वसईतील भाजी शेती | Vegetable farming in Vasai

  Рет қаралды 208,167

Sunil D'Mello

Sunil D'Mello

3 жыл бұрын

वसईतील भाजी शेती | Vegetable farming in Vasai
वसईत अजूनही खूप मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते व ह्या भाताची कापणी केल्यानंतर त्याच शेतात विविध प्रकारच्या भाजीचे उत्पादन घेतले जाते.
आजच्या व्हिडिओत आपण भाजीची शेती करणाऱ्या काही शेतकऱ्यांना भेटणार आहोत व त्यांच्या शेतीविषयी खालील बाबी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत,
ही शेती केव्हा केली जाते,
कोणती पिके घेतली जातात,
किती दिवसांत पीक हाताशी येते,
ही भाजी कुठे व कोण विकते,
ह्या भाजीला बाजारात काय भाव मिळतो,
आणि बरंच काही...
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
वसईचा केळीवाला
• वसईचा केळीवाला - एक मा...
वसईतील पानवेल/विड्याची पानं
• वसईतील पानवेल/विड्याची...
२०२०मध्ये बैलगाडी वापरणारे वसईकर शेतकरी
• २०२० मध्ये बैलगाडी वाप...
एक दिवस पर्यावरणाचा
• एक दिवस पर्यावरणाचा | ...
वसईच्या ऑर्किडची कहाणी
• वसईच्या ऑर्किडची प्रेर...
हरित वसईतील केळबागा
• Banana plantation in V...
वसईतील रताळ्यांची लागवड
• Sweet Potato Barbeque ...
वसईतील पारंपरिक फळ-फुल बाग
• Fruits & vegetables ar...
हरित वसईतील एक संध्याकाळ
• An evening in Green Va...
#vasaifarming #indianfarmer #vegetablefarming #sunildmello #vasai #haritvasai #saveharitvasai #sunildmellovasai #vasaiculture

Пікірлер: 943
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वसईतील भाजी शेती | Vegetable farming in Vasai वसईत अजूनही खूप मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते व ह्या भाताची कापणी केल्यानंतर त्याच शेतात विविध प्रकारच्या भाजीचे उत्पादन घेतले जाते. आजच्या व्हिडिओत आपण भाजीची शेती करणाऱ्या काही शेतकऱ्यांना भेटणार आहोत व त्यांच्या शेतीविषयी खालील बाबी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत, ही शेती केव्हा केली जाते, कोणती पिके घेतली जातात, किती दिवसांत पीक हाताशी येते, ही भाजी कुठे व कोण विकते, ह्या भाजीला बाजारात काय भाव मिळतो, आणि बरंच काही... हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ वसईचा केळीवाला kzfaq.info/get/bejne/o92Ga7hyucimmps.html वसईतील पानवेल/विड्याची पानं kzfaq.info/get/bejne/mdiPqLWItd7Rhn0.html २०२०मध्ये बैलगाडी वापरणारे वसईकर शेतकरी kzfaq.info/get/bejne/oM15krJn0bWnpp8.html एक दिवस पर्यावरणाचा kzfaq.info/get/bejne/ftKpa5Ory7DKiZ8.html वसईच्या ऑर्किडची कहाणी kzfaq.info/get/bejne/itZpq9WgyNvSiI0.html हरित वसईतील केळबागा kzfaq.info/get/bejne/pL2bZJii38yyn4U.html वसईतील रताळ्यांची लागवड kzfaq.info/get/bejne/ldV4q5Nyu86ynI0.html वसईतील पारंपरिक फळ-फुल बाग kzfaq.info/get/bejne/sMhkgZp2t83RfIU.html हरित वसईतील एक संध्याकाळ kzfaq.info/get/bejne/n658iZZ537OmgZs.html #vasaifarming #indianfarmer #sunildmello #vegetablefarming #vasai #haritvasai #saveharitvasai #sunildmellovasai #vasaiculture
@TravelvlogswithNitin
@TravelvlogswithNitin 3 жыл бұрын
भावा खूप छान माहिती देतोस मला तुला भेटायचं☺️
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपण वसईला आलात की नक्की कळवा, आपण भेटूया. धन्यवाद, नितीन जी
@mangeshshinde9299
@mangeshshinde9299 3 жыл бұрын
Superb.. Hats off.. 🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@mangeshshinde9299 Ji, thank you.
@MariaFernandes-bd5fg
@MariaFernandes-bd5fg 3 жыл бұрын
@@sunildmello I also want to visit. Please give your whatsapp number
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 3 жыл бұрын
सुनील खरोखर आहे आपल्याला अन्न प्रदान करणारा कधीच मजूर नाही तो आपल्या भारताचा आधार स्तंभ आहे.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सचिन जी
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 3 жыл бұрын
भाजी पाला ची शेती खूप छान.... amazing, मला हे सगळे खूप आवडत. Nic video
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी
@rashmidanait2938
@rashmidanait2938 3 жыл бұрын
बळीराजा...खरच कष्टाळू व दिलदार राजा आहे...त्याची हिरवीगार शेती पाहून आम्हाला इतका आनंद होतो...मग त्याने तर स्वतः पिकवलेली शेती छान डवरलेली पाहून त्याला किती आनंद व समाधान वाटत असेल...खरच आम्ही सर्व जण त्यांचे ॠणी आहोत...खूप छान video
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
@vishnubargode3825
@vishnubargode3825 3 жыл бұрын
सुनील फारच सुंदर पद्धतीने वसई तालुक्यातील शेतकरी व ते घेत असलेल्या पिकांची माहिती योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण फार प्रयत्नशील आहेत. धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विष्णू जी
@meenatuscano4340
@meenatuscano4340 3 жыл бұрын
अभिमानाने सांगतो आम्ही वसईकर आहोत. आपली लोक उपजीविके साठी शेती करतात, पण त्यात ते इतर लोकांना आपले औदार्य ही दाखवतात , मुळयाच्या पाल्याची , चवळीची भाजी आणि लाल भाजी एकत्र खूप छान लागते.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूब खूब आबारी, मीना बाय
@mangeshwadle7665
@mangeshwadle7665 3 жыл бұрын
मस्त सुनील दादा... परफेक्ट विषय मांडता तुम्ही मस्त मजा आली. Good bless you ❤️
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडीओ सुनील दादा👍🙏😊
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, समरेश जी
@shobhawavikar9301
@shobhawavikar9301 3 жыл бұрын
खूप सुंदर......शेती व्यवसायात खरंच खुपच काम करावे लागते.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी खरं, शोभा जी. धन्यवाद
@anand3445
@anand3445 3 жыл бұрын
सुनील तुमचे व्हिडीओ मनाला भिडतात. वाइट वाटत शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनती नुसार मोबदला मिळत नाही याच. तरीसुद्धा त्यांची काही तक्रार नाही.त्यांच्या चेहऱ्यावर कधी त्रासिक भाव उमटत नाहीत. वर्षोनुवर्षे तेच काम बिनबोभाट करत राहतात. त्यांना साक्षात दंडवत. फार छान विडिओ
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विनय जी
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 3 жыл бұрын
सुनिल सर, अलिनं, रायजल यास नमस्कार...!!🙏🙏🙏 ❤️ मेहेर कुटुंबीयांना कडकडीत salute ❤️नवापूर काठा निसर्गरम्य, रमणीय, नयनरम्य, विलोभनीय, हिरवाईचा साज असलेला स्वर्गीय वसई परिसर. ❤️ छान चित्रफीत तथा बहारदार असेच आरस्पानी चित्रीकरण ❤️सदर मेहेर कुटुंबियांच्या शेती , भाजीचे मोठमोठे विस्तीर्ण मळे आणि तेथील विशिष्ट प्रकारच्या अश्या भाज्या , फळफळावळ तथा पिकांवर अजुंन अनेक भाग चित्रित करा. ❤️अर्नाळा समुद्र किनारा आणि मासेमारी यावर छान सुंदर अप्रतिम असाच माहितीपट चित्रित करा. 👍मेथी, मुळा, पालक, लाल माठ, गवार, आणि इतर नवलकोल भाज्या आणि भिमा ताईंनी दिलेली माहिती पाहून ऐकून सुखद वाटले पण याही पेक्षा त्यांच्या मेहनतीला पूर्ण न्याय मिळत नाही याचे शल्य ही कुठेतरी बोचले असेच मी आवर्जून म्हणीन.त्यासाठी मी एव्हढी मात्र नक्कीच प्रार्थना करीन इथून पुढे ईश्वराने त्यांच्या अहर्निश मेहनतीस योग्य ते फळ द्यावे. ❤️सुनिल सरांच्या मुली म्हणजे कमालच, हुशार, वॉटरिंग काका..अफलातून✌️😄✌️😍 ❤️लहान मुले म्हणजे ईश्वरीय रूपच. म्हणून सरांनी प्रत्येक चित्रफिती मध्ये त्यांचा नक्कीच आवर्जून समावेश करावा जेणेकरून चित्रफिती संस्मरणीय अश्याच पहावयास मिळतात.असो..👍🙏 ❤️सुनिल सरांची मुलाखत घेण्याची पद्धत कल्पक, चिकित्सक , लोभस, सौहार्द युक्त, संवादात्मक अशीच. ❤️माझ्या सूचनांचा, विनंतीचा विचार करून लवकरात लवकर योग्य असेच या अशयावर तथा विषयावर माहितीपट करावेत. 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वाह, गिरीश जी!! आपण आपल्या कमेटद्वारे पूर्ण व्हिडीओच उभा केला आहे. आपल्या सूचनांवर व्हिडीओ बनवायचा जरूर प्रयत्न करू. धन्यवाद.
@jitendrasaingar6126
@jitendrasaingar6126 3 жыл бұрын
सुनील जी खूपच छान माहिती. तुमच वसई आणि आजुबाजुचा परिसर सुंदर आहे. शेतकरी मंडळीच्या कष्टांना सलाम.जय जवान जय किसान.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, जितेंद्र जी. जय जवान, जय किसान!!
@prathameshmokashi3638
@prathameshmokashi3638 3 жыл бұрын
सुनील दादा, तुझ्यामुळे वसईतील अनेक गोष्टी ; जसं की शेती, येथील प्रमुख पिके, ऐतिहासिक स्थळ, परंपरा शिकण्यात,समजण्यात खूप मदत होते. त्यासाठी तुझे आभार मानावे तेवढे कमी आहेत.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रथमेश जी
@swapnilg006
@swapnilg006 3 жыл бұрын
सुनील मस्त video हे सगळे तुम्ही टिकवून ठेवा आपली माती आपली माणस
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
तोच प्रयत्न असणार आहे सर्वच वसईकरांचा. धन्यवाद, स्वप्नील जी
@swapnilg006
@swapnilg006 3 жыл бұрын
@@sunildmello जागा विकु नका फक्त कारण जमीन आहे तर सर्व काही आहे
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@swapnilg006 जी, अगदी खरं...!धन्यवाद
@neebee11
@neebee11 3 жыл бұрын
I come from family of farmers near nasik . It’s due to the farmers that we have food on table. Lovely video giving farmers their due respect 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Absolutely, we can not imagine the world without farmers. Thank you, Neelam Ji
@neelimajadhav2414
@neelimajadhav2414 3 жыл бұрын
Just want to know...do u feel the new farm bills are helpful for farmers? Many farmers spl in Punjab opposing it..what is ur opinion?
@neelimajadhav2414
@neelimajadhav2414 3 жыл бұрын
Yes but at the same time these farmers should know what is good for them...they r simply opposing but failed to make it clear what's wrong in it..govt told them 1000 times tht they r ready to talk over concerned raised but unfortunately farmer leaders r busy in blackmail govt and misleading poor farmers..political bosses seems over power this protest to oppose Modi govt.. otherwise they were the one who mentioned such reforms in their manifesto but now took U turn...God bless real farmers🙏
@neelimajadhav2414
@neelimajadhav2414 3 жыл бұрын
@@cognitivedissonance8334 not only u shameless Politicians are busy justifying रुट तोड़कर दिल्ली में घुसो पुलिस पर ट्रैक्टर चढ़ा दो कंटेनर पलटो बैरिकेड तोड़ो ट्रैक्टर मारकर बस घुमा दो डिवाइडर पर ट्रैक्टर चढ़ा दो फिर लाल किले पर तांडव करो...waa re waa educated farmers...We prefer to remain hungry if such so called Farmers r providing us food. No compromise on integrity of this great nation 🇮🇳🙏Modi virodh turned into Desh virodh..we've with real farmers...just one doubts not sure how educated were Farmers gatherd at Azaad maidan Mumbai because they were taking about having water, light and roads in their villages to media people...I guess they were not smart enough like educated so called Farmer leaders like Rakesh Tikket and Yogendra Yadav and failed to talk whatever patti padao by these leaders n spoken the real need n truth. India is with real farmers NOT with Anarchists🙏
@rekhagurav7932
@rekhagurav7932 3 жыл бұрын
अप्रतिम विडिओ, किती कष्ट आहेत या शेतकऱ्यांना, पण सुखी आहेत हे सर्व लोकं, ताज्या भाज्या, ताजे मासे, उत्तम आरोग्य, मी कायम वसईतील भाजीवाल्याकडूनच भाजी घेते, चांगली मिळते.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रेखा जी
@SupriyaGhude
@SupriyaGhude Жыл бұрын
तुम्ही आणि तुमची फॅमिली अत्यंत ground to earth राहणं वागणं तुम्हाला यशस्वी बनवतय एवढं नक्की.. खूप खूप शुभेच्छा 💐😊
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुप्रिया जी
@AnkurKordeVlogs
@AnkurKordeVlogs 3 жыл бұрын
Hats Off & RESPECT to our Indian farmers
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Ankur
@mohanpatil2467
@mohanpatil2467 3 жыл бұрын
शेती विषयी खूपच छान माहिती मिळाली .मलाही शेतीची प्रचंड आवड आहे.मी स्वतः माझ्या शेतात विविध प्रकारच्या भाज्या पिकवितो.शेतकऱ्याचे वास्तववादी दर्शन घडविल्याबद्द्ल आपणास मनापासून धन्यवाद !
@narendrabhagwat9264
@narendrabhagwat9264 3 жыл бұрын
Dada bhat kapni Natar Tya shetat dusare loukar yenare pik konate pl sanga Eak shetkari
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मोहन जी
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
बरेच लोक वाल पापडीचे पीक देखील घेतात. धन्यवाद, नरेंद्र जी
@suryakantvapilkar3196
@suryakantvapilkar3196 2 жыл бұрын
माझ्या पूर्वीच्या ऑफिस मध्ये साधारण १५ वर्षापूर्वी विरारचा - आगाशी जवळचा रुपेश डिमेलो नावाचा एक स्टाफ मित्र होता, जो नंतर गल्फ मध्ये नोकरीसाठी गेला. तो मला ताजी ताजी भाजी आणून द्यायचा. तुमच्या या व्हिडिओ मुळे आज त्याची आठवण झाली. बाकी व्हिडिओ मस्त...
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
वाह, सूर्यकांत जी. खूप छान आठवण. धन्यवाद
@geetaparayane4964
@geetaparayane4964 5 ай бұрын
सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात छान माहिती मिळते 🙏
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, गीता जी
@lenadsouza4416
@lenadsouza4416 3 жыл бұрын
Farmers with a big heart. My heart goes to our hardworking farmers.👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Lena Ji
@arundeshmukh4382
@arundeshmukh4382 3 жыл бұрын
Farmers are true to their heart. Also liked kids enjoying sea.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Arun Ji
@suhasshirke7414
@suhasshirke7414 3 жыл бұрын
छान व उपयुक्त माहिती.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, सुहास जी
@makarandsavant9899
@makarandsavant9899 3 жыл бұрын
सुनिलजी नमस्कार. वसईतील भाजीची शेती व ती करणाऱ्या शेतकरी बांधवाना सलाम. फारच चॅन एपिसोड तुम्ही दाखवला त्या बद्दल धन्यवाद आणि अभिनंदन.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मकरंद जी
@SuburbanSwadh
@SuburbanSwadh 3 жыл бұрын
I am Proud to be a Vasaikar 😄☺️🙏 Your video is perfectly captured loved it 😄😍 All Vasaikars Hit Like 👍⤵️⤵️⤵️
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Monnisha Ji
@nishavasaikar2805
@nishavasaikar2805 3 жыл бұрын
Great green fresh leafy ... enjoyable organic growth from Vasai fields. Thanks Sunil.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूब खूब आबारी, आंटी
@vivekanandkedar8717
@vivekanandkedar8717 3 жыл бұрын
तूमचा आवाज. सादरीकरण. छायाचित्रण संकलन उत्कृष्ट असते. Documentary चे सर्व गुण तुमच्यात आहेत. तुम्हाला फार यश मिळो हि God कडे प्रार्थना.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, विवेकानंद जी
@kavitanair7061
@kavitanair7061 3 жыл бұрын
It is good to see how youngester are promoting farming and inspiring others to do the same.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Kavita Ji
@rajeshrigudiwala
@rajeshrigudiwala 3 жыл бұрын
Sunilji THANKS for making this viedeo on our humble farmer. they deserve this respect whwt you gave them. Love all your Vasai viedeos,keep it up.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Rajeshri Ji
@barbaradabre7123
@barbaradabre7123 3 жыл бұрын
खुप छान सुनील तुला खरंच जाणीव झाली शेतकरी जिवनाची
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, बार्बरा जी
@arunapatil9462
@arunapatil9462 Жыл бұрын
शेवटची वाक्ये आवडली मनाला भिडली
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
@royalart3002
@royalart3002 3 жыл бұрын
Aapli harit vasai💖..mast video👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूब आबारी, रॉयल
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 3 жыл бұрын
मस्तच... माझ्या आजीची चेंबूरला शेती होती.... मुंबईतली कधीच गेली ...पण वसई विरार पट्ट्यात अजूनही केली जाते...बरं वाटलं...!!
@jitendrasaingar6126
@jitendrasaingar6126 3 жыл бұрын
वाडवली गावात का ?
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 3 жыл бұрын
@@jitendrasaingar6126 आता तिथे शेल‌ काॅलनी आहे
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, निरंजन जी
@nileshshingte2677
@nileshshingte2677 3 жыл бұрын
सुनीलजी तुमच्या सगळ्याच व्हिडीओ मधून खूप काही शिकण्यासारखे असते, खूप अप्रतिम विडिओ बनवला आणि खूप सारी छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद. 👌👌👍👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, निलेश जी
@myspica424
@myspica424 3 жыл бұрын
सुनील खूप छान काम करतोयस तू....आमच्या गावी लोकांनी शेती विकून मुंबईत कारकुनी करण्यास प्राधान्य दिलं...खूप वाईट वाटतं...माती सोनं देत आहे आणि आमची लोका तिला विकात आहेत...परत एकदा तुझे आभार.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर. धन्यवाद
@vinishamainkar6843
@vinishamainkar6843 3 жыл бұрын
Amazing 😍I think farmers r very lucky that they get to live life with the nature
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Vinisha Ji
@muktakamble6163
@muktakamble6163 3 жыл бұрын
Salute to the Indian Farmers & salute to you for making such a nice video. 👌👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Mukta Ji
@SanjayGorivale-nd1bw
@SanjayGorivale-nd1bw 3 жыл бұрын
सुनील भाऊ शेती बद्दल छान माहिती दिलीत छान व्हिडीओ आहे 🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, संजय जी
@dnyaneshmaharao1789
@dnyaneshmaharao1789 3 жыл бұрын
माहितीपूर्ण. शेवट प्रभावी.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सर🙏
@ranjanarodricks8370
@ranjanarodricks8370 3 жыл бұрын
Farmer is ready hard working. Because of them we are living. God bless them 👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Absolutely right, Ranjana Ji. Thank you
@pravinsakurdeep7468
@pravinsakurdeep7468 3 жыл бұрын
@@sunildmello cf
@tinasoureen2595
@tinasoureen2595 3 жыл бұрын
Treat for eyes . Salute to our farmers 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Tina Ji
@tejaswidharnaik7839
@tejaswidharnaik7839 3 жыл бұрын
शेतकऱ्यांना मनापासुन सलाम आणि तुमचे खूप खूप आभार 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, तेजस्वी जी
@ranjanashelar5848
@ranjanashelar5848 Жыл бұрын
Vasaitil bhaji aani shetivishayi khup chhan mahiti deta
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रंजना जी
@rajeshrigudiwala
@rajeshrigudiwala 3 жыл бұрын
Sunilji THANKS for giving us this video on the humble farmer. You have made us realize their value. Like all your vidoes on Vasai gaon. High respect for people who are keeping their tradition alive. keep it up, all the best for your future vlogs.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Rajeshri Ji
@abhijitwethekar6352
@abhijitwethekar6352 3 жыл бұрын
Sunilji nice video.. Farmers plight is a real concern.. You have rightly brought it into focus.. May the farmers get their due respect and minimum selling price to reduce their hardship
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
You are right. Farmers should get MSP. Thank you, Abhijit Ji
@cognitivedissonance8334
@cognitivedissonance8334 3 жыл бұрын
Unfortunately, the farmers has been maligned by the main streem media and cronies. The farmers are educated and understand the bill. Some people call them names, but who enjoys living on the roads in utter cold? Nonetheless, common sense is uncommon.
@vikrambhosale2461
@vikrambhosale2461 2 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ आहे
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, विक्रम जी
@swatishringarpure8773
@swatishringarpure8773 3 жыл бұрын
खूपच छान. खूप खूप आभार ह्या सुरेख व्हिडिओ करिता. केवढी मेहनत करतात शेतकरी !!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
@shashankdeshmukh6879
@shashankdeshmukh6879 3 жыл бұрын
Farming is not everyone's cup of tea as needs lot of patience and tenacity.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Yes, you are right, Shashank Ji. Thank you
@shashankdeshmukh6879
@shashankdeshmukh6879 3 жыл бұрын
विदर्भात शेतकरी यासाठी 'कास्तकार' हा शब्द प्रचलित आहे तर शेतासाठी 'वावर'.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@shashankdeshmukh6879 जी, माहितीबद्दल धन्यवाद
@riyakawedia2117
@riyakawedia2117 3 жыл бұрын
I wish this to be continue for more decades
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Riya Ji
@dineshchanchad9404
@dineshchanchad9404 3 жыл бұрын
सुंदर ,cute वीडियो
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, दिनेश जी
@neelambhandare8001
@neelambhandare8001 2 жыл бұрын
Khup khup sundar video
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, नीलम जी
@SarikasCookingDiary
@SarikasCookingDiary 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, सारिका जी
@dharashah361
@dharashah361 3 жыл бұрын
Salutes to all farmers 👏👏👏🙏 Great job 🙏 You deserve the 👏👏👏 making video
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Dhara Ji
@madhurimhatre1023
@madhurimhatre1023 3 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ व माहिती फार छान असतात शेती दाखवता ती पाहायला छान वाटते
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, माधुरी जी
@gamz9073
@gamz9073 3 жыл бұрын
Video बघून आनंद झाला.👍👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, गणेश जी
@kadambarm9723
@kadambarm9723 3 жыл бұрын
My Big Salute to our Hardworking farmers🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Kadamba Ji
@ganeshmanjalkar3004
@ganeshmanjalkar3004 3 жыл бұрын
ताजी ताजी भाजी इथे घरी येईपर्यंत मलूल होऊन जाते. काश... वसईतच घर असते आमचे ! 😊
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वसईला स्वागत आहे आपलं, गणेश जी. धन्यवाद
@tusharshinde9675
@tusharshinde9675 2 жыл бұрын
Great work Saheb 👍 ashich avad jopasa , khup khup dhanyavad
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, तुषार जी
@sachinmore1031
@sachinmore1031 3 жыл бұрын
1 dum kadak🙏👍💪
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, सचिन जी
@RaviRaj-cd5mu
@RaviRaj-cd5mu 3 жыл бұрын
Khup chaan! Jai jawan Jai Kisan!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, हर्षद जी जय जवान, जय किसान!
@inasgonsalves2147
@inasgonsalves2147 3 жыл бұрын
Sunil, yet another feather in your cap. The recording and narration is very well done. Your "On Field" work is लाजवाब. Bringing the local trends and practices to the knowledge of the people is really a yomen service that you are doing. I am taking Pride in sharing these videos with many of my contacts. Keep it up and grow stronger. 👍👍🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your support, Inas Ji
@nimajain8847
@nimajain8847 3 жыл бұрын
Omg kya must green vegetables hai
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@nimajain8847 जी, धन्यवाद।
@pramilarebello70
@pramilarebello70 3 жыл бұрын
खूप मज्जा आली विडिओ बघायला हिरवेगार शेती मनापासून आभार
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, प्रमिला जी
@blisspereira4288
@blisspereira4288 3 жыл бұрын
Nice video
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Bliss Ji
@blisspereira4288
@blisspereira4288 3 жыл бұрын
@@sunildmello wlc
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 3 жыл бұрын
Lovely 👌🏻 Thanks to all the farmers who put food on our plate.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Doctor Ji
@paragwanganekar5105
@paragwanganekar5105 2 жыл бұрын
811 comments and सर्व कमेंट्स वर आपला रिप्लाय आहे Sunil sir 😍😍 great Hard work दिसत आपले नेहमी
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, पराग जी
@pramoddhamangaonkar9077
@pramoddhamangaonkar9077 Жыл бұрын
अप्रतिम
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रमोद जी
@gaurirane6810
@gaurirane6810 3 жыл бұрын
Sadhya mi Dr.Cicilia Karvhalo yanche Tipavani he pustak vachte aahe chan atmacaritra aahe tumi kadachit vachle aasel aasel tar jarur vacha 50/60 varsha purvichi Vasai dolya Samor yete ani tyanche marathi madhil yogdan hi samazte
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हो, सिसिलिया मॅडम अप्रतिम लिहितात, त्यांचे लिखाण आपल्याला भूतकाळात घेऊन जाते. धन्यवाद, गौरी जी
@shrutinaik9508
@shrutinaik9508 3 жыл бұрын
First
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Shruti Ji
@kamalkelkar7188
@kamalkelkar7188 3 жыл бұрын
खूप चांगली माहिती.शुद्ध मराठी.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, कमल जी
@d.t.patade9853
@d.t.patade9853 2 жыл бұрын
खूप छान माहिती
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद
@ajinkyasalunke69
@ajinkyasalunke69 3 жыл бұрын
Not only well documented, but amazingly shot as well.! 😍💫 May I know from which camera do you shoot???💫💫
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
It is shot on my mobile, Samsung M30S. Thank you, Ajinkya Ji
@MariaFernandes-bd5fg
@MariaFernandes-bd5fg 3 жыл бұрын
@@sunildmello I have camcorder.. U can have for reasonable price u can afford.
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 жыл бұрын
छान विडिओ. वसई किंवा संपूर्ण ठाणे जिल्हा हा कोकणपट्टीत मोडतो. तर इथली माती सुद्धा कोकणाप्रमाणेच लाल असायला हवी परंतु इथल्या मातीचा रंग काळा दिसतोय... हे कसं ??? 👌👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वसई हा भाग मुख्यतः उल्हास व वैतरणा नद्यांच्या गाळाने बनलेला प्रदेश आहे म्हणून येथील माती काळी व खूप सुपीक आहे. धन्यवाद, विलास जी
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 жыл бұрын
धन्यवाद.
@St-zg7gr
@St-zg7gr 3 жыл бұрын
Tumche vichar sundar aahet
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 8 ай бұрын
खरच हेच खरे सम्रदध जीवन .
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
धन्यवाद, संपदा जी
@vireshtadolge7211
@vireshtadolge7211 3 жыл бұрын
Please tell them to grow it organically without chemicals....they can contact nearby housing society members to sell organic products
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Sure, Viresh Ji. I'll convey your message. Thank you.
@cognitivedissonance8334
@cognitivedissonance8334 3 жыл бұрын
Tomorrow if farm bills get implemented, forget organic, common man will not be able to afford non-organic/conventional foodstuff either.
@niltmp7126
@niltmp7126 3 жыл бұрын
What's the exact location and how to go there from Vasai station?
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
It would be better if you come to Virar. This village is in Virar west in Navapur area. Thank you
@MariaFernandes-bd5fg
@MariaFernandes-bd5fg 3 жыл бұрын
@@sunildmello how to travel from goa? Do you stay around since u mentioned of going for a walk. Please contact me on watssup
@kirtikadam8138
@kirtikadam8138 3 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ दादा 👌 शेतीची ओढ व प्रेरणा निर्माण करणारा व्हिडिओ होता. सलाम त्या शेतकर्‍यांना 🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कीर्ती जी
@laxmikantparkar4053
@laxmikantparkar4053 3 жыл бұрын
मस्त व्हिडिओ बनविला आहे. थोडक्यात पण सुंदर निवेदन करून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. शेतकरी भोळा असल्याचे तुम्ही सांगितले ते खरे आहे. मी एकदा वसई येथे एस. टी. बसची वाट पाहत होतो. पण बस आली नव्हती. एक शेतकरी तेथून त्यांच्या शेतात पिकलेली घोसाळी घेऊन चालले होते. त्यांनी माझी विचारपूस केली. आणि माझ्याशी ओळख नसतानाही मला जवळजवळ अर्धा किलो ताजी घोसाळी फुकट देत होते. पण मी घेतली नाही कारण मला मुम्बई येथे जायचे होते. सलाम त्यांना.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वाह, आपण खूप छान आठवण विशद केली आहे. धन्यवाद, लक्ष्मीकांत जी
@ashwinipokle8089
@ashwinipokle8089 3 жыл бұрын
Some thing should be done for them by common man ( all people) to give them fair price
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Yeah, you are right, Ashwini Ji
@bharatmhatre5012
@bharatmhatre5012 3 жыл бұрын
सुनील भाऊ प्रथम तुम्हाला धन्यवाद देतो.खरच आपल्या वस‌ई मधील नवापूर मधील काठा या गावातील भाजीपाल्याची शेती कशा प्रकारे केली जाते या विषयी माहिती दिली आहे. तुम्ही आपल्या वस‌ईचे असेच नवनवीन विडीओ बनवत जा तुम्हाला तुमच्या या कार्या बद्दल गावकरी या नात्याने पुन्हा एकदा धन्यवाद. सुनील भाऊ गुरुवारीच तुमच्या बाबांची नवापूर येथे वाॅकिंगला जाताना वाटेत भेट झाली. मी पण त्यांना आपल्या आगाशी वटार गावातील फुल शेती व मार्केटिंग बद्दल विडीओ करण्याची विनंती केली आहे.तरी तुम्ही लाॅकडाऊन नंतर शक्य झाल्यास प्रयत्न करा. धन्यवाद मित्रा लोभ आहे तो वाढावा हीच इच्छा
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. मी नक्की आगाशी वटार परिसरातील फुलशेतीवर व्हिडीओ बनवणार आहे. धन्यवाद, भरत जी
@avinashparab7753
@avinashparab7753 3 жыл бұрын
खूपच छान ही कष्टकरी शेतकरी आहेत म्हणून आमी जगतो सलाम साहेब या शेतकरी राजाला 👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर अविनाश जी, धन्यवाद
@shubhadapalekar3903
@shubhadapalekar3903 3 жыл бұрын
खूप छान, शेतकरयांना व्यासपीठावर आणणारा कार्यक्रम
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, शुभदा जी
@vimaljadhav3706
@vimaljadhav3706 3 жыл бұрын
भाऊ, आपलं विडीओ खुप छान माहिती दिली आहे.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, विमल जी
@hiteshsatikunvar
@hiteshsatikunvar 3 жыл бұрын
खूप छान....आपल्या वसई ची गवार, भिंडी, वांगी, पालेभाजी ची चव वेगळी च....आणी शेतकरी ची दरियादिलीचा मी सुध्धा अनूभव केला आहे.....🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हितेश जी
@PradeepMishra-zt9vs
@PradeepMishra-zt9vs 3 жыл бұрын
Well done bahot khub ap sabke parishram ko ❤❤❤
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, प्रदीप जी।
@rohankamat2028
@rohankamat2028 3 жыл бұрын
Khup masta video... Khup Mehnati aahet he Shetkari..... 👍🏼👌 Dildaar Shetkari....
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी खरं, रोहन जी. धन्यवाद
@chhayasardar1012
@chhayasardar1012 3 жыл бұрын
खूपच सुंदर 👌👌पण कोणतीही शेती करणे सोफ नाही कारण चांगलं पीक येण्यासाठी तेवढी मेहनत पण घ्यावी लागते 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, छाया जी. धन्यवाद
@mayaredkar-karanje668
@mayaredkar-karanje668 2 жыл бұрын
Khupch sundar sheti.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, माया जी
@ramchandramohit1934
@ramchandramohit1934 3 жыл бұрын
Khupch sundar video Tumcha sadarikaran khup sundar
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रामचंद्र जी
@neelamasolkar8282
@neelamasolkar8282 3 жыл бұрын
Khupach chhan maj man purn Vasai madhe guntala hai bhaji bagun tar khupach chhan mi nisarg premi aahe far far dhanyvad 🙏🙏🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नीलम जी
@MK-fg1er
@MK-fg1er 3 жыл бұрын
I liked ur VDO's, khupach Chhaan maahiti det aahat tumhi
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, माधवी जी
@AK-wi3df
@AK-wi3df 3 жыл бұрын
मस्तच ग्रीनरी, मस्त व्हिडियो दादा
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, अविनाश जी
@user-ft5wt1gv4y
@user-ft5wt1gv4y 3 жыл бұрын
अतियश सुंदर माहिती आपला शेतकरी राजा जगाचा पोशिंदा आहे कृषी प्रधान देशाचा बळीराजा दिलदार ग्रेट आहे त्याचा आम्हाला अभिमान वाटतो
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर, चंद्रकांत जी. धन्यवाद
@minakshimulye3252
@minakshimulye3252 3 жыл бұрын
अप्रतिम चित्रीकरण. हिरव्यागार भाज्या थेट शेतातील भाज्या पाहून घरी आणाव्या वाटल्या. बळीराजाला तर पाठबळ द्यायलाच हवे.कारण त्याच्यामुळे आपल्या ताटात भाकरी येते. ऍलन आणि राइझल खूप गोड आहेत.तुमचे व्हिडिओ नेहमी चांगली माहिती देतात.👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपण अगदी बरोबर बोललात मीनाक्षी जी, धन्यवाद
@swabogam
@swabogam 3 жыл бұрын
Khup chaan mahiti dili
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद
@vijaymore1091
@vijaymore1091 3 жыл бұрын
Kiti sundar
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, विजय जी
@neelamgirkar3341
@neelamgirkar3341 3 жыл бұрын
Dada Khup chan 👌👌 sunder video ani mahiti sudha👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, नीलम जी
@kavyagandhaforyou
@kavyagandhaforyou 3 жыл бұрын
मस्त विषय मांडल्या बद्दल धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, अजित जी
@swatigawade8801
@swatigawade8801 3 жыл бұрын
खूप छान माहिती,दादा
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, स्वाती जी
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 65 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 3,7 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 117 МЛН
this is the daily chores of mountain life || lajimbudha ||
23:40
lajimbudha
Рет қаралды 4,4 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 65 МЛН