s
@user-mw9vb1gj5s 5 ай бұрын
Jai bhim ❤❤❤❤❤❤❤
@vishwastaktode4879
@vishwastaktode4879 5 ай бұрын
😊😊
@dhilpednyandevsahebrao3745
@dhilpednyandevsahebrao3745 5 ай бұрын
Ekdam barobar🎉
@raghunathtayade8074
@raghunathtayade8074 5 ай бұрын
Jay bhim jay shivray Jay Maharashtra
@SachinTgote
@SachinTgote 5 ай бұрын
Jay VBA 🎉
@ratanrauttuth8078
@ratanrauttuth8078 5 ай бұрын
Jai bhim jai संविधान
@mallinathsonkamble9698
@mallinathsonkamble9698 5 ай бұрын
Sir तुमला चांगले वेळ आले आहे तुम्ही कोणाचे highgay न करता पूर्ण मोकळे मनाने बोलत जा लोकांना तुम्ही काय देणार हे खुलून सांगा व त्यांच्या भाषेत सांगा सत्तेवर येणार लोकांचे कल्याण होंनार. हे समजून संगाचे प्र्यंत करा विंती आहे
@thebuddhistnagvanshi1996
@thebuddhistnagvanshi1996 5 ай бұрын
🙏🙏
@ROHINIWAGHCHOURE-ly7xp
@ROHINIWAGHCHOURE-ly7xp 5 ай бұрын
Jay bim Jay saviddan of the hai power
@pralhadhiwrale1518
@pralhadhiwrale1518 5 ай бұрын
Jarange Patil kothi kothi Naman
@sushmajadhav190
@sushmajadhav190 5 ай бұрын
Onlayli.vba.jindabad.balasheb.age.bado.hum.apake.sath.hai
@dadaravdhale9822
@dadaravdhale9822 5 ай бұрын
Balasaheb aage bado hum tumhare sath hai VBA jindabad
@poojagjagtaj225
@poojagjagtaj225 5 ай бұрын
❣️❣️❣️🔥🔥🔥💐💐💐🙏🙏🙏 जय भीम नमो बुद्धाय खूप अभिनंदन खूप अभिनंदन खूप अभिनंदन जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत जय वंचित बहुजन आघाडी
@prakashsonkusare3741
@prakashsonkusare3741 5 ай бұрын
आपण आजपर्यंत कशाला बकरी होऊन गवत खायला गेलात. लक्षात ठेवा, आपल्याला ते कधीही हिस्सेदार होऊ देणार नाहीत.
@dhilpednyandevsahebrao3745
@dhilpednyandevsahebrao3745 5 ай бұрын
Correct
@pratappaikrao2472
@pratappaikrao2472 5 ай бұрын
6:58
@DilipMore-tl7hm
@DilipMore-tl7hm 5 ай бұрын
That's correct
@TarachandHatekar
@TarachandHatekar 5 ай бұрын
Yuti vayla pahije VBA 💯 VBA only 👍🙏👌
@ananya5754
@ananya5754 5 ай бұрын
साहेब आम्ही तुमचा आदर करतो, तुम्ही आमचे आधारवड आहेत,पण वंचितला मविआ सोबत गेलेच पाहिजे कारण आपले पण दोन तीन खासदार निवडून गेले पाहिजे नाही तर वंचितला भविष्य नाही...
@bluepianotutorial7273
@bluepianotutorial7273 5 ай бұрын
48जागा स्वतंत्र लढा VBA ने मवा ला 2019दाखवा
@DilipMore-tl7hm
@DilipMore-tl7hm 5 ай бұрын
Alliance must restart from basic.
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 5 ай бұрын
दोन जागा तुम्हालाच ठेवा म्हणावं. जयभीम साहेब 48 जागा लढवावे. यांचे नाटकं खुप खुप झाली आहेत. 2014 सारखं करा पाडून टाका सर्वांना. संविधान वाचविण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.
@user-ci7mz6xx8i
@user-ci7mz6xx8i 5 ай бұрын
❤❤❤❤❤
@aniket6271
@aniket6271 5 ай бұрын
Greet
@vasantpatankar9102
@vasantpatankar9102 5 ай бұрын
Prakash ambedkar saheb aani raj saheb yanchya bhashana madhil samya sanga ?
@uttamsorate985
@uttamsorate985 5 ай бұрын
२१ अ कलम RTE) बंद करायला भाजप आणि कांग्रेस दोघांची औवलाद एकच आहे.
@dadaraokhadse7382
@dadaraokhadse7382 5 ай бұрын
तशाही वंचितला कुणीच मते देत नाहीत. विनाकारण मोठ्याने ओरडल्याने कुणी मते देत नसतात.
@kamleshnikose1347
@kamleshnikose1347 5 ай бұрын
2019.made.kay.Tuza.bapala.42. Lak. Mate.Bhatli.Hoti.kay
@chandadhavle5166
@chandadhavle5166 5 ай бұрын
हो. दोघं भांडा. आणि तीसऱ्याचां लाभ होऊ द्या.
@hitendraingale462
@hitendraingale462 5 ай бұрын
साहेब इतर पक्ष,लोकांना आम्ही तुमच्या साठी काय काय करणार याची ग्यारंटी देत आहेत, आपल्या पक्क्ष्याची लोकांच्या हिताची काही कामाची ग्यरांटी आहे का ते पण सांगा प्लीज
@Ekta4762
@Ekta4762 5 ай бұрын
प्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका एकसारखी ... संविधान रक्षणासाठी जनतेने जागृत व्हावे . महाराष्ट्रातील मागील दोन्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामध्ये प्रकाश आंबेडकरांचा मोठा वाटा आहे .
@user-bh8lp7pq4q
@user-bh8lp7pq4q 5 ай бұрын
आदरनीय प्रकाश साहेब माहाराष्ट्राचे एकमेव स्वाभीमानी नेतृत्व पहा kzfaq.info/get/bejne/Z6eYoNGQkpnSnYU.html&si=IwvpEnS2k-F-fKY2
@charanjadhao1959
@charanjadhao1959 5 ай бұрын
आंबेडकर साहेब नी 48 जागा लढवली पाहीजेत वंचित बहुजन समाज ची पावर कळेल जय महाराष्ट्र जय भीम जय श्रीराम जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏
@pralhadhiwrale1518
@pralhadhiwrale1518 5 ай бұрын
Shavrth bhadvana sharv smajache bhadav jage vaha
@user-yr4jj4kw8l
@user-yr4jj4kw8l 5 ай бұрын
Sir evm cha mudda pan sanga please nahitar voting karun kahich fayda honar nahi Jay bhim saheb
@hambirraoulape575
@hambirraoulape575 5 ай бұрын
एवढं तुम्ही काय केले ते सांगा
@sanjaybodhi3363
@sanjaybodhi3363 5 ай бұрын
Strongly BAN EVM.... Send them West Urecia... We wanted Ballot🗳️ Papers...
@dhammavichar6182
@dhammavichar6182 5 ай бұрын
जातीसाठी माती खावी या मताचे तर लाखोनी आहेतच. पण आता नविन एक फैड आले आहे, रू.500 ला एका मताप्रमाणे घराघरात 2000/3000 पोहचविले जातात. असे पैसे घेणारांचीही भाषणातून घाण जरा काढायला पाहिजे.
@KashaTambe
@KashaTambe 5 ай бұрын
28:21
@KashaTambe
@KashaTambe 5 ай бұрын
जयभीमवांचीतभुजनघडीचेक्का
@deshmukhbalraj
@deshmukhbalraj 5 ай бұрын
यांनी वंचीत आनी म वि आ ची आघाडी न होऊ देण्याचा विडा उचललेला दिसतोय सहकार्याबद्दल एवढं विचित्र बोलायचं कि त्यांना युती तोंडाव किंवा करूच नये असं वाटावं बोलायचं मग युती होऊन ही फायदा होतं नाही
@satishnaik4061
@satishnaik4061 5 ай бұрын
जे कधीच लोकशाहीला मानत नाहीत ते लोकशाही वाचवण्याच सांगत आहेत.यांची दोन सीट निवडून अनायची लायकी नाही आणि निघाले मोदीला हरवायला.
@manishg.2679
@manishg.2679 5 ай бұрын
❤VBA Jindabad 💪 काँग्रेस वेळ काढू पणा करीत आहे. VBA ने सावध असावे.
@shekharpatil4926
@shekharpatil4926 5 ай бұрын
रोहित पवार जैल मध्ये जाणार हे शरद पवार याना माहीत आहे शिक्षणाचे वय करोड कमविले
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 5 ай бұрын
जुना व्हिडीओ...
@hareshthakar1409
@hareshthakar1409 5 ай бұрын
Are vapara sarkhi vastu to payjet na ata tumala vaprun kon ghenar
Happy birthday to you by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 11 МЛН
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 24 МЛН
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 22 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 45 МЛН
1971 IND-PAK War Exposed - A Soldier's True Bravery | Capt G. Choudhary | TRSH 187
1:50:38
Ep : 5 I Jain Philosophy: An Introduction I Dr Vikas Divyakirti
3:29:27
Vikas Divyakirti
Рет қаралды 7 МЛН
Happy birthday to you by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 11 МЛН